Maze ajoba ayurvedic Dr hote Mazi mummy ayurvedic upchar pratham karayachi athwan zali nice medicine ata aurvedala punha changle divas ale no side effect
अजिबात खात नसाल तर नाही टाकली तरी चालेल पण थोडीशी चालत असेल तर कमी घातलेली चालेल कारण खडीसाखरेचे पण काही औषधी गुणधर्म असतातच पण त्रास असेल तर नाही घातलीतरी चालेल
😂aajji you are beautiful 👌 farach chan dusre tu ❤️ tuji saghli juni paddhat ;recipe San kase sakte kartat te saghla laxat thevu ashi saghli mahiti det raha barka bye 🙏👍👌
Kup bhari...!! Sagle video chan...!!
Khup chhan
Ajun kahi aajibainchya batavyatil aushadh astil tr sanga
Dhanyavaad
Khup khup dhanyavad aji rumcha upay share kela 🙏👍👌🌺🌻🌺🌻🙂🙂
खूप छान माहिती सांगितली धन्यवाद आजी
अतिशय उपयुक्त माहिती दिलीत, धन्यवाद 🙏
खुपछानपद्धतिनेसागंताधन्यवाद🙏🙏👌👍
आजी, तु सुगरण तर आहेसच पण तुझ्या बटव्यात औषधे सुध्दा आहेत 🙏🙏🙏👌
वा खूपच छान आणि सोप्पा ऊपाय आहे अशी पावडर करुन ठेवायलाच हवी खुप धन्यवाद (सौ प्राजक्ता ओक डोंबिवली)
🙏🏻🙏🏻
खुप छान माहिती मिळाली, धन्यवाद
khoop sunder upay ahe ---nivedita lagu
Khup chaan
खूप छान माहिती दिली 🙏
Kupa kupa chan.
ताई,धन्यवाद....खूप उपयुक्त माहिती सांगता.
विडिओ पाहून कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🏻
छानच ❤
आजी खूप छान आहे रेसिपी मला खूप आवडली सांगितल्या बद्दल धन्यवाद 😢
खूप छान औषध कळले
आजी रेसिपी खूप छान आहे
Kuap chan mahitee
Chan dista tumi
छान माहिती दिलीत.
🙏🏻🙏🏻
Very nice❤
खुप छान ताई
Very nice God bless stay blessed always 🙏👍😊
आजी व्हिडिओ खूपच छान आहे 👌👌
खूप छान माहिती
🙏🏻🙏🏻
🌹🙏🌹👌सुजेवरती घरगुती उपाय,आयुर्वेदीक,काहीच होणार नाही अपाय👌🌼💫🌼💫💫👌💫👌💫💫🌼💫❤🌟❤🌟❤🌟❤🌟❤🌟❤🙏🌹🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌈🌹🌹
🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻
खूप छान
Khup chan mahiti
किती छान अगदी घरातीलच काकींनी सांगितलेलं वाटते.
नक्की करुन बघेन.
🙏🏻🙏🏻
आज्जी खुपछान
छान आहे.धन्यवाद.
स्मिताताई तुमचा उपाय मी माझ्या गुडघ्याच्या सुजेवर करून बघणार आहे, परिणाम नंतर नक्की शेअर करून सांगेन. धन्यवाद 🙏
Very nice remedy
धन्यवाद आजी
,👌👌👌👌
आजी खुप छान tip.
Khup chan sangta kaki 👌👌👍👍🙏🙏🌹🌹
धन्यवाद 🙏🏻
Very good information
arey waah maushi khup chaan natle tumhi
🙏🏻🙏🏻
Thankyou Aaji.. 😍🙏
🙏🏻🙏🏻
खुपच छान माहिती दिली आईंनी 👌👌👌🤗
🙏🏻🙏🏻
मनापासून आभार तुमचे आजी माहिती Share केल्या बद्दल 🙏😊
🙏🏻
छान ऊपयोगी माहिती.👌👌❤
Dhanyavad tai
आजी, खूपच भारी
स्मिता ताई पायाच्या सूज वर उपाय दाखविल्या बद्दल खूप खूप धन्यवाद...
छा न माहीती दिली
👍👍🌹🙏
Oh... Oak aajji... Thank u... Mi nakki karun pahin.. Majhe paay khup sujtaayet....
विडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🏻
मस्त
Upyukta mahiti
Dhanyawad
Khup sundar Recipe kaki..!! Love for Salaskar Family (Arjun Darshan - 208 Dombivali)
विडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 🙏🏻
Thanks
❤
खुपच छान ताई 🙏हरडा पावडर कुठे मिळते?
थायराॅ ईडवर उपयोग झाला का ते सांगा
Khoochan
सुजेवर् सकाळी अनशेपोटी घ्यावी का काही खाल्ल्यावर घ्यावी,कारण मि घेणार आहे.धन्यवाद!
