उद्धव ठाकरे यांची गिनीज बुक मध्ये नोंद करायला पाहिजे. ST महामंडळ कर्मचारी यांच्या आत्महत्येचे जिम्मेदार. आरोग्य भरती बोगस घेऊन विद्यार्थ्यांचे बेहाल केले. एक पण मेगा भरती घेतली नाही उद्धव ठाकरे ने अन्याय केला विद्यार्थ्यांवर.
अतिशय योग्य निर्णय साहेब, करावं तेवढं कौतुक कमीच आहे. किती दयनीय अवस्ता झाली होती बिचाऱ्या आमदारांची. राहायला घर नव्हतं चांगल, पाऊस आला की बदबद गाळायची त्यांची घरे,काही तर बीच्यारे भाड्याच्या घरात राहायचे. पहिले पण आपण त्यांच्या गाडी साठी ते पैसे दिले तेव्हा कुठे त्यांच्या कडे गाड्या झाल्यात नाहीतर बस ने च प्रवास करायचे. खूप खूप आशीर्वाद भेटलं साहेब तुम्हाला त्या गोर गरीब आमदारांचे 💐💐
10 वी आणि 12 वी तसेच ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी घरबसल्या सोप्प्या भाषेत English Grammar शिकण्यासाठी खालील लिंक वर जाऊन channel subscribe करा ! ruclips.net/channel/UChE0P692NEX0vYmKpQY1OhQ
अप्रतीम विडियो सर खरच तुमच्या सारखे तुमच्यासारखे शिक्षक या जगात कुठलेच शिक्षक नाही.तुम्ही खूप महान आहात सर गरीब पोरांचे आदर्श आहात तुमचे व्हिडिओ मला फार आवडतात धन्यवाद सर सर असंच आम्हाला ज्ञान देत जा धन्यवाद सर पुन्हा एकदा

सत्य आणि वास्तविकता मांडली गुरू आपण नक्कीच एवढं खुलासा करून प्रत्येक बाबी कुणी समजून सांगितल्या नसत्या जेवढ्या तुम्ही सोप्या भाषेत सांगितल्या त्या बद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन 💐 आम्ही नक्कीच आपल्या सोबत आहोत.
सरांनी आपले मत प्रखर मांडले त्याबद्दल सर्वांचे खूप खूप अभिनंदन सर्वञ अशीच विरोध दर्शविला तर भारत खरंच लवकरच महासत्ता होईल जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय हिंद जय महाराष्ट्र
खर सांगीतल सर तुम्ही तुम्हाला आमचा सर्वांचा salute 👏 sir मिञांनो हा video इतका viral kara ki ही आपल्या महाराष्ट्राची दळभद्री शासनव्यवस्था सुधरली पाहीजे। सर्व मंञी-संञी पर्यंत हा video पोहोचला पाहीजे जय हिंद जय महाराष्ट्र
मतदारांनो जागे व्हावे आणि ती काळाची गरज आहे कारण गोर गरीबा साठी नाही हे सरकार नाही म्हणून लक्षात ठेवा मतदान करताना विचार करा. एकीकडे पंजाब मध्ये त्यांचे मुख्यमंत्री मान यांनी आमदाराला फक्त एकच पेन्शन योजना चालू ठेवली आणि बाकी बंद केली.
