काळीज जळतांना ग्रामीण मराठी कविता | Kalij Jalatana Gramin marathi kavita | shailesh chavhan

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 ноя 2024

Комментарии • 291

  • @daniyalvasave96
    @daniyalvasave96 3 года назад +30

    सर, ह्या कवितेला डिसलाइक करणार्यांना कुठे तरी उपचारासाठी पाठवायला पाहिजे...... खरचं खूप छान कविता केली सर तुम्ही 👍

    • @mr.tukarambhujbal7325
      @mr.tukarambhujbal7325 3 года назад +3

      उपचाराला पाठवण्याऐवढि त्यांची लायकी नाही दादा...नीच प्रवृती

    • @daniyalvasave96
      @daniyalvasave96 3 года назад +1

      @@mr.tukarambhujbal7325 brobr

    • @musalevishnu2386
      @musalevishnu2386 Год назад

      हाडा-मासांचा संवेदनशील कविराज तुम्हाला त्रिवार मानाचा मुजरा💐🙏🙏🙏

  • @ushaphatak6539
    @ushaphatak6539 2 года назад +5

    सर , तुम्ही ग्रामीण,रांगडे " हिरो"आहात ... खूप छान ... आपल्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत ..

  • @arunaduddalwar4854
    @arunaduddalwar4854 5 лет назад +9

    शेतीमाती जाणणार्या सगळ्यांच्या काळजात घर करणारी अप्रतिम स
    भावपूर्ण कविता. उत्तम सादरीकरण!
    खूप आभार.👍👌💐

  • @malavisarjerao4088
    @malavisarjerao4088 5 лет назад +3

    शैलेशजी आपण शेतकऱ्यांच्या काळजाच्या व्यथा आणि वेदनांचे यथार्थ ,मन हेलावुन टाकणारे वर्णन मोठया पोटतिडकिने केले आहे . पशुधनावरील त्याचे नितांत प्रेम, माय बापाच्या श्रमाची जाणीव , पिकावरील माया पण त्याच्या मुल्याचे अवमूल्यन करणारे समाजकंटक याचे मनोवेधक वर्णन केले आहे . आपल्या प्रतिभेला सलाम . शैलेशजी ही हाक , आर्तता एक दिवस संदर्भीत यंत्रणेला ऐकावीच लागेल . आपल्या गेयता कौशल्याला सलाम ! ! !

  • @narendrasonawane5638
    @narendrasonawane5638 2 года назад +3

    शैलेश भाऊ
    खूपच सुंदर कविता आणि सादरीकरण👌👌

  • @shivajinpatil9373
    @shivajinpatil9373 6 лет назад +35

    शेतकर्याच दुखणं खूप सुंदर रेखाटला . मला माझ्या जनावारांची खूप आठवन आली . ज्यांनी माझ्यावर आणि मी त्यांच्यावर जीव लावला पण ....या पोटापाण्यासाठी मुंबईत आलो आणि त्यांच शेवटचं दर्शन सुद्धा नाही झालं .... पण ...खूप आठवण येते आताही गावी तो गोठा बघितल्यावर .
    माणसापेक्षा खूप भावुक आणि विचारी असतात ही मूक जनावार पण जो जीव लावतो त्यालाच ठावं .
    खूप छान आठवणी जाग्या केलात .

  • @sds1999
    @sds1999 2 года назад +1

    काळिज पिळवाटुन टाकणारी कविता
    वा सर खुप छान शेतकरी दादा तुला या कविच्या वतीने सलाम

  • @jiwankuhike8352
    @jiwankuhike8352 3 года назад +2

    छान कविता लेखन व मांडणी आहे सर तुमची.ग्रामीण जीवनाचा अनुभव व ओढ असल्याशिवाय हे शक्य नाही. अभिनंदन तुमचं व तुमच्यासारख्या मराठी कवीचं

  • @anilbhasme.4903
    @anilbhasme.4903 4 года назад +1

    खूप छान कविता सादर केली डोळे पाणावले बैलाल मारताना त्यान्ला पण. वेधना होतात पण जेव्हा कसाबाकडे बैलाला नेतात तेव्हा किती काळीज जळत असेल त्यांचं याच विचार. केलं तर ?? मनाला भीडनारी कविता आहे. अप्रतिम रचना केली 👌👌🙏🙏🙏

