Travel Tales 2024 | Ratnagiri Nate Road | Pawas | Kasheli | Adivare | Nate | रत्नागिरी पावस कशेळी
HTML-код
- Опубликовано: 4 окт 2024
- SUBSCRIBE MY CHANNEL FOR MORE VIDEOS :: www.youtube.com/@Amale...
रत्नागिरी ते नाटे असा कार मधून केलेला प्रवास. माहितीपूर्ण असा व्हिडिओ बनविण्याचा प्रयत्न आहे. पावस, पूर्णगड, कशेळी, आडिवरे, नाटे या गावांची थोडक्यात माहिती दिली आहे. तसेच कोंकण परिसरात गाड्या चालविताना घ्यावयाची काळजी आणि थोड्या ड्रायव्हिंग टिप्स देखील देण्याचा प्रयत्न केला आहे.
A road trip starts from Tilak Lane Ratnagiri and travels through Bhatye, Pawas, Purngad, Gaonkhadi, Adivare, Dhartale and Nate. The scenic beauty of the road can be enjoyed. Some driving tips, precautions are given in the video. Tried to show some places using Drone. Request you all to Like | Subscribe | Share and watch the video until end. Your suggestions, comments are always welcome.
#maharashtra #konkan #msrtc #travel #traveller #bikelover #bikelife #tourism #konkani_news #travelvlog #solotravel #travelblogger #nh66 #mumbai #ratnagiri #sindhudurg #rajapur #mumbaigoahighway #vlog #konkanvlog #historyofindia #forts #tour #marathi #desi #blogger #2024
Great initiative
सर तुमच्यामुळे मला पुन्हा रत्नागिरी शहरात आल्यासारखे वाटले खूप खूप धन्यवाद मी कोषागार कार्यालयात पाच वर्ष काढले आहे. खरच रत्नागिरी शहर खूप छान आहे.🌻🙏🌻
समृद्ध कोकणचा छान प्रवास आणि माहिती.. अनेक शुभेच्छा
आंबोळगडला किल्ला आहे आणि नाटे गावात यशवंतगड म्हणून अजून एक किल्ला आहे.. मी या जानेवारीतच ही ट्रीप बाइक वर केली..
NICE INFORMATIVE VIDEO
Thanks
सुरेख छायाचित्रण! अगदी तिथे असल्या सारखे वाटले!!
लय भारी ❤
खूप छान माहिती दिलीत
Good and clear information given by you.
Thanks and welcome
Please share and subscribe
मोंढेरा ,गुजरात मध्येही सूर्य मंदिर आहे.
खूप सुंदर माहिती, चित्रण, नाटे येथे जाणे होते, पण ह्या निमित्ताने आठवणीना उजाळा मिळाला
धन्यवाद !
Chaan safar zali Ratnagiri chi !! :) Bhatye poolachyaa aadhi davikade Kashi Vishwanathache mandir aahe.
धन्यवाद !
@@AmaleshTambeVlog Pudhlya veli Ratnagiri la aalo ki bhetin nakki ! Tambe vishranti gruh che Tambe tumhich ka ?
MAKE MORE INFORMATION ABOUT KONKAN
Thank You. Try my level best.