Top 50 Marathi songs Of Bhimsen Joshi | भीमसेन जोशी के 50 गाने | Non Stop Jukebox | Lata Mangeshkar
HTML-код
- Опубликовано: 5 фев 2025
- Click on the timing mentioned below to listen to the particular song in the above video
00:07 Majhe Maaher Pandhari | Abhanga Vani
07:04 Dyaniyancha Raja Guru Maharav | Abhanga Vani
13:15 Pandharicha Vaas Chandrabhage Snan | Jeevan Gane Pandit Bhimsen Joshi
21:14 Sanvale Sundar Roop Manohar | Abhanga Vani
27:04 Sukhache He Naam Aavadine Gave | Jeevan Gane Pandit Bhimsen Joshi
33:12 Vithal Ha Chitti | Sukh Anupam
41:07 Vithalache Paayi | Devaki Nandan Gopala
44:38 Aarambhi Vandin Ayodhyecha Raja | Jata Pandharisi Abhang Vani
52:07 Kaya Hi Pandhari | Abhanga Vani
58:51 Vithal Geeti Gava | Abhanga Vani
01:05:53 Teerth Vithal Kshetra Vithal | Chandrabhagechya Tiri
01:11:51 Taal Bole Chipalia | Bholi Bhabdi
01:15:27 Majha Bhav Tujhe Charani | Abhanga Vani
01:21:44 Jata Pandharisi Sukh Vate Jeeva | Jata Pandharisi Abhang Vani
01:28:57 Sukh Anupam Santache Charani | Sukh Anupam
01:37:36 Aata Kothe Dhave Man | Jeevan Gane Pandit Bhimsen Joshi
01:43:32 Paavlo Pandhari Vaikunthabhuvan | Bhimsen Joshi - Abhangvani
01:49:53 Kasa Mala Taakuni Gela Ram | Sadabahar Sangeetkar - Shrinivas Khale
01:53:51 Indrayani Kathi | Golden Hour - Bhimsen Joshi
02:00:12 Majhe Maher Pandhari | Mahagayak Bhag Vol 1
02:07:08 Jyacha Sakha Hari Tyavari Vishwa Kripa Kari | Jata Pandharisi Abhang Vani
02:12:38 Bheti Lagi Jiva Lagalise Aas | Abhang Tukiyachee
02:18:16 Sagunachi Shej Nirgunachi Baaj | Jata Pandharisi Abhang Vani
02:24:47 Namacha Gajar Gajar Bhimateer | Abhanga Vani
02:31:12 Anuraniya Thokada | Gajalele Abhang
02:37:21 Ramache Bhajan Techi Majhe Dhyan | Jata Pandharisi Abhang Vani
02:42:41 Ramya Hi Swargahuni Lanka | Swayamwar Zale Seeteche
02:46:03 Rajas Sukumar Madanacha Putala | Abhanga Vani
02:52:49 Je Ka Ranjale Ganjale | Sharan Tula Bhagwanta
02:59:06 Dolat Dolat Tamakat | Sukh Anupam
03:07:32 Pandhari Nivasa Sakhya Panduranga | Abhanga Vani
03:13:45 Adhik Dekhane Tari Nirantan Pahane | Jeevan Gane Pandit Bhimsen Joshi
03:20:18 Pavalo Pandhari | Jata Pandharisi Abhang Vani
03:26:42 Janiyancha Raja Guru Maharaj | Abhanga Vani
03:32:44 Punya Parupkar Paap Te Parpeeda | Gajalele Abhang
03:39:47 Ram Rangi Rangale Man | Rama Raghunandana
03:45:57 Hari Vithal | Raja Shiv Chhatrapati
03:50:02 Jayacha Sakhari | Jata Pandharisi Abhang Vani
03:55:32 Pandharichi Vaari | Pandharichi Vaari
04:03:18 Dhanya Aaji Din | Sukh Anupam
04:12:28 Tuka Aakasha Evadha | Jeevan Gane Pandit Bhimsen Joshi
04:18:22 Sampale Jeevan Sampali Hi Gatha | Pativrata
04:21:34 Airi Mayi Aaj Shubh Mangal Gaoo | Pativrata
04:24:43 Antricha Bhaav | Jeevan Gane Pandit Bhimsen Joshi
04:27:55 Rasa Barsat Amrit Veena | Pativrata
04:31:01 Kanhoba Tujhi Ghongadi | Dyandev Mhane Sant Dyaneshwar Volume 3
04:33:58 Soduni Apula Rang Mahal | Sheras Sawasher
04:37:28 Piya Bin Nahi Aawat Chain | Pativrata
04:40:17 Rasika Gavoo Konate Geet | Pativrata
04:43:25 Pandharicha Raja Ubha | Sukh Anupam
Learn to sing in Sur with AI-Powered Personal Music Teacher- Padhanisa by Saregama. Download Padhanisa App now; sarega.ma/padh...
