Cafe 24 Taas Diwali Vishesh With Tukaram Munde 14Th Nov 2020
HTML-код
- Опубликовано: 17 окт 2024
- वरील बातमी सविस्तरपणे वाचण्यासाठी क्लिक करा 24taas.com
फेसबुकवर लाईक करा Zee24Taas
ट्विटरवर फॉलो करा zee24taasnews
batmya, marathi news, marathi news live, marathi news video, मराठी बातम्या, मराठी बातम्या लाईव्ह
खुप महिन्यानंतर मराठी मिडीयावर एक चांगली मुलाखत प्रसिद्ध झाली.
Uuuu7
तुका केवढा, तुका आकाशा एवढा.
फार सुंदर एक सामाजिक मुलत्वे या मुलाखती मध्ये आत्मसाद करण्याची संधी मिळाली... धन्यवाद श्री तुकाराम मुंढे (भा.प्र.से )सर व श्री आशिष जाधव सर. 🙏👍
तुकाराम मुंडे साहेब प्रत्येक जिल्हा मध्ये पाहिजे गोरगरीब जनतेच्या साठी फक्त मुंडे साहेब
अधिकारी कसे असावेत यांचे उत्तम उदाहरण म्हणजे तुकाराम मुंढे साहेब...👌
Honest,effecient, straightforward Administrater ...... sensitive person for common public
संविधानाशी सुसंगत वर्तन करणारे सक्षम IAS अधिकारी म्हणजे आदरणीय तुकाराम मुंडे सर होय, देशातील प्रशिकीय अधिकारी यांनी घेतला पाहिजे
Best 👍 👍👍👍
मुंडे साहेबांच्या पाठिशी सर्वांनीच ऊभे राहायला हवे राजकिय मंडळींनी अशा सकारात्मक विचारांच्या अधिकाऱ्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे.
तुकाराम मुंढे साहेब यांना भारतरत्न पुरस्कार द्यायला पाहिजे.असे माझे वैयक्तिक मत आहे
साहेब तुमची खरी गरज आहे एसटी महामंडळ आहे एक बुडणारी संस्था तुम्ही वर काढू शकता तुम्ही एसटी महामंडळाच्या एमडी पदी नियुक्त व्हावे ही एक एसटी कर्मचारी म्हणून विनंती आहे
साहेब महिन्याकाठी बदल्या होऊनही आपले तत्त्वावर ठाम राहणे याला माझे सलाम.
महाराष्ट्र भूषण' हा पुरस्कार तुकाराम मुंडे यांना देण्यात यावा ही प्रांजळ मागणी सरकारला करतो.
खूप छान विचार सर
No1 saheb
Great officer my dear tukaram munde sir, God bless u🌹🌹🌹🙏🙏
पंढरपुरचे भाग्य विधाते मुंडे साहेब
देशात रामराज्य यायचे असेल तर तुकाराम मुंडे सारखे संवेदनशील आणि प्रामाणिक कर्तव्यदक्ष अधिकारी पाहिजे. आणि कोणत्या ही पक्षाने त्यांना प्रोत्साहन द्यायला हवे.🙏🙏
Great Officer♥️👌💐
सरांचे मोठे बंधु सह इतर कुटुंबा संबंधी ओळख होणे आव्रश्यक वाटत. पहा आणखी खोलवर सरांची मुलाखत होईल काय.............?
सत्य परेशान होता है । पराजित नाही ।
याला म्हणतात अधिकारी धन्यवाद मुंडे साहेब आणि झी २४तास
मी तुमचा आभारीआहे
खूपच छान आणि प्रेरणादायी मुलाखत.👍👌
Ashach great personality chi mulakhat ghet raha..... thanks
Mundhe is gerat
Sar namaskar
अशा साहेबांना माझ्या मनापासुन शुभेच्छा असे सगळे अधिकारी असे वागले पाहिजे तर महाराष्ट्र खरा सुखी होईल
Great saheb
Great sir
Real public servant.Hats off
Hat's off you sir
Great.
