Parbrmh Nishkam 'परब्रम्ह निष्काम तो हा'...

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 янв 2025

Комментарии • 88

  • @ashokbhale2965
    @ashokbhale2965 2 месяца назад +1

    अप्रतिमच ,सोनियाचे दिवस ,शिलेदार परिवाराचे प्रचंड योगदान रसिक सदैव स्मरणात ठेवतील

  • @vijayvader3357
    @vijayvader3357 2 месяца назад

    अप्रतिम. या कुटुंबाचे केव्हढे योगदान आहे मराठी रंगभूमीसाठी..

  • @sunitabhandari9007
    @sunitabhandari9007 4 месяца назад

    🙏🏻🙏🏻😍Ya programmela mi gele hote....itaki varsha zali kal patapat pudhe jato...he gane bainni Teva amhala shikawale hote.Athawani datun aalya🙏🏻🙏🏻🙏🏻🌹

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 6 месяцев назад

    🌹👌परब्रह्मावर जयमाला अप्रतिम सजली❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️🙏❤️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️

  • @mrkathale2691
    @mrkathale2691 2 года назад

    हरीओम, किती सुंदर. अप्रतिमच. शतशः धन्यवाद. गुरूदेव दत्त.

  • @nandkushormule1373
    @nandkushormule1373 2 года назад +1

    आम्ही लहान असताना आकाशवाणी वर दार बुधवारी रात्री 10 वास्ता ऐकत होतो .आज परत् एकदा ह्या नाट्य संगीताने मला मला खरोखर तृप्त केले पण मला माझ्या आई आणि काकुचे स्मरण झाले.धन्यवाद.

  • @gaurikanade4274
    @gaurikanade4274 2 года назад +1

    Mantra mugdha karnare geet an sangeet...Khupach chhan aawaj

  • @shrikrushnachandiwale2683
    @shrikrushnachandiwale2683 Год назад

    नमस्कार फारच सुंदर,अभिनयाची झलक जाणवते गायनात.

  • @dshriramshriram5940
    @dshriramshriram5940 6 месяцев назад

    Far juna मस्त आवाज अनुभवला जयमाला ताई तुम्हाला नमस्कार

  • @veenaganu6469
    @veenaganu6469 2 года назад +1

    त्यांचा चेहरा आणि स्वरातला भाव ऐकून वाटत त्यांना नक्की कृष्णा भेटला असेल.

  • @vinayakthakur4693
    @vinayakthakur4693 2 года назад +1

    👌👌 सुहास्यमुद्रेने गायन ही खूप अवघड व दुर्मीळ बाब असून वंदनीय जयमालाबाईंची ही मोठीच खासियत आहे. मा.जयमालाबाईंना विनम्र अभिवादन🙏🙏🙏🙏 मोठ्या भाग्यानेच शिलेदार कुटुंबीयांचा अल्प; पण अविस्मरणीय सहवास लाभला!👌👌🙏🙏

  • @pragikeskar6140
    @pragikeskar6140 7 лет назад +9

    हे खरे अभिजात संगीत. मनाला शांततेची अनुभूति देणारे. व्वा

  • @subhasha.mahajan6820
    @subhasha.mahajan6820 2 года назад

    परब्रम्ह निष्काम तो हा .... कितीही वेळा ऐकले तरी मन तृप्त होत नाही . जयमाला ताई ना प्रणाम .

  • @yashashrilembhe5132
    @yashashrilembhe5132 3 года назад +1

    अप्रतिम पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते, ही सर्व विद्यापीठे होती 👌👌👌👌👈🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @chitra1v1a1
    @chitra1v1a1 3 года назад +1

    किती सोज्वळ कृतज्ञता... व्हिडिओ माध्यमातून का होईना हे असे जिवंत अनुभवता येतय हे या पिढीसाठी किती भाग्याचं.

  • @CVPUSDEKAR
    @CVPUSDEKAR 2 года назад +1

    अप्रतिम! 👌👌👌👌

  • @anantphansikar8461
    @anantphansikar8461 4 года назад +2

    अप्रतिम,शब्द तोकडे पडतात ह्यावर भाष्य करायला

  • @sunitabhandari9007
    @sunitabhandari9007 6 лет назад +3

    Maze classmadhale awadte gaane....khoop khoop goad.....donhi apratim!!!!

  • @dr.gajananzadey9160
    @dr.gajananzadey9160 Год назад

    Very very nice,no more words to appreciate

  • @vamanravrane8906
    @vamanravrane8906 2 года назад

    🚩 अतिशय सुंदर सादरीकरण.
    ऊच्चकोटीचे सुंदर गायन.
    शतशः वंदन.
    ⚘⚘🙏🙏🙏⚘⚘

  • @vasantdhupkar6633
    @vasantdhupkar6633 2 года назад

    बहोत खूब!

  • @sadanandtirodkar2478
    @sadanandtirodkar2478 3 года назад

    धन्यवाद,कान तृप्त झाले आणि मन प्रसन्न झाले.

