Это видео недоступно.
Сожалеем об этом.
तुमच्या एका गोळीवर | मराठी कविता | कवी सागर काकडे...Sagar Kakade marathi poetry
HTML-код
- Опубликовано: 11 дек 2017
- #Marathi_Motivational #Marathi_Kavita #Sagar_Kakade #Marathi_Poetry #sharad_Tandale
तुमच्या एका गोळीवर | मराठी कविता | जबरदस्त मराठी कविता |कवी सागर काकडे...Sagar Kakade marathi poetry
महाराष्ट्रात तुफान वायरल झालेली जबरदस्त मराठी कविता ज्या कवितेने
महाराष्ट्रभर अनेक कार्यक्रमात तिचा वेगळा ठसा उमटवला. कलबुर्गी, नरेंद्र दाभोळकर, गौरी लंकेश अशा महान समाजसुधारकांना गोळ्या घालून मारणाऱ्या तथागत समाजाला एक आव्हान करणारा मराठी साहित्यातील हा एकमेव कवी. . .
तरी आम्ही बोलू नये.? या महाराष्ट्रभर गाजत असलेल्या वैचारिक वादळी कविसंमेलनात कळवा ठाणे कवी सागर काकडे यांची गाजलेली प्रत्येक माणसाने ऐकावी अशी एक जबरदस्त रचना
तुमच्या एका गोळीवर ....माझ सुद्धा नाव लिहा ..
अशाच काही कविता ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा . . .
किती भयंकर असतं ना?- • मराठी प्रेमकविता - कित...
मराठी कविता, मराठी बेस्ट कविता, मराठीतील जबरदस्त कविता, तुफान वायरल झालेली जबरदस्त - मराठी कविता .....तुमच्या एका गोळीवर ....माझ सुद्धा नाव लिहा
पेज नक्की लाईक करा
/ sagarkakadeofficial
सागर काकडे
आणखी काही नवनवीन कविता ऐकण्यासाठी आपल्या चॅनेल ला सबस्क्राईब करा. व फेसबुक पेज लाईक करा. / gavathikattaent
शांत ना झाला कधीच
हा धगधगता ज्वालामुखी ...
शब्दशस्र ..👌👌👌
सागर दादा 🌷आपल्या देशात दगड सुद्धा दगडाला जवळ घेतो देव म्हणून? ☝
पण माणूस माणसाला जवळ घेत नाही माणूस म्हणून ☝
Dislike करणार्यांना भाव पूर्ण श्रद्धांजली
माणूस कापून रक्ताचा सेंद्रात देव सापडत नाही..खूप प्रबोधनात्मक कविता👏👏👏👏
जबरदस्त कविता... अक्षरशः अंगावर शहारा उभा राहिला सर...👌👌👌👍
कसली कडक कविता आहे राव....एकदम कडक
29 ला 2022 ला नांदेड च्या international black-dalit panther Conference मध्ये ह्या कवितेने पूर्ण वातावरण गरम करून टाकलं.... अप्रतिम 👌🏻
कवितेतून वेदना आणि ध्येय फार समर्पक मांडणी केली आपली वेदना सामन्याचा आहेत शुभेच्छा ****
Jat soda dharm soda,
Bua babancha naad soda,
Ammma~tamma neun gada,
Vidnyanachi aas dharun.. Satyacha thav ghya..... Ani tumchya eka golivar maz suddha nav dya.... Was epic!!!!!
लाल सलाम..जय जोहर
मनापासून आभार
खुपच सुंदर कविता सादरीकरण, जबरदस्तअर्थ, वैचारिक पातळी उच्च कोटीची... सलाम या कवीला....
जय भिम... जय शिवराय.... जय जिजाऊ..
अप्रतिम,,,तरुणाईचे लक्षण म्हणजे बंडखोरी,,,ती तुझ्या शब्दशब्दा तुन जाणवत आहे...
