माझी संस्था फक्त आश्वासन देत आहे सर फक्त तारखा चालू आहे सर काय करावे ते समजत नाही आई-वडील मयत आहेत वय माझ 38 आहे मालेगाव चे संस्था आहे 13 वर्षापासून कोणत्याही प्रकारे मानधन मला दिल नाही यापेक्षाही मी जास्त गळ्यात फसलोय सर मी काय करू तेच समजत नाही संस्थाचालक फक्त कारण सांगून दिवस काढतो आहे 2011ची वेकेन्सी आहे सर असं तो सांगतोय व सूची पण आहे पण ते वैयक्तिक मान्यता घेत नाही ती पण विना अनुदानित शाळेचे नाव सौं नादर बाई पंडितराव सूर्यवंशी प्राथमिक शाळा मालेगाव कॅम्प..
मला 12 वर्ष झाले सर पुर्ण डोकं सुन्न झाले आहे, वय माझे 38वर्ष पूर्ण आहे सर , पण आता घर कसे चालवायचे ते सजत नाही माझी जॉईन date 15/6/2011 ची आहे मी काय करू
मी गेली पाच वर्षे पुण्यातील इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये TEACHING करत होते. पुण्यातील शाळेत होते CLASS TEACHER SHIP देतात आणि permanant शिक्षकांसारखे काम करून घेतात.आणि payment कमी त्यामुळे ह्या वर्षी ठरवले की TET आणि TAIT तयारी करणे.सोबतच classes सुरू आहेत.छान response आहे.पैसे पण मिळतात.
Sir question ahe sir jar Tait exam ch exam form Bharat Astana jar ctet nasel tar mi no manal , pan पवित्र पोर्टल च्या वेळेस मी ctet pass zalo tar mala पवित्र पोर्टल वर ctet pass asa mention karya yete ka
Kahi sanstha partaliti pan karatat.. Politics. No values for talented teacher.. My personal experience
काही अनुदानित नावाजलेल्या संस्थांनी शिक्षक पदे पवित्र पोर्टल ला न जुमानता भरल्या आहेत..त्यांना मात्र आम्हाला माहीती असलेले आता बाहेर काढु.
कमी पगार असेल तर काम करू नका.तरच सरकार भरती प्रक्रिया करेल.
पण आजही अल्पसंख्यांक संस्थेवर तेच सुरु आहे 30लाख घेऊन जागा भरत आहेत.. आधी ते बंद झालं पाहिजे...
मी 2015 पासून इंग्लिश स्कूलवर शिकवायला जाने बंद करून स्वताचे tution घेत आहे
बरेचसे मुजोर संस्थाचालक अजूनही रिक्त जागांची जाहिरात पोर्टल वरती देतच नाहीत त्यांच्यावर ठोस कारवाई केली पाहिजे
Sir mi प्रदीप तोत्रे. राजगुरुनगर मधून तुम्हाला support करतो. या संस्था चालकाचे दुकान बंद करून govwrnment school growth केले पाहिजेत.
Barobar aahe sir 👍
Yes
पैसे देणारा आणि घेणारा हे भामटे लोक आहेत
Khar ahe sir
Khar ahe sir
माझी संस्था फक्त आश्वासन देत आहे सर फक्त तारखा चालू आहे सर काय करावे ते समजत नाही आई-वडील मयत आहेत वय माझ 38 आहे मालेगाव चे संस्था आहे 13 वर्षापासून कोणत्याही प्रकारे मानधन मला दिल नाही यापेक्षाही मी जास्त गळ्यात फसलोय सर मी काय करू तेच समजत नाही संस्थाचालक फक्त कारण सांगून दिवस काढतो आहे 2011ची वेकेन्सी आहे सर असं तो सांगतोय व सूची पण आहे पण ते वैयक्तिक मान्यता घेत नाही ती पण विना अनुदानित शाळेचे नाव सौं नादर बाई पंडितराव सूर्यवंशी प्राथमिक शाळा मालेगाव कॅम्प..
मला 12 वर्ष झाले सर पुर्ण डोकं सुन्न झाले आहे, वय माझे 38वर्ष पूर्ण आहे सर , पण आता घर कसे चालवायचे ते सजत नाही माझी जॉईन date 15/6/2011 ची आहे मी काय करू
असहकार आंदोलनाची चळवळ खाजगी संस्थेतील कमी पगारात राबणाऱ्या प्रामाणिक व कार्यक्षम शिक्षकांनी करायला पाहिजे... बरोबर आहे सर तुमचं👍
मी गेली पाच वर्षे पुण्यातील इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये TEACHING करत होते. पुण्यातील शाळेत होते CLASS TEACHER SHIP देतात आणि permanant शिक्षकांसारखे काम करून घेतात.आणि payment कमी त्यामुळे ह्या वर्षी ठरवले की TET आणि TAIT तयारी करणे.सोबतच classes सुरू आहेत.छान response आहे.पैसे पण मिळतात.
