आम्ही मराठी जगातील सर्वात भाग्यवान आहोत. लता दीदी , आशा ताई यांचा आवाज ऐकू शकलो. स्वा. सावरकर, भालजी पेंढारकर, पू. ल. देशपांडे, बाळासाहेब, दादा कोंडके, सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर, या सर्वांचा सहवास लाभला. या सर्व रत्नांमुळे आयुष्य हे भरून जगल्याचा आनंद होतो. खरंच या मराठी मातीमध्ये काहीतरी विलक्षण सत्व आहे. या मातीला प्रणाम. लतादीदी आणि आशाताईंचा आवाज ऐकणे म्हणजे स्वर्ग सुखही त्यापुढे ठेंगणे. ईश्वरही या रत्नांना जन्म देऊन धन्य झाला असेल. त्रेता युगातील श्रीराम, द्वापर युगातील श्रीकृष्ण आणि कलियुगातील लतादीदी आणि आशाताईंचा आवाज अजरामर राहील.
अप्रतिम सर्व गाणी.आशाताईचा आवाजमी फेन आहे त्यांची.सगळी गाणी कशी निवडली हो इतकी सुंदर....मन आनंदी झाले आठवणी जागृत झा्ल्या..हे सर्व अमर आहे.बाबूजी ऐकायला मिळाले..दूधात साखर!मस्तच.शुभेच्छा.
सुंदरतेचं सुमन म्हणजे आशा ताईंचा आवाज! विविध गाण्यांनी चढवला त्यावर सुगंधी, साज! मधुर गाण्यांनी तृप्त झाले माझे कान आज! सदाबहार गीतांचा कधीही संपू नये बाज! धन्यवाद.
शब्द, उपमा, अलंकारही थिटे पडावेत असा आशा ताईंचा आवाज. कंठातून सूर बाहेर पड़ताना सूर स्वताःच विविध अलंकारांचा साज घेवून बाहेर पडतात. हे जादुई सूर ऐकण्यासाठी परमेश्वराने आपल्याला कान दिले हे परमेश्वराचे आणि आशा ताईंचेही आपल्यावर अनंत उपकार आहेत.
आशाताई चा आवाज अनुपम आहे त्याच्या आवाजात मधाचा गोडवा आहे त्याचा आवाज खलखल वाहणारया झरायासारखा आहे उपमा दयावा एवढ्या थोड्याच अशा मंजुळ आवाजात गाणी ऐकायला आम्हाला मिळतायत हेआमच भाग्य धन्यवाद
आशाताईंच्या आवाजातील गाणी ऐकताना मी मध , रसगुल्ला, स्वादिष्ट मिठाई चा गणेश चतुर्थी निमित्तमात्रे स्वादिष्ट अनुभवत असता मला विलक्षण अनुभव आला तो ताईंच्या अविस्मरणीय अतुलनीय,नादब्रम्हाची, विलक्षण मधुर नादसरितेची. आमची पिढी खरोखरच भाग्यवान इतकी की आम्ही या जन्मी त्यांची गाणी सतत ऐकण्याची परमेश्वराने आम्हास संधी दिली.
आशाताईंबाबत अधिकार वाणीने बोलण्याची माझी योग्यता नाही. लोकांच्या प्रतिक्रिया वाचणे हा माझा छंद आहे. मला त्या वाचताना आश्चर्याचा सुखद धक्का बसला. एक रसिक अमिताभ राय किंवा राॅय असावे त्यांनी त्यांच्या अभिप्रायात या अल्बम मध्ये दोन गाणी हवी होती असे म्हटले आहे आणी त्यापैकी पाठलाग मधील गाण्याबाबतचे स्पष्टीकरण दिले आहे. कित्येक मराठी व्यक्तींना देखील इतकी गाणी माहित असतील याबाबतीत मी साशंक आहे. खरोखरच अमराठी असुन सुध्दा त्यांची आवड पाहुन खरंच आनंद झाला. 100% तोफांची सलामी 🙏🙏🙏🙏🙏🙏
आशाताई देवाने भारतीयांसाठी। दिलेली एक अनमोल देनगी, आशाताई तुम्हाला ऊदंड आयुष्य लाभो हीच परमेश्वराकडे मागणी , आशाताई तुम जीयो हजरो साल , हर सालके दिन हो पचास हजार .
