IAS tukaram mundhe biography जीवनकथा आयुक्त तुकाराम मुंढे lifestory in marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 апр 2020
  • नमस्कार मित्रांनो,
    *त्यांचा भाऊ सुद्धा परीक्षा देऊन शासकीय अधिकारी झाला*
    आयुक्त.तुकाराम मुंढे
    तुकाराम मुंढे यांच्या 15 वर्षाच्या कार्यकाळात 13 बदल्या झाल्या आहेत
    ह्या व्हिडिओत त्यांची lifestory आहे
    Ias officer तुकाराम मुंढे(biography, lifestyle, जीवनकथा,entry)
    सामान्य शेतकऱ्या चा मुलगा ते महाराष्ट्राचा प्रामाणिक अधिकारी
    सध्या ते नागपूर महानगरपालिकेचे Commissioner आहेत ।
    त्यांच्या शिस्तबद्ध कामामुळे आणि कठोर निर्णयांमुळे त्यांच्या वारंवार बदल्या होतात ।
    तुम्हाला व्हिडिओ आवडली तर like आणि share करा
    आपल्या चॅनेल ला subscribe करा
    पुढील बेल आयकॉन वरही क्लिक करा 🔔
    (*तुम्हाला जर कोणत्या विषयावर व्हिडिओ हवी असेल तर comment मध्ये सांगा*)
    ई-मेल: baakbook19@gmail.com
    Share करा , subscribe करा
    धन्यवाद!
    Ias तुकाराम मुंढे,आयुक्त तुकाराम मुंढे,तुअकरं मुंढे भाषण,तुकाराम मुंढे जीवनप्रवास,motivational speech,तुकाराम मुंढे बदल्या,lifestyle,
    Speciality
    Tukaram mundhe
    Ias officer tukaram mundhe
    Tukaram mundhe jeevanpravas
    Tukaram mundhe biography
    Tukaram mundhe story
    Tukaram mundhe entry
    Tukaram mundhe lifestyle
    Tukaram mundhe motivational speech
    Tukaram mundhe bhashan
    Tukaram mundhe angry
    Tukaram mundhe latest news
    Tukaram mundhe family
    धन्यवाद 💐💐💐💐!

Комментарии • 302

  • @ashadate7575
    @ashadate7575 3 года назад +5

    मला श्री.मुंडेयांच्या बद्दल खूप अभिमान वाटतो परमेश्वर त्यांना भरपूर यश व सर्वार्थ देवो ,,

  • @suryakantpatil9191
    @suryakantpatil9191 4 года назад +24

    साहेब एक दिवस हे नेते लोक तुम्हाला सलाम करतील कारण जनता हे सर्व पाहात आहे

  • @kpmhatre7512
    @kpmhatre7512 4 года назад +8

    शिस्त पाळणारा प्रशासक कोणाच्या दबावाखाली काम न करणारा मोडेन पण वाकणार नाही अशा किती बदल्या करणार बदल्या करणारे दमून जातील अशा माणसाच्या मागे ईश्वर असतो श्री स्वामी समर्थ जय सद्गुरू

  • @ashokjoshi1834
    @ashokjoshi1834 4 года назад +116

    असेच १०० अधिकारी तयार झाले पाहिजेत तरच हा देश प्रगती पथावर येईल .

    • @shravanlindayat9317
      @shravanlindayat9317 4 года назад +2

      यांचेसारखे अशोक खेमकासाहेब आहेत

    • @komaldaphal5740
      @komaldaphal5740 4 года назад +6

      Mi pn yanchya sarkhi ch honar mla pn IAS VAYCHY MI AATA 12th la ahe with arts😇

    • @komaldaphal5740
      @komaldaphal5740 4 года назад

      @@marathimedia7597 fir to sir aap or me IAS BNEKE BAAD jrur lbnss me milenge😎😉aapn tukaram mundhe siransarkh bnuya same 😇