  • @Raju-HP
    @Raju-HP 2 года назад

    गायन आणि त्याला तबल्याची साथ अतिशय सुंदर .. 👌👌

  • @SwarSadhanaBhaktiPariwar
    @SwarSadhanaBhaktiPariwar 6 лет назад +9

    परब्रम्ह निष्काम तो हा गौळीया घरीं | वाक्या वाळें अंदु कृष्ण नवनीत चोरी ||१||
    म्हणती गौळणी हरीची पाऊले धरा | रांगत रांगत येतो हरी हा राजमंदिरा ||धृ||
    लपत छपत येतो हरी हा राजभुवनीं | नंदासी टाकुनी आपण बैसे सिंहासनी ||३||
    सांपडला देव्हारीं यासी बांधा दाव्यांनी | शंख चक्र गदा पद्म शारंगपाणी ||४||
    बहुतां कष्टे बहुतां पुण्यें जोडिलें देवा | अनंत पवाडे तुमचे न कळती मावा ||५||
    नामा म्हणे केशवा अहोजी तुम्ही दातारा | जन्मोजन्मीं द्यावी तुमची चरणसेवा ||६||

  • @FarhanAmin1994
    @FarhanAmin1994 7 лет назад +3

    Lovable :D Hats off Jaymala ji

  • @ujwalabarve6339
    @ujwalabarve6339 2 года назад

    अप्रतिम म्हटली आहे गौळण 👌👌🙏

  • @omkargupte3773
    @omkargupte3773 8 лет назад +5

    अत्ताच मास्तर कृष्णराव यांचा हाच अभंग ऎकला आणि मग लगेच ही चित्रफीत पाहिली
    दोन्ही अप्रतिम
    तितकेच अलौकिक आणि आत्मिक आनंद देणारे

    • @MrAstillu
      @MrAstillu 8 лет назад

      true

    • @DeeptiBhogale
      @DeeptiBhogale  8 лет назад

      मन:पूर्वक धन्यवाद...

    • @DeeptiBhogale
      @DeeptiBhogale  8 лет назад

      मन:पूर्वक धन्यवाद...

  • @smitashendye1872
    @smitashendye1872 2 года назад

    खुप आनंद दिला.आभारी आहे.

  • @vickysawant6127
    @vickysawant6127 6 лет назад

    Wahh amha Atachya pidhila he sangit kalayla have...Kiti Bharri ahe he😍😍😍

  • @veenaganu6469
    @veenaganu6469 2 года назад

    कितीतरी वर्षांनी आदरणीय जयमाला ताईंचा आवाज ऐकायला आणि त्यांना पाहायला मिळाले.

  • @geetagutti3170
    @geetagutti3170 2 года назад

    👏👏👏👏👏🙏🙏🙏
    काय संगीत सेवा !

  • @pradeepdeshpande1008
    @pradeepdeshpande1008 2 года назад +1

    पंढरपूर येथे रुक्मिणी मंदिरात कीर्तीताई यांचा अभंगवाणी चा कार्यक्रम होता संवादिनी वर स्वत: मा. जयमालाबाई होत्या.त्यांनी अनेक अभंगाचे गायन केले ऐकून कान तृप्त झाले अत्यंत अविस्मरणीय आठवण आहे.

  • @sunitatarade2203
    @sunitatarade2203 2 года назад

    अप्रतिम व सहजसुलाभ गायकी . परत त्या काळात जावे आणि आनंद घ्यावा अशा मैफिलिंचा

  • @amolbhokarepatil3441
    @amolbhokarepatil3441 4 года назад

    Kiti Sundar......

  • @mangeshdingore5422
    @mangeshdingore5422 4 года назад

    धन्य ते गायनी कळा

  • @vidyawagle820
    @vidyawagle820 6 лет назад

    Superb &Sweet voice

  • @aniruddhabehere9836
    @aniruddhabehere9836 4 года назад

    Pratyaksh Keshav samor ubha kela!!! Apratim !!!!

  • @pradeepjoshi3673
    @pradeepjoshi3673 8 месяцев назад

    ही एक अमूल्य ठेव आहे आता असा प्रेमळ मधाळ स्वर कुठे ऐकू येतो? आताचे उत्तमोत्तम गायक गायिकाही एकमेकाशी स्पर्धा के ल्या सारखे किंवा परीक्षा दिल्या सारखे गातात.

  • @user-y6h9v
    @user-y6h9v 4 года назад

    अप्रतिम. शंकाच नाही.

  • @madhurijoshi6474
    @madhurijoshi6474 6 лет назад

    Khup sunder

  • @veenaganu6469
    @veenaganu6469 2 года назад

    Kirti tai tumach as gan upload Kara na.

  • @deepakpawar1504
    @deepakpawar1504 2 года назад

    😌🙏

  • @anantsant5616
    @anantsant5616 7 лет назад

    khupach sunder.

  • @arvindkajale6923
    @arvindkajale6923 5 лет назад

    sundar

  • @santoshkarmarkar5275
    @santoshkarmarkar5275 8 лет назад

    अप्रतिम

    • @DeeptiBhogale
      @DeeptiBhogale  8 лет назад

      मन:पूर्वक धन्यवाद...

  • @sanjeevanshelmohkar6572
    @sanjeevanshelmohkar6572 6 лет назад

    very nice

  • @Atul_Khandekar
    @Atul_Khandekar 10 лет назад +3

    सात्विक सोज्वळ...

    • @DeeptiBhogale
      @DeeptiBhogale  9 лет назад

      Atul Khandekar धन्यवाद..

  • @pratiksonu2200
    @pratiksonu2200 4 года назад

    Nice

  • @gopinathsuryarao4581
    @gopinathsuryarao4581 5 лет назад

    शब्दच नाही

  • @shaileshpatil373
    @shaileshpatil373 6 лет назад

    सुंदर

  • @leenamane9840
    @leenamane9840 2 года назад

    हे जपल पाहीजे

  • @ramachandrabartakke2697
    @ramachandrabartakke2697 3 года назад

    A bit godicha anhang

  • @SwarSadhanaBhaktiPariwar
    @SwarSadhanaBhaktiPariwar 6 лет назад +1

    अप्रतिम