Dear ASHATI you are the as precious as Dimond in the life of INDIANS . I pray to GOD to give you log long nd Healthy life. I love you from the bottom or the heart.
For the first time ever, the biggest Megastars are coming together to set the dance floor on fire. #ThaarMaarThakkarMaar out now: ruclips.net/video/Z7cvANFjgrA/видео.html
Experience a heartwarming journey of love and emotions with #Saanjha #zarahatkezarabachke #vickykaushal #saraalikhan ruclips.net/video/IXnXfR47F0c/видео.html
कपडे बदलावेत तसे प्रियकर बदलन्यासाठी प्रसिद्धी असणारया आशा मंगेशकर उर्फ आशा भोसले यांच ही दादा कोंडके यांच्या सोबत झेंगाट अर्थात लफड होतं हे एकटा जिव हे दादा कोंडके यांचे अनिता पाध्ये लिखीत आत्मचरित्र वाचुन वाचून समजले .
Lovely collection, but 2 timeless classics of Asha tai are missing: ONE: "Ya dolyaanchi don paakhare phiratil tumaachya bhavati" from the film "PAATHLAAG", the inspiration for the Hindi remake "MERA SAAYA" & TWO: "JIVALAGA, RAAHILE RE DOOR GHAR MAAZE".
#TereVaaste is here and it's sure to tug at your heartstrings starring Vicky Kaushal and Sara Ali Khan. #VickyKaushal #SaraAliKhan #ZaraHatkeZaraBachke ruclips.net/video/X7WXHhokylc/видео.html
मराठी गाणी ऐकायला मिळणे म्हणजे 1 वेगळी जादूच वाटते. कोणा कोणाची नावे घ्यावीत, गायक- गायिका, गीतकार आणि संगीतकार या सगळ्यांनी केलेली आपल्यावर जादूच आहे. आम्ही भाग्यवानच आहोत या बाबतीत.
Daily Aamchya kokan Swad Hotel madhe hi Gaani Lagta. Mann prassann hot ani Customers hi khush, tyacha othavar lagechch hi Gaani ani junya aathavni yeu lagtat
तुम्ही आम्हाला संधी दिल्या बद्दल आम्ही आभारी आहोत. हे आपल्या सर्वांशिवाय शक्य झाले नसते. कृपया ह्या चॅनेल चा आनंद घेत राहण्यासाठी आपल्या चॅनेलला सब्स्क्राइब करा! :)
Get ready to groove to the beats of the latest track 'Baby Tujhe Paap Lagega' from Zara Hatke Zara Bachke: ruclips.net/video/-DkUPoe0HCw/видео.html
जुने ते सोने
A
QQ
@@deepalimehendale6917 अ
@@deepalimehendale6917😮😮
आम्ही मराठी जगातील सर्वात भाग्यवान आहोत. लता दीदी , आशा ताई यांचा आवाज ऐकू शकलो. स्वा. सावरकर, भालजी पेंढारकर, पू. ल. देशपांडे, बाळासाहेब, दादा कोंडके, सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर, या सर्वांचा सहवास लाभला. या सर्व रत्नांमुळे आयुष्य हे भरून जगल्याचा आनंद होतो. खरंच या मराठी मातीमध्ये काहीतरी विलक्षण सत्व आहे. या मातीला प्रणाम. लतादीदी आणि आशाताईंचा आवाज ऐकणे म्हणजे स्वर्ग सुखही त्यापुढे ठेंगणे.
