शिक्षक भरतीचे भविष्य काय?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024

Комментарии • 101

  • @kirankate9672
    @kirankate9672 Месяц назад +23

    स्वतः चे काम झाल्यास आशा माणसांना विसरू नका... अन ऋणी राहण्यापेक्षा काहीतरी कामी येण्याची तयारी ठेवा 🙏

  • @rameshwaghmare9886
    @rameshwaghmare9886 Месяц назад +21

    आदरणीय मॅडम आपणच आम्हाला न्याय देवू शकाल 🙏 आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत....फक्त तुमच्या मुळे आम्हाला शिक्षक होण्याची आशा आहे आणि ती फक्त तुमच्या मुळे शक्य आहे.
    10% कपात जागा
    अपात्र गैरहजर,
    आणि उर्वरित भरती यासाठी प्रयत्न कराल मॅडम हीच एक अपेक्षा आहे मॅडम. धन्यवाद 🙏🙏

  • @RatanSonawane-g4i
    @RatanSonawane-g4i Месяц назад +17

    2nd phase kadhi hoil आचासंहितेपूर्वी होणं आवश्यक आहे

  • @chetansantoshdukare6634
    @chetansantoshdukare6634 Месяц назад +15

    तुम्ही फक्त तारीख संग अम्ही केव्हा हि कूठे ही येऊ.. जय हो आप की

  • @dagaduidhole8438
    @dagaduidhole8438 Месяц назад +10

    Madam तुम्ही वेळोवेळी आयुक्त साहेबांना भेटून आपला आमुल्य वेळ देऊन आमच्या साठी खूप प्रयत्न करता तुमचे खुप खुप आभार देव तुमचं भल करो तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ❤❤

  • @rameshwaghmare9886
    @rameshwaghmare9886 Месяц назад +13

    तुम्ही फक्त तारीख सांगा मॅडम आम्ही कुठेही आणि केव्हाही येवू...👍
    पण नेतृत्व आम्हाला फक्त तुमचं पाहिजे..शिक्षक भरतीत फक्त तुमच्यावर विश्वास आहे..बाकी असेच आहेत....🙏🙏

  • @pravintribhuvan4013
    @pravintribhuvan4013 Месяц назад +8

    मॅडम 2017 मागासवर्गीय बद्दल पण बोला आयुक्त साहेबांना

  • @amolhajare2677
    @amolhajare2677 Месяц назад +8

    2017 che Kay zale madam

  • @__-md3mz
    @__-md3mz Месяц назад +11

    साक्षात देवी अवतरली आमच्या साठी 🥰✅✅🫂🫂

  • @pratapagale2533
    @pratapagale2533 Месяц назад +7

    2017 Tait धारक 4000 ऊमेदवारांचे भविष्य वाचवा.

  • @vikaskamble7477
    @vikaskamble7477 Месяц назад +6

    2017 ची भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्लीज प्रयत्न करा...
    2017 ची अपडेट असेल तर व्हिडिओ करा..

  • @dhananjaypawar3945
    @dhananjaypawar3945 Месяц назад +1

    धन्यवाद मॅडम

  • @anilvalvi8591
    @anilvalvi8591 Месяц назад +1

    👍👍👍

  • @ashokwankhade5490
    @ashokwankhade5490 Месяц назад +1

    Good workmam

  • @SanjayJirage-wu1yr
    @SanjayJirage-wu1yr Месяц назад +1

    Great Work.... Madam..

  • @sachindute8175
    @sachindute8175 Месяц назад +7

    मॅम, तुम्ही एवढा बहुमूल्य वेळ आमच्यासाठी देता आहात...खूप खूप धनयवाद! तुमच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पर्ण होवो हीच प्रार्थना.,!!
    आमच्या नॉन पेसा मुलांना पण न्याय द्यावा.. १० % जागा आल्या पाहिजे..