Sleep by Saregama Carvaan, pre-loaded with soothing sounds that help the body and mind to relax. To buy, click here s.sarega.ma/sleep
Aawaz Aapki, Gaane Hamare, Ab Sunegi Duniya Saari
Create your cover of this song and share it with us on content@saregama.com. We’ll feature it on our Openstage RUclips channel.
Label: Saregama India Ltd, A RPSG Group Company
For more videos log on & subscribe to our channel :
/ @saregamamarathi
Follow us on:
Facebook: / saregamamarathi2022
Instagram: / saregamamarathi
X: x.com/saregama...
Experience a heartwarming journey of love and emotions with #Saanjah #zarahatkezarabachke #vickykaushal #saraalikhan
ruclips.net/video/IXnXfR47F0c/видео.html
L
@@narayanaraosakaray6922 qqqqqqq
@@narayanaraosakaray6922 1 away wapwawwawaaawaàaaaw
@@sanjayghadge1981poi 8😊😊😊😊😊😊
@@narayanaraosakaray6922❤*ffff*|||r||||||d&
खरचं काय गुरुजीने एक एक अभंग गायलाय मन भरभरुन येतय मनाला येवडे समाधान वाटय कि समोर देव आणी मि आपल्या मनातील भाव वैक्त करयो
भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या आवाजातील भजन अभंग कितीही वेळा ऐकली तरी कंटाळा येत नाही पंडितांच्या आवाजाला तोड नाही त्याचा आवाज सतत कानावर पडत आहे असे वाटते असा आवाज पुन्हा होने नाही त्याचा गायकीला शतस सलाम, 🙏🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏 विठ्ठल रखुमाई 🙏🙏
अलौकिक स्वर आणि त्याच तोडीचे उत्कृष्ट गायन कौशल्य यांचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे पंडितजी,😊
जय जय राम कृष्ण हरी जय हरी विठ्ठल❤
Bhimshen Joshi Yanche Abhang Eiiknyaat ek Vegdaach Aanand Aahe.
Aiklyavar Khup Chaan Vatate. Man halake Houn jaate
गावातील मंदिरावर बसवलेल्या ध्वनिक्षेपकातून रोज पहाटे ऐकू येणारे पं भीमसेन जीं चे अभंग.... वा.....
बालपणीच्या आठवणी स्पष्टपणे डोळ्यांसमोर दिसू लागल्या....
स्वर्गीय सुखाचा अनुभब
HI
असे रत्न या भारत देशात जन्माला येणे हे भाग्य .......पंडित भिमसेन यांच्या या मधुर सुमधूर आवाजाने मन हे भारावून जाते त्यांच्या या मधूर मंजुळ आवाजाला मी दाद देवून त्यांना मी सलाम करतो.
रामरंगी रंगले....
प्रिय अपलोडर, तुम्ही काय उपकार केले आहेत सर्वांवर... विशेषतः पंडित भीमसेन जोशी यांचे चाहते आणि श्री विठुमाऊलीचे भक्त ह्यांच्यावर...