सर आपले अनमोल मार्गदर्शन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आहे , सर्व सामान्य माणूस समाज ,राजकारणी , नोकरदार यांच्यासाठी शिकण्यासाठी आहे सर आपल्या विचारांचा प्रभाव आमच्या एसटी कर्मचाऱ्यावर होत आहे एसटी कर्मचारी विषयावर मत व्यक्त केलं की आमचे कर्मचारी दैवत मानतात सर विषय वेगळा जरी असला तरी आपण जे मत ज्ञान समाज जागृती करता त्याबद्दल सर्व महाराष्ट्रातील एसटी कर्मचार्याच्या वतीने आभार 🙏🙏🙏🙏 धन्यवाद
एकीकडे st कर्मचारी 5 महिने झालेत संपावर आहेत आज त्यांना घरात भाकर खायला पैसा नाही. आणि आपले मुख्यमंत्री आमदाराला घर देतात आज जर बाळासाहेब असते तर उद्धव ठाकरे च्या दोन तीन कानाखाली मारल्या असत्या.म्हणून सुधारण काळाची गरज आहे. म्हणून कोणाचा कार्यकर्ता बनू नका तुम्हाला तो त्याचे शट सुधा देणार आहेत
सर तुमच्या सारखे कराळे सर सारखे.लोक समाज जागृती साठी पाहीजेत् सूर काळा ची गरज आहे हि...तुम्ही अशे कामं करता खूप भारी सर...तुम्ही शिवाजी महाराज, साहू, फुले,आंबेडकर,संविधान,तुकडोजी,तुकाराम,लोकांच्या मनात पेर्न्य च् कामं तुम्ही करता..सर खूप छान आहे.तरुनाच्य मनात द्वेष ..राग् ,धर्म,हात.ह्या गोष्टी ला थारा ठेऊ देत नाही..त्या बद्दल पण धन्यवाद सर..तुमच्या सारखी लोक असणं काळा ची खूप.मोठी गरज आहे .सर .समाजाला ....आभार..
सलाम कांगणे सर मी एक एसटी कर्मचारी आहे आज 11 वर्ष झाली सेवा देतो आहे आम्हाला घर तर नाहीच पण साधं quarter पण नाही राहायला आज 107 कर्मचारी मेले पण याना दया येत नाही 14000 हजार पगार देता हे लोक आज तुम्हाला मनापासून सलाम घर कोणाला पाहिजे हे सांगितल्याबद्दल धन्यवाद..
10 वी आणि 12 वी तसेच ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी घरबसल्या सोप्प्या भाषेत English Grammar शिकण्यासाठी खालील लिंक वर जाऊन channel subscribe करा ! ruclips.net/channel/UChE0P692NEX0vYmKpQY1OhQ
मागच्या अधिवेशनात आमदारांना गाड्या घ्यायला बिनव्याजी पैसे दिलेत, आता घर देताय, पुढच्या अधिवेशनात अजून एक काम कराच... "बिचा-यांना फक्त नवीन घर आणि गाडी नको, तर त्यांची नवीन लग्न पण लावून द्या आणि जमलेच तर पिवळे रेशनकार्ड पण बनवून या बिचा-यांचे..! आम्ही चघळत बसलो"काश्मिर फाईल्स "याला म्हणतात कही पे निगाहे कही पे निशाणा .
Gorgarib lokanche prashna tumhi khup chan mandhu shakta vidhanbhavan madhe tumhala amdar honyachi sadhya garaj ahe sir baki tumchi icha 👍🙏 Jai Hind jagat no 1🇮🇳🇮🇳
Adaraniy Vitthal Ji sir Khupach Chan vidio vatala tumi bembichya dethapasun bolata ahat he purn satya ahe pan sir shikantika ekach ahe apala matadar raja ha vyasanadhin zala ahe aani barabhatela ahe tumachya sarakhe margadarshak pratyek jagi tayar hovot hi eshwar charani prathana Ele samaj sevak Nitin Jadhav
लय कूटाने केले आहे, सर या शासनाने हारामि सरकारला या सरकारला पुड निवडुंनस द्यायशे नाय आहे , खुप शान सर तुम्ही या युवा पिडी साठी ग्रेट आहात सर , सर मी नंदुरबार सा आहे , तरी मी तुमचे लेक्चर पाहतो रोज अटेंड करतो मी डोंगराड भागात राहतो तरी तुमचे लेक्चर मला खुप आवळतात सलाम सर 👍👍❤️🥰🥰👍👍
👌👌खूप छान! खरी वास्तविकता मांडली सर सर मी डी एड tet पात्र 2013 होतो ..अनेक परीक्षा दिल्या कागतपत्र पडताळणी झाली पण नोकरी काही लागली नाही आता शेती करतो सर
आमदारांना चार चार बायका आसतात त्यांना जिथे जाईल तेथे बायको व घर पाहिजेत. निर्ल्जपणाची हद्दच झाली आज कितीतरी लोक बेघर आहेत.दोन मुलाना घेऊन किती तरी स्त्रिया उघड्यावर आहेत सर.तुमच्या सारख्या लोकांची खूपच गरज आहे.लाजा वाटू दया लाजा एकवेळ देव तुम्हाला माफ करेल पण जनता तुम्हाला तुमची लायकी दाखून देईल.