ईश्वरही या रत्नांना जन्म देऊन धन्य झाला असेल. त्रेता युगातील श्रीराम, द्वापर युगातील श्रीकृष्ण आणि कलियुगातील लतादीदी आणि आशाताईंचा आवाज अजरामर राहील.
खूप खूप आभारी आहे सा रे गा मा,,, flash black to childhood....ही गाणी फक्त आकाशवाणी वर असायची,,,
Sunder gan
वा वा काय गोड गळा.नावाप्रमाणे लोकांना जगण्याची आशा देणाऱ्या आशाताई👍🏻
Juz
Qqqqqqq
A
खरचं किती नशीबवान आहोत आपण...हा काय खजिना देवून ठेवलाय आपल्या पिढीला...एक एक गीत म्हणजे रत्न आहे..
अप्रतिम सर्व गाणी.आशाताईचा आवाजमी फेन आहे त्यांची.सगळी गाणी कशी निवडली हो इतकी सुंदर....मन आनंदी झाले आठवणी जागृत झा्ल्या..हे सर्व अमर आहे.बाबूजी ऐकायला मिळाले..दूधात साखर!मस्तच.शुभेच्छा.
सुंदरतेचं सुमन म्हणजे आशा ताईंचा आवाज!
विविध गाण्यांनी चढवला त्यावर सुगंधी,
साज!
मधुर गाण्यांनी तृप्त झाले माझे कान आज!
सदाबहार गीतांचा कधीही संपू नये बाज!
धन्यवाद.
छान लिहिले आहे आपण 👌👌👌
@@rajeshtirlotkar6477 a@aaaaaaaaaaaaaaaaaaaaaa@aaaaaaaaa
असलेच गाणी ऐकून मोठा झालो, आज हे ऐकताना परत ते दिवस आठवले. रेडिओ हा आमच्या घरचे सर्वात अनमोल device होते..
Balpan teenage radio aikanyat gel Mangeshkar kutumbiyanche aabhari aahot Ashaji Lataji thank you so much
मराठी गाण्याचा अनमोल ठेवा तुम्ही सा रे ग मा च्या माध्यमातून आमच्यापर्येंत पोहचवल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत
ताई,शब्दातीत गला.त्या शब्दांनाही गर्व वाटत असेल आपल्या गळ्यातून वाहताना.
भाऊ जी... अशी गाणी फार आवडतात डमरू शंकराचे प्रतीक आहे ना धन्यवाद 🌹🌹👌🙏🔥
Simply excellent great, शतशः प्रणाम या evergreen गायिकेला. आमच्या आशाताईंना.
Ever green Asha tai na shtsha pranm.
शब्द, उपमा, अलंकारही थिटे पडावेत असा आशा ताईंचा आवाज. कंठातून सूर बाहेर पड़ताना सूर स्वताःच विविध अलंकारांचा साज घेवून बाहेर पडतात. हे जादुई सूर ऐकण्यासाठी परमेश्वराने आपल्याला कान दिले हे परमेश्वराचे आणि आशा ताईंचेही आपल्यावर अनंत उपकार आहेत.
Aarav
आसा हीरा होने नाहीं
@@vaishalinarvekar1455 àaaqql
A
आशाताई चा आवाज अनुपम आहे त्याच्या आवाजात मधाचा गोडवा आहे त्याचा आवाज खलखल वाहणारया झरायासारखा आहे उपमा दयावा एवढ्या थोड्याच अशा मंजुळ आवाजात गाणी ऐकायला आम्हाला मिळतायत हेआमच भाग्य धन्यवाद
खुप दिवसानंतर इतके मधुर गीते एेकुन मन प्रसन्न झाले. खुप खुप धन्यवाद मॅडम
Get ready to groove to #sajaungalutkarbhi
#alygoni #jasminbhasin
Link: ruclips.net/video/7i_GOhCFXz8/видео.html
सारेगमा ची आशा ताईंची मराठी सुरेल गाण्यांची धमाल,मनाला खरोखर वेगळ्याच जगात नेऊन पोहचवते, मनमुराद आनंदी किमया करत...