  • @shailaboine7666
    @shailaboine7666 Месяц назад +1

    🙏

  • @kirangore4014
    @kirangore4014 Месяц назад +1

    Good mam👍👍👍

  • @jyotsnapangare5355
    @jyotsnapangare5355 Месяц назад +7

    Ma'am तुम्ही आमच्यासाठी जे करताय त्याबद्दल आम्ही कायम ऋणी राहू तुमचे 🙏🙏🙏😊तुमच्याशी त्यादिवशी आयुक्तकार्यालयात प्रत्यक्ष भेटून खूप पॉसिटीव्ह वाटले

  • @RajeshKhadase-f8d
    @RajeshKhadase-f8d Месяц назад +1

    प्रकल्पगसत मूदा मांडला हे खूप चांगले काम केले आहे

  • @spatil9626
    @spatil9626 Месяц назад +3

    मॅडम 2017 च्या उर्वरित याद्या लावण्यासाठी कृपया मदत करा । कारण शासन 7 वर्षे झाली तरी ही भरती पूर्ण करू शकले नाही। मुद्दाम त्या संबंधित केस बोर्ड वर येऊच नये आणि फक्त कोर्ट केस मुळे ही भरती होत नाही हे दाखविणे हाच प्रयत्न होताना दिसतोय।

  • @imptrickymaths7033
    @imptrickymaths7033 Месяц назад +1

    ताई निवडणूका पूर्वी एक आंदोलन झालेच पाहीजे, कंत्राटी शिक्षक भरले जात आहे, शिक्षणाचं वाटोळे केले जात आहे, सेकंड फेज रोड मैप साठी आंदोलन झालेच पाहीजे

  • @rupalidewade181
    @rupalidewade181 Месяц назад +1

    Ma'am एक तुम्हीच आहात आता आमची शेवटची आशा

  • @pratapagale2533
    @pratapagale2533 Месяц назад +1

    कोण वाचवणार 2017 Tait धारकांना.
    Tait 2022 च्या अगोदर 2017 रावुंड पुर्ण करा.

  • @sunitapawar8170
    @sunitapawar8170 Месяц назад +4

    मॅडम सेकंड फेज कधी सुरू होईल??¿??

  • @mayurimehatre9351
    @mayurimehatre9351 Месяц назад +2

    प्लिज मॅडम 2017 च्या भरती साठी प्रयत्न करा आम्ही 2017 वाले खुप आशेवर आहोत तुम्ही म्हणता तसे आम्ही करायला तयार आहोत

  • @kavitarajput2560
    @kavitarajput2560 Месяц назад +3

    2017 che evde versh vat bghtyt mam, taynche agebar houn gely kiti motha anay aahe , limit cross houn gely , manun tyna serskat bhrti kele pahijhe

  • @uju1234567
    @uju1234567 Месяц назад +4

    मॅडम तुम्ही आमच्या साठी खूप मोठे काम करत आहेत तुमचा आहाला खूप मोठा आधार आहे आणि तुमचे काम खूप महान आहेत आमचे शिक्षक आमदार पदवीधर आमदार स्थानिक पातळीवर चे राजकारणी झोपले आहेत आम्ही या सगळ्या ना नक्कीच मतदान च्या वेळा बघु

  • @dipakshinde9257
    @dipakshinde9257 Месяц назад +6

    Good worK mam

  • @minaljamgade7437
    @minaljamgade7437 Месяц назад +2

    मी लहान मूल सांभाळून अभ्यास केला आहे.109 मार्क आहेत . तरी पण जॉब लागला नाही त्यासाठी 10%, अपात्र, गैरहजर यादी साठी प्रयत्न करा.

  • @Adika796
    @Adika796 Месяц назад +2

    Thank you मॅडम प्रकल्पग्रस्तांचा मुद्दा घेतल्याबद्दल अशीच साथ रहुद्या 🙏🙏

  • @mangeshathawale431
    @mangeshathawale431 Месяц назад +5

    साधन शिक्षक काय update aahe mam...

  • @sudhakarrathod8243
    @sudhakarrathod8243 Месяц назад +2

    2017 बदल प्रयत्न करा मॅडम

  • @user-ve3fg5mb6t
    @user-ve3fg5mb6t Месяц назад +3

    मॅडम तुम्ही ठरवा आम्ही खूप मोठ्या संख्येने तुम्ही जिथं बोलवलं तिथे आम्ही सर्व येतो.