Punyat salary kiti ahe
@@amarware6235 English medium 15ते 18 हजार मोठी शाळा , लहान असेल तर 8 हजार starting
Marathi medium 8 ते 12 हजार
English medium school 15 to 18 thousand
Marathi medium 8 to 12 thousand starting
Thank you so much sir give the information sir🙏
Thank you sir
सर 40 वय आहे.तर tet देता येते का.ओपन मध्ये आहे.
एका भरतीला जर 10 वर्ष लागतील तर वय जाणारच आहे ना?
D.ed valyamadhye union हवी. सर तुम्ही lead करा.आम्ही पाठिंबा deu
ruclips.net/video/gWJV4VaDifo/видео.htmlsi=neSu4Cc6YLEGhqkG
💯 we are ready
Sir tumcya video mule positive wichar yetat sir thank you sir 👍 asech margdarshan kara 🙏
,किती आले तुमचे मार्क mam
Thanks sir, encouraging confidence telling the age limit
अगदी बरोबर आहे सर तमच
Great it's important 💯
Sir government chiya bharoshiya bar baslo hoto ata majha vay nighun Gela, mi ata kya karu.
Saunsthaclak aadice aprol kse kadtat
Very correct✅ Sir
सर पुढील tait नोव्हेंबर मध्ये झाली तर लगेच शिक्षक भरती होणार का वय वाढत चाललंय सर प्लिज रिप्लाय सर 😔😔🙏🙏
मीच करतोय काम...तेही मानधन नसताना 2 वर्ष झाले
Nice video sir there is need to aware people
मी चार वर्ष काम केलं आणि सोडून दिलं...
सर आता tet चा अभ्यास करा वाटते.माझं वय 35 आहे.. मला tet देता येते का
Ho
👍🏻👍🏻
Sir, mazi cast NT ahe tr Tait sathi age limit kiti ahe te sanga
Sir maza friend d. Ed 2012 la select zala zp la pn join zla nahi because private sanstha vr join zal aaj 12 year kam kel kadun dil sir
2012 la zp teacher selection झालेच नव्हते....2010...2017...2023 असं झालं
Are baba sagl band Kara khi kamach nh rahil hi shikshak bharti
Sir khup tention yetey as nka bolu
Sir mi pan 11 varshapasun sansthet kam kartoy vinaanudanit sansathet grand alyanantat amhala pan kadhnar ka sir?
👍👍👍👍
sir mala mazya document madhe adchan aahe...guidance karu shakal ka?
Pravt m km pymnt km krny ach h koi apna bjns kre to ach h prvt sntha waly insn k tim ps krdety shi bt h sr aj ap ki vdo bhut khub sr tx
Khup chaan info dilit sir thank you very much
Sir question ahe sir jar Tait exam ch exam form Bharat Astana jar ctet nasel tar mi no manal , pan पवित्र पोर्टल च्या वेळेस मी ctet pass zalo tar mala पवित्र पोर्टल वर ctet pass asa mention karya yete ka
Sir 45+ la (obc) shikshak Bharti madhe age relaxation milale ka.
Mi kendriya vidyalaya vr jat asto 21000 hajar vr 😢
2017 pasun TAIT pass ahe tari ajun joining nahi milali 9 to 12th sathi
Sir 3rd Tait kadhi honar zp chya jaga kiti asnar
सर इंग्लिश स्कूल वर तर फक्त बी.ए किंवा बी.Bsc वाले पण घेतात
Agdi barober sir bollat sanstha bddl
Very nice video sir....
Sir khup avagad ahe
He vaitagel aahe re mulano
कॉन्ट्रॅक्ट शिक्षक भरती पर्मनंट होईल का.
Muskil aahe
अगदी बरोबर आहे सर
Sir 40 year k candidate ko job milegi kya ?
Maze vay 38 aahe tar mala chance mile ka second phase la
Maze pn 45 age ahe..same condition
Correct sir 💯😞
Sir tet ,ctet ,tait पैकी कुठली ही एक दिली तर जमते का सर
Tumhi nakki shikshak ahat ka ??
पैसे भरून लागले तरी काढतात का? माझी मैत्रीण जून 2024 मध्ये एका मोठ्या नामांकित शाळेल लागली आहे.
Pavitra portal warn asel an required exam cleared kel asel tr nahi kadhnar
तुम्ही पैसे देताच कशल
सर एकच नंबर guidence
Sir tait pass zalyanantarch pavitra portal vr nondni krta yete na
36+age आहे पुडील tait मद्ये बसू शेकल का सर
Ho
Ho me pan 36+ aahe
Sir kami payment madye tet fail candidate ch kam karayla tayar hotat .
TAIT किती वेळा देता येते sir.....3 वेळा का..
अनलिमिटेड देता येते वयाच्या 43 वर्षा पर्यंत
पण exam पाच वर्षात एकदा होत आहे त्याच काय
Mpsc सारखी दरवर्षी का होत नाही
Sir mala class join karay cha aahe phone number sanga please
96654 84048
Please give reply
Thanks sir 💟
Thanks sir ❤