१९८५ ते १९९० च्या २००० पर्यंतच्या अख्ख्या दशकातील प्रत्येक बालकाने शाळेसाठी तयार होताना आकाशवाणीवर ही अभंगवाणि दररोज ऐकली आहे. विठुमाऊलीचे नाव आणि तेही अशा मधुर स्वरांमध्ये कानावर आले की, ते कानाच्या द्वारे ह्रदयापर्यंत आपोआप शिरते, तेथे आपल्या सत्त्वशक्तीने ते बीज अंकुरते ते त्या प्रत्येक कोवळ्या मुलामुलीच्या संपूर्ण आयुष्याची शिदोरी होण्यासाठी. आज आम्ही (जन्म - १९७९) जे काही आहोत, त्यात जो काही सत्त्वांश आहे, त्याचा मोठ्ठाच वाटा त्या सकाळच्या भक्तीमाला कार्यक्रमाची देणगी आहे. हे कुणाला अतिशयोक्ती वाटो वा अन्यथा... पण हे सत्य आहे. त्यातले कित्येक अभंग काळाच्या प्रवाहात प्रवास करताना मी सुद्धा विसरायला झालो होतो. पण तुमच्या ह्या उपक्रमाने त्यांना नवी झळाळी दिली. सारेगम मराठी, तुम्ही एक व्यक्ती आहात किंवा टीम, तुमच्या ह्या परिश्रमांना माझे शतशः नमन...🙂🙂🙂
माझे वय ३० आहे, आमच्या गावातून संत ज्ञानेश्वरांची पालखी पंढरपूरला जाते
मला जेव्हापासून कळायला लागलं तेव्हापासून मी पं. भिमसेन जोशींचे च अभंग संत ज्ञानेश्वरां च्या पालखीतल्या रथात ऐकत आलोय दुसऱ्या कोणत्याही गायकांचे अभंग रथात लावत नाहीत..ही ख्याती आहे पंडितजींची.
पंडीत भीमसेन जोशींचे गायन म्हणजे साक्षात स्वर्गीय गंधर्व गायन
Just one word "Divine"
पंडित जी तुम्ही पुन्हा जन्माला याच मातृभूमी मध्ये
Joshi ji pranam. Aap nahi he, Magar aap ka awaj hai. Koti koti pranam. 🙏🙏🙏
अनमोल शब्द साक्षात पंढरपूर चा देव समोर उभा राहतो . " श्री पंडित भिमसेन जोशी " यांना विनम्र अभिवादन 💐
माझे माहेर पंढरपूर, पंडित भीमसेन जोशी यांच्या र आवाजातील गाणी रोज सकाळी , रात्री झोपताना आज सत्तरीच्या वयात ही माहेरी असल्याचे भासते. नतमस्तक आहोत पंडितजीच्या स्मृती पुढे।
La l CLG cl no cl no no
शास्त्रीय संगीत सर्वोपरी आहे,शास्त्रीय संगीताचा आवाज हा आपल्या नाभीच्या (बेंबी) देठातून निघत असतो.....आणि सुफी संगीताचा आवाज हा गळ्यातून निघत असतो....म्हणून जगात सर्वात श्रेष्ठ शास्त्रीय संगीत आहे ज्याला शास्त्रीय संगीत जमलं त्याला सर्व संगीत आलं.....अशा शास्त्रीय संगीतातील कोहिनुर आणि भारतरत्न श्री पंडित भीमसेन जोशी यांना त्रिवार अभिवादन आणि कोटी कोटी नमस्कार....भीमसेन जोशींची साधना आणि त्याग मेहनत बघून आजच्या संगीत श्रुष्टीने काहीतरी शिकावं हीच ईच्छा🙏🕉️🇮🇳❤️
,..
@@pandharinathshinde4947 it
🤣
आज आषाढी एकादशीच्या दिवशी ही सूमधुर भजने ऐकली. दिवस सार्थकी लागला. साक्षात पंढरीत जाऊन आल्याचे समाधान लाभले. काय तो दैवी स्वर, जणू विठ्ठलाने खास पंडितजींना ही भजने गण्यासाठीच जन्माला घातले असावे. उपमाच सुचत नाही, निःशब्द. जेव्हा मन उदास असेल तेव्हा सुद्धा ही भजने ऐका हमखास निराशा दूर पळून जाईल. फक्त हा कोरोना तेवढा दूर कर रे बाबा हीच त्या विधात्याला हात जोडुन विनंती. जय हरि विठ्ठल 🙏🙏🙏
Apratim shabd.