    • @komaldaphal5740
      @komaldaphal5740 4 года назад

      @@marathimedia7597 all the best dada for u r bright future😇

    • @komaldaphal5740
      @komaldaphal5740 4 года назад

      @@marathimedia7597 r u from mumbai

  • @bandopantkulkarni7089
    @bandopantkulkarni7089 4 года назад +1

    अतिशय प्रेरणादायी, श्री मुंढे साहेबांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो ही इश चरणी प्रार्थना

  • @pushpamalvi2295
    @pushpamalvi2295 3 года назад +4

    Hats off to Tukaram Mundhe,he is a very upright IAS officer ,and his work is comandable,

  • @nalinipaturkar1420
    @nalinipaturkar1420 4 года назад +20

    आजची भ्रष्ट सिस्टीम बदलायला तुमच्यासारखेच अधिकारी हवेत,
    डटे रहो भाई,देव पाठीशी राहीलच.☀️

  • @akashkumbhar2144
    @akashkumbhar2144 4 года назад +66

    मुंडे सरांचं एक तत्व अगदी शिकण्यासारखे आहे , "तुम्ही माझी काम करण्याची जागा बदलू शकता , पण माझी काम करायची पद्धत नाही !"

  • @tarachandnagpure1496
    @tarachandnagpure1496 3 месяца назад

    तुकाराम मुंढे सरांबहल देशातील सर्व जनतेला सार्थ अभिमान आहे. असे इमानदार अधिकारी मिळणे दुर्मीळ झाले आहे. सध्या पुढाऱ्यांना भ्रट अधिकारी यांची जास्त गरज आहे.

  • @sambhajirupnwar9624
    @sambhajirupnwar9624 4 года назад +55

    मी , महाराष्ट्र शिक्षण सेवा वर्ग 1 अधिकारी (प्रशासन शाखा ) या पदावर कार्यरत असताना, दोन वर्षांचे परिविक्षाधिन कालावधित पाच बदल्या झाल्या !

  • @harichandrajoshi218
    @harichandrajoshi218 3 года назад +3

    I am so inspire from him
    I also want to be a IAS

  • @sanjaytupe8751
    @sanjaytupe8751 3 года назад +6

    बाकी अधिकारी तीन वर्षानंतर बदली होती परंतु प्रामाणिक अधिकाऱ्याची सहा महिन्यात बदली होती याला योगायोग म्हणावे आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या राज्यकर्ते यांच्या हातात नसावे महाराष्ट्र घडायला वेळ लागणार नाही

  • @krishanashapane764
    @krishanashapane764 4 года назад +20

    ईमानदार अधिकारी आहे तुकाराम मुढ़े जय भीम

  • @bharativaidya3896
    @bharativaidya3896 4 года назад +7

    Inspirational and dedicated officer hats off to your courage and efforts to wards your work

  • @prakashteke4200
    @prakashteke4200 4 года назад +2

    खूपच छान
    आपल्या देशात असे 500 अधिकारी पाहिजेत संपूर्ण देश बदलेल

  • @akilfarooqui2303
    @akilfarooqui2303 4 года назад +17

    सर तुमच्या कारकीरदी मुळे सलाम

  • @Agnihotri_Shikha06
    @Agnihotri_Shikha06 4 года назад +3

    Yes we want... Thank you for this video

  • @sabnisga
    @sabnisga 4 года назад +36

    बदल्या कोणी अणि कुठल्या हेतू ne केल्या गेल्या हे लक्ष्यात घ्यावे!! एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याच्या सतत बदल्या म्हणजे अकार्यक्षमता नव्हे तर आपल्याकडच्या राज्यकर्त्यांच्या भ्रष्टाचाराचे प्रमाण आहे!!!!

  • @vinayakkh762
    @vinayakkh762 3 года назад

    साहेब
    आपल्याला मनापासून शुभेच्छा.
    असेच लोकसेवक रहा.
    धन्यवाद.

  • @vidyadharjadhav9417
    @vidyadharjadhav9417 4 года назад +10

    I Salute this IAS officer.