ग्रामीण भागातल्या मुलांनी हा व्हिडिओ जरुर पहा आपला फोन चा डाटा वाया जाणार नाही.. सर तुमची खूप गरज आहे आधी ग्रामीण भागातल्या मुलांना राजकीय साक्षर करण्याची खूप गरज आहे मग ते चांगला सरपंच निवडतील
पोलखोल व्हिडियो काहीच सोडलं नाही राजकीय लोकांच्या कानात लाव्हारसच जबरदस्त 👌👍असाच आजच्या प्रत्येक गुरुजींनी बोलणे व जनजागृती करणे काळाची गरज आहे🙏🙏
आता खरच यांचे खूपच लाड झाले
बंद करण्यात आली पाहिजेत सर्व सवलती
आपल्या चरणी नतमस्तक गुरु......
खरे भारतरत्न चे हकदर आहात sir तुम्ही ....... तुमच्या सारख्या विचारवतांची आज खूप गरज आहे
Chuk , are bhawa ughad dole bhagh nit
Aadar asne v bharat ratn khup fark ahe ...
आमाला अभिमान आहे की असे sir आमच्या परभणी आहे salute sir तुमच्या कार्याला
खरे बोलण्याचा फायदा असा होतो की , आपण कोणाविषयी काय बोलतो हे लक्षात ठेवण्याची गरज नसते. सॅल्यूट सर
नितेश कराळे सर आणि विठ्ठल कांगणे सरांसारखे शिशक या देशात घडणे आवश्यक आहे.जय महाराष्ट्र सर
उद्धव ठाकरे यांची गिनीज बुक मध्ये नोंद करायला पाहिजे.
ST महामंडळ कर्मचारी यांच्या आत्महत्येचे जिम्मेदार.
आरोग्य भरती बोगस घेऊन विद्यार्थ्यांचे बेहाल केले.
एक पण मेगा भरती घेतली नाही उद्धव ठाकरे ने अन्याय केला विद्यार्थ्यांवर.
गरीब व गरजू आमदारांना घरकुल योजना दिल्याबद्दल माननीय मुख्यमंत्र्यांचे हार्दिक अभिनंदन 🙏
दलिंदर शासन.....!!! 🙏🙏
गरीब व गरजू आमदारांना घरकुल दिल्याबद्द्ल माननीय मुख्यमंत्री याचं हार्दिक अभिनंदन
2024 Only आम आदमी पार्टी
Right
पोल खोल बोलले सर आज पर्यंत जेवढे ऑनलाइन क्लास बघितले कोणी बोलत नाही असं सलाम सर तुम्हाला
अतिशय योग्य निर्णय साहेब, करावं तेवढं कौतुक कमीच आहे.
किती दयनीय अवस्ता झाली होती बिचाऱ्या आमदारांची. राहायला घर नव्हतं चांगल, पाऊस आला की बदबद गाळायची त्यांची घरे,काही तर बीच्यारे भाड्याच्या घरात राहायचे. पहिले पण आपण त्यांच्या गाडी साठी ते पैसे दिले तेव्हा कुठे त्यांच्या कडे गाड्या झाल्यात नाहीतर बस ने च प्रवास करायचे. खूप खूप आशीर्वाद भेटलं साहेब तुम्हाला त्या गोर गरीब आमदारांचे 💐💐
Lol
घर आमदारांना न देता ते घर पोलिसाना, आरोग्य कर्मचाऱ्यांना किंवा ज्यांना जीवनात घर घडतंच नाही अशा गोरगरिबांना द्या.
