आदरणीय नितीन चंदनशिवे हे सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ येथील आहेत. He is greatest poet of marathi vidrohi literature ! नितीन दादा सलाम तुमच्या साहित्य सेवेला !
विषय खुप खोल आहे. तुला हिरवा विठ्ठल दाखवतो...... पाखरं वावरात वारकरी म्हणून येतील....... जमलं तर .......हेच स्वप्नं......... काळीज पाणी पाणी झालं ......राव...... विठ्ठल हाच तथागत.......
ट ला ट... देवाशी एवढे प्रेमाचे संबंध आमचे कोणी होऊ दिले नाही.... पैशावर देखील कोणी प्रेम करू दिलं नाही... आम्हाला कर्मकांडात गुंतवून ठेवलं आणि अजूनही...
धन्यवाद सर, तुमच्या कवितेमुळे कळले हिंदु धर्म कीती मोठा आणी महत्वपुर्ण आहे कारण हा हिंदु धर्म सोडुन गेलेला प्रत्येकजण पुन्हा हिंदु धर्मावरच बोलतो,कविता करतो,लिहीतो.स्वतःची तुलनाही देवाबरोबर करतो......कारण जो धर्म स्विकारला आहे त्याचा अजुन अभ्यास करणे बाकी आहे. पुन्हा धन्यवाद सर.
ज्याचा देवावर भाव असतो ज्याची देवावर भक्ति असते प्रेम असत. तो देवाला भांडू शकतो... आणि त्याचं भांडण देवाला आवडत. कारण लाहनस लेकरू जेव्हा रडत आईला भांडत तेव्हा त्या आईला कैतुक होत राग येत नही. खूप छान आहे कविता
आदरणीय नितीन चंदनशिवे हे सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ येथील आहेत. He is greatest poet of marathi vidrohi literature ! नितीन दादा सलाम तुमच्या साहित्य सेवेला !
नितीन फारच जमिनीवरचा कवी आहे. गरिबीतून आलेला🙏🙏
देखणे तुमचे शब्द आहे
..देखणे तुमचे विचार आहे....
चंदणालाहि देव भुकेला आहे....
साहित्याचा तुम्ही जीव शीव आहे.
Nice
Nicely
देखणं काव्य.👌👍💐
ruclips.net/video/-xoP5OPMaaI/видео.html
दादा तुझी लेखणी आग आहे 🔥🔥 ज्याला समजेल तो पेटून उठेल 🖤🔥👑
विषय खुप खोल आहे. तुला हिरवा विठ्ठल दाखवतो...... पाखरं वावरात वारकरी म्हणून येतील....... जमलं तर .......हेच स्वप्नं......... काळीज पाणी पाणी झालं ......राव...... विठ्ठल हाच तथागत.......
ट ला ट...
देवाशी एवढे प्रेमाचे संबंध आमचे कोणी होऊ दिले नाही....
पैशावर देखील कोणी प्रेम करू दिलं नाही...
आम्हाला कर्मकांडात गुंतवून ठेवलं आणि अजूनही...
आतापर्यंत पाहिलेला सर्वात नावीन्यपूर्ण कवी....... माझ्या मते असे कवी होणे नाही
Khara bhimacha wag shobe nitin chandn shive 🙏🏻🙏🏻🙏🏻 jay Bhim jay shivray
वास्तविक आहे सर ,great poem. अप्रतिम सौंदर्य लेखन प्रपंच केला तुम्ही सर
ruclips.net/video/POeJmGvUuI4/видео.html
अप्रतिम काव्य आणि आवाज ही तसाच!!!
जेव्हा पण ही कविता ऐकतो तेव्हा तेव्हा डोळ्यात पाणी येते
Wow नितीन सर परिवर्तन चळवळीला लाभलेले अनमोल रत्न आहात तुम्ही ..... 👏👏👏
आयुष्य सुंदर करण्यासाठी
धडपड करणारी धगधगती तोफ म्हणजे नितीनदा.
