कवी:नितीन चंदनशिवे यांचीजीवन गाथा यांचा डोळ्यात पाणी आणणारा जीवनप्रवास

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 ноя 2024

Комментарии • 45

  • @balujiwane1772
    @balujiwane1772 2 года назад +16

    nice....अशाच अवस्थेतून तावूनसुलाखून निघलं की झळाळून येत असते आयुष्य...

  • @newsvideoboy.
    @newsvideoboy. 9 месяцев назад +2

    बेस्ट ऑफ

  • @girdharsali969
    @girdharsali969 2 года назад +12

    तुमची वेदना ऐकून न कळत डोळे पानांवले कठीण प्रसंगी किती हिमतीने आपण सामना केला आपले दोघांचे खुप कौतुक व अभिमान वाटतो आपल्या जिद्दीला मनःपूर्वक सलाम 🙏🙏🙏🙏👌👌💐💐🙏🙏🙏💐💐💐

  • @piyushdhale5693
    @piyushdhale5693 2 года назад +8

    Kharch tumchi jivan gaatha atishay

  • @atulnikam4760
    @atulnikam4760 2 года назад +10

    Sirji apratim anubhav

  • @kunalkove8066
    @kunalkove8066 2 года назад +7

    Kharch sir agdi vait parshtiti tun nihun aale 👌👌👌

  • @dharmusonamne1765
    @dharmusonamne1765 2 года назад +11

    मस्त चंदन शिवे

  • @kunalkove8066
    @kunalkove8066 2 года назад +8

    Most popular kvi

  • @kailasbodhare525
    @kailasbodhare525 2 года назад +6

    साहेब काहीच सांगत नाही जबरदस्त फ कत

  • @pradipmapare5585
    @pradipmapare5585 2 года назад +5

    सर अप्रतिम....
    संपुर्ण व्हिडिओ ची लिंक पाठवा सर

  • @rameshgaikwad7916
    @rameshgaikwad7916 2 года назад +9

    Great sir

  • @pro.maheshyadav2980
    @pro.maheshyadav2980 2 года назад +15

    एकूण भारावून गेलो सर......आपणास अनंत शुभेच्छा

  • @tending2145
    @tending2145 2 года назад +4

    Real and clear heart tuching experience sir lord buodha bless you.

  • @vaibhavmadavi8039
    @vaibhavmadavi8039 2 года назад +6

    Nice one sir

  • @harishchandranajan55
    @harishchandranajan55 9 месяцев назад +1

    सुपर

  • @pratibhabarde366
    @pratibhabarde366 Год назад +2

    Couple khup chhan👌

  • @dineshgadekar8331
    @dineshgadekar8331 7 месяцев назад

    खूप छान 👍🏻

  • @gauravpadwar4338
    @gauravpadwar4338 2 года назад +9

    Respected sir ji

  • @ushatambe1453
    @ushatambe1453 Год назад +2

    त्या येळेला बाबासाहेब लय जवळचे वाटले मला,ह्या एका वळीत जिंकली ओ कविता, हीच परिस्थिती माझ्या मोठ्या भावावर ओढवली होती, दत्ता सामंत युनियनचे लिडर आणि सेम केल होत भावान तुमच्या सारखच आणि आयुष्य त्याच ह्या एका गोष्टीन मातीमोल झाल

  • @renukashinde1909
    @renukashinde1909 Год назад +4

    Apratim!!!💥

  • @swaryatricreation4684
    @swaryatricreation4684 2 года назад +2

    खडतर मधून कणखर प्रवास...!

  • @pradeepkanase8308
    @pradeepkanase8308 2 года назад +9

    खुप मनाला भावले आणि माझाही संघर्ष आठवला

  • @sunilgade4403
    @sunilgade4403 10 месяцев назад +1

    So nice

  • @kavitabhoyar4261
    @kavitabhoyar4261 9 месяцев назад +1

    खुप सुंदर मांडणी आज खरंच कळलं एक बायको खंबीरपणे नवरयाची पाठराखीण असते .नकळत डोळे पाणावले राव

  • @kunallovekove2870
    @kunallovekove2870 2 года назад +7

    Mst

  • @shrikrishnakamble1306
    @shrikrishnakamble1306 2 года назад +4

    मस्त sir

  • @pradipnikalje5998
    @pradipnikalje5998 2 года назад +5

    Jay bhim sar

  • @pranalidabholkar9561
    @pranalidabholkar9561 Год назад +1

    Sir, nokaribaddalcha aajhi toch samaj aahe.

  • @kishorwankar6698
    @kishorwankar6698 7 месяцев назад

    Niy

  • @dnyaneshwarjadhav6776
    @dnyaneshwarjadhav6776 Год назад +2

    thank you si r am i a prou d off you

  • @shriram7205
    @shriram7205 Год назад +1

    दादा तुमच बोलण च नाही तर तुमच घडण पण अस झालय की तुम्हाला फक्त तुम्ही अनुभवत चाललेल्या परिस्थिती च नाही तर भविष्य वाणी तुमच्या सोबत बोलता बोलता चटका देणारं आहे.
    तुम्ही तर वास्तव काय असत ते कवितेतून मांडता फक्त .....पण अनुभवण्यासाठी नितीन दादा चंदनशिवे च ह्रदय लागत.
    दादा एखादा वेळ माझा कमेंट बघीतला तर नक्की रिप्लाय द्या.
    कारण....
    तुम्ही एकोणवीस एप्रिल ला म्हणजे उद्या माझ्या गावी व्याख्यान साठी येणार आहात.
    आम्ही खुपच उत्सुकतेने तुमच वाट पाहतोय दादा.
    क्रांतिकारी जयभीम दादा.
    वेळ भेटला तर उद्या जवळ येता फोन कराल अशी मनात असलेली खूप मोठी आशा.

  • @prashantborde7394
    @prashantborde7394 Год назад +2

    ही विद्रोही भावना असल्याशिवाय कुणी ऐकत नाही.. गंमता सोडा, पण आपण आपल्या हक्कांविषयी जागरूक असलोच पाहिजे..

  • @nandkishorbhavsar3970
    @nandkishorbhavsar3970 2 года назад +5

    पर्मनन्ट म्हणजे कामरूपी कामा सी ढेगे ठगपणा भो म्हणुनच खाजगीकरण आले आहेत

  • @abhishekthakare4066
    @abhishekthakare4066 2 года назад +6

    Mst

  • @prajwalbhagat3714
    @prajwalbhagat3714 2 года назад +2

    Mst