दादा कोणाला वाटतं नाही हो आपलं गाव सोडावं म्हणून प्रत्येक जण शहराची वाट का धरतो तर दोन पैसे मिळतील या हेतूने तो शहरात जात असतो. गावाकडे जर उत्पन्न श्रोत निर्माण झाला पाहिजे मग कोणच शहराची वाट धरणार नाही 🤝
या वर एक उपाय आहे जे आम्ही आमच्या गावात सुरू केलं आहे. प्रत्येक समाजात एक ज्येष्ठ व्यक्ती असतात त्यांना सर्व समाज आदराच स्थान देतात अशा ज्येष्ठ व्यक्तींना आवाहन करायला लावायचं की पोरींना जाणीव करून द्या की कसं तीच आयुष्य गावातही समृद्ध असू शकतं ! आई वडिलांनाही सोबत आवाहन करा 👍 एक दिवस नक्की आपल्या सार्वना यश येईल
This is reality in developed countries. I live in Germany since 2015 and observed the same here flat development in all regions like what he said here! I am also the farmer son from Marathwada and moved to Germany because of job opportunity and that same opportunities don't have in our Villages. It's time to move to Village for new startups!
Shaharat mulina.. swatache education have tase gheta yete... Ani job hava asel to karata yeto.. shahratil mule hardworking astat gharat pn.. new technology mdhe sglech update astat.. konala ekte rahyache tr te rahyche freedom aste.... Ani mulina hava tasa life partner (nirvyasani/equal age cha) nivdntache swatantra aste...ani swatache mat vyakt karata yete... Koni konachya self respect vr kahi bolu nai shakat karan sglech equality kasht karatat... Ekhadi mulila single rhayche asel city mdhe tr tila te freedom aste... Koni taunt denae kiva judge karnare naste (kasht karun pn)❤❤❤
आपल्या गावाकडचे मूल हे गावात जर काम भेटतल ना तर ते काम करत नाहीत कारण ते राहतात घरी आणि खातात घरी त्यामुळं त्याची त्यांना किंमत नसते मी पण गावाकडे कॉल सेंटर चालू केलं होत पण मुल हे काम करत नव्हते थोड जरी प्रेशर आल की काम सोडून जात आणि तेच काम शहरात येऊन करतात कारण इथ मजबुरी आस्ते ना त्यामुळं आज गावाकड व्यवसाय हे टिकत नाहीत किव्वा चात नाहीत
भाऊ खूप छान माहिती दिली भरपूर मुले गावाकडून शहराकडे काहीतरी वेगळेपण आपला करियर बनला असेल या उद्देशाने जातात परंतु तिकडे बहुतेकदा यश मिळत नाही व नोकरी आणि नोकरीच करावी लागते
भैय्या साहेब आपण आपल्या कोपरगांव तालुक्यात एमआयडीसी ला मंजुरी आणल्या बद्धल आपले मनपूर्वक आभार पण लवकरात लवकर उद्योग येऊन तालुक्यातील बेरोजगार युवकांना रोजगार मिळावा. आपलाच कट्टर कार्यकर्ता
शेतकरी च त्याची मुलगी शेतकरी मुलास देण्यास तयार नाही शेती ही प्रॉपर्टी म्हणून सर्वांना पाहिजे आहे. फक्त मोठे शेतकरी सुखी आहेत लहान अल्प भूधारक शेतकरी अवघड आहे.
ज्या मुलांचा जन्म गावात झाला आहे.व ते गावांमध्ये वीस पंचवीस वर्षे राहीले आहेत.त्यानी कितीही परिस्थिती खराब असु द्या,पण शहरात कोणीही जाऊ नये. शहरी जिवन म्हणजे जिवंतपणी नरक यातना सहन कराव्या लागतात. मी हे अगदी सत्य सांगतोय. आणि भोगतोय खरंच गाव ते गाव आहे. गावाकडचं जिवन खूप छान आहे. कोणतीच रोगराई नाही. कधीच कोणता त्रास नाही.