  • @shyam9541
    @shyam9541 Месяц назад +1

    Madam Krushi teacher bharti che bola n

  • @manishahyalij6816
    @manishahyalij6816 Месяц назад +2

    Dhanyawad ma'am, तुम्ही आमचा प्रकल्पग्रस्त विषय खूप सविस्तररित्या घेतला. खुप खुप धन्यवाद

  • @ipl-rq1di
    @ipl-rq1di Месяц назад +1

    10% ani apatra gairhajar jagesathi vidhaan sabhechya adhi praytn kara madam amhi sobat ahot

  • @santoshdhokale2279
    @santoshdhokale2279 Месяц назад +2

    शिक्षण व्यवस्थेची खुप बिकट अवस्था करून ठेवली राव..खुद्द मुख्यमंत्री साहेबांनी शिक्षक भरती होणेकामी वैयक्तिक लक्ष देणे गरजेचे झाले आहे कारण शिक्षण मंत्री महोदय सपशेल फेल ठरले आहे.. शासकीय शिक्षक होण्याचा क्रम टीईटी( शिक्षक पात्रता परीक्षा)- नंतर टी ए आय टी( शिक्षक व अभियोग्यता चाचणी) या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर गुणवत्तेच्या आधारे पवित्र पोर्टल च्या माध्यमातूनच होता येते हे शैक्षणिक धोरण असून दीपक केसरकर शिक्षण मंत्री त्या विरोधात निर्णय घेतात याचा अर्थ त्यांना त्यातील ज्ञान नसून त्यांनी राजीनामा देणे गरजेचे आहे.. धन्यवाद🙏🙏🙏🙏🙏

  • @nileshkangle2782
    @nileshkangle2782 Месяц назад +1

    Khup dhanyvaad tai🙏🙏

  • @ushakendhe6203
    @ushakendhe6203 Месяц назад +2

    Khup खूप आभार mam

  • @RajuKharkar
    @RajuKharkar Месяц назад +2

    मॅडम याचिका दाखल करण्याचे काम ही सरकार मुलांना मजबूर करतात. तर ही शिक्षक भरती नियम नुसार करत असेल. तर याचिका दाखल होणार नाही.
    Thanks madam

  • @rahulpande8148
    @rahulpande8148 Месяц назад +2

    मॅडम, आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहे.... परमेश्वर तुमचे भलं करो...

  • @SanjayPatil-c2x
    @SanjayPatil-c2x Месяц назад +1

    मॅडम आम्ही तुमच्या सोबत आहोत

  • @nileshhande8041
    @nileshhande8041 Месяц назад +3

    कधी यावं लागेल मॅम, तारीख सांगा फक्त, अन्याय सहन करण्याची सवयच झाली अभियोग्यताधारकांना 😞

  • @aratiballal9692
    @aratiballal9692 Месяц назад +2

    Mam 2017 mla tait la 99 mark ahet cast mdhun pn maza preference lock hota plz plz mam help kra

  • @minaljamgade7437
    @minaljamgade7437 Месяц назад

    Plz madam bharti sathi prayatn kra,

  • @Sachin35696
    @Sachin35696 Месяц назад +2

    21678 व्यतिरिक्त एकही नवीन पद भरल्यास औरंगाबाद खंडपीठ येथे याचिका दाखल करण्यात येईल कारण नवीन पद भरणार नाही असे कोर्ट hering मध्ये या पूर्वीच शासनाने सांगितले आहे. 🌲🙏🏻🌲

  • @nitapatil-vp7gh
    @nitapatil-vp7gh Месяц назад +1

    Good evening mam, shikshak
    bharti khup varsh zali nahi tyamule age bar hot ahe tr Yenarya Tait sathi kiti age limit kay asnar ahe ? Magasvrgiyansathi 43 ki 45 vyomryada ahe he please sanga ma'am

  • @kaverikhade10
    @kaverikhade10 Месяц назад +1

    Mam 3rd tait kadhi hoil

  • @sagar_zole
    @sagar_zole Месяц назад +12

    मॅम मराठी माध्यमाच्या उमेदवारांवर खूप मोठा अन्याय झाला आहे या शिक्षक भरतीत.