  • @pratibhapatil222
    @pratibhapatil222 3 года назад +2

    खूप छान हृदय स्पर्शी

  • @sachingavali184
    @sachingavali184 4 года назад +3

    मन जिंकुन घेतल सर.🌟🌙☀️⚡🔥🌹🌼🍁🍀☘🌺🌸🌻🌿😍😘🙏🙏😘😘😍😍❣❣🌹🌼🍁🍁

  • @swapnalichougule3972
    @swapnalichougule3972 5 лет назад +3

    🙏🙏 सर तुम्ही अगदी बरोबर बोललात आपण कविता करतो ते फक्त आपली आवड म्हणून नाही तर या कवितेत खोल वर काही विचार, वेदना, दडलेल्या असतात त्या लोकांना समजावण्यासाठी करतो, आपल्या एका शब्दाने ही खुप काही बदलू शकते. मी या कामाला ही एक प्रकारची देशसेवा मानते, कारण कविता करण ती सादर करून विचार बदलन हे समाजप्रबोधनाचे काम आहे 🙏🙏

  • @sanjivanipatil1897
    @sanjivanipatil1897 4 года назад +1

    खरंच अप्रतिम ...अनुभवाचे बोल डोळ्यात पाणी आणतात...

  • @VaibzChronicles
    @VaibzChronicles 7 лет назад +66

    डोळं दाटुन येतया अशी कविता एकताना...
    उर फुटून जातोय कहाणी बापाची कळताना....
    खुप अभिमान वाटतोया आईची माया मिळताना....
    सांगा कुणाला दिसतय का रं माझं काळीज जळताना...

    • @rishimehare38
      @rishimehare38 6 лет назад +1

      Vaibhav Mhaske

    • @ashokwavhal2949
      @ashokwavhal2949 6 лет назад

      Rishi Mehare

    • @shailajabangar1374
      @shailajabangar1374 5 лет назад +1

      काळजातली कळ खरी..

    • @Gathadigitalbuisness
      @Gathadigitalbuisness 5 лет назад

      #patilhitu
      तुमच्या कविता आणि आवाजाला हक्काच व्यासपीठ, video बघा आणि चॅनल subscribe करा
      #patilhitu

  • @devendragunjal1763
    @devendragunjal1763 6 лет назад +4

    एकच नंबर चिंचावडची शान शैलेश चव्हाण

  • @ramdasthawre1712
    @ramdasthawre1712 6 месяцев назад

    याला कशाची सर नाही.....
    केवड अप्रतिम....!

  • @shashiraut922
    @shashiraut922 Год назад +1

    सुंदर 👌 ऐकून काळीज जळलं

  • @jkwriter25
    @jkwriter25 3 года назад +4

    खूप सुंदर रचना 👌👌
    अप्रतिम कविता
    आणि सुंदर सादरीकरण

  • @shree12894
    @shree12894 5 лет назад +5

    तुमची कविता अणि आवाज अप्रतिम... आणखी कविता ऐकायला आवडतील 👌

  • @NRPatil-ih6ry
    @NRPatil-ih6ry 3 года назад

    खूपच सुंदर पध्दतीने वास्तव मांडले अप्रतिम रचना 👏👏👏👏💐💐💐

  • @rajshrinarvekar5325
    @rajshrinarvekar5325 Год назад

    फार छान पद्धतीने कविता मांडली आहे.

  • @Gurusir5155
    @Gurusir5155 7 лет назад +2

    काळीज जळताना होत असलेल्या वेदना काळजावाल्या मानवालाच समजतात .....खुप छान सादरीकरण

  • @g.m.waghmarathikavita8521
    @g.m.waghmarathikavita8521 4 года назад +1

    अतिशय सुंदर कविता शेतकऱ्यांचे जळणार काळीज आणि तुमचा आवाज सुंदर . अभिनंदन व धन्यवाद

  • @dipakjayanawar6721
    @dipakjayanawar6721 2 года назад +1

    Atishay sundar kavita

  • @rkcreations1983
    @rkcreations1983 2 года назад

    खरंच कुणाला दिसत नाही... असेल तर दिसले असतं.. खूप छान... 👌👌💐💐

  • @swankhade1041
    @swankhade1041 2 года назад +1

    Khup ch chhan kavita

  • @ashokdeshmukh5934
    @ashokdeshmukh5934 6 лет назад +1

    खुपच छान कविता.....