It’s a common belief that running a business is not for us, especially in small towns. People think there are no privileges there, overlooking the potential markets around them. Whether it’s the chai vala, vadapav vala, small tapri, or even malls, institutions, and technical shops - many in small towns are earning more than those stuck in city offices. Plus, they enjoy peace within their families, lower living costs, and the perks of having their own homes. However, the people migrated to cities often don’t get these basics. They keep struggling for jobs, dealing with traffic and pollution all day long. The truth is, if we explore our own places, we’d discover numerous business opportunities. All it takes is courage, support, and a bit of understanding to make it happen.
मुलांच्या लग्नाचा विषय निघाला की मुलिकडाचे बोलतात की मुलाला नोकरी पाहिजे, मग मुलगी काय करते तर बेरोजगार की मुलीला काम करण्याची इच्छा नहीं. हे आपण साहजिक समजू शकतो की मुलीला नोकरी आहे मग ती नोकरी वाला मुलगा शोधताय पण यांच्या मुलीला काम करण्याची इच्छा नाय, मग काय यांचा जन्म मुलं जन्म घालण्यासाठी झालंय हे सिद्ध करतेय.
Oh, the classic small-town mindset - always underestimating the goldmine right in our own backyards. We’re so obsessed with the allure of city lights that we forget about the untapped potential in our small cities and villages. Sure, cities offer opportunities, but have you considered the cost-effective solutions, the lower living costs, the absence of traffic and pollution, and the strong family values you’d find in smaller towns? Here we are, educated with sophisticated degrees, yet we dismiss the potential thriving in villages. We cling to this idea that city life is the only path to success. But hey, let me tell you, the internet and technology have opened up incredible opportunities in small towns. Why not take advantage of the education we’ve got and create something meaningful right where we are? So, while small-town boys keep running to the chaos of cities, hesitant to take a risk in their own backyard, they’re missing out on the future potential right there. It’s time to see beyond the glittering cityscape and realize that running a business in a small town can bring success, family support, and the peace that the city can’t offer. But hey, who am I to challenge the allure of traffic jams and pollution, right?
गावाकडच्या मुलांनी गावच्या मुलीशी लग्न करा गावच्या मुलाने शहराच्या मुलीशी लग्न करू नये 🤣🤣🤣🤣 कारण शहरी मुली divorce लगेच लग्ना नंतर 1 वर्षात देतात 😂😂😂😂🤣
Give them great speeches ! Cajole with sympathy & well wishes ! Persuade them to leave cities and come to rural constituencies! Keep them isolated! Keep them poor! And then rule them forever. 🙏🏻
Its natural its natural it's natural that migration take place from villages to the town or big cities because comparative to the villages there are health education employment and there is nothing wrong from shifting rural area to the urban area though it is not from urban area to foreign countries
Sir barober ahe tumche pn jyachyakade paise ahet tech business Karu shaktat .....bhandval deyla bank darat ubha karat nahi.... sanction zalele loan reject kele maze
Gavaatali kititari muley aaj chanagalya officemadhey kaam karit aahet ti tyanchya educationpramaane ethey Govt madhey tar kititari mule aaj kititari varshey kaam karit aahet gaav ani shahar asa bhedhbhaw shahar karit nahi jay Maharastra
विवेक भैय्या कोल्हे तुम्ही तुमच्या साखर कारखान्यात किंवा शाळेत गरीब लोकांना नोकरी देण्याचा प्रयत्न करा तू हा मंगच वैचारिक किड्यावर बोला रोजगार देण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त करा
दादा कोणाला वाटतं नाही हो आपलं गाव सोडावं म्हणून प्रत्येक जण शहराची वाट का धरतो तर दोन पैसे मिळतील या हेतूने तो शहरात जात असतो. गावाकडे जर उत्पन्न श्रोत निर्माण झाला पाहिजे मग कोणच शहराची वाट धरणार नाही 🤝
खूप सुंदर विश्लेषण विवेक भैय्या कोल्हे.👌👌
सगळ्यात महत्वाचं आई वडिलांसोबत राहायला मिळत गावाकड व्यवसाय चालू केल्या वर ❤❤❤❤❤
Sir, आपल्या सारखे सुशिक्षित तरुण राजकारणात ही फार चांगली गोष्ट , खूप खूप शुभेच्छा.
गावात किती पण पैसे मिळवा.. मुलगी लग्नासाठी शहरात ला मुलगा हवा म्हणते.. भले 15000 पगार का असेना... याला पर्याय काय?