Great Mandi Sahib
Munde saheb great aahe Tumi 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Salute to you sir
khup khup abhar zee 24 tas.. khupach chann paddhatine mulakhat kelit. very well done.. especially the anchor very well done.
Mundhe saheb
Hats of you Sir
खुप छान 👌🙏🏻🙏🏻🙏🏻
Nice Mundhe Sir..!!
सर तुमचे विचार खूप चांगले आहे
खूप छान मुलाखत
कोकणात यायला हवेत
महाराष्ट्रात कोणतीही अडचण असेल तर मुंडे सराचा सल्ला घेणे योग्य ठरेल
Great
sachha adhikari .IAS satya.
Please sir come in parbhani
Excellent. Keep it up. Thanks Zee 24taas.
The gret munde saheb
IAS Officer Munde Sir always be do right works for our Society
Great officer
तुकाराम मुंडे साहेबां सारखे पाच दहा जरी होतील तर नॅरेटिव्ह बदलतील पण व्यवस्था शरणम गच्छामि असणारे ह्यात थोडे तरि प्रामाणिक होतील आणि रहातील तर बदल होत राहिल. मुंडेसाहेब आपणास ह्या मार्गावर काटे बननाऱ्या विचारांत बदल होईल. ही अपेक्षा...
NAMASKAR SIR ...JAI HIND
जनसामान्यांचा योद्धा
Well done my hero.... Gyanba tukaram
तुकाराम मुंडे सारखे माणसं म्हणजे खरंच देव माणूस आहेत
Nice sir
👍💐💐💐
सक्षम IAS अधिकारी मुंढे साहेबांचे अभिनंदन.
🙏🙏🙏
Abdul kalam Sir nanatr dusra kalam manje tukaram munde Saheb 🙏
mundhe is great and originl IAS officer.
👍
Nagpur kar mahnun khup dhanyawad Aaple Ki Sir Tukaram Munde aalye aani aamala Pan labh zhala
देव माणूस
Saheb SANGLI LA COLLECTOR PAJIJET 2 VARSE
nagpura ka sodal saheb
डॉ श्रीकर परदेशी याना बोलवा
👍🙏
एवढी मेहनत घेऊन शिकायचे चांगले काम करायचे पण राजकारणी, लोकांना देखवत नाही अनपढ राजकारणी लोकांच्या हाता खाली कामं कराव लागत किती दुख आहे कशाला IAS ऑफीसर पाहीजे राजकारणी लोकांना सामन्य लोकांना विचारले पाहिजे आयुक्त कुठला पाहिजे
👋👋👋👋👋
,👌👌👌👌👌🔥🔥🔥🔥🔥🔥❣️♥️♥️♥️♥️♥️♥️
Kejarival uttam udaharan ahe
mundhe saheb sagale IAS officer tumchyasarakhe zale tar ????????
Watch 35.. To 37.. Min.. Integrity towards job...
१० ते १५ tukasam mundhe banva कारण ek मुंढेंची बदली जाली तरी दूसरा येणारा tukaram asen
तुकाराम मुंदे सारखे Sarv Adhikari asali pahije tevar Bharat mahasatta होईल
😭😭😭😭😭😭
Asa manus C. M, P. M zala pahije tarach bharat lokshahi jivant rahil
Ashish jadhav sir tumchya ya karykarmat aamdar Bacchu kdu yana pahayala aavdel , plz invite kra tyana .........
आता चाटुकार बनले कडु
@@keepsocialdistance1643 .asa ky ny attach mpsc bharti ghotala baher kadhla tyanni mantri astana
Shbdachi jadu kernare anek adhikari pan kurti kernare ekch ...munde saheb
Waa mundesir
loka ka ashya lokanna nivdun detat je ashya adhikaryanchya badlya kartil.
.
UNLIKE KARNARE KON AHET
Great sir
🙏🙏🙏