  • @ganeshgaikwad9704
    @ganeshgaikwad9704 4 года назад

    Saheb khup Sunder Ashi mahiti dili....
    Tukaram Maharaja yanchya Gatha budavilya ha Real History ahe...
    Satya he nehami Nidar asate.

  • @mahendrashirsath4928
    @mahendrashirsath4928 4 года назад +15

    कर्तबागार व्यक्ती लोकांना नकोसा असतो हा येथील लोक नियम आहे. khandesh Dhule

    • @sanjaydorge8983
      @sanjaydorge8983 4 года назад +2

      इमानदारी नसानसांत भरलेले "मुंढे साहेबांना मानाचा मुजरा "!!

  • @sangitadhumal6298
    @sangitadhumal6298 3 года назад +2

    The great officer Tukaram mundhe sir salute you

  • @annaghaywat4777
    @annaghaywat4777 5 дней назад

    तुकाराम मुंढे सर बीड जिल्हा तालुका बीड येथील आहे मी पिंपळनेर येथे मॅनेजर महाराष्ट्र ग्रामीण बँक येथे होतो तडसोंना गावचे आहे

  • @dayaramgawande6659
    @dayaramgawande6659 4 года назад +44

    शासन म्हनजेच मुंडे साहेब नमस्कार

  • @anantpawar2333
    @anantpawar2333 3 года назад

    जेथे ,शिक्षा तेथे शिस्त ,जेथे शिस्त तेथे विकास ,याउलट जेथे नाही शिक्षा तेथे नाही शिस्त आणि नाही विकास तेथे फक्त भ्रष्टाचार .असेच अधिकारी देशातील जनतेला ,सरकारी नोकराना ,व इतराना शिस्त लावण्याचा प्रामाणीक प्रयत्न करत असतात.,"" अभिनंदन ! मुंडे साहेब .

  • @bhanudasbhavsar971
    @bhanudasbhavsar971 4 года назад +14

    आसे,हजार,अधीकारी, पाहिजे,देश, फार,पुढे,जाईल,

  • @kalikasangekar9519
    @kalikasangekar9519 4 года назад +4

    ह्याचाच अर्थ तुम्ही सच्चे खरे आहात आणि म्हणूनच चुकीच्या पद्धतीने आणि मागाऀने जाणा-रांना धडकी भरली आहे.

    • @natthuramkurwade7742
      @natthuramkurwade7742 4 года назад

      काम चांगले आहे मग अपूर्ण कालावधीत बदली कशी??

    • @kalikasangekar9519
      @kalikasangekar9519 4 года назад

      @@natthuramkurwade7742 माझ्या सारख्या काही जाणकार व्यक्ती चें अभिप्राय त्यांनी नोंदविले आहेत ते वाचा.

  • @sureshmorr1163
    @sureshmorr1163 4 года назад

    संत तुकाराम महाराजांची गाथा धर्म मार्तंडाणी इंद्रायणी मध्ये बुडविले तरी अभंग नामशेष झाले नाहीत उलट ते सर्वांचे मुखी राहीले तसे तुकाराम मुंढे साहेबांचे कार्य सर्वांचे डोळ्यापुढे एक आदर्श होऊनच राहणार आहे

  • @shrishailligade9758
    @shrishailligade9758 4 года назад +2

    The great personality munde sir
    I proud of you

  • @manoharrajepatil
    @manoharrajepatil 3 года назад

    खुप छान तुकाराम मुढे साहेब.
    अभिनंदन अभिनंदन अभिनंदन

  • @dhansingjagtap354
    @dhansingjagtap354 4 года назад +4

    असे कठोर कर्तव्य दक्ष अधिकारी उत्तम प्रशासक असल्यामुळे देशातील राजकीय व्यक्तींना व समाजाला शिस्त लागते

  • @zafarshaikh8671
    @zafarshaikh8671 4 года назад +1

    Imandar officer ahe,maharashtra cha abhiman.jay hind

  • @hanamantmane6899
    @hanamantmane6899 Год назад

    On an average, he has a tenure at any posting is 10-11 months.
    This shows success rate. Individual efficiency is counted up to class III. Class I & II requires management skills.

