सर्व कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र शासन पगार देते पण संस्था चालकांना असे वाटते की मी माझ्या खिशातूनच तो पगार देत आहे त्यामुळे संस्थाचालक कर्मचाऱ्यांचा अतोनात असा छळ करतात यातून सर्व कर्मचाऱ्यांची मुक्तता आपण जिल्हा परिषदेत प्रमाणे आपण खाजगी संस्थांच्या बदल्यांचे धोरण राबविले तर नक्कीच सर्व कर्मचारी आयुष्यभरासाठी तुमचे ऋणी राहतील आणि आपण यातून त्यांची मुक्तता कराल असा विश्वास वाटतो
साहेब एक करा शिक्षकांना फक्त शिकवू द्या, अशैक्षणिक कामे बंद करा, आम्हाला विश्वास आहे की आपण शिक्षकांना फक्त शिकवू द्या, विद्यार्थी कसे सुधरत नाहीत ते बघा.
निश्चितच शिक्षण मंत्री साहेब उच्चविद्या विभूषित असल्यामुळे शिक्षक भरती पूर्णत्वास नेतील त्याचबरोबर 2nd फेज लवकर सुरू करतील व जास्तीत जास्त जागा भरतील अशी अपेक्षा वाटते.🎉🎉🎉🎉🎉 खूप छान व्यक्तिमत्व शिक्षण क्षेत्राला लाभले..🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
C B S C school प्रमाणे सर्व सरकारी शाळेत संगीत शिक्षक पद भरती करुन घ्यावी ही नम्र विनंती मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा व लहानपणापासून मुलांना संगीत कलेमधुन संस्कार ही शिकण्याची संधी मिळेल
सर शाळांचे विकास करायचे असेल तर कंत्राटी शिक्षक भरती करा ते शिक्षक नक्की मनाने आणि भीतीने काम करतील तरच इंग्लिश मिडीयम सारखा माराठी शाळांना पण महत्त्व येईल
आपला माणूस शिक्षण मंत्री झालेत खुप आनंद वाटतो. अभिनंदन 💐💐 साहेब, प्रवेक्षीय यंत्रनेची शाळांना भेटी देने तेथील अडचणी समजून मार्गदर्शन करणे,दांडी बाधरानां समज देने या बाबी पण महत्वाच्या आहेत. 🙏🙏
साहेब आगोदर रखडलेली शिक्षक भरती पुर्ण करा दोन वर्षांपूर्वी अभियोक्ता बुध्दिमत्ता चाचणी परीक्षा घेण्यात आली पण ती शिक्षक भरती अजून पर्यंत झाली नाही अनेक अभियोक्ता धारक मुल मुली शिक्षक भरतीची वाट पाहत आहेत
*1) शालेय पोषण आहार कामगार ना किमान वेतन अधिनियम नुसार पगार मिळाला पहिजे* *2) शालेय पोषण आहार कामगार नां P.F.,ESl, विमा कपत करण्यात यावी* *3) ज्या शालेय पोषण आहार* *कामगार नां सलग 10 वर्षा व किंवा* *जास्त वर्ष पूर्ण झालेले अशा कामगार नां कायम करण्यात यावा* *3) शालेय पोषण आहार कामगार नां शिपाई म्हणून नियुक्त करण्यात यावे*
साहेब शिक्षक भरती बरोबर शिक्षेकेतर कर्मचारी यांचे ही भर्ती करा . व भर्ती केलेल्या शिक्षकांचे अप्रूवल लवकर करायला आदेश देत रहा बिन pagari शिक्षक बरेच आहेत आपल्या राज्यात.
साहेब अतिशय उच्च विचाराचे आणि सखोल अभ्यासु आहेत नक्कीच शिक्षणाला चांगले दिवस येतील . 2005 पूर्वी नियुक्त पेन्शनचा प्रष्ण मोकळा करतील अशी आशा आहे
जास्त जास्ती शिक्षक भरती करा साहेब कारण असंख्य बेरोजगार घरी बसुन आहे.तुम्ही शिक्षक भरती लवकरच करणार अशी आशा व्यक्त करतो साहेब.
सर्व कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र शासन पगार देते पण संस्था चालकांना असे वाटते की मी माझ्या खिशातूनच तो पगार देत आहे त्यामुळे संस्थाचालक कर्मचाऱ्यांचा अतोनात असा छळ करतात यातून सर्व कर्मचाऱ्यांची मुक्तता आपण जिल्हा परिषदेत प्रमाणे आपण खाजगी संस्थांच्या बदल्यांचे धोरण राबविले तर नक्कीच सर्व कर्मचारी आयुष्यभरासाठी तुमचे ऋणी राहतील आणि आपण यातून त्यांची मुक्तता कराल असा विश्वास वाटतो
गुणवत्तेचा पण विचार करा साहेब... दारू पिवून शाळेत झोपणारे शिक्षक नकोत...
साहेब एक करा शिक्षकांना फक्त शिकवू द्या, अशैक्षणिक कामे बंद करा, आम्हाला विश्वास आहे की आपण शिक्षकांना फक्त शिकवू द्या, विद्यार्थी कसे सुधरत नाहीत ते बघा.
अहो शिक्षणमंत्री साहेब उगीच सवंग लोकप्रियतेसाठी उगाच पौपुलैरीटी स्टंटबाजी करू नका, पहिले शिक्षक भरती करा मंग स्टंटबाजी करा
साहेब १ ली ते १० वी पर्यन्त लेखी परिक्षा सुरु करा .आणी प्रत्यक विशयाला स्वतंत्र पुस्तक ध्या.पुस्तकची योग्या साजे ध्या.