नितीन सर् 'देखण गाॅड वासरू' आफ्रिकन आजीच. लयच धमाल अन् मग कमाल. थेट भिडायच अन् असत्याशी सत्त्यान जाऊन भिडायच. ताँड फुटपर्यंत बडवायच. न्यारीच स्टाईल. ✌✌✌👍👏💙
वाह खूपच छान आणि सुंदर पध्दतीने आपण आई वडील यांच्या बद्दल प्रेम व्यक्त केले
खरं आहे एकांतवास भोगणे खूप कठीण असतो
कविवर्य चंदनशिवे it's great
साहेब खुप मस्त 👍👍👍👌👌👌💖💖💖आपले आभिनंदन साहेब 🙏🙏🌷🌷🌷🌹🌹
कवीवर्य नितीनजी चंदनशिवे..आपल्या कविता अफलातून आहेत खुप खुप प्रेरणादायक
खरचं आपण नवोदित कवींचे प्रेरणास्थान आहात....🙏🙏🙏🌹🌹🌹💐💐💐💐
जबरदस्त🙏 कोटी कोटी धन्यवाद ! देखणी ला सलाम!
खूप सुंदर कविता सांगितली sir तुम्ही
खर वास्तविक तुम्ही मांडल खूप बर वाटलं
आपले खूप आभार
धन्यवाद सर, तुमच्या कवितेमुळे कळले हिंदु धर्म कीती मोठा आणी महत्वपुर्ण आहे कारण हा हिंदु धर्म सोडुन गेलेला प्रत्येकजण पुन्हा हिंदु धर्मावरच बोलतो,कविता करतो,लिहीतो.स्वतःची तुलनाही देवाबरोबर करतो......कारण जो धर्म स्विकारला आहे त्याचा अजुन अभ्यास करणे बाकी आहे. पुन्हा धन्यवाद सर.
Nhi karat konich swatahchi tula a deva barobar he ekdam chukicha
तथागत म्हणजे कुणी देव नाही.तो मार्गदाता आहे. बुध्द हे आपलेच विकसित रूप आहे. आणि आपण त्याचे अविकसित रूप. बुद्धत्वाच्या मार्गावरचे आपण प्रवासी.
सर प्रत्येक कर्जबाजारी बापाच्या मुलाला सर्व मनमोहक वस्तूपे क्षा आईच्या कपाळावरील कुंकू आणि आपल्या डोक्यावर बाबांचा हात असावा वाटतो ना हो ..... सर खरच
कविता एकदम जबरदस्त अन भारदस्त...विचार करायला भागच पडणारी...
नितीन सर,,
कवी नितीन चा सलाम आहे आपल्याला 😅💘🌹💥🌹
फार फार सुंदर कविता आहे मनाला भावली
तुमची प्रतिभा कायम वास्तव आणि समाजात परिवर्तनवादी विचार पेरणारी आहे दादा🙏
खूप छान शेतकर्याची व्यथा मांडली आहे
खूप छान . उत्तम प्रबोधन मनुवाद्यांच्या बुडाला आग
Sir Tummi Suryaprakash tasech Tumche bolane God Namaskar 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
खूप अप्रतिम कविता आहे बेडर आहात सर तुम्ही
Ek no kavi aahat aapan ani hi Kavita jagat ek no ahe
विचारांची पेरणी ! Great dangalkar..
पांडुरंगा -ही कविता खूप छान वाटली, मला ती आवडली.
Apratim .kay hi pratibha ,khup chhan
अप्रतिम सर वास्तवात जिवण जगणं सर्वांना जमणार नाही पण मान्य तर करावं लागेल
🙏🙏🙏
साहेब कविता ऐकतांना ऊर्जा निर्माण होते.