  • @atishjadhav3695
    @atishjadhav3695 4 года назад +2

    This man is legendary of our indian nation kyu bhala ache kam karne se government rokti h in ache officers ko 🤔
    Please🙏 unko unka kam karde do Or unka transfer bhi mat karo please🙏 hai government ko hum youth ki request hai
    Or jisne hai video banaya hai unko bhi 👏👏👏 ..... Such a gud u guys r doing 👏👏

  • @URKk1271
    @URKk1271 4 года назад

    शिस्तबद्ध अधिकारी.मला सुद्धा भेटायचय यांना.मुंबय मध्ये असते तर मी भेटले असते मी.सलाम साहेब

  • @purveshkulkarni6437
    @purveshkulkarni6437 4 года назад +5

    A Great personality

  • @dagduchavan1973.
    @dagduchavan1973. 4 года назад

    महाराष्ट्र राज्यात असे अधिकारी पाहीजेत महाराष्ट्राला चांगले दिवस येतील

  • @swatikumbhare4592
    @swatikumbhare4592 4 года назад +2

    Very great aayukta

  • @sudhakartarapure5145
    @sudhakartarapure5145 3 года назад +1

    I salute Hon'ble Shri Tukaram Sir

  • @PratibhaPatil-zz1ov
    @PratibhaPatil-zz1ov 4 года назад +1

    Salute sir . Jai Hind Jai Bharat

  • @ranthmalaganar35
    @ranthmalaganar35 4 года назад +2

    Very inspiring

  • @ashamenkar3516
    @ashamenkar3516 4 года назад

    असे अधिकारी आज खूप कमी आहेत. पण खरे तर आज अशा अधिकार्याची गरज आहे. मुख्यमंत्री साहेबाना नम्रपणे विनंती की नवीमुंबई ला त्यांची पुन्हा नियुक्ती व्हावी

  • @kashidpradip3631
    @kashidpradip3631 4 года назад +2

    Salute to mundhe sir

  • @JITENDRAKUMAR-wv9ki
    @JITENDRAKUMAR-wv9ki 4 года назад +1

    Thanks Mindy sir, your courageous administrator job................. JK Patel.

  • @FunWithPrajot
    @FunWithPrajot 2 года назад +2

    My idol

  • @pradnyasatam7067
    @pradnyasatam7067 4 года назад

    नमस्कार अशा प्रामाणीक अधिकाऱ्याला ,अशाच चांगल्या माणसांमुळे जग
    चालते.

  • @vanitaraut7125
    @vanitaraut7125 3 года назад

    खूपच छान कार्य

  • @ravinakedar6932
    @ravinakedar6932 3 года назад +1

    Sir, one day I will become IAS officer just like you.

  • @mahendrashirsath4928
    @mahendrashirsath4928 3 года назад +2

    सरकारची बदली करा हो हे सरकार चांगली कामे करत नाही अन् दुसर्यालाही करु देत नाही .मुंडे साहेब सारखा अधिकारी मिळणे सरकारचे भाग्य आहे

  • @mahadevyedake2494
    @mahadevyedake2494 2 года назад +1

    व्हेरी नाईस 🙏🙏🙏👍👍👍

  • @deelipkotwal9222
    @deelipkotwal9222 4 года назад

    जेव्हा नकारात्मक प्रवृत्ती एकत्र येतात, तेव्हा श्री. मुंढे यांच्यासारखे अधिकारी त्यांना अडचणीचे ठरतात. पण अश्या नकारात्मक लोकांची उत्पत्ती होणारच नाही याची काळजी मतदारांनी सुद्धा घेणे गरजेचे आहे तरच मुंढे सारख्या अधिकाऱ्यांना आपले काम निर्धास्तपणे करता येईल.