Ha vichar karne aapn pahile band kele pahije
हे खरं आहे
Business
या वर एक उपाय आहे जे आम्ही आमच्या गावात सुरू केलं आहे. प्रत्येक समाजात एक ज्येष्ठ व्यक्ती असतात त्यांना सर्व समाज आदराच स्थान देतात अशा ज्येष्ठ व्यक्तींना आवाहन करायला लावायचं की पोरींना जाणीव करून द्या की कसं तीच आयुष्य गावातही समृद्ध असू शकतं ! आई वडिलांनाही सोबत आवाहन करा 👍 एक दिवस नक्की आपल्या सार्वना यश येईल
यश मिळे पर्यंत तरुण मुलांचे वय निघून जाईल त्यांच काय?
विवेक भैय्या ला कधी प्रत्यक्षात बघितलं नाही पण माणूस खूप चांगला आहे साखर कारखाना चा विजय प्रामाणिक पणाने जिंकून दाखवली भैय्या नी 🎉🎉
सरकारी नोकरी हेच आजच्या तरुणांचे सर्वस्व आहे.
कारण भ्रष्टाचार
शेतीला काय.....अजून बहुतेक लोक share market ला पण व्यायसाय म्हणून बघत नाही तर लॉटरी म्हणून बघतात आणि option ट्रेडिंग मध्ये फसतात.
खूप सुंदर भैय्यासाहेब
मुलींना जी मोकोळीक शहरात मिळते ती मोकळीक गावाकडे मिळत नाही 💯
म्हणून मुलींना गावाकडचा मुलगा नको💯
कोणती मोकळीक भावा ?...एक्स्ट्रा मँरीटल अफेयर ( लग्नानंतर वेगवेगळ्या माणसांशी संबंध प्रस्थापित करणे का? ) 🫡
😅
💯
@@rahulbadgujar163tuch gan vichar bollas ka ??? moklik manje extra marriage affairs he tula koni sangitl
@@rahulbadgujar163are zatu mhnje asle cheap v4 shaharkde nastat... 😢😅
विवेक भैया आपल्या नगर मधे फार कमी उद्योगधंदे आहे एमआयडीसी नाहीत गुंडागर्दी होते ते सुधारावा मग आपोआप आम्हाला पुणे मुंबई कडे जाण्याची गरज पडणार नाही 😂
This is reality in developed countries. I live in Germany since 2015 and observed the same here flat development in all regions like what he said here! I am also the farmer son from Marathwada and moved to Germany because of job opportunity and that same opportunities don't have in our Villages. It's time to move to Village for new startups!
अतिशय मार्मिक , छान विचार आणि विश्लेषण .
Shaharat mulina.. swatache education have tase gheta yete... Ani job hava asel to karata yeto.. shahratil mule hardworking astat gharat pn.. new technology mdhe sglech update astat.. konala ekte rahyache tr te rahyche freedom aste.... Ani mulina hava tasa life partner (nirvyasani/equal age cha) nivdntache swatantra aste...ani swatache mat vyakt karata yete... Koni konachya self respect vr kahi bolu nai shakat karan sglech equality kasht karatat... Ekhadi mulila single rhayche asel city mdhe tr tila te freedom aste... Koni taunt denae kiva judge karnare naste (kasht karun pn)❤❤❤
आपल्या गावाकडचे मूल हे गावात जर काम भेटतल ना तर ते काम करत नाहीत कारण ते राहतात घरी आणि खातात घरी त्यामुळं त्याची त्यांना किंमत नसते
मी पण गावाकडे कॉल सेंटर चालू केलं होत पण मुल हे काम करत नव्हते थोड जरी प्रेशर आल की काम सोडून जात
आणि तेच काम शहरात येऊन करतात कारण इथ मजबुरी आस्ते ना
त्यामुळं आज गावाकड व्यवसाय हे टिकत नाहीत किव्वा चात नाहीत
खुप आवडतो मला तुमचा चऐनल 🚩🙏❣️
भाऊ खूप छान माहिती दिली भरपूर मुले गावाकडून शहराकडे काहीतरी वेगळेपण आपला करियर बनला असेल या उद्देशाने जातात परंतु तिकडे बहुतेकदा यश मिळत नाही व नोकरी आणि नोकरीच करावी लागते
खूप चांगले विचार आपल्याला आवडले
भैय्या साहेब आपण आपल्या कोपरगांव तालुक्यात एमआयडीसी ला मंजुरी आणल्या बद्धल आपले मनपूर्वक आभार पण लवकरात लवकर उद्योग येऊन तालुक्यातील बेरोजगार युवकांना रोजगार मिळावा. आपलाच कट्टर कार्यकर्ता
Great speech विवेक भेय्या 👍
खूप छान विश्लेषण केलं भैया 👌
खरच रॉयल माणूस आहे तू विवेक भावा
Khup Chan chhanl.khup margdarshk
शेतकरी च त्याची मुलगी शेतकरी मुलास देण्यास तयार नाही शेती ही प्रॉपर्टी म्हणून सर्वांना पाहिजे आहे. फक्त मोठे शेतकरी सुखी आहेत लहान अल्प भूधारक शेतकरी अवघड आहे.