10 वी आणि 12 वी तसेच ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी घरबसल्या सोप्प्या भाषेत English Grammar शिकण्यासाठी खालील लिंक वर जाऊन channel subscribe करा !
ruclips.net/channel/UChE0P692NEX0vYmKpQY1OhQ
@@shardacoachingacademyganga3321 😂
खरोखर सच्या निर्भिड सर आज ही या महाराष्ट्रात आहे . याचा मला अभिमान आहे.गर्व आहे मला तुमचा शिष्य असल्याचा🙏🙏🙏🙏
अप्रतीम विडियो सर खरच तुमच्या सारखे तुमच्यासारखे शिक्षक या जगात कुठलेच शिक्षक नाही.तुम्ही खूप महान आहात सर गरीब पोरांचे आदर्श आहात तुमचे व्हिडिओ मला फार आवडतात धन्यवाद सर सर असंच आम्हाला ज्ञान देत जा धन्यवाद सर पुन्हा एकदा
10 वी आणि 12 वी तसेच ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी घरबसल्या सोप्प्या भाषेत English Grammar शिकण्यासाठी खालील लिंक वर जाऊन channel subscribe करा !
ruclips.net/channel/UChE0P692NEX0vYmKpQY1OhQ
सत्य आणि वास्तविकता मांडली गुरू आपण नक्कीच एवढं खुलासा करून प्रत्येक बाबी कुणी समजून सांगितल्या नसत्या जेवढ्या तुम्ही सोप्या भाषेत सांगितल्या त्या बद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन 💐 आम्ही नक्कीच आपल्या सोबत आहोत.
सरांनी आपले मत प्रखर मांडले त्याबद्दल सर्वांचे खूप खूप अभिनंदन सर्वञ अशीच विरोध दर्शविला तर भारत खरंच लवकरच महासत्ता होईल जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय हिंद जय महाराष्ट्र
खूप छान सर आपला व्हिडिओ मी रोज नियमित पाहतो आपण खूप मनापासून शिकवता , आम्हाला गर्व आहे आपल्या वर सर
खुप छान सर तुमच्या सारखे शिक्षकांची या भारत मातेला खुप गरज हा आपला व्हिडिओ प्रत्येकाच्या कानावर पोचवण्याचा प्रयत्न करु
तुम्ही प्रधानमंत्री पदाचे मानकरी आहात
खूप खूप धन्यवाद आपले
तुमचे मनापासून अभिनंदन सर खूपच भारी बोललात.
खर सांगीतल सर तुम्ही
तुम्हाला आमचा सर्वांचा salute 👏 sir
मिञांनो हा video इतका viral kara ki
ही आपल्या महाराष्ट्राची दळभद्री शासनव्यवस्था सुधरली पाहीजे।
सर्व मंञी-संञी पर्यंत हा video पोहोचला पाहीजे
जय हिंद जय महाराष्ट्र
Sir.khup. Khup dhanyawad. Ahe tumche purn goshti cha abhyas kela tumhi 🙏🙏🙏tnx ha video khup share krnar me🙏
मतदारांनो जागे व्हावे आणि ती काळाची गरज आहे कारण गोर गरीबा साठी नाही हे सरकार नाही म्हणून लक्षात ठेवा मतदान करताना विचार करा. एकीकडे पंजाब मध्ये त्यांचे मुख्यमंत्री मान यांनी आमदाराला फक्त एकच पेन्शन योजना चालू ठेवली आणि बाकी बंद केली.
खरच सर खूप छान बोले काळाची गरज आहे धन्यवाद 🙏
सर सर्व जनता तुमच्या पाठीशी आहे त्या मोठ्या लोकांची अशीच पोलखोल करत रहा राजकारण्यांचे
सर आपण भीषण वास्तव समोर आणल..
खूप आभार आपले..