Shatai apali sarva gani bhavpurn & sundar ahe God bless you.
अगदी एकांतात मस्तपैकी ऐकविसी वाटतात भाऊ❤️❤️💐💐💐
जुनी गाणी ऐकत राहावी त्याला तोड नाही आणि त्यात आशा ताईंचा आवाज अप्रतिम
मंगेशकर भगिनींचया आवाजाला तोड नाही तिघीपण आपापल्या क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या आहेत अप्रतिम आवाज ऐकून मन तृप्त होऊन जातो
Tinahi saptakanmadhe ganarya Ani ayushya bharachi parvani denarya ashabai...jagatil ekmeva ASA avaj Ani gayaki...hi fakt gani nasun aayushya ahe amchyasarkhya kalakaranch....aashabai....khup khup dhanyavad...University of singing....natamastak...
वाहवा
छान
Loved songs
आशाताई तुमच्या गण्या नी माझे मन उत्साही व आनंदी होते.माझी सगळे दुःख काही वेळ का होईना विसर पडतो. खूप आभारी आहे.
आशाताईंच्या आवाजातील गाणी ऐकताना मी मध , रसगुल्ला, स्वादिष्ट मिठाई चा गणेश चतुर्थी निमित्तमात्रे स्वादिष्ट अनुभवत असता मला विलक्षण अनुभव आला तो ताईंच्या अविस्मरणीय अतुलनीय,नादब्रम्हाची, विलक्षण मधुर नादसरितेची. आमची पिढी खरोखरच भाग्यवान इतकी की आम्ही या जन्मी त्यांची गाणी सतत ऐकण्याची परमेश्वराने आम्हास संधी दिली.
Khup chhan Ashatai.. Lahanpanapasun hi gani aikali.. Ttkyach tanmaytene aaj aikavisi vat tay... Tumhi sarv prakarchi gani gaylit.. Balgeet, bhaktigeet, bhavgeet, dwandwageet... Te hindi pop music.... Very grate... Ani ek yogayog... Tumachya b'day chya divashi mazya mulacha b'day asato...
We indians have proud for Ashaji.It's god gift for us as Ashaji is being with us.Praying to god for Ashaji jio hajaro saal.Unparallel songs .
खूप छान गाणी
Keep chhan
It’s time to get drenched in the music of love #GayaGayaGaya
#Chup #DulquerSalmaan #AmitTrivedi
Link: ruclips.net/video/6LES53tYdig/видео.html
00
Chyn gani
Good
आशाताईंबाबत अधिकार वाणीने बोलण्याची माझी योग्यता नाही. लोकांच्या प्रतिक्रिया वाचणे हा माझा छंद आहे. मला त्या वाचताना आश्चर्याचा सुखद धक्का बसला. एक रसिक अमिताभ राय किंवा राॅय असावे त्यांनी त्यांच्या अभिप्रायात या अल्बम मध्ये दोन गाणी हवी होती असे म्हटले आहे आणी त्यापैकी पाठलाग मधील गाण्याबाबतचे स्पष्टीकरण दिले आहे. कित्येक मराठी व्यक्तींना देखील इतकी गाणी माहित असतील याबाबतीत मी साशंक आहे. खरोखरच अमराठी असुन सुध्दा त्यांची आवड पाहुन खरंच आनंद झाला.
100% तोफांची सलामी
🙏🙏🙏🙏🙏🙏
मा.दिनानाथांनी श्री. मंगेशी वर मनापासून भक्ती होती. हाच स्वर मुलांना आशिर्वाद आहे युगे जातील पण स्वरांनी निर्माण केलेले संगीत अमर राहील.