  • @sagarnarkhede3931
    @sagarnarkhede3931 4 года назад +2

    पहीले तुकाराम माहाराजाच्या गाथा बुळवल्या आणि आता या तुकराम सराच्या बदल्या केल्या

  • @kamalpatil9618
    @kamalpatil9618 4 года назад

    सर तुम्ही काम उत्तमच करता.

  • @mahadevtelange6942
    @mahadevtelange6942 3 года назад +2

    Yes ,l want to know about the various transfers of Tukaram Mundhe. Thank you.

  • @gitaasontakke262
    @gitaasontakke262 4 года назад

    The Great work Sir ji

  • @santoshkarajagi9384
    @santoshkarajagi9384 4 года назад +5

    Tukaram Munde Maharashtra Che CM vayla pahije.

  • @gangadharmetkar2924
    @gangadharmetkar2924 4 года назад

    Thanks

  • @abdulkazi4351
    @abdulkazi4351 4 года назад

    Very good man,munde saheb

  • @vanitaraut7125
    @vanitaraut7125 3 года назад

    तुमच्या कर्तृत्वाला सलाम

  • @pramodgaikwad9793
    @pramodgaikwad9793 4 года назад

    Nice video pawarfull Seva

  • @nitinpawar5842
    @nitinpawar5842 4 года назад +1

    Best mundhe sir

  • @suchitaanjankar4392
    @suchitaanjankar4392 4 года назад

    Salute sir

  • @dhyanamrut1411
    @dhyanamrut1411 4 года назад +1

    Salute to you, I love you.

  • @rkadam3857
    @rkadam3857 4 года назад +1

    Sir i respect you

  • @prajalilohandelohand3149
    @prajalilohandelohand3149 4 года назад +1

    Saheb 👍👍

  • @mohankhaire4983
    @mohankhaire4983 4 года назад +1

    Very nicely made.

  • @badalgaikwad8956
    @badalgaikwad8956 4 года назад +3

    The great man

  • @shashikantjagtap5269
    @shashikantjagtap5269 4 года назад +1

    mast manus

  • @sunitashinde1075
    @sunitashinde1075 4 года назад +1

    Best officer.

  • @rajusai8586
    @rajusai8586 4 года назад +1

    Yes super hit man he's boss

  • @arvindfulware5118
    @arvindfulware5118 4 года назад

    सलाम सर

  • @krushnathakur9504
    @krushnathakur9504 4 года назад +1

    My ideal Mr. Mundhe sir

  • @shankarbangar3974
    @shankarbangar3974 3 года назад

    असे देशात सर्वाधिक आधिकरी झाले पाहिजेत

  • @meerawaghmare3700
    @meerawaghmare3700 4 года назад

    Very very great sir

  • @ashoksawant8132
    @ashoksawant8132 3 года назад +1

    मुंढे साहेबांची बदली झाली तरी नागपूरकर जागे झाले नाहीत? जनरेटा काय असतो हे . सुज्ञ लोकांनी त्या भा ..ऊ राजकारण्यांना दाखऊन द्यायला पाहिजे होते. लोकाना माहित आहे कर्तव्यदक्ष मुढें ची बदली कोणा राजकारण्यामुळे झाली आहे.

  • @avinashgudulkar7154
    @avinashgudulkar7154 4 года назад +3

    Video पाठवा....पुढचा ....जय हिंद जय महाराष्ट्र

  • @sairam_sonawane
    @sairam_sonawane 4 года назад +7

    👍👍

    • @sanmitkamble4736
      @sanmitkamble4736 4 года назад +1

      जय भीम मॅडम.