सर आपले अनमोल मार्गदर्शन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आहे , सर्व सामान्य माणूस समाज ,राजकारणी , नोकरदार यांच्यासाठी शिकण्यासाठी आहे सर आपल्या विचारांचा प्रभाव आमच्या एसटी कर्मचाऱ्यावर होत आहे एसटी कर्मचारी विषयावर मत व्यक्त केलं की आमचे कर्मचारी दैवत मानतात सर विषय वेगळा जरी असला तरी आपण जे मत ज्ञान समाज जागृती करता त्याबद्दल सर्व महाराष्ट्रातील एसटी कर्मचार्याच्या वतीने आभार 🙏🙏🙏🙏 धन्यवाद
सर्वाना विनंती की हा सरांचा व्हिडीओ खूप वायरल करा की मंत्रा पर्यंत गेला पाहिजे की......खूप भारी सर
Great sir police karmchari yanchi dayniy vastu stiti pratyaksh mandlya baddal aaple khup khup abhar 🙏
या सर्वांना एक उपाय आहे..... परिवर्तन पाहिजे असेल तर येत्या काळात केजरीवाल साहेबांना महाराष्ट्रात आणणे.
गरिब आमदारांना. घर.दिल्याबद्दल. मुख्यमंत्री.साहेबाच.हार्दिक अभिनंदन
खूप खूप धन्यवाद सर आपले दलिंदर आहेत तुम्हीच वाचवा देश 🙏🙏
हा व्हिडिओ महाराष्ट्रातील सर्व न्यूज चॅनलवर दाखवला गेला पाहिजे..
सरकारला जाग आली पाहिजे....
होमगार्ड व st कामगार सरकारवर चढतात . त्यामुळे त्यांच्या मागण्या पूर्ण करत नाही . दळिंद्रा मुख्यमंञी लाभला महाराष्ट्राला .
एकीकडे st कर्मचारी 5 महिने झालेत संपावर आहेत आज त्यांना घरात भाकर खायला पैसा नाही. आणि आपले मुख्यमंत्री आमदाराला घर देतात आज जर बाळासाहेब असते तर उद्धव ठाकरे च्या दोन तीन कानाखाली मारल्या असत्या.म्हणून सुधारण काळाची गरज आहे. म्हणून कोणाचा कार्यकर्ता बनू नका तुम्हाला तो त्याचे शट सुधा देणार आहेत
नामदेवांच्या विठ्ठला खुप तळमळीचा विषय मांडला आहे ही वस्तुस्थिती आहे🙏🙏 श्री विठ्ठल कांगणे सर
सर,,तुम्ही स्पष्ट पणे आमदारांची लायकी काढली,,,कोणत्याही पक्षाचे असोत,,ह्या राजकारण्यांनी सर्व भारत देश पोखरून काढला,,,आपलेच घरं भरत आहेत
प्रत्येक शब्द खरा आहे सर तुमचा
खूप छान सर.👌👌
अशी चांगली माहिती आम्हा युवकांपर्यंत कृपया पोहोचवा सर।
सर तुमच्या सारखे कराळे सर सारखे.लोक समाज जागृती साठी पाहीजेत् सूर काळा ची गरज आहे हि...तुम्ही अशे कामं करता खूप भारी सर...तुम्ही शिवाजी महाराज, साहू, फुले,आंबेडकर,संविधान,तुकडोजी,तुकाराम,लोकांच्या मनात पेर्न्य च् कामं तुम्ही करता..सर खूप छान आहे.तरुनाच्य मनात द्वेष ..राग् ,धर्म,हात.ह्या गोष्टी ला थारा ठेऊ देत नाही..त्या बद्दल पण धन्यवाद सर..तुमच्या सारखी लोक असणं काळा ची खूप.मोठी गरज आहे .सर .समाजाला ....आभार..
सर तुम्ही खरचं खूप ग्रेट आहात सर तुमच्या सारख्या माणसांची या देशाला गरज आहे
सलाम कांगणे सर मी एक एसटी कर्मचारी आहे आज 11 वर्ष झाली सेवा देतो आहे आम्हाला घर तर नाहीच पण साधं quarter पण नाही राहायला आज 107 कर्मचारी मेले पण याना दया येत नाही 14000 हजार पगार देता हे लोक आज तुम्हाला मनापासून सलाम घर कोणाला पाहिजे हे सांगितल्याबद्दल धन्यवाद..