अगदी बरोबर
पंडित भीमसेन जोशी ...यांना आपण कधीच विसरू शकत नाही....अहाहा ..!! स्वर्गीय अनुभव. ...हीच बिरुदावली योग्य....
भीमा सारखे भीमसेन जोशी ना दंडवत प्रणाम वंदन नमस्कार तुमचे अभंग ऐकून फारच आनंद होत आहे पण आपले दर्शन झाले नाही जय श्री राम कृष्ण हरी माऊली विठ्ठल विठ्ठल रुक्मिणी नमः
Kiti sunder avaj ahe.kam karnyas protsahan milte.
.
अप्रतिम आवाज ही भक्ती गीते ऐकल्या नंतर साक्षात परमेश्वराचे दर्शन झाल्यासारखा आनंद मिळतो
😊😊
भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी यांचे भजन ऐकून सकाळी शाळेत जाणं वेगळाच अनुभव देत असे. आकाशवाणी केंद्र चे ही धन्यवाद असे भजनांचा अनुभव देण्यासाठी.
प्रत्येकाच्या अंतरीचा आवाज..
देवाला साद घालणे पंडितजींच्या मुळे सोपे झाले..
हरे कृष्ण
Favorite ❤❤❤
Majhe Maaher Pandhari...देवाच्या जवळ घेऊन जाणारा आवाज आहे, खूपच छान
Kg pop well l
Kpp
गायन वादन अप्रतिम ..... 🙏🙌👌👌मन प्रसन्न करणारे अभंग 👌👌
किती हा वैकुंठापर्यत पोहोचणारा मधुर आलाप..... आहाहाहा...
स्वर्गीय आवाज.कधीही कितीही वेळा ऐकला तरी कंटाळा येत नाही..🙏🙏🙏
अत्यंत भारदस्त वाहत्या निखळ पाण्यासारखं गायन पुण्हा होने नाही पंडीतजी ने अभंग गावा अन् साक्षात पंढरपुर चल चिञ डोळ्यासमोर दिसावं या पावन स्मृतिस विनंम् अभिवादन ,,, 🌺🙏
एक महान थोर आणि तपस्वी आदरणीय श्रीमान पंडित भीमसेन जोशी यांचे सुंदर अभंग, भक्ती गीते जेंव्हा जेंव्हा कानावर पडतात त्या त्या वेळेस मला माझे बालपण आठवते..
लहानपणी ही सर्व गोड गीते अभंग सकाळी सकाळी तर कधी कधी सायंकाळी रेडिओवर ऐकायला मिळायची..
त्या काळी खुप वेळ असायचा..
आज आता आपण मोठे झालो त्यामुळे आता आपल्याकडे वेळच राहिलेला नाही त्यामुळे एवढे सुंदर भक्ती गीतं, अभंग आपण कुठे व केंव्हा ऐकतो ?
पूर्वी टेंपरेकॉर्डवर आपली आई ही भक्ती गीतं ऐकायची...
आता तर रेडिओ
, टेंपरेकॉर्ड हे कधीचेच कालबाह्य झालीत त्यांची जागा आता व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, मोबाईल, आणि वेब सिरीज ने घेतली आहे..
लॉक डाऊन मुळे आज वेळच वेळ मिळाल्यामुळे युट्युब वर पंडितजी यांचे दर्शन झाल्यामुळे मन खुप सुखावले.. जुन्या आठवणी आज पुन्हा जागृत झाल्या व खूपखूप अवर्णीय आनंद झाला..
मन प्रसन्न झाले..