Jevlyanantar
Maze ajoba ayurvedic Dr hote Mazi mummy ayurvedic upchar pratham karayachi athwan zali nice medicine ata aurvedala punha changle divas ale no side effect
मुलीच्या थायरॉईड वर त्याचा काही उपयोग झाला का?
ताई तुम्ही मस्त
तुमच्या रेसिपी व उपाय मस्त
धन्यवाद 👌👌👍👍🙏🙏
फक्त मला सांगा की ही आयुर्वेदीक खडीसाखर घेतली होती कां?
हो मोठे खडे असतात ती घ्यायची बाजारात छोटी चौकोनी स्वरूपाची जी खडीसाखर असते ती खडीसाखर नसून साध्या साखरेचाच मोठा आकार असतो म्हणून ती नाही घ्यायची 👍🏻👍🏻
नमस्कार काकू, तुमचे सर्व युट्यूब व्हिडिओ अतिशय अप्रतिम आहेत. तुम्ही कोणता मिक्सर वापरता.??🙏🙏🙏
शुगर असेल तर साखर नाही घातली तर चालेल का
oak kaku mala sabudana .mirachi kase .करावयाचे
ते
मला
सनशेल .का .सांग
आई खाजेवर काही तरी उपाय सांगा कारण खूप डाक्टर झाले पण काही गुन नाही आला खुपच परेशान आहे
Aaji vajan kami karnya sathi kahi khas padartha chi recepie or kadha vagere ahe ka?
हरडा पावडर कुठे मिळेल
Sugar cha problam asel tar khadisakhar takavi ki nahi te pls sanga maushi
अजिबात खात नसाल तर नाही टाकली तरी चालेल पण थोडीशी चालत असेल तर कमी घातलेली चालेल कारण खडीसाखरेचे पण काही औषधी गुणधर्म असतातच पण त्रास असेल तर नाही घातलीतरी चालेल
हरडा म्हणजे हिरडा का ?
खुप छान मी करून बघेन मला पण थायरोड आहे पण हरडा पावडर कुठे मिळेल
हरडा पावडर कुठल्याही आयुर्वेदिक औषधं मिळणाऱ्या दुकानात अगदी सहज मिळेल 👍🏻
जूने ते सोने आजीबाईचा बटवा
झुरल खुप झाले आहे उपाय सांगा
Harda mhanje kay
Sugar aslyavar chale ka
Hirada kay?
हिरडा हे एक आयुर्वेदिक औषध आहे. त्याची पावडर आयुर्वेदिक औषधं मिळतात त्या दुकानात सहज मिळते 👍🏻
पूर्ण अंगावर सुज येते त्या साठी औषध सांगा
मावशी नमस्कार मावशी तुम्ही नर्मदा परिक्रमा पूर्ण करा आणि त्यांच्या विडिओ बनवा आवडेल
Mi he nakki try karnar, karn Mal maigren ahe
हरडा आणि हिरडा ही दोन वेगवेगळी औषधं आहेत का?
Liked your website admire your talent at this age.Liked your husbands support to you Best wishes from me
🙏🏻🙏🏻
Thanks to Smita for liking my comments My best wishes to you for your work on utub
Thank you so much 🙏🏻🙏🏻
हरड़ ची sheng का
No harm or side effects in trying this. The reason being harde and funnel seeds will remove intoxicating substances from the body.
😂aajji you are beautiful 👌 farach chan dusre tu ❤️ tuji saghli juni paddhat ;recipe San kase sakte kartat te saghla laxat thevu ashi saghli mahiti det raha barka bye 🙏👍👌
छान. पण वैद्यांचा सल्ला घेऊन असे video तयार करा. अधिक चांगले होतील.
हो अगदी बरोबर आहे तुमचं पण हा फक्त मी स्वतःचा अनुभव सांगितला आहे 👍🏻पण तरीही तुमच्या सजेशन साठी खरच मनापासून धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
कृपया बताएं घरगुची किस काम आता है । सामग्रियों के नाम हिंदी में लिखें
Harass powder manner Kaya in kannada
ಅಳಲೆಕಾಯಿ
हरडा कोणता ते व्हिडिओ त दाखवा
अखा. आखा हरडा घेतला.तर चालेल का
हो चालेल
सगळे VDO मस्त, आपण कुठे असता मुंबई की बाहेर
डोंबिवली
हारडा वेगळा का हिरडा
Please english translation sath ho
Harass manje in Kannada
Harda powder is available in Ayurvedic stores.
अनुभवाचे बोल वयस्कर महिलेने आमच्या सारखे वयस्कर लोकांच्या साठी खुप उपयुक्त
Haritaki (Harad) , alalekai in kannda ಅಳಲೆಕಾಯಿ