    • @jayakamble9578
      @jayakamble9578 4 года назад

      या नव निर्माण भारता ला आशा आधिकारयाचि गरज आहे कर्तत्व दर्श जय भिम जय भारत

  • @saianandfurniture9140
    @saianandfurniture9140 4 года назад

    हर सच्चे आदमी के साथ ऐसा ही होता है

  • @akashkhade3132
    @akashkhade3132 4 года назад

    Proud you sir

  • @parasharampatil2489
    @parasharampatil2489 4 года назад +2

    Very nice

  • @isahaqinamdar1792
    @isahaqinamdar1792 4 года назад +1

    सत्य, निःस्वार्थ, निष्ठावान आणि मेहनती अधिकार्यींच्याच नेहमी बदल्या का होतात????
    @उलट अशा अधिकार्यांचा देश सेवे साठी जास्त उपयोग करुन घेतला गेला पाहिजे परंतु असं होत नाहीं असं का????
    @ह्यात चूक कोणाची???? 🙏🤔🙏

  • @shankarbangar3974
    @shankarbangar3974 3 года назад +1

    Good job 👍👍

  • @ganpatbhore8488
    @ganpatbhore8488 3 года назад

    Best Officer

  • @bloominglifeline935
    @bloominglifeline935 3 года назад +1

    Legend sir

  • @shaikhrahim7510
    @shaikhrahim7510 4 года назад +1

    👌🏻👌🏻

  • @mangesh4990
    @mangesh4990 4 года назад +6

    ज्या अधिकारीच्या इतक्या बदल्या
    म्हणजे ते तो अत्यन्त प्रामाणिक आहे

    • @ashoklohawe9991
      @ashoklohawe9991 4 года назад

      I'm not agree for you what about chandrachekhar

  • @anjalideshpande5622
    @anjalideshpande5622 4 года назад +1

    A beta tumhi hi ji mahiti dakhvta tar mag ajun 1 kam karshil ka
    Thik aahe beta tumhi majhe kam karal hya viswasa ni mi sangte
    Mananiya
    Tukaram Mundheji
    Mala ase vatate ki tuchya sarkhya uchh shikshit aani kartvya nishtha emandar tarun dheya vedya mulani ektra yeun RAJNITI CHI DORI HATAT GHYAVI
    AAJ BHARAT DESH BHRASHTA
    LOKANI DUBAVLA AAHE CHHTYA POST VAR ASNARYA EMANDAR LOKANLA KHUP CHAL SAHAN KARAVA LAGTO
    barech lok aatmahatya karayla majbur hotat aaplya navat barakhadi che konta akshar aahe he dekhi mahit nasnare lok sarv samanya jante che kalij chirel itki ghanerdi rajniti karta
    Tyaveli
    Shree Tukaram Mundhe ji paryanta majha nirop pohcva hi vinanti
    🙏🙏

  • @shubhadaparab574
    @shubhadaparab574 4 года назад

    Sir bindast kam kara pramanikpanache hech phal milate. Sir tumhala manapasun sastang namskar.

  • @rammane6175
    @rammane6175 4 года назад

    The great man is tuka ram Munde 👍👍💪💪👌👌

  • @maheshjadhav5693
    @maheshjadhav5693 4 года назад

    Good sr

  • @prakashthube1535
    @prakashthube1535 3 года назад

    I proud of you sir

  • @shashikamble9794
    @shashikamble9794 3 года назад

    Good

  • @vishaljoshi6727
    @vishaljoshi6727 3 года назад

    He is great

  • @abhijitbhagatmymychannel4125
    @abhijitbhagatmymychannel4125 4 года назад

    The Geat thukaram Munda sir

  • @patil7460
    @patil7460 4 года назад

    Nice sir

  • @prakashteke4200
    @prakashteke4200 4 года назад +3

    श्री. अविनाश धर्माधिकारी साहेब पुणे
    यांचा व्हिडिओ पाहण्यासाठी आवडेल

  • @ganeshambekar2601
    @ganeshambekar2601 4 года назад

    आपल्या स्वतःच्या कामा साठी लोक लोकसेवक ने खाल्ले तरी बोमलतात आणि नाही खाल्ले तर त्रास देतात.

  • @pandharipatil2468
    @pandharipatil2468 3 года назад

    Inspiratio

  • @ashoktangade511
    @ashoktangade511 3 года назад

    Great mundhesir