धन्यवाद 😊🙏🌷🌿💕💕🌿
जेंव्हा जेंव्हा पंडित भीमसेन जोशी यांचे अभंग ऐकते तेव्हा साक्षात पांडुरंग डोळ्यासमोर येतो ,त्यामुळे आपोआपच डोळे मिटले जाऊन अंगावर रोमांच येतात न मन शांत होतं ,.....एक वेगळा अनुभव,👌
Yes i am Filling
He is legend! I felt same when Mahesh Kale sung with Rahul Deshpande.
Gulabrao Bargal.
Bharat Ratna Pandit Bhimsen Joshi very good & beautiful voice
Very sweet Abhang.(21/05/2020)
🙏🕉️🙏🕉️🙏🕉️🙏🕉️🙏🕉️🙏🕉️
✡️🚩✡️🚩✡️🚩🕉️🚩✡️🚩✡️🚩✡️🌹✡️🌹✡️🌹✡️🌹✡️🌹✡️🌹
Aagdi barobar mi tyanche abhang roz radio var aikte. Aashadhi ekadashi chya haardik shubechha 🙏🙏
ढछ
वा मस्तच गीतगायन गाणे ऐकताना साक्षात भगवान पांडूरंग हरी विठ्ठल समोर दिसतात एवढा आनंद आहे भजनात सलाम पंडित भिमसेनजी जोशीसाहेब जय महाराष्ट्र जय हरी विठ्ठल माऊली राम राम 🌹🌹👏👏🙏🏻🙏🏻🚩🚩👌👌
मन खुप आनंदीत होते, पुजनीय भिमसेन जोशी यांच्या आवाजातील अभंग व भक्तीसंगीत ऐकल्यावर,
ब्रम्हानंदी टाळी लागते म्हणजे काय ह्याचे उत्तर हवे असेल तर भारतरत्न पंडित भीमसेन जोशींच्या आवाजातले अभंग ऐकणं!!!🙏🙏🙏।। जय जय राम कृष्ण हरी।।🚩🚩🚩
गदिमा हे जसे आधुनिक वाल्मिकी व सुधीर
बाबूजी जसे आधुनिक राम तसे पंडित
भीमसेनजी आधुनिक प्रत्यक्ष पांडुरंगाचे अवतार ...नमन...
अप्रतिम सुर.असा गायक होणे नाहीं..
😘😘 super
अप्रतिम 🙏💐💐
Ganpti bappa morya
Sjdu
गेली 2 वर्षे वारी बंद आहे पण काय जादू आहे या स्वर्गीय आवाजात ... डोळे मिटले आणि हा दैवी आवाज ऐकू आला की पुण्यात आलेले असंख्य वारकरी आणि त्यांच्या येण्यामुळे निर्माण झालेले भक्तिमय वातावरण यांचा अनुभव येतो .. पांडुरंगा जगाला सोडव या आजारातून .. आणि परत तोच वारीचा आनंद सर्वाना मिळो 💐💐💐
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम
अंगावर शहारे येतात आणि दीर्घ काळ एक शक्ती भासते 🙏🙏🙏
त्रीवार वंदन 🙏🙏🙏
उंच पठारावरून खळाळत पाणी खाली यावे तसे नितळ आवाज।।।स्वरभास्कर भारतरत्न पं भीमसेनजी याना विनम्र कोटी प्रणाम।
भक्तीची ओढ संत साहित्य सर्वतोमुखी सहज केली।।
Sharad suryawanshi
ok
Viralj
Your Marathi is nice .
Somnath Dhaygude swamicopaldas gaud
अजरामर गायन , सलाम महामहीम जोशी सरांना पहाडी आवाज
Get ready to groove to the beats of the latest track 'Baby Tujhe Paap Lagega' from Zara Hatke Zara Bachke: ruclips.net/video/-DkUPoe0HCw/видео.html
Bhakti गीताचा राजा........ अप्रतिम
भीमसेन जोशींची गाणी अप्रतिम ... न ऐकणाऱ्याने ही मन लावून ऐकले तरी तो धन्य हाईल . सतत ऐकत राहावे असे ..