सर मनापासून अभिनंदन खूप छान मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद
चंद्रकांत न st कामगारांना बाजार भरुन दिला म्हणजे उपकार नाही केला. ते महाराष्ट्र सरकारच्या पैशातून दिला .
सध्या स्पर्धा परीक्षा धारकांना आशेची किरण दाखवणारा एक हाडाचा शिक्षक म्हणजे कांगणे सर
तुम्हालाच पोलिस भरती करणाऱ्या मुलांचे तळतल वाटती सर..बाकी तर निस्ते सगळे खायलाच बसले....
....🙏🙏🙏
खुप च छान शिकवतात सर तुम्ही मनापासुन धन्यवाद
आमदार आवास योजना 2022 😅😅😂
सलाम सर तुम्हाला तुमच्या सारखे गुरू असणे काळाची गरज आहे
10 वी आणि 12 वी तसेच ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी घरबसल्या सोप्प्या भाषेत English Grammar शिकण्यासाठी खालील लिंक वर जाऊन channel subscribe करा !
ruclips.net/channel/UChE0P692NEX0vYmKpQY1OhQ
Nitesh karale sir aani vitthal kangne sir tumhi Maharashtra chi shaan ahat 🙏🙏🙏 proud of you sir 🙏🙏🙏
मागच्या अधिवेशनात आमदारांना गाड्या घ्यायला बिनव्याजी पैसे दिलेत, आता घर देताय, पुढच्या अधिवेशनात अजून एक काम कराच... "बिचा-यांना फक्त नवीन घर आणि गाडी नको, तर त्यांची नवीन लग्न पण लावून द्या आणि जमलेच तर पिवळे रेशनकार्ड पण बनवून या बिचा-यांचे..!
आम्ही चघळत बसलो"काश्मिर फाईल्स "याला म्हणतात कही पे निगाहे कही पे निशाणा .
कडक ,,लेक्चर,,,,सर
क्या बात है सर खूपच छान माहिती मिळाली
जिद्द मनाची ताकद पायाची खेळ मस्तीचा नाद भरतीचा
Gorgarib lokanche prashna tumhi khup chan mandhu shakta vidhanbhavan madhe tumhala amdar honyachi sadhya garaj ahe sir baki tumchi icha 👍🙏 Jai Hind jagat no 1🇮🇳🇮🇳
Adaraniy Vitthal Ji sir Khupach Chan vidio vatala tumi bembichya dethapasun bolata ahat he purn satya ahe pan sir shikantika ekach ahe apala matadar raja ha vyasanadhin zala ahe aani barabhatela ahe tumachya sarakhe margadarshak pratyek jagi tayar hovot hi eshwar charani prathana Ele samaj sevak Nitin Jadhav
Sir Ekch No. Kharch aajchya mulani aapl mhanan lakshat gheun swatach carrier kade laksha dyayla pahije parantu hi aplya maharastratil khup mothi shokantika ahe.
Share करा मित्रांनो
अप्रतिम....... विश्लेषन सर✌👌👌
लय कूटाने केले आहे, सर या शासनाने हारामि सरकारला या सरकारला पुड निवडुंनस द्यायशे नाय आहे , खुप शान सर तुम्ही या युवा पिडी साठी ग्रेट आहात सर , सर मी नंदुरबार सा आहे , तरी मी तुमचे लेक्चर पाहतो रोज अटेंड करतो मी डोंगराड भागात राहतो तरी तुमचे लेक्चर मला खुप आवळतात सलाम सर 👍👍❤️🥰🥰👍👍
Congratulations sir very good and important helpful things
जबरदस्त खरी स्थिती सांगितली
सर खरचं आजच lecture खूपच भारी झालं.