ज्या मुलांचा जन्म गावात झाला आहे.व ते गावांमध्ये वीस पंचवीस वर्षे राहीले आहेत.त्यानी कितीही परिस्थिती खराब असु द्या,पण शहरात कोणीही जाऊ नये.
शहरी जिवन म्हणजे जिवंतपणी नरक यातना सहन कराव्या लागतात.
मी हे अगदी सत्य सांगतोय. आणि भोगतोय खरंच गाव ते गाव आहे. गावाकडचं जिवन खूप छान आहे. कोणतीच रोगराई नाही. कधीच कोणता त्रास नाही.
सहमत 👍
मित्रा तुझ बरोबर आहे पण ज्याला शेती नाही व्यवसाय करण्यास जागा नाही त्यांचा नाईलाज आहे.
गुणवत्ता प्रधान युथ खुप छान विचार
आधुनिक भारत आधुनिक विचार जय जवान जय किसान
विवेक भैय्या....
गणू दादाच अभिमानाने नाव घेतलं त्या बद्दल मनस्वी आभार🎉
Nice Guidance vivek bhaiya
खूप छान सर 👌🙏🙏🙏😊
It’s a common belief that running a business is not for us, especially in small towns. People think there are no privileges there, overlooking the potential markets around them. Whether it’s the chai vala, vadapav vala, small tapri, or even malls, institutions, and technical shops - many in small towns are earning more than those stuck in city offices. Plus, they enjoy peace within their families, lower living costs, and the perks of having their own homes.
However, the people migrated to cities often don’t get these basics. They keep struggling for jobs, dealing with traffic and pollution all day long. The truth is, if we explore our own places, we’d discover numerous business opportunities. All it takes is courage, support, and a bit of understanding to make it happen.
Agreed 👍
Gavakadun shahrat jane yachyat kahi chukicha nahiye. Education, carrier, paise yachya sathi tari javach lagta shahrat. Fakt gavashi apli nal tutli nahi pahije.
Great sir......... Khup changli mahiti ❤
❤
1no keep it up 🎉
मुलांच्या लग्नाचा विषय निघाला की मुलिकडाचे बोलतात की मुलाला नोकरी पाहिजे, मग मुलगी काय करते तर बेरोजगार की मुलीला काम करण्याची इच्छा नहीं. हे आपण साहजिक समजू शकतो की मुलीला नोकरी आहे मग ती नोकरी वाला मुलगा शोधताय पण यांच्या मुलीला काम करण्याची इच्छा नाय, मग काय यांचा जन्म मुलं जन्म घालण्यासाठी झालंय हे सिद्ध करतेय.
Khup chan
खूप छान विश्लेषण विवेक भैया
Aapkyaa lokanna chaakarmaani swatahaalaa bolun ghayaaylaa khup garv vaatato.
Oh, the classic small-town mindset - always underestimating the goldmine right in our own backyards. We’re so obsessed with the allure of city lights that we forget about the untapped potential in our small cities and villages. Sure, cities offer opportunities, but have you considered the cost-effective solutions, the lower living costs, the absence of traffic and pollution, and the strong family values you’d find in smaller towns?