निश्चितच शिक्षण मंत्री साहेब उच्चविद्या विभूषित असल्यामुळे शिक्षक भरती पूर्णत्वास नेतील त्याचबरोबर 2nd फेज लवकर सुरू करतील व जास्तीत जास्त जागा भरतील अशी अपेक्षा वाटते.🎉🎉🎉🎉🎉 खूप छान व्यक्तिमत्व शिक्षण क्षेत्राला लाभले..🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
दीपक केसरकर साहेब बर झाल शिक्षण मंत्री झाले नाहीतर, d.ed धारक गेले होते कोमात😂😂
शाळांना अचानक भेटी द्या सर
C B S C school प्रमाणे सर्व सरकारी शाळेत संगीत शिक्षक पद भरती करुन घ्यावी ही नम्र विनंती
मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा
व लहानपणापासून मुलांना संगीत कलेमधुन संस्कार ही शिकण्याची संधी मिळेल
आता तुम्ही तरी, शाळा तेथे ग्रंथपाल पदे मजूर करा साहेब,😊
ज्यांनी बी.एड.किंवा पीएचडी केली अशा व्यक्तीला शिक्षण मंत्री करावं
तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा ..❤
सर शाळांचे विकास करायचे असेल तर कंत्राटी शिक्षक भरती करा ते शिक्षक नक्की मनाने आणि भीतीने काम करतील तरच इंग्लिश मिडीयम सारखा माराठी शाळांना पण महत्त्व येईल
शाळा थेते ग्रंथपाल पद मंजूर करा साहेब.😮
नवनियुक्त shikshakanchya badhyalya करा साहेब
शिपाई भरती चालू करा साहेब 🙏
शंभर टक्के अनुदान द्या साहेब
कंत्राटी भरती चे सुधारीत आदेश काढताना त्यात फक्त टीईटी /सी टी ई टी पास उमेदवारांनाच संधी दया साहेब। कारण टीईटी /सीटीईटी पास उमेदवार खुप आहे। ❤
अभिनंदन सर 🎉🎉
शिक्षण सेवक पद रद्द करा साहेब
शिक्षक भरती करा टेंट घेता आणि आहे काहीच कार्स्ट नाही लवकर भरती करा
थँक्स 🙏🙏
टीईटी पास सीईटी पास यांना संधी द्यावी
नया है वह 😂 बाद मे सब कहा भूल जाते है
आप रिमोट का 1 बटण हो
रिमोट दिल्ली मे है
साहेब
सी टी सी कार्यानुभव ला पण संधी दयावे.
2017शिक्षक भर्ती लवकर करा किति सहन शिलता बघणार
आपला माणूस शिक्षण मंत्री झालेत खुप आनंद वाटतो.
अभिनंदन 💐💐
साहेब, प्रवेक्षीय यंत्रनेची शाळांना भेटी देने तेथील अडचणी समजून मार्गदर्शन करणे,दांडी बाधरानां समज देने
या बाबी पण महत्वाच्या आहेत. 🙏🙏
Saheb pention sandarbhat yogya nirnay vhava
साहेब आगोदर रखडलेली शिक्षक भरती पुर्ण करा दोन वर्षांपूर्वी अभियोक्ता बुध्दिमत्ता चाचणी परीक्षा घेण्यात आली पण ती शिक्षक भरती अजून पर्यंत झाली नाही अनेक अभियोक्ता धारक मुल मुली शिक्षक भरतीची वाट पाहत आहेत
ज्याला काही नही येत त्यालाही शिक्षक करा अन वाटोळं करा येणाऱ्या पिढीचे
साहेब शिपाई भरती चालू करा
केसरकरांनी वाट लावली
साहेब Tait घ्या...
Krushi teacher bharti kara gr kada saheb
Tait sathi vay vadh dile pahije
आता घ्या......100%काम
शिक्षण मंत्रीमहोदय यांचं शैक्षणिक कॉलीफिकेशन काय आहे
Diploma in civil engineering
55000भरती fkt exam घेतली साहेब, आत्त्ता तुम्ही पूर्ण करा
55000 jaga bharlya pahije
*1) शालेय पोषण आहार कामगार ना किमान वेतन अधिनियम नुसार पगार मिळाला पहिजे*
*2) शालेय पोषण आहार कामगार नां P.F.,ESl, विमा कपत करण्यात यावी*
*3) ज्या शालेय पोषण आहार* *कामगार नां सलग 10 वर्षा व किंवा*
*जास्त वर्ष पूर्ण झालेले अशा कामगार नां कायम करण्यात यावा*
*3) शालेय पोषण आहार कामगार नां शिपाई म्हणून नियुक्त करण्यात यावे*
साहेब शिक्षक भरती बरोबर शिक्षेकेतर कर्मचारी यांचे ही भर्ती करा . व भर्ती केलेल्या शिक्षकांचे अप्रूवल लवकर करायला आदेश देत रहा बिन pagari शिक्षक बरेच आहेत आपल्या राज्यात.
बघू काय करता हे
Dada je illegal kam mantralye made painding aahe to niptara karave ....
Ho dada zabardast
कंत्राटी भरती चे सुधारीत आदेश काढताना त्यात फक्त टीईटी /सी टी ई टी पास उमेदवारांनाच संधी दया साहेब। कारण टीईटी /सीटीईटी पास उमेदवार खुप आहे। ❤