श्रीमान रायगड दुर्गदर्शन व स्वच्छता मोहिम ✌🏻❣️🚩 शिवगंध प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य 🙏🏻🇮🇳

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 сен 2024
  • 🛑शिवगंध प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य🛑
    आयोजित
    राजधानी दुर्गराज श्रीमान
    🛕किल्ले श्री रायगड.🛕
    दि 9 ऑक्टोबर २०२२ रोजी हिंदवी स्वराज्याची दुसरी राजधानी श्रीमान रायगड येथे स्वच्छता व दुर्गदर्शन मोहिम राबविण्यात आली.
    मोहिमेत एकुण ५०-५५ दुर्गसेवक,दुर्गसेविका उपस्थित होते, सर्वांनी मिळून जवळपास ३५-४० कॅरिबॅग भरुन कचरा गोळा करण्यात आला व अजुनही गडावर बऱ्याच ठिकाणी कचरा दिसुन आला,
    ज्या गडाने स्वराज्याच्या राजधानी चा मान म्हणून एकेकाळी मिरवल आज त्याचीच हि अवस्था व्हावी😕
    ज्या गडाने स्वराज्याच्या तिन्ही छत्रपतींचा राज्याभिषेक अनुभवला ३२ मण सुर्वन सिंहासन जिथे सजल तिथेच आज कचऱ्याचे खच साचावेत हे खरंच खुप क्लेशदायक आहे
    अजुनही वेळ आहे आपलं गड जपा,आपलं वैभव जपा त्याच जतन, संवर्धन करुन पुढच्या पिढिपर्यंत आपला ज्वलंत इतिहास पोहचवा
    आपली लायकी नसताना महाराजांनी आपल्याला खुप काही दिलंय एकदा विचारा स्वतः ला आपण महाराजांसाठी काय केलंय..!
    आस इतिहासाची
    आपलं कार्य आपल प्रतिष्ठान ✌🏻🚩
    शिवगंध प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य ✌🏻🚩
    चला जगाला हेवा वाटेल असं काहीतरी करुया चला शिवकार्य करुया 🙏🏻😇🚩

Комментарии • 4

  • @bhushansirsat169
    @bhushansirsat169 Год назад +2

    अप्रतिम कार्य..बुलडाणा जिल्हा कडून आपल्या कार्यास सलाम🙏

  • @chetanpandav6127
    @chetanpandav6127 Год назад

    जय जिजाऊ जय शिवराय जय संभाजीराजे

  • @hrushikeshdoke6402
    @hrushikeshdoke6402 Год назад +2

    👌👌👌👌

  • @bhushansirsat169
    @bhushansirsat169 Год назад

    अप्रतिम कार्य..बुलडाणा जिल्हा कडून आपल्या कार्यास सलाम🙏