2q
आशाताई देवाने भारतीयांसाठी। दिलेली एक अनमोल देनगी, आशाताई तुम्हाला ऊदंड आयुष्य लाभो हीच परमेश्वराकडे मागणी , आशाताई तुम जीयो हजरो साल , हर सालके दिन हो पचास हजार .
Dear ASHATI you are the as precious as Dimond in the life of INDIANS . I pray to GOD to give you log long nd Healthy life. I love you from the bottom or the heart.
@@shyamaladhavalikar660 c
For the first time ever, the biggest Megastars are coming together to set the dance floor on fire.
#ThaarMaarThakkarMaar out now: ruclips.net/video/Z7cvANFjgrA/видео.html
आशा ताई यांची मराठी गाणी तर अप्रतिम आहेत पण त्या सर्व प्रकारची गाणीही खुप सुंदर गातात. आशा ताई अष्टपैलू गायिका आहेत.
Yaa Yugachi pidhi faar bhagyashali aahe, aasha tai, Sudhir babuji, Sarkhe mahan gayak ayeeknyas milale. 👏👏👏👏👏👏👏👏👏
खरच खूप मो ठया आहेत ताई आणि दीदी आम्ही खूप भाग्यवान आहोत❤❤🙏🙏
Woww!!!❤️ All beautiful songs..Remembered my childhood days😇😇
अजून 100 वर्ष देशील का देवा
अप्रतिम, सुंदर गाणी शाळेत असल्यापासून आता पर्यंत ऐकायला खूप आवडतात.....खुप खुप धन्यवाद!
Raju pandhare खूप मस्त गाणी आहेत लहान पणा पसून मला गानि आव डतात
फारच छान गाणी आहेत
Khuach sunder gani aahet... Tyat Aasha taicha aawaj thet kaljat rutun basto.
अप्रतिम सारेगम मराठी. एवढी चांगली गाणी असून सुद्धा 2.5k dislikes का? तरी चांगल्या गोष्टी चिरंतन असतात.
Samaj halu halu manorugna hoat challyacha lakshan, dusra kaay!
Te Honey ..Tony Che Fan Astil
Fantastic song collection 👌🏻👌🏻👌🏻 remembering old days
Experience a heartwarming journey of love and emotions with #Saanjha #zarahatkezarabachke #vickykaushal #saraalikhan
ruclips.net/video/IXnXfR47F0c/видео.html
Gulabrao Bargal.खूप -खूप छान ; अप्रतिम मराठी गाणी आशाजि भोसले यानी
मंजुळ आवाजात मराठी गाण्याचा भांडार
दिलात . धन्यवाद .(ता.२८/०१/२०२० )🌷🌷🌷🌷🌷🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹💘💙💘💙💘💙💘💙💘💙💘💙
Somya aur Kapil ke chemistry ko dekh kar #PhirAurKyaChahiye? ruclips.net/video/8sLS2knUa6Y/видео.html
कपडे बदलावेत तसे प्रियकर बदलन्यासाठी प्रसिद्धी असणारया आशा मंगेशकर उर्फ आशा भोसले यांच ही दादा कोंडके यांच्या सोबत झेंगाट अर्थात लफड होतं हे एकटा जिव हे दादा कोंडके यांचे अनिता पाध्ये लिखीत आत्मचरित्र वाचुन वाचून समजले .
गेले ते दिवस
रेडीओवर गाणे ऐकायला जरा मजा वेगळीच होती ☺☺
सर्व प्रकारातील गाणी, अप्रतीम गाणा-या आशाताई प्रयत्नांची पराकाष्ठा करत स्वत:ला घडवत मोठ्या झालेल्या गायीका आहेत. त्रिवार वंदन.
Poori taiyaari hai… Ab Apni Baari Hai!!!
Link: ruclips.net/video/6hNmp_GIlI4/видео.html
#Badshah #IPL2022
Ml
22 we 22222 /
Sau Shital Ganesh Tapase 02/08/1978 Mala Asha BhoshleChi Marathi Geete Pasand Ahet.
