- Видео 52
- Просмотров 26 538
Adv. Rani Sonawane
Добавлен 26 дек 2013
Видео
Abhang by Retired Judge Dinkar Kamble saheb
Просмотров 443 месяца назад
Abhang by Retired Judge Dinkar Kamble saheb
नोटरी कामा विषयी चे प्रश्न व त्या विषयी माहिती भाग 2
Просмотров 1325 месяцев назад
नोटरी कामा विषयी चे प्रश्न व त्या विषयी माहिती भाग 2
नोटरी कामाबाबत काही प्रश्न व त्याविषयीं माहिती
Просмотров 1045 месяцев назад
नोटरी कामाबाबत काही प्रश्न व त्याविषयीं माहिती
नोटरी कामाविषयीं काही प्रश्न व त्याविषयीं ची माहिती भाग 3
Просмотров 1065 месяцев назад
नोटरी कामाविषयीं काही प्रश्न व त्याविषयीं ची माहिती भाग 3
How to prepare for Assistant Public Prosecutor exam✌by Adv Rani Sonawane,Pune.Mob no is 9822639584 .
Просмотров 1,6 тыс.2 года назад
How to prepare for Assistant Public Prosecutor exam✌by Adv Rani Sonawane,Pune.Mob no is 9822639584 .
Padle ka tu
कोर्ट कचेरी साठी आमच्याकडे पैसा नसेल तर आम्ही न्याय कुठे मागायचा सासरच्या लोकांनी प्रॉपर्टी तून बेदखल केले तर आम्ही काय करावे आम्ही दोघे अपंग आहोत मॅडम माझा न्याय करा
मॅडम मी व माझे पती अपंग आहोत माझ्या सासरचे लोक माझ्या वडिलांचे प्रॉपर्टीत ही साथ देत नाही आमच्याकडे कोड कचोरी करण्यासाठी पैसा नाही माझे पुतणे देर मला जीवे मारण्याची धमकी देतात आम्ही कुठे मागायचा
नवरा घराच्या बाहेर काढू शकतो काय?
मॅम जर एखादी स्त्री लग्न झालेल्या purushasobat आपले मुले नवरा सोडून राहायला जबरदस्ती करीत असेल तर जीचा नवरा असे वर्तन करीत आहे त्या बाईने काय करावे दोन मोठे मुले आणि नवरा नोकरी वाला असेल तर
पोलीस स्टेशन मध्ये पिडीत महिला कडे दुर्लक्ष करतात पोलीस
Very true mam👍
पति और सास का अत्याचार पेट में 4 महीने का बच्चा पत्नी क्या कर सकती है
Thankyou so much mam
best info
Adv Rani Sonawane 9822639584
बक्षीस पत्र करून मुलीची वाटणी डावलता येते का? असे केले आहे. माझ्या आई च्या वडिलांनी असे करून आई चा हिस्सा डावलून फक्त मुलांच्या नावे बक्षीस पत्र केले आहे. माझ्या आई ने पुढे काय केले पाहिजे ? सर्व जमीन ही आई च्य्या आजोबांची होती
बक्षीस पत्र करून मुलीची वाटणी डावलता येते का? असे केले आहे. माझ्या आई च्या वडिलांनी असे करून आई चा हिस्सा डावलून फक्त मुलांच्या नावे बक्षीस पत्र केले आहे. माझ्या आई ने पुढे काय केले पाहिजे ? सर्व जमीन ही आई च्य्या आजोबांची होती
Madam tumchyashi bolayche ahe phone number milel ka
Madam maze dusare laggna zale hote Ani acchanak mazya patiche heart attak ni nidhan zale mula Ani maze dir property madhe hakka det nahi kya karu
Proprty K Bary me bat KR rhi hyn likin ap lunghu smjh nhi Ati
First like comment view. Gift 🎁 dn like dn ✅ 24 hour bad return me please 🥺🙏
मॅडम माझा डिओस होऊन वर्ष होऊन गेला मी पोटगी नाही घेतली माझी तीन मुल त्याच्या कडे आहेत पण डिओस मध्ये छोटा मुलगा आहे परमार्थ त्याला दर महिन्यातल्या एक रविवारी दाखवाच ठरल आहे पण दाखवत नाही तर मी काय करू
iry
Nice
Madam tumcha no milel ka
hii
Madam, consultation contact no?
आवाज clear नाही मॅडम
मॅडम ज्या तारखेस मिळेल त्या वरच समाप्ती ची तारीख असते
Nice information
Thanks mam
Thanks mam for this important information,
Yes
Yes
दोघांच्या संमतीने घटस्फोट नोटरी केलेली चालेल का,
Thank you.very nice and usefull.
Thank you Madam
सुंदर रीत्या उपयोगी माहिती दिल्याबद्दल आभार 😊
Rani can documents be notarized on a Sunday.
नोटरी झाल्या नंतर देखील प्रॅक्टिस करता येते का?
हो
मुख्य म्हणजे एक रूपया देखिल खर्च न करता या नियुक्ती करण्यात आल्या आहेत. त्या बद्दल देखिल मोदी सरकारचे आभार मानले पाहिजेत.
👍
धन्यवाद मँडम..नवनिर्वाचीत नोटरी बांधवांसाठी आपण अगदी मौलीक माहीतीचे ज्ञान आपण दिलत... ज्ञान दिल्याने नक्कीच वाढते....ईतके सारे वकील बांधवांचा नोटरी झालेले आणि न झालेले सर्वांनाच एक चांगला फायदा, उपयोग होईन..जबाबदारी आणि अधिकार दोन्हीही यामुळे ज्ञान झाले. फार छान माहीती आपण आपले परी पूर्ण वकीलीतले आणि नोटरी म्हणुन केलेल्या अनुभवातुन दिली आहे..पुनश्च धन्यवाद
Than you मॅडम
अतिशय उपयोगी अशी माहिती दिली आहे त्या बद्दल धन्यवाद मॅडमजी
खूप खूप धन्यवाद मॅडम
Khupach Chan sajaun sangitalat madam
Superb 🎉❤
Public prosecutor exam sathi Freshers apply karu shakat nahi ka? Experience lagto ka??
मॅडम मला सासूचा खूप त्रास आहे. मला कधी कधी आत्महत्या कराचा विचार येतो. किंवा महिला आश्रमात जवस वाटते किंवा कुटतरी निघून जवस वाटे मी काय करू नक्की सांगा
Mam notary result list kadhi lagnar ahe plz sanga
Legal Heirship certificate sathi clourt fee dyav lagte ka
Mam, u covered most of the points. 👌👌
Thankyou mam. You described it very well🙏🙏