साहेब अंशतः अनुदानित शाळांना पुढील अनुदानाचा वाढीव टप्पा प्रचलित नियमानुसार देऊन महाराष्ट्रातील ६५,००० हजार शिक्षक बंधू भगिनींनी न्याय द्यावा हीच विनंती.
2017 Tait माजी सैनिक Convarted round घ्या.असा 9/5/2024 कोर्टानै आदेश दिलाय.3 महीने झाले आदेश निर्गमीत करून व 7 वर्ष झाली Tait ला तरी ही ऊमेदवारांला न्याय दयायला दिरंगाई होत आहे.का??
2017 शिक्षक भर्ती सात वर्ष झाले विद्यार्थीचे सहन शिलता किती बघणार सरकार झोपलका
साहेब अंशतः अनुदानित शाळांना पुढील अनुदानाचा वाढीव टप्पा प्रचलित नियमानुसार देऊन महाराष्ट्रातील ६५,००० हजार शिक्षक बंधू भगिनींनी न्याय द्यावा हीच विनंती.
2017 Tait माजी सैनिक Convarted round घ्या.असा 9/5/2024 कोर्टानै आदेश दिलाय.3 महीने झाले आदेश निर्गमीत करून व 7 वर्ष झाली Tait ला
तरी ही ऊमेदवारांला न्याय दयायला दिरंगाई होत आहे.का??
2nd phase लवकर चालू करा
Second phase????
शिक्षक भरती ZP, NP, MNP मधील रिक्त, अपात्र, गैरहजर जागेसह 10% कपात जागेसह शिक्षक भरती टप्पा 2
साहेब शिक्षण मंत्री आहात तुम्ही...
पर्यटन मंत्री नाही...
शिक्षणा बद्दल बोला..
शिक्षकांना 100% अनुदानाचा मार्ग मोकळा करा 🙏🏻🙏🏻
pavitra portal 2 fase kadhi honar
Tappa anudan kadi milnar
टप्पा वाढ लवकर करा
Non teaching cha GR kadha saheb
21minit to 30 minit
He Bhumi abhilekh khtyache matri aahet 😅
काहीच करत नाही हे सरकार 😢
तुमले टप्पा वाढ देणी शे का नाही
शिक्षकेतर कर्मचारी भरतीवर बोला काहीतरी
Non teaching chaa gr var bola kahi tari
अजित्या आणि यांची रंगा बिल्ला जोडी आहे