Ganesh Babanrao Tapase 08/09/1965 Malaahi Asha Bhosale Yanchi Marathi Gaanee Pasand Ahet.
Excellent collection of melodious voice of Ashaji 🙏
Unique sweet Voice 👍
अप्रतिम गाने , हृदयाला भेदनारे । आशा ताईचा गोड आवाजाचा जादू
*आमच्या लाडक्या गायिका आशाताई भोसले यांना जन्मदिवसाच्या भरभरुन शुभेच्छा*
आशा ताईंची गाणी म्हणजे प्राजक्त, बकुळी, जाई जुई फुलांचा सडा जणू!!!
आज ८सप्टेंबर आशाताईंचा ८९ वा वाढदिवस. त्यांना अभिष्टचिंतन करते. जीवेत शरद: शतम् 🙏💐
🎉🎊🎉🎊 आशाताई तुम्ही आम्हां रसिकांच्या हृदयस्थ आहात व रहाणार.💝💝
धन्यवाद सा रे गा मा .खूप खूप आभार ....
Collection too good,Ashaji's sweet voice, to hear again and again. Thank you for uploading such songs touching the heart.
माझी लाडकी गायिका आशा ताई, सुरेल सुरांची जादू मनावर अधिराज्य करते...
इतका गोड आणि लाघवी गळा ...🙏🙏
Totally agree with Kamlakar Dhamba. By the grace of god, we have the golden opportunity to listen to LATAJI, ASHAJI.
Shabdanna aavajachi dhaar, bhavnanchi kinaar aahe... 🙏🙏... Keval nishhabd 🙏
Vah vah vah vah 👍👍🙏🙏
Very good collection of songs. Great thanks to one who made it possible.
First time I am hearing marati songs. Very melodious and soul touching. Thank you
I love your channel very much
मी तर आशाताईंचा फॅन आहे सगळ्या प्रकारची गाणी गावी ती आशाताईंनीच
सदाबहार, अनमोल खजाना, मन तृप्त करणारा अमृत
मधुर आणि सुरेल आवाजातील गाणी ऐकून मन प्रफुल्लित होते आणि मोहरुन जाते मनाला प्रसन्नता येते
आशाताईंच्या आवाजातील गाणी ऐकुन सगळा शीण व उदासीनता निघून जातो
Lovely collection, but 2 timeless classics of Asha tai are missing: ONE: "Ya dolyaanchi don paakhare phiratil tumaachya bhavati" from the film "PAATHLAAG", the inspiration for the Hindi remake "MERA SAAYA" & TWO: "JIVALAGA, RAAHILE RE DOOR GHAR MAAZE".
My views on your comments I have rendered
Please see
Hatts off to you Sir
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Khup Sundar song so sweet song and voice namaskar tumhala
#TereVaaste is here and it's sure to tug at your heartstrings starring Vicky Kaushal and Sara Ali Khan.
#VickyKaushal #SaraAliKhan #ZaraHatkeZaraBachke
ruclips.net/video/X7WXHhokylc/видео.html
Q
अशा ताईंना प्रत्यक्ष सरस्वतीचे दिलेले वरदान लाभले आहे त्यांच्या आवाजाला सुरांना असा त्यांचा सुरेल आवाज ऐकतच रहावसा वाटतो
Kharach khoop sundar avaj ahe..we love you asha tai...
Apratim gani ani tyat asha taincha god swar waaa...manala bhidnari ...lahanpanachi athavan ali...
🎉अतूलनिय आवाज आणी,तवढाच गित संग्रह.
Thanks God,we are lucky to live in Lata and Aashajis age.god bless them.
The musical saga with SANAM band now moves on to its climax with twists and turns. Kya hua tera wada out now!