  • @santoshkesarkar3382
    @santoshkesarkar3382 5 лет назад +1

    छान, सर चांगली कविता आहे

  • @archanamodhave6770
    @archanamodhave6770 Год назад

    वाव खरच खूप छान कविता गात आहात तुम्ही सर.खुप खूप खूप छान

  • @nitinkumarzol5940
    @nitinkumarzol5940 2 года назад

    ......जय महाराष्ट्र.....
    ......खूप खूप छान.......

  • @Vijay_Nikam123
    @Vijay_Nikam123 2 года назад

    शैलेश दादा अप्रतिम काव्य 👌👍👌

  • @krushnarathod6002
    @krushnarathod6002 6 лет назад

    खूप ह्रदयाला स्पर्श करून टाकणारी ,छान सर

  • @balasahebperanemobilno
    @balasahebperanemobilno 5 лет назад

    अतिशय छान. शाहिर कवी.ऊखाणेकार. पत्रकार.बा.तु पेरणे.

  • @sharamili
    @sharamili 3 года назад

    वास्तवदर्शी कविता....खूपच छान..

  • @chandrakantpunam9158
    @chandrakantpunam9158 3 года назад +2

    खुप छान कविता सर

  • @ravindrasalve2686
    @ravindrasalve2686 6 лет назад

    अभिनंदन दादा तुमचे माझ्यासारख्या शेतकऱ्यांना यापासून काहीतरी बोध घेता येईल

  • @hanmantkolekar6746
    @hanmantkolekar6746 5 лет назад

    कवीकार तुम्हाला माझा सलाम

  • @rahulchavan5733
    @rahulchavan5733 5 лет назад +1

    Dada apali aprtim Kavita👍👍👍👍👌

  • @manojchaugule954
    @manojchaugule954 6 лет назад +6

    apratim mind blowing poems

  • @swatishringarpure8773
    @swatishringarpure8773 6 лет назад

    शैलेषजी.. खूपच छान कविता.. सादरीकरणही उत्तम..

  • @vithalshenoy2721
    @vithalshenoy2721 3 года назад +2

    Khupach chan 🙏🙏🙏

  • @Mahesh_Sir
    @Mahesh_Sir 6 лет назад +1

    नमस्कार बांधवानों 🙏🏻
    मी सह्याद्री टिटोरिल्स (Sahyadri Tutorials) नावाने एक You Tube चँनेल चालू केला आहे .चँनेल चालू करण्याचा उद्देश असा असून ग्रामीण भागातील आणि आपल्या मराठी मुलांना गणित विषय सोप्या पद्धतीने शिकता यावा .तरी सर्वांनी Like Share Subscribe करून पाठिंबा द्यावा हिच विनंती .🙏🏻🚩🚩
    RUclips- Sahyadri Tutorials
    Link:ruclips.net/video/VOTpV5sx9jw/видео.html

  • @GangadharPatole-c9z
    @GangadharPatole-c9z Год назад +1

    Mi shivraj Chan aahe kvita an tumcha aawajpn.

  • @supriyamhaiskar2636
    @supriyamhaiskar2636 3 года назад +1

    खूप छान कविता आहे आणि तुमचा आवाजही खूप छान आहे तुमच्या आणखी कविता ऐकायला आवडतील मला नक्की ऐका तुमच्या अजून कविता

    • @Analyserkranti
      @Analyserkranti 3 года назад

      Hello Friends,
      How r u all?
      This is my you tube channel for Poems and writing as well..
      Hope you will enjoy this poetic journey and i assure that my motivational poems will boost your confidence!!!!!😊✨
      नक्की ऐकत रहा माझ्या POETIC VIBES CHANNEL वर वेगवेगळ्या माझ्या कवितांचे नजराणे 😊✨✨
      ruclips.net/channel/UC6nqMUuxuP06gSERcP61NUg
      #poetic_vibes
      #poem
      #alfaz

  • @mahen........
    @mahen........ 6 лет назад

    शैलेश जी आपल्या कवितेत वास्तवीक परिस्थिती मांडली आहे.