  • @Sk-is3pe
    @Sk-is3pe Месяц назад

    Madam second round election adhi whawa yasathi prayatna kara 🙏

  • @sapnas..6243
    @sapnas..6243 Месяц назад +1

    Mam maza niyukti cha problem zalay please mla apla no.dya..😢😢

  • @pallavimane653
    @pallavimane653 Месяц назад +1

    Phase2 sadi paryant kara

  • @ushakendhe6203
    @ushakendhe6203 Месяц назад +2

    Barobar बोलत आहात मॅडम

  • @AjayZade-kp7fz
    @AjayZade-kp7fz Месяц назад +1

    Madam kantrati shikshak Bharti baddal tumche Kay mat ahe..

  • @yogeshraut9460
    @yogeshraut9460 Месяц назад +5

    andolan karave lagel ya sathi ase disat aai.

  • @SavitaGhatol-lq5he
    @SavitaGhatol-lq5he Месяц назад +3

    कॉन्ट्रॅक्ट basevr भरती घेत आहेत मग दीड वर्षे आपल्याला का थांबवून घेतलं. कशाला आपल्या भावनांशी खेळत आहेत. आता तरी जागा व्हा mitrano कधी नाही घडला असा इतिहास घडवून दाखवा.

  • @SavitaGhatol-lq5he
    @SavitaGhatol-lq5he Месяц назад +2

    Mam बिहारमध्ये 100000शिक्षकांची भरती केली. महाराष्ट्रात तर कॉन्ट्रॅक्ट basevr भरती करत आहे. मग आपण का सहन करायचा हा अन्याय? शीतल mam आपल्याला न्याय देऊ शकतात त्यांच्यासोबत राहून आपण आपल्या सर्व मागण्या पूर्ण करून घेऊयात. असं वाटतं जीव द्यावा आता. शीतल mam आपल्यासाठी खूप काही करत आहेत.

  • @prajvalrathod.1026
    @prajvalrathod.1026 Месяц назад +1

    Respected ma'am, great work.

  • @Sby837
    @Sby837 Месяц назад +1

    Thax mam❤❤❤

  • @user-ve3fg5mb6t
    @user-ve3fg5mb6t Месяц назад +3

    मॅडम दुसरा टप्पा कधी सुरुवात होणार हा पण विचारावं लागेल .

  • @shardakolteke3034
    @shardakolteke3034 Месяц назад +1

    धन्यवाद मॅम 🙏🏻

  • @VARSHARANIKODAG
    @VARSHARANIKODAG Месяц назад +1

    Great work mam

  • @amolhajare2677
    @amolhajare2677 Месяц назад +2

    Hum apke saath hai madam

  • @vinodgharat8043
    @vinodgharat8043 Месяц назад +2

    Madam 1st phase madhye 30k kas possibal aahe...20kmhanayach hot ka

  • @ramshri1888
    @ramshri1888 Месяц назад +10

    ❤ good work mam 🎉

  • @nileshchoramale2030
    @nileshchoramale2030 Месяц назад +1

    Ho madam tumhich ak aashecha kiran aahet tumchyamulech aamhala nyay milel

  • @balasahebdighe923
    @balasahebdighe923 Месяц назад +2

    मॅडम तुम्ही बोलवा आम्ही हजर राहू.

  • @amitshirsath7187
    @amitshirsath7187 Месяц назад +1

    Mam Phase 2 honar ka ? Te hi election chya agodr hoil ka?

  • @balasahebdighe923
    @balasahebdighe923 Месяц назад +2

    मॅडम कन्हव्हर्ट राऊंड मधिल रिक्त जागा भरण्यासाठी प्रयत्न करा

  • @kirangore4014
    @kirangore4014 Месяц назад +1

    AAP JINDABAD, 🎉🎉

  • @archu5865
    @archu5865 Месяц назад +1

    Rayat baddal khitri kra madam😢

  • @ApekshaGorane-oe2ep
    @ApekshaGorane-oe2ep Месяц назад +1

    मॅडम 10% मध्ये ntc च्या मुलांवर जो अन्याय झाला तो दूर झाला पाहिजे आणि त्यासाठी वेळ लागणार असेल तर यांनी ntc च्या सध्या phase2 मध्ये 30% जागा द्यायला पाहिजे ही भरती पूर्ण करून घ्या आणि मग काय आणि कुठे घोळ झाला तो निवांत दुरुस्त करून घ्या म्हणावं म्हणजे phase 2 ला अडचण निर्माण होणार नाही आणि यांनी जर ntc ला घोळ दूर न करता 10% जागा दिल्या तर पुन्हा अडचण निर्माण होईल म्हणून ntc च्या 30% जागा phase 2 ला मागवा आणि मग निवांत घोळ दूर करा म्हणजे बाकी कास्ट वर अन्याय होणार नाही व भरती सुरळीत होईल