खर आहे सर तुम्हाला मानाचा सलुट 🙏🙏🙏
सर तुमच्याकडून शिकवून सर्व तरुण शिक्षित विद्यार्थीच या देशाला बदलू शकतो आणि मी त्याच्यातला भाग असणार है नक्की 🙏🙏
Mind blowing sir सैल्यूट we are always with you
Sir kharach ek number bole tumhi... Katte aale angala 👍🏼
खुप छान कांगणे साहेब खुप योग्य विश्लेषण केले आहेत पण या राजकीय पक्षांनी जनतेची कधी आणि कशी सेवा केली आहे किंवा करत आहेत हे सर्व राजकारणी सारखेच
good job sirji👍👍👍👍👍
सर तुम्ही लई धुतल आमदारांना.. खतरनाक व्हिडीओ..!
सर तुम्ही तर नांगरासकट बैल लावला दळभद्री उध्दव भाऊ ला . 👍👍👍
Extraordinary teaching sir 👌👌
वास्तवितकता मांडली सर।।
अगदी प्रामाणिकपणे
खुप खुप आभार आहोत.सर तुमचे...आम्ही....एस टी कर्मचारी यांची..व्यथा मांडली... तुम्ही
आमदाराला काय गरज आहे हो घराचि जरा गरिब मानसाला घर द्या जरा लक्ष असू दया ... आमदाराला काय कमि आहे
Ha video मुख्य मंत्र्या parent Gela पाहिजे तेव्हा त्याला समजेल इतका खर्च कष्या साठी लागतो या आमदारांना 💯
Apratim ashi mahiti ahe sir tumhala maza
Ahe.
Salam
एक एक शब्द मोलाचा आहे सर 👍
खूपच छान सर 👌👌
🙏🙏 Sir, tumche speech aikhun khup chan vatl ..Thank you sir🙏🙏♥️
Great
एकदम खर बोलतात सर तुम्ही 👍👍
Very nice sir
👌👌खूप छान! खरी वास्तविकता मांडली सर
सर मी डी एड tet पात्र 2013 होतो ..अनेक परीक्षा दिल्या कागतपत्र पडताळणी झाली पण नोकरी काही लागली नाही
आता शेती करतो सर
Khup chan sir👍👍😊
आमदारांना चार चार बायका आसतात त्यांना जिथे जाईल तेथे बायको व घर पाहिजेत. निर्ल्जपणाची हद्दच झाली आज कितीतरी लोक बेघर आहेत.दोन मुलाना घेऊन किती तरी स्त्रिया उघड्यावर आहेत सर.तुमच्या सारख्या लोकांची खूपच गरज आहे.लाजा वाटू दया लाजा एकवेळ देव तुम्हाला माफ करेल पण जनता तुम्हाला तुमची लायकी दाखून देईल.
आज ची नवीन पीढी तुमच्या सोबत आहे सर
उध्वस्त ठाकरे नी महाराष्ट्र राज्यातील जनतेला उध्वस्त केला शिवसेनेचे महाराष्ट्र राज्यातून हकालपट्टी करण्यात जनतेन हातभार लावा
येणारया काळात महाराष्ट्रात शिवसेनेच येणार आहे
1no.sir ji 1no.
सुपर सर मनापासून धन्यवाद
1 no. Video ahet sir tumche
ना कोई किसी का था ना कोई किसीका होगा......... सब अपना गल्ला भरते है
ग्रामीण भागातल्या मुलांनी हा व्हिडिओ जरुर पहा आपला फोन चा डाटा वाया जाणार नाही.. सर तुमची खूप गरज आहे आधी ग्रामीण भागातल्या मुलांना राजकीय साक्षर करण्याची खूप गरज आहे मग ते चांगला सरपंच निवडतील
You are so Great sir ,
सर आपले मनपुर्वक अभिनंदन
सर्व निवडणूक वर बहिष्कार घाला
अप्रतीम सर..👌
बरोबर आहे सर कुठे ठेवुन ठेवला माझा महाराष्ट्र माझा
बरोबर बोलले सर तुम्ही ...
सर खरीपोलखोल केली
परिवर्तन हीच काळाची गरज