Here we are, educated with sophisticated degrees, yet we dismiss the potential thriving in villages. We cling to this idea that city life is the only path to success. But hey, let me tell you, the internet and technology have opened up incredible opportunities in small towns. Why not take advantage of the education we’ve got and create something meaningful right where we are?
So, while small-town boys keep running to the chaos of cities, hesitant to take a risk in their own backyard, they’re missing out on the future potential right there. It’s time to see beyond the glittering cityscape and realize that running a business in a small town can bring success, family support, and the peace that the city can’t offer. But hey, who am I to challenge the allure of traffic jams and pollution, right?
Super
दादा खूप छान माहीती सांगितली तू 👏👏
Mast
गावाकडच्या मुलांनी गावच्या मुलीशी लग्न करा गावच्या मुलाने शहराच्या मुलीशी लग्न करू नये 🤣🤣🤣🤣 कारण शहरी मुली divorce लगेच लग्ना नंतर 1 वर्षात देतात 😂😂😂😂🤣
खूप छान विचार आहे तुमचे , मला पण गावाकड व्यवसाय करायचाय
Khup chhan 👍
Supar
एक दम खर आहे सर "
Give them great speeches !
Cajole with sympathy & well wishes !
Persuade them to leave cities and come to rural constituencies!
Keep them isolated!
Keep them poor!
And then rule them forever. 🙏🏻
शहरात लाखोंच्या पगारी आहेत पण मनाची शांती, सुख हे गावातच भेटेल भले तुम्हाला कमी पैसा असो, माणूसकी गावातच आहे.
God Made The Country And Man Made the Town & Money Made The Metropolitans
Pahil mulina lagn zalyawar Ghar sodav lagaych ata mulana pn Ghar sodun jav lagt. Mg ghari fakt rahtat vayskar aai wadil.
1no
Village life ❤
❤ dada
Its natural its natural it's natural that migration take place from villages to the town or big cities because comparative to the villages there are health education employment and there is nothing wrong from shifting rural area to the urban area though it is not from urban area to foreign countries
❤❤. कोपरगाव. तालुका. भावी आमदार❤❤
👍👌👌👌👌
Atishay Hushar vyakti mahatva.
सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेती मालाला भाव नाही .शेती जगेल तर गाव जगेल
From Kopergoan
Kay phayda nahi hot bevde hotat depression madhe jaun nahitar comfortable life jagay sathi......lagn kartet Ani parat gawat yetet
विवेकभैया👍🙏 🎉🎉🎉
❤❤
Awesome podcast
No1dada
Great guidance 🎉
Sir barober ahe tumche pn jyachyakade paise ahet tech business Karu shaktat .....bhandval deyla bank darat ubha karat nahi.... sanction zalele loan reject kele maze
Really Great Interview For this Youth / ERA 🙌👍🏻🤞🏻
Gavaatali kititari muley aaj chanagalya officemadhey kaam karit aahet ti tyanchya educationpramaane ethey Govt madhey tar kititari mule aaj kititari varshey kaam karit aahet gaav ani shahar asa bhedhbhaw shahar karit nahi jay Maharastra
👏
Kalyug bhava kalyug.।।।
आमचे लाडके युवा नेते कोपरगांव तालुक्याचे भावी आमदार
Bhaiya ❤
आमच्या गावाकडे रोजगाराच्या संधि नाहित मनून आम्हाला शहरात काम करायला जाणे भाग आहे 😢
गाव नको सोडू मित्रांनो मराठी माणूस नि आपली जमीन टिकून ठेवली पाहिचे..
Moll madhe ektach success bnto
Only city
❤
विवेक भैय्या कोल्हे तुम्ही तुमच्या साखर कारखान्यात किंवा शाळेत गरीब लोकांना नोकरी देण्याचा प्रयत्न करा तू हा मंगच वैचारिक किड्यावर बोला रोजगार देण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त करा
Hii
Shahrat koni baghayla nasta na faltu pora tya sathi hi yetat !
Kontya Gava baddal sangitle ahe?
कोपरगाव तालुका
गावात भावकीच पुढे जाऊ देत नाही भाऊ
विवेक भैय्या
Tula Sarv Redymade Milale Aahe Mahnun Hya Gosti Sangato.
एक दम खर आहे सर "