#Legend...All Time Fav...🖤Pandit Bhimsen Joshi sir...🙏 नावातच एवढा गोडवा आहे की त्यांचे अभंग त्या पेक्षाही गोड आहेत....😍 सकाळची सोनेरी किरणे आणि पंडीत भीमसेन जोशी यांचे अभंग म्हणजे मोकळा श्वास आनंदी पहाट...🤩
Great भिमासेन जोशी 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
देवा
माझे माहेर पंढरी...अप्रतीम
सुमधुर आवाज सर्व दुख हरवून देहभान विसरून मंञमुगध होऊन जातो मानुस...जय हरी विठ्ठल
Good calcation
❤ आपल्या देशाचे महान भारतरत्न श्री पंडित भीमसेन जोशी यांचे अभंग......माझे आईवडील १९६४... पासून... आणि.आम्ही चार भाऊ बहिणी . आमच्या लहानपणापासून........ऐकत आहोत.......आणि यापुढेही......ऐकत रहाणार.......... अध्यात्मिक आनंद....... सकारात्मक विचार 🧠 ऊर्जा मिळते........ आम्ही कुटुंबाकडून....कोटी कोटी प्रणाम..............❤❤
पंडित जी आराधना क्षेत्र फारच रमणीय आहे जंगली महाराज रोड़ वर असलेल्या श्री श्री जंगली महाराज तिर्थ हे पंडित जी चे गुरु स्थानी होत, त्यांनी महाराजांची सेवा यथायोग्य केली, धन्य ते गुरु जी धन्य शिष्य. भारतरत्न पंडित जी चा मी शिकत असताना पासून चा नंबर एक चा श्रोता मानतो ... आध्यात्मिक ज्ञान संगित पंडित जी च्या संगितात आहे, ईश्वराधीन समर्पण भाव कळतो
गाणी हेच प्रत्येक धर्मा ची आस्था वाढवण्यास मोलाचा वाटा आहे !!
ज्या परमेश्वराच्या विषयी आपणांस आस्था आहे त्याचे गाणी यैकली की ""
शहारे येणे प्रसन्न वाटणे हे साहजिक आहे आणि वैज्ञानिक प्रमाण आहे
यात काय वेगळे
गाणी यापेक्षा "अभंग" असं संबोधलं पाहिजे. गाणी आणि अभंग यात जमीन आणि आसमंताचा फरक आहे. क्षमस्व
Man bharahun gele
Wa kya bat hai !!!,,,,,,,
Khup Chhan Awaz ! Very Nice !
संगीत क्षेत्रातील दिग्गज होऊन गेले व जे हयात आहेत ते निश्चित च पंडित भारत-रत्न सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक भीमसेन जोशी हा अमरत्वाला गवसणी घालण्यासाठी नेनारा गायक या सृष्टि वर परत परत होणे अशक्य, जेवढे कौतुक करावे तेवढे कमी आहे आपले पंङीत जीची, सर्व प्रकारची गाणी ऐकणे हेच मोठे सौभाग्य समजतो।धन्यवाद' कारवा'
अप्रतिम आवाज आहे सलाम
Hats off to the person or persons who compiled this musical gem and shared it with the world. I do not speak or understand Marathi but I'm a huge fan of Pandit Bhimsen Joshi for the past 40 years since having the pleasure of seeing and hearing him perform in Berkeley CA back in 1978 or 1979.
Mr. Bhimsen Joshi has Devine voice. Listening to his songs is a treat to Indian people.
thanks Saregama alot...🙏🙏🙏
Mast
भीमसेन जोशींना कोटी कोटी प्रणाम आवाजाचा बादशाह
Pleasure and friendly.
🙏🙏 Shree bemsen.joshi👍👌
It’s time to get drenched in the music of love #GayaGayaGaya
#Chup #DulquerSalmaan #AmitTrivedi
Link: ruclips.net/video/6LES53tYdig/видео.html
ज
हा अनमोल ठेवा असाच पुढच्या पिढीला लाभावा हीच विठ्ठलाचरणी प्रार्थना.🙏
भीमसेन जोशिनच्या आर्त आवाजाला तोड नाही! जगात ऐसा कलाकार पुन्हा होणे नाही कधीच नाही
सुंदर अभंग 🙏सुंदर आवाज 🙏भीमसेन जोशी यांचा 🙏जय हरी विठ्ठल अप्रतिम
अप्रतिम अनुभूती ! सकाळी वातावरण शुद्धी !