#SanamBand #Sanam #KyaHuaTeraWada
😊
#JabSaiyaan from #GangubaiKathiawadi out now!
ruclips.net/video/jJLP6P5QaGs/видео.html
Couple of Sulochana Chavan classics have sneaked in here. "Solava Paris dhokyacha" for one.
Paris/varis. Also Kolhapurchi lavangi mirch song.
आशाताईंचे गिते लता-मंगेशकर पेक्षाही खुप खुप चांगली गायलेली आहेत..
सारेगमला खुप खुप धन्यवाद आशाताईची अशा सुंदर गाण्याची प्लेलीस्ट बनवण्या बद्दल.
हिंदी गाण्यांसाठी कारावन जसा काढलात तसा मराठी गाण्यासाठी ही काढावा अशी मनापासून विनंती व शुभेच्छा
God bless you mam..., शतायुषी व्हा.
माझी 85 वर्षांची आई खुप खुष झाली. धन्यवाद !!!
छान गाणी ऐकत रहावे असे वाटते.पूर्वी रेडीओवर ही गाणी ऐकत होतो.आता यू टुब्लl धन्यवाद.
आशा ताईंसारखी गायिका झाली नाही होणे नाही. त्या न भूतो न भविष्यती आहेत. आयुष्यात प्रत्यक्ष भेट व्हावी अशी खूप इच्छा आहे.
वा ऐकून खूप fresh वाटत I love so much.
मनाला भावलेली गाणी ऐकून मन प्रसन्न झाले .धन्यवाद
मराठी गाणी ऐकायला मिळणे म्हणजे 1 वेगळी जादूच वाटते. कोणा कोणाची नावे घ्यावीत, गायक- गायिका, गीतकार आणि संगीतकार या सगळ्यांनी केलेली आपल्यावर जादूच आहे. आम्ही भाग्यवानच आहोत या बाबतीत.
अप्रतिम आशाताईं
👌👌👌👌👌👌🏻
👌👌👍
जीवनातील आशा फुलणाऱ्या आशाताई👌💞👍
Sundar ati sundar
मनाला प्रसन्न ,ताजेतवाने करणारी भावपूर्ण गाणी ........
आशाताई फक्त तुम्हीच
Daily Aamchya kokan Swad Hotel madhe hi Gaani Lagta. Mann prassann hot ani Customers hi khush, tyacha othavar lagechch hi Gaani ani junya aathavni yeu lagtat
नाहीतर सगळीकड़े हिंदी गाण्याचा भडिमार चालू असतो
@@sagarm7363 Barobar..
अप्रतिम गाणी
आशा भोसले the great
पण सोळावं वरीस गाण्याच्या मूळ गायिका सुलोचना चव्हाण दीदी आहेत
🤗🤗😍😍😍
Ever Green song...Anytime loving song👍🎼🎶
मन आंनदी झाले अतिशय छान गाणी
सा रे ग म खू पचं सुंदर गीते
खुप छान अप्रतिम सारेगामा खूप आभारी आहोत 🙏
Khupp chaan gani
तुम्ही आम्हाला संधी दिल्या बद्दल आम्ही आभारी आहोत. हे आपल्या सर्वांशिवाय शक्य झाले नसते.
कृपया ह्या चॅनेल चा आनंद घेत राहण्यासाठी आपल्या चॅनेलला सब्स्क्राइब करा! :)
Fine
Best
Saregama Marathi thank you saregama
Good
Saregama Marathi 💞💖👆
Manala utsahi Ani umed denari gani khoop chhan vatat aikayala
खरच अप्रतिम, सुरेख
कोण लोकं असतील ही ज्यांनी हा व्हिडिओ dislike केला? मला दया येते त्यांची.
यांना अरसिक ऐसे नाव..
गाढवाला गुळाची चव काय...
आशाताईच्या आवाजाने मनाला भुरळ पडते
मनाला भुरळ पाडणारी आवाज म्हणजे आशा भोसले