  • @aartikumarpandit8409
    @aartikumarpandit8409 3 года назад

    एकदम झकास आहे

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 5 лет назад +12

    डोळयात पाणी आल..सार चितार ऊभं ठाकलं
    खुल्या बाजारी बघतुया मी सार
    व्यापारी गिळतांना......
    दादा किती पिढ्या आपण हे बघायच हो?

    • @pawankasturegoing
      @pawankasturegoing 4 года назад +1

      जोपर्यंत तुम्ही व्यापारी होत नाही

  • @dineshrathod8827
    @dineshrathod8827 6 лет назад +5

    सलाम कवितेला आणि तुम्हाला पण

  • @paianiketbhosale9774
    @paianiketbhosale9774 3 года назад

    कविचे रग ........uttam kavita ahetekda nakki paha

  • @shrutikadethe4198
    @shrutikadethe4198 3 года назад

    Kay kvita ahe wa wa wa.....

  • @RupalGhode
    @RupalGhode 3 года назад +2

    Khup chhan ❤️❤️

  • @sunilubale7597
    @sunilubale7597 6 лет назад

    kharach khup chhan vatli kavita maze kalij jaltana

  • @suvarnasalunke2984
    @suvarnasalunke2984 Год назад

    खूप च छान दादा 🙏🎉🎉

  • @ashishdusane
    @ashishdusane 4 года назад

    वाह वाह वाह
    जिंदाबाद ! फार छान!!!

  • @nmk1161
    @nmk1161 5 лет назад +2

    Mr. Shailesh Chavan from Chinchavad Tal-Malegaon(Nasik)....I am proud to I have belongs from same village

    • @amargilbile
      @amargilbile 3 года назад +1

      सर मला नंबर मिळेल का चव्हाण सरांचा...

    • @daniyalvasave96
      @daniyalvasave96 3 года назад +1

      Unbelievable poem sir

  • @vasantsharma641
    @vasantsharma641 2 года назад +2

    Excellent combination

  • @sandipgawade6190
    @sandipgawade6190 5 лет назад

    छान दादा लय भारी धन्यवाद

  • @narayaningle8419
    @narayaningle8419 2 года назад +1

    कविराज! तुमची भावना कळली , पण आता विशेषतः राज्यकर्ते यानांच ऊद्देशून एखादी झापडीची कविता कराकी रांव!

  • @thezoomtattoo8606
    @thezoomtattoo8606 6 лет назад +2

    sir aapli kavita mala khup bhavali mi vel milel tya tya veli ekto sir aapnas khup khup shubhechchha

  • @sachinkhirade505
    @sachinkhirade505 Год назад

    Khup bhari avaj ahe sir tumcha

  • @dineshpokharkar4627
    @dineshpokharkar4627 7 лет назад +3

    Nice...salutes

  • @shivlingshikhare527
    @shivlingshikhare527 6 лет назад +1

    अप्रतिम कविता

  • @struggleforsuccess7729
    @struggleforsuccess7729 6 лет назад

    खरच खुप छान...💖💖💖🌹🌹🌹👌

  • @maheshkhaire6070
    @maheshkhaire6070 6 лет назад +1

    एक नंबर मित्रा🙏🏻👌🏻👍🏻👆🏻

  • @mohanmusale7827
    @mohanmusale7827 3 года назад

    मर्मभेदी👌👌

  • @ravisadar9862
    @ravisadar9862 5 лет назад

    Khup sunder kavita sir

  • @ruturajkulkarni5681
    @ruturajkulkarni5681 5 лет назад

    एकदम मस्त छान आहे कडक

  • @hanmantkolekar6746
    @hanmantkolekar6746 6 лет назад

    कवी एकच नंबर

  • @GAZALVINOD
    @GAZALVINOD 9 месяцев назад

    जबरदस्त.....❤❤❤

  • @SURESHPATIL-ig4oo
    @SURESHPATIL-ig4oo 2 года назад +1

    Namaskar 🙏 thanks

  • @Balajikharode
    @Balajikharode 6 лет назад +1

    👌👌👌 lay bhari

  • @samrattumsare9309
    @samrattumsare9309 6 лет назад

    खूप छान कविता भाऊ

  • @AnilMusale-w8v
    @AnilMusale-w8v 6 лет назад +1

    Sup.....!!!
    Poem and poet......!!!