आभार मनापासून
अप्रतिम कविता....खूप दिवसानी योग आला अशी कविता ऐकण्याचा....👌👌
वाघ आहे वाघ वा रे पट्ट्या जय भिम भाऊ
शब्दच नाही दादा अभिनंदन करायला, जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम,जय ज्योती जय क्रांती
तुमच्या गोळ्या आणि माझे शब्द🙌🙌
मनापासून आभार
Sagar bhau khup sundar kavitachi rachana keli tumhi Jay Bhim
जय शिवराय जय महात्मा फूले जय भीम जय संविधान जय भारत
आभार मनापासून
Sager bhau ek number
अप्रतिम ! लाजवाब !! वेलडन !!!
दादा , सलाम तुझ्या लेखणीला , आणि धगधगत्या विचारांना 🙏🙏
मनापासून आभार
Sagar sir tumhi khare lagent vattay navin pidhi ghadavatana tumachya sarkhya vichar vantanchi amhala garaj aahe. ... dhanyvad sir
वास्तविक,👌👌👏👏
मनापासून आभार
सागर दादा.......तुमची गोळी लाजबाब.......शेवटपर्यंत काटा उभा राहतो..... सॅल्युट तुला
जबरदस्त ..... विद्रोही कवी
मनापासून आभार
कवितेतून पुन्हा एकदा पानसरेंचा जन्म झाल्यासारखं वाटतंय
खरंच खूप गरज होती या शब्दांची
जिंकलास मित्रा जिंकलास अप्रतिम निर्भीड अगदी निर्भीड
व्वा व्वा अप्रतिम, पहिल्यांदाच ऐकलं तुम्हाला सर, बेस्ट 👌👍
मनापासून आभार
माझ्या ईयत्ता दहवीची गोष्ट.. विडियो जेव्हा वायरल झाला तेव्हा वाटायचं शस्त्रांपुढे शब्द कसे लढतील.... मात्र आता कळतय मी चुकीचा होतो...!
आज तब्बल 3-4 वर्षांनी हा सागर दादांचा आवाज कानावर पडला...!
मनापासून आभार
@@sagarkakade7708 💘❤😍 Thanks dada.....
अप्रतिम . काहीच शब्दच नाहीत बोलायला फक्त अप्रतिम सलाम तुमच्या कविमनाला, तुमच्यातल्या जाज्वल्य कविला. खुपच सुंदर
आभार
आभार
Shabd sudha kami aahet dada kavitepudhe🔥🔥🔥🔥 Apratim rachana
Jay Bhim Bhau,🙏
Great Kavita anni Kavi Sagar❤️
व्वा 👍अप्रतिम..
अति सुंदर, अति उत्तम! तुमच्यातल्या छत्रपती ला मानाचा मुजरा ,काकडे भाऊ.
जिंकलस मित्रा़़़़़़़़़अप्रतिम।
सागर दादा मस्त.... अंगावर शहारा होता पूर्ण कविता ऐकताना.
खूपच छान , जबरदस्त कविता लिहिली
मनापासून आभार
वास्तविक
मनापासून आभार
खूप छान अप्रतीम
मनापासून आभार
1 नंबर कवीता
सुरुवात तर झालीच आहे आत्ताचा या वेळेला
शाहू फुले अंबेकर गुरु होते आमच्या शाळेला
गुलामगिरीतुन काठल बाहेर शेतकऱ्यांच्या असुड फडक्याने
संविधान लिहून केलय माणूस
वाघासारख एकट्याने
काळवेळ आहे ही संक्रमणाची
बहुजनांनो जागे होण्याची
लेखणी घेऊन हातात आपल्या
विचाराचे बिज पेरण्याची
आभार
👌👌👌👌अ प्रतिम कविता
वास्तव वादी कविता कानना स्पर्ष करते तेव्हा खरच ....
डोळ्यात पाणी येते
अप्रतीम व हृदयस्पर्शी
Jai shivraay🙏
Khupach mast Kavita ek no
सुंदर देहबोली
मनापासून आभार
Kadakkkkkk tumche vichar ani shabd lay bhariiiii krantikari jay bhim jay shivray jay bharat
वाह सागर दादा...!!
जय भीम ...
मनापासून आभार
विद्रोही कविता , छानच
लय भारी भावा !
Apratim bhawa .... hrudyala bhidnare shbdrachna ......
ek no 1 bhau jay shivray jay bhim 👏👏☝☝
Apratim Kavita aani sadarikaran 👌👌👌👌👌
Khup preranadayi jwalant kavya
Yala mhantat khara vidrohi.... Superb sir...
Mitra tujhyatali sacchayee tujhya shabdatun vyakt hotay, tujhyatlya mansala salam
खूप सुंदर सर,,,,
मनापासून आभार
अप्रतिम कविता सर
खुपच छान.....जबरदस्त....
तुमच्या एका गोळीवर
खुप छान
जबरदस्त
व्वा कवि व्वा काय कविता आहे
खरच 1 नंबर
Lay bhari
क्रांतीकारी कवीता मस्तच
Bahu must number 1
मनापासून आभार
Waaa kya baat he ✍️📚🌼
मित्रा
कविता भावली
व्हायरल झाली
पण एव्ह्ड्यावर थांबू नको
तू ज्यांना शत्रू समजतोस
त्यातही माझ्यासारखा मित्र
आहे हे विसरू नको
आयुष्य भर तेच बोम्बलतोय
आता थोडा म्हतारा झालोय
इथे कुणी ऐकत नाही
म्हणूनचं डोक्यावर कुणीतरी
बसल्या शिवाय चालत नाही
एकटा स्वतःला समजू नको
माझ्यासारखा मित्र आहे हे
विसरू नको
Apratim...
Jabardast
@@maheshshinde4071 आभार मनापासून
@@halfbloodprince2547 आभार मनापासून
😁
Kharch mitra apratim....
Kavita sadar kelis...
एक नंबर कविता 👍👍👍🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
आभार मनापासून
वास्तव.... दादा...👍👌💐
Superb
Khupch chhan😊
खरोखरच मनापासुन कौतुक वाटल कविता खूप सुंदर.🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
आभार मनापासून
Tremendous presentation of poem.
सांगितलं आहे बायकोला आतापासून कुंकू लावू नकोस
मी थारोळ्यात पडल्यावर
हरणीसारखी हंबरु नकोस!!!
अग तुझ्या हातात लेखणी घे पोरांनाही शिकव
त्याच्या रक्तात फुले शाहू आंबेडकर रुजव
तुझ्या माझ्या मिलणामधला एक शिवाजी घडव!!!
आयुष्यभर त्यामागे जिजाऊ बनून उभी राहा👌👌👌
Class re Bhau.....
Jay Shivaji jau Bhim....
मस्त ... दादा
1 no sir .Khup Chan sir👌👍
अप्रतिम
जबरदस्त सर छानच
Great
मनापासून आभार
वाह क्या बात ❤️
मनापासून आभार
खूपच छान कविता 💐💐💐👉👉👉
खूपच सुंदर कविता आहे.
ruclips.net/video/AOmUJakfOPA/видео.html
Goosebumps 👍👍👍❤️🔥❤️🔥
1ch no dada
Jabardast.... Mohan korhale Sir
खूपच छान कविता आहे मला फार आवडली
खरंच खूप छान कविता आहे👌👌👌
आभार
जबरदस्त कविता ,जबरदस्त सादरीकरण.
JayBhim Bhau....ur words Touch to Bottom of My Heart...🙏😘🙏
Waah 👏👏
manapasun aabhr
Awesome 👏 sir 👍🏻👍🏻👍🏻👍🏻
भावा तुझी कविता ऐकून वाटलं होतं थोडं गुनगान गावं तुजं
पण
तू तर शब्दच निशब्द करून गेलास.....
Great
Khup ch chhan dada
Khup chan..👌👌👌👌
मनापासून आभार
Zabardast bhai 1 number jay bhim jay shivray............
Super
उत्कृष्ट रचना अप्रतिम सादरीकरण!!!
ruclips.net/video/AOmUJakfOPA/видео.html
Shabass wagha