👌👌👌🙏👌👌👌
Nice.......vastav dakhvnari kavita...........dev pn manta.....he Chan
ज्याचा देवावर भाव असतो ज्याची देवावर भक्ति असते प्रेम असत. तो देवाला भांडू शकतो... आणि त्याचं भांडण देवाला आवडत. कारण लाहनस लेकरू जेव्हा रडत आईला भांडत तेव्हा त्या आईला कैतुक होत राग येत नही. खूप छान आहे कविता
दमदार आवाजात भक्ती बोलली
कारण पांडुरंगाशी नाळ जोडली
छानच!👌
Hema Jadhav थँक्स
राम कृष्ण हरी 🚩
फारच सुंदर❤❤
पांडुरंग हरी... वासुदेव हरी....
नितीन दादा म्हणजे मराठीतील क्रांतिकारी कवी आहेत त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच.
Very nice Nitin chandanshive
Kya bat hai mast
काळजात चर्रर्र झालं 👍👏
Nitin sir...... 🙌✌✌✌ek no. Vidrohii kaviii... Mi dharm viklayy..!!!!!! Best poet ever I seen.... Keep it up Nitin sir..!!
अप्रतिम कविता आणि अप्रतिम सादरीकरण सर🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Dolyat pani aal.Khup chan khup chan
अंगावर शहारे आणि डोळ्यांत पाणी आणणारी कविता.....तुमच्या प्रतिभेला सलाम....
चंदवशिवे कोण काही बोलू तुमची दगदग कविता तुन सादर होत आहे ,
जय भारत
खूप छान कविता आहे वास्तविक जीवनाशी निगडित
100 वेळा सलाम भाऊ तुला . जय भीम .
Different personality &thinking tremendously energy.
Atishay sundar!!!!!❤️
हिरवा पांडुरंग अप्रतिम
😭 लय भारी 🙏🙏🙏👌👌👌
मी तुमचा फॅन आहे..सर
केवळ अप्रतिम.....
🎉very nice sr
जबरदस्त दादा....... अंगावर काटा..
दादा तु सोलापुर चा का?
Khup sundar ❤
कविता निट्ट ऐकायची👍👍👍
खूप सुंदर रचना सर
जयश्री काळे
राम कृष्ण हरी🚩🚩🚩🚩🚩🚩
Very nice, अप्रतिम.
अतिशय सुंदर कविता आहे सर तुमची
वाहवा बहोत खूब...!
खूप छान वाटत!
प्रेमात भांडना शिवाय मज्जा नाय..👍
नितीन सर खूप छान कविता👌👌👌
अतिशय भावनाप्रधान कविता सादर केलात आपण ....
तुमच्या सुराणा आणि तुमच्या विचारांना नमस्कार साहेब जणू अंतःकरणात हे शब्द...
एकच नंबर दादा
नियम पहिला - कविता नीट्ट ऐकायची ( कमेंट करणार्यासाठी)
Jabardast❤
अगदी बरोबर साहेब , चंदनशिवे
जय भीम साहेब जोडच नाही तुम्हच्या कवितेला
Super Chandan shive sir
Salute☝☝☝☝👌👌👌👌👍👍👍👍👍 🙏🙏
क्या बात है❤
1 NO सर , सुपर सर मी फॅन झालो सर आपला
Khup chan.Nice Video. 👌👌👌👌
#SAVideos
लेखणी great
Great 👍 khupach chan 👍
अप्रतिम निशब्द
अप्रतिम .
अप्रतिम रचना सर...
Tumhi 1 no Che fadtus Kavi ahat
कविता निट्ट ऐकायची....
भक्तीचा हा पन एक प्रकार ...🙏
मस्तच sir 🙏
1 number dada
अंगावर काटा आला....❤
Khupch reality mandliye sir...
Salute aahe tumhi
काय comments करावी अशा greatest कवितेविषयी..?
ग्रेट सर खुपच छान
Ek nalayak panachi goshta sodli tar, baaki kavita sampoorna sundar chhan aani sttya ghatanevar aahe.
बहुत बडीया सर,एक नंबर
खूपच सुंदर अन् वास्तववादी लेखन....
दादा एक नंबर
एकच नंबर कविता