पंडितजी 🙏🙏
हा आवाज अयकुन मन डोक शांत होउन जाते 👌👌👌👌💐💐
साक्षात पाडुरंगाचे दर्शन घडते....जेव्हा भीमसेन गुरूजीचे गायन ऐकते....मन भरून पावते.
खुप छान
मन प्रफुल्लीत झाले
श्री भीमसेन जोशी ला सलाम
विठ्ठलाचे रकमाईचे नाम स्मरण ते ही पंडित भिमसेन जोशींच्या आवाजात
अप्रतिम , मंत्रमुग्ध
Sa re ga ma paaa dha ni saaaa 👌👌👌👌👌👌रां रां रां रां रां रां रां रां🌹🌹🌹🌹 भीम सेन joshi कोटी प्रणाम
Listen to the top 100 Marathi songs of Lata Mangeshkar
ruclips.net/video/_ALtdv9meus/видео.html
❤❤❤❤❤ Beautiful vedeo super super super.Of Shri classical singer Bhimsen Joshi.❤❤❤❤❤❤❤❤❤
अप्रतिम आणि अजरामर गाणी आहेत ही आणि आपल्या मुळे या गीतांचा आस्वाद सर्वांना घेता येत आहे आपले खूप खूप धन्यवाद
Superb
K
हीच गाणी आम्ही गाना ॲप वर टाकतो जेव्हा आम्ही बोलतो किंवा लिहितो पण त्यांना ते काय कळतच नाही आणि ऐकायला बरी वाटतात आणि ही गाणी मला सकाळच्यावेळी ऐकायला खूप आवडतात जास्तकरून भक्तिसंगित करण मी जेव्हा देवीची पूजा करते मंदिरात तेव्हा अशी भक्ती संगीत ऐकायला खूप बरं वाटतं आणि आपण जर देवीची गाणी गोंधळ टाकली तर खूप बर होईल ते पण मूळ गायकांनी गायलेले गाणं आणि मूळ संगीतकारांनी संगीतबद्ध केलेलं गाणं जर आपण टाकलं तर खूप बर होईल आपले खूप खूप आभार आणि धन्यवाद
जय श्रीकृष्ण. जयश्री कुळकर्णी .मला खू$$$प वर्षांनी माझं आवडतं भक्तीगीत ऐकायला मिळाले म्हणून मी आपली खूप आभारी आहे.
Pranams charo mahapurushonko jisne ye sab abhang likhe.. aur in abhang ko sangeet compose kiya ..aur ye sab abhang ko bahut bhaavuk aur sangeetamay se gaaya aur ....ye sab ham tak pahuchaya cassetes banaa ke ...sabhi ko anant pranams
स्वरभास्कर श्री भीमसेन जोशी यांनी अप्रतिम आवाजामध्ये भजन गायिली आहेत. ऐकताना देहभान विसरायला होत.
Poori taiyaari hai… Ab Apni Baari Hai!!!
Link: ruclips.net/video/6hNmp_GIlI4/видео.html
#Badshah #IPL2022
सुदर Sundara Sundara
पंडीत .भीमसेन.जोशी.यांच्या.आभंग .ऐकून.मन .मंत्र.मुग्द.जाल.आणि.संतन .बदल.आवड.निर्मान.जाल.
🙏🙏🙏🙏
स्वर अमृताचा सागर , सखा माझा भीमसेन बाबा
अमृत वाणी
भीमसेन जोशींचे अभंग म्हणजेच स्वर्गीय आनंद मन प्रसन्न होते
ॐ ह्रौं जूं सः भूर्भुवः स्वः त्र्यम्बकम् यजामहे सुगन्धिम् पुष्टिवर्धनम् । उर्वारूकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मा मृतात् भूर्भुवः स्वरों जूं सः ह्रौं ॐ ।।
अप्रतिम....... मधुर..... अमृत.... वाणी
बाबूजी गीत रामायण प्रत्यक्ष ऐकले नऊ तास विश्व हिंदू परिषद आळंदीला 1986 पण भीमसेन राहिला परत जन्म हवाय ,फक्त भीमसेन करिता
Wow what a great collections of abhang. Even though I am not Marathi person I am Kannadiga. But wonderful lyrics and lot of thanks to Pandit Bhimsen Joshi the bhajans takes us to different world in fact I am lucky to hear his live concerts.