  • @SanjayJirage-wu1yr
    @SanjayJirage-wu1yr Месяц назад

    मॅडम आम्हांला या कामी कधीही बोलवा... कुठे जमायचे ते सांगा... शासनाला आपल्या भावना व्यक्त केल्या पाहिजेत....🙏

  • @dagaduidhole8438
    @dagaduidhole8438 Месяц назад +2

    Madam तुम्ही नियोजन करून कधी यायचे ते सांगा आम्ही सर्व अभियोग्यता धारक येवून तुम्हाला सहकार्य करून भरती प्रक्रिया पूर्ण करू ❤❤

  • @mansoorkhan871
    @mansoorkhan871 Месяц назад +3

    55% ka koi update hai kya 😢😢urdu medium me converted round me55% walo ko shamil kro

  • @user-ve3fg5mb6t
    @user-ve3fg5mb6t Месяц назад +4

    मॅडम तुमचा काम खूप चांगला आहे तुम्ही जवळपास सर्व शिक्षक म्हणून lagnaryachya सर्व घराचे तुम्हाला आशिर्वाद लागेल . ... आणखीन पुढे तुम्ही चांगल काम करत आहात आणखीन पुढे खूप जनचे आशिर्वाद लागेल मॅडम .

  • @shyam9541
    @shyam9541 Месяц назад

    Madam Krushi teacher sati krushi teacher bharti sati konich bolat nahi

  • @sunitapawar8170
    @sunitapawar8170 Месяц назад +1

    मॅडम सेकंड फेज कधी सुरू होईल.

  • @nil2629
    @nil2629 Месяц назад +3

    Education sathi AAP cha best Dehli education model...

  • @amolhajare2677
    @amolhajare2677 Месяц назад +1

    प्रकल्पग्रस्त चा मुद्दा घेतल्याबद्दल मॅडम धन्यवाद

  • @user-ve3fg5mb6t
    @user-ve3fg5mb6t Месяц назад +1

    2nd phase kadhi start hoil ha mudda imp aahe madam

  • @SP-ko6zu
    @SP-ko6zu Месяц назад +1

    With interview round kadhi lagel

  • @rajendrakale6556
    @rajendrakale6556 Месяц назад +6

    पहिले शिक्षणमंत्री बदला..कारण यांना शिक्षक भरती बद्दल काहीच माहिती नाही....

  • @rajendrakale6556
    @rajendrakale6556 Месяц назад +3

    जिंदगीची वाट लागली या शिक्षक भरती पाई....

  • @AAAA-ed7sm
    @AAAA-ed7sm Месяц назад +1

    मॅडम तुमच नेतृत्व 1 नंबर 🌹

  • @nileshchoramale2030
    @nileshchoramale2030 Месяц назад +1

    10%round madam achar sahitechya aadhich lagla pahije madam

  • @yogitabhoyate8263
    @yogitabhoyate8263 Месяц назад +1

    Mdm second phase kevha hoil

  • @Youtube_institution78
    @Youtube_institution78 Месяц назад +1

    Mam shikshak Bharti thoda fast karava mana va shikshan sevak pad रद्द करवा यासाठी प्रयत्न केले ani jar yat aapan yashasvi zalay tr aamhi sarva abhiyogyata dharak apnala support Karu pratyak jilhyat aap पक्षाला

  • @AyazKhan-by1uh
    @AyazKhan-by1uh Месяц назад +3

    55 %urdu madium ke student ke liye abhi tak aap ne kuch Kiya nahi ma'am aap se hame umeed thi ab hum ne aap se ummed rakhna kya nahi

  • @amitshirsath7187
    @amitshirsath7187 Месяц назад +1

    Mam me yeil.

  • @anjalibarate6186
    @anjalibarate6186 Месяц назад +1

    Madam tumchya number pahije

  • @nil2629
    @nil2629 Месяц назад +1

    AAP zindabad

  • @shivajidube126
    @shivajidube126 Месяц назад

    🙏🙏