  • @80amitjadhav39
    @80amitjadhav39 4 года назад +1

    Wow yaar ekda bghun pot ny bhart

  • @suryakantgurav4948
    @suryakantgurav4948 2 года назад

    छानच सर 👌🙏

  • @shobhapawase1624
    @shobhapawase1624 6 лет назад

    भाऊ सलाम तुला

  • @kalpsjadhavbhosale3408
    @kalpsjadhavbhosale3408 6 лет назад

    खुप छान दादा👌👌👌💐💐

  • @anilkengar9424
    @anilkengar9424 3 года назад

    व्वा दादा छान 👌👍👍🙏🙏🙏

  • @govindmukkanwar3633
    @govindmukkanwar3633 6 лет назад

    Khup Sundar no challenge

  • @dattapagar
    @dattapagar 5 лет назад +4

    साहित्याच्या व्यासपीठावर शेतकऱ्याचं दुःख काळजाची कळ दाखवली

  • @pramodkulkarni8036
    @pramodkulkarni8036 3 года назад

    Nice presentation &actual conditions

  • @historicalworld0106
    @historicalworld0106 6 лет назад

    khupch chan sir....hats of..

  • @shubhu_3588
    @shubhu_3588 5 лет назад +1

    Nice sir salute you

  • @dattatryakale1914
    @dattatryakale1914 2 года назад +1

    Very nice poem

  • @deepagajre9167
    @deepagajre9167 7 лет назад

    waw khup Chan Kavita ahet

  • @kalpanachavan6908
    @kalpanachavan6908 3 года назад

    Khup chan poem,

  • @gajananpopalghat7484
    @gajananpopalghat7484 6 лет назад

    khup chan ..... salam kavila

  • @एस.एस.जाधव
    @एस.एस.जाधव 5 лет назад

    अप्रतिम सर

  • @laxmansonwalkar2639
    @laxmansonwalkar2639 5 лет назад

    छान कविता व आवाज

  • @sandy_n_yadav
    @sandy_n_yadav 5 лет назад +4

    मराठी best कविता
    ruclips.net/p/PLHqaoUTQYkPLC_DfQZ3FCbmenvyDIF8Uy

    • @Analyserkranti
      @Analyserkranti 3 года назад

      Hello Friends,
      How r u all?
      This is my you tube channel for Poems and writing as well..
      Hope you will enjoy this poetic journey and i assure that my motivational poems will boost your confidence!!!!!😊✨
      नक्की ऐकत रहा माझ्या POETIC VIBES CHANNEL वर वेगवेगळ्या माझ्या कवितांचे नजराणे 😊✨✨
      ruclips.net/channel/UC6nqMUuxuP06gSERcP61NUg
      #poetic_vibes
      #poem
      #alfaz

  • @akanshagiram3797
    @akanshagiram3797 2 года назад

    Ampratim...... Kalij bharun aal...

  • @kalyanvanjare6586
    @kalyanvanjare6586 6 лет назад +1

    एक नंबर बाऊ

  • @pandurangkachare2165
    @pandurangkachare2165 5 лет назад

    खुपच छान !

  • @rajarampatil5744
    @rajarampatil5744 4 года назад

    बाप देव माणूस

  • @bhausomwanshi6003
    @bhausomwanshi6003 7 лет назад +7

    salute

  • @garryb1399
    @garryb1399 3 года назад

    वा भाऊ वा🙏🙏🎉🎉

  • @sujitzugare16
    @sujitzugare16 5 лет назад

    Khup shan sir

  • @yogeshtarale428
    @yogeshtarale428 6 лет назад +1

    खरे आहे भावा

  • @बुलंदआवाजन्यूज

    Awesome

  • @eknathhangarge6118
    @eknathhangarge6118 7 лет назад +4

    सलाम कवितेला