I can understand Marathi language which is very geat and rich in good culture and traditions.
Finally it relieves all the sufferings and pain of our routine life
सप्तसुरांचा खजाना भिमसेनजी
What a legend..Simply magnificent...Panditji we are indebted to you for ever
77777777777//////]₹₹#
@@gajananbhagwat9883 000000
@@surendrajedhe2909l
L
@@gajananbhagwat9883 pppp
पं. भीमसेनजींसाठी नेहमीच कानसेन व्हावंसं वाटतं
Woww! Indian soil is enriched with so many jewels! Pandit Bhimsen has heavenly voice that he used for Abhang!! दुग्धशर्करा योग🙇♂️
भिमसेन सरांचा आवाज अप्रतीम, त्यांची गाणी ऐकल्यावर मन प्रसन्न होत...
Bhimsen sir ek aawajanche jadugar
खूप सुंदर आवाज गाणं ऐकून असे वाटते. समोर पांडुरंग आहे. अंगावर शहारे येतात. अप्रतिम अनुभव मन प्रसन्न झाले 🙏🙏💐💐
अभंग हे सदैव अभंग आहे भिमशेन यांचा स्वरही अभंग आहे अमृताची गोडी ब्रह्मानंदचा अनुभव देणारा ठेवाआहे कलीयुगाचा गंधर्व म्हणजे भिमशेन हे आहे त
देवाच्या जवळ घेऊन जाणारा आवाज आहे, मन प्रसन्न झाले, खूपच छान
9kollllllp
👌🏻
Really 😌🙏
You go in trance when you listen to these songs of Bharatratna Bhimsen Joshi. Hats off. अमृतवाणी नाही तर आणखी काय?
True!
shri bhimsen joshi na sashtang namaskar !!! suvarna awaj !
पंडित जी च्या रचना एतक्या श्रवणीय असतात की पहाटे पहाटे ऐकली की विशेष समाधान होते, ईश्वरीय अनुभव होतो, धन्य ही भारत भुमि पंडित जी, लता दीदी, असे रत्न या भूमित आपणांस ईश्वर रुपाने सेवा देत आहेत
जोशीं सारखे गायक भविष्यात होणे कठीण,अंगावर काटा येतो ऐकताना,सलाम आपल्या कार्यास
Nice n beautiful singing of of bhimsen Joshi.
Jai Hari vithal. Great Pandit Bhimsen Joshi ji. Superb
🙏 विठ्ठल रखुमाई 🙏
पंडित भीमसेन जोशी - no words for this personality..!!!!!
मला त्यांच्या आवाजातील जादू कळली हे माझं सुदैव...🙏
खुप मन प्रसन्न करणारी गाणी आहेत.. माऊली भीमसेन जोशींना माझा नमस्कार...
राम कॖष्ण हरी भारतरत्न डॉ गायक पंडित भीमसेन जोशी
Pranam prabhuji bahut sundar
One of the best of Pandit ji, truly a master in his own way, since childhood I listen to his songs , still have same affection & it’s purely divine to listen in the morning. Fortunate to have such singer in my native district & once we were neighbours too , thanks for uploading SAREGAMA
Very true.His voice is really divine&I as a staunch Mumbaikar for decades really lived&survived just bcz of voices like this. I love to listen to Kishori Amonkar also not bcz I lived for very long in her neighbourhood in Prabhadevi! In fact, we are lucky to hv listened to them in our lifetime.
Happy आषाढ़ी एकादशी! नमस्ते
Ni
Zee mo rasel
Very very fine