CID ni update द्यावे देशमुख परीवार ला....मोकोका लावा वाल्मिक धनंजय मुंडे ला 302,307 चा आरोपी करा... पुर्ण मुंबई ते कन्याकुमारी पर्यंत संपत्ती जप्त करा धन्या वाल्मिक ची....ED CBI कारवाई का करत नाही....?????
वाल्मिक मुंडे कंपनीचा माणुस, मुंडे अजीत पवारचा माणुस आणि ही दोन्ही फडणवीसचा माणुस . फडणवीस संघाचा माणुस अशी ही माळ आहे. आणि संघाला व भाजपला महाराष्ट्राची वाट लायची आहे. असा कार्यक्रम आहे.
अहो धस साहेब तुम्ही किती फडणवीस यांच्यावर विश्वास दाखवताय. किती दिरंगाई. त्याला काही मर्यादा आहे की नाही.आता धस साहेब तुमच्यावरचा देखील विश्वास उडत चालला आहे. काय तो एकदाचा निर्णय घ्या.
Ajit Pawar Dhananjay Munde yana Maharashtra Ministry madhun expel Kara toch upay ahe but HM ani CM Fadanvis yanchi Evdhi himmat nahi. Hon'ble PM Modiji ani HM Amit Shahaji yani Hastakshep karun ani sadar action ghayvi karan Samanya Janta vyakul ahe Santosh Deshmukh Family la ajunahi Nyay Milat nahi even after Anjali Damania Mauli, Suresh Dhas Saheb, Shivtare Saheb and Swataha Santosh Deshmukh Family ordun ordun sangat ahet, media madhe clear sangitla jat ahe tari Suddha CM ani HM Gappa ahet ya babtit kahihi action nahi, te kunala vachavaycha prayatna karit astil tar Janta he hou denar nahi
*फडणीस अजित पवार शिंदे तुम्हीं यांना वाचावा आणि आम्हीं काय करायचं ते करतों काय हे ह्या पिढीला पण समजलें पाहिजे मराठे काय हे ते किती दिवस इतिहास शिकवणार आता लाईव्ह दाखू जय शिवराय* 👍🚩🚩🚩
अद्याप संतोष देशमुख यांना अजून न्याय मिळत नाही, हे महाराष्ट्राला मान्य नाही, एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असते तर आतापर्यंत न्याय मिळाला असला, लोक म्हणतातयत मुख्यमंत्री बदला, ते शक्य नसेल तर शरद पवार साहेबांनी पुढाकार घ्यावा आणि एकनाथ शिंदे साहेबांना आघाडीतून मुख्यमंत्री करावे, याशिवाय महाराष्ट्रात दुसरा पर्याय नाही, पवार साहेब महाराष्ट्र संकटात आहे, पुढे या, आणि शिंदे साहेब तुम्ही ही पवार साहेबांशी चर्चा करा, असे कसे गप्प बसून चालेल
सरकार मुख्य आरोपींना पाठीशी घालत आहे
34 दिवस झाले एकदा टायर मध्ये घ्या दोन मिनिटात सगळ बाहेर येईल.तेवढे पोलिस दल सक्षम आहे
सक्षम नाही शंड आहे
सुरेश अण्णा न्याय मिळाला पाहिजे
धस साहेब कुठे ही सीएम बरोबर स्टेलमेंट कृपा करु नका आपण महेंद्रक बहबुली नेमी राहा
CID ni update द्यावे देशमुख परीवार ला....मोकोका लावा वाल्मिक धनंजय मुंडे ला 302,307 चा आरोपी करा... पुर्ण मुंबई ते कन्याकुमारी पर्यंत संपत्ती जप्त करा धन्या वाल्मिक ची....ED CBI कारवाई का करत नाही....?????
अण्णा माफ करा 🙏🙏
पण फडणवीस साहेब कै.संतोष देशमुख प्रकरणात वाल्मिक कराडवर SOFT CORNAR दाखवत आहेत 😢😢
धरलेले आरोपी टायर मध्ये घातले असते
तर तपासला एवढे दिवस कशाला लागताच
आता धस साहेब आपण सुद्धा पक्षाची बाजु घेऊनका धनंजय देशमुख यांना आण्णा वर सुद्धा भरवसा ठेवू नका
एकनाथ शिंदे साहेब ग्रह मंत्री व्हायला पाहिजे होते राव
कस्टडीत रिमांड घेतला का नाही?
फटके दिल् की सगळ समजणीर रण आण्णांचा आका मँनेज
संतोष अण्णा ला न्याय द्या.... राजकारण गेलं चुलीत 😡
वाल्मिक मुंडे कंपनीचा माणुस, मुंडे अजीत पवारचा माणुस आणि ही दोन्ही फडणवीसचा माणुस . फडणवीस संघाचा माणुस अशी ही माळ आहे. आणि संघाला व भाजपला महाराष्ट्राची वाट लायची आहे. असा कार्यक्रम आहे.
आमदार धस यांनी राजीनामा देऊन उपोषणाला बसावे सारं काही बाहेर पडेल..
आणि मुंडे व कराड ला काय मुख्यमंत्री करायचे की काय ....
चाटे चा मोबाईल सापडत नाही तोवर 302 सिद्ध होणार नाही. महिनाभर हे प्लॅनिंग सुरु होतं कि अटक होण्या आधी काय करायचे आणि काय सांगायचे ते
आका सुटणार आहे
सत्तर हजार घोटाला वाला... की दादागिरी चलेंगी.. मोदीजी है तो यही मुमकिन है 😂
Only SURESH ANNA DHAS 🔥🔥🔥
मुख्यमंत्री...उपमुख्यमंत्री अजित पवार वेडात काढत आहे लोकांना प्रकरणं लावुन धरलं म्हणून येथ पर्यंत आणलं नाही तर आतापर्यंत बंद केलं असत
Anna Dhoka
सुरेश धस 🎉🎉... Full support ❤
Walmik may be hyper.
धस साहेब घरातला माणूस गेल्यावर एक्साईट होत नसतं कोणी, थोडं भान ठेवा.
अजित पवार न्याय देत नाही
महाराष्ट्र मधील सगळ्यात मागसलेला तालुका आष्टी 🤣
अहो धस साहेब तुम्ही किