महिलांचे हक्क व अधिकार

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 окт 2024

Комментарии • 44

  • @nandasakhare1291
    @nandasakhare1291 2 года назад +1

    Khup chan mahiti, asech maargdarshan pr video banvt raha 👌👍

  • @queenaditimanwar1967
    @queenaditimanwar1967 Год назад +1

    जयसंविधान

  • @bhaskarnetke362
    @bhaskarnetke362 3 года назад +2

    ताई, अतिशय आवश्यक असा व्हीडीओ बनवल्याबद्दल आपले मनापासून अभिनंदन

  • @queenaditimanwar1967
    @queenaditimanwar1967 Год назад +1

    जयभिम

  • @sanjayyedke7389
    @sanjayyedke7389 3 года назад +2

    सध्याच्या काळातील घटस्फोट बाबतीत आपले उत्तम मार्गदर्शन.

  • @abolikhade6163
    @abolikhade6163 3 года назад +1

    You always inspire us by giving such informative videos!! ❤️😊

  • @kamthekar9294
    @kamthekar9294 Месяц назад

    Thankyou so much mam

  • @vr3932
    @vr3932 Год назад +2

    Madam Tumacha number patava

  • @drsandipkolte8173
    @drsandipkolte8173 2 года назад +2

    मला सांगा मी एका विधवेशी लग्न केलं आहे तिच्या मर्जीनुसार. पण सात महिने माझ्यासोबत आनंदात राहून ती तिच्या माहेरच्या एका अविवाहित मुलासोबत निघून गेली ते ही घटस्फोट न घेता लग्न केलं आहे. तर मी तिच्यावर केस केली आहे. तर मी योग्य केलं आहे का

  • @nileshpote5362
    @nileshpote5362 2 года назад +1

    Mazya vadilanche nidhan zalele Aahet .Maza bhau mla vadilanchya property t hissa det nahi..vadilanchya navavar 3 flat aahet je tyana bhadyane dile Aahet.. MG Kay karta yeil

    • @pradeeptannu
      @pradeeptannu Год назад

      You check whether your father has made any will and property is self acquired. Then go for heirship certificate.

  • @kadambarishelar1072
    @kadambarishelar1072 3 года назад +1

    Very informative madam

  • @preetsonone3338
    @preetsonone3338 2 года назад +1

    mam can you advise me

  • @sonalpatil5975
    @sonalpatil5975 2 года назад +2

    Mala
    Help
    Kral ka

  • @suhasinidengale5999
    @suhasinidengale5999 27 дней назад

    कोर्ट कचेरी साठी आमच्याकडे पैसा नसेल तर आम्ही न्याय कुठे मागायचा सासरच्या लोकांनी प्रॉपर्टी तून बेदखल केले तर आम्ही काय करावे आम्ही दोघे अपंग आहोत मॅडम माझा न्याय करा

  • @samruddhikamble1528
    @samruddhikamble1528 3 года назад +1

    👍🏻❤

  • @KavitaVanare-m1i
    @KavitaVanare-m1i 2 месяца назад

    Madam maze dusare laggna zale hote Ani acchanak mazya patiche heart attak ni nidhan zale mula Ani maze dir property madhe hakka det nahi kya karu

  • @KT-sp8sw
    @KT-sp8sw 4 месяца назад +1

    आवाज clear नाही मॅडम

  • @dnyanadakadam8692
    @dnyanadakadam8692 3 года назад +1

    Very informative ma'am

  • @sangitatapaseshingade
    @sangitatapaseshingade 2 года назад +1

    Tumcha no.melel ky Mam

  • @vaibhavbhosale5855
    @vaibhavbhosale5855 2 года назад +1

    ruclips.net/video/zOBdSQNWPJI/видео.html
    1956 कायदा लागू होण्यापूर्वी ची स्थिती त्यानंतर 1956 नंतरची स्थिती कायद्यात झालेल्या दुरूस्त्या अशा पद्धतीने व्हिडियो बनवावा.तसेच वडील जर 1956 पूर्वी मयत असतील तर मुला मुलींचे हक्क,/56 नंतर मयत असतील तर हक्क,2005 पूर्वी मयत असतील तर हक्क मिळतो का व मिळत असेल तर किती इ. माहिती घेऊन व्हिडियो बनवावा.जन्म, मृत्यू ,वाटणी, संपतीचे प्रकार इतर अभ्यास करून माहिती द्यावी.तसेच सुप्रीम कोर्टाचे जे काही निर्णय आले त्याचा यातील कोणत्या स्थिती वर परिणाम होईल कोणत्या नाही यावर भाष्य करावे सोप्या भाषेत अभ्यासपूर्ण🙏वरील व्हिडियो पहावा त्या पद्धतीने माहिती द्यावी

  • @queenaditimanwar1967
    @queenaditimanwar1967 Год назад +1

    तुमचा काॕन्टॕक नंबर हवाय मॕम

  • @irfanKhan-se5yf
    @irfanKhan-se5yf 2 года назад +1

    ShivaJi Nagar Bole to Nanded city se na

  • @balmakukudkar2547
    @balmakukudkar2547 Год назад +1

    मॅडम मला सासूचा खूप त्रास आहे. मला कधी कधी आत्महत्या कराचा विचार येतो. किंवा महिला आश्रमात जवस वाटते किंवा कुटतरी निघून जवस वाटे मी काय करू नक्की सांगा

  • @babydeepika1917
    @babydeepika1917 2 года назад +1

    Pls help me

  • @queenaditimanwar1967
    @queenaditimanwar1967 Год назад

    धान्यवाद मॕडम

  • @seemakashikar4438
    @seemakashikar4438 3 года назад +1

    छान मॅडम

    • @irfanKhan-se5yf
      @irfanKhan-se5yf 2 года назад

      Madam Nanded se hai kya Shivaji nagar bole to Nanded ka kya

  • @rohinimokashi8513
    @rohinimokashi8513 2 года назад +1

    सरकारी नोकरी krna-ya महिलांचे अधिकार याबाबत माहिती मिळेल का

  • @jyotir28
    @jyotir28 Месяц назад

    नवरा घराच्या बाहेर काढू शकतो काय?

  • @pramodkokate4288
    @pramodkokate4288 3 месяца назад

    Nice

  • @nileshpote5362
    @nileshpote5362 2 года назад +1

    HII MAM

  • @kavitamokal3672
    @kavitamokal3672 3 месяца назад

    मॅडम माझा डिओस होऊन वर्ष होऊन गेला मी पोटगी नाही घेतली माझी तीन मुल त्याच्या कडे आहेत पण डिओस मध्ये छोटा मुलगा आहे परमार्थ त्याला दर महिन्यातल्या एक रविवारी दाखवाच ठरल आहे पण दाखवत नाही तर मी काय करू

  • @GaneshChavhan-j4s
    @GaneshChavhan-j4s Месяц назад

    पति और सास का अत्याचार पेट में 4 महीने का बच्चा पत्नी क्या कर सकती है

  • @suhasinidengale5999
    @suhasinidengale5999 27 дней назад

    मॅडम मी व माझे पती अपंग आहोत माझ्या सासरचे लोक माझ्या वडिलांचे प्रॉपर्टीत ही साथ देत नाही आमच्याकडे कोड कचोरी करण्यासाठी पैसा नाही माझे पुतणे देर मला जीवे मारण्याची धमकी देतात आम्ही कुठे मागायचा

  • @गोविंदपवार-श5घ
    @गोविंदपवार-श5घ 2 года назад +1

    मॅडम माझ्या पतिवर 302खोटा आरोप केला आहे ते सध्या जेलमध्येच आहे आमच्या कडे पूरावे आसतंन पण पोलिस नि आमच म्हणणं ऐकलं नाही माझ्यावर आणि माझ्या पति अन्य झाला आहे मला मदत करा प्लीज

  • @shobhanikam4543
    @shobhanikam4543 4 месяца назад

    hii

  • @drsandipkolte8173
    @drsandipkolte8173 2 года назад +1

    प्रत्येक वेळी नवराच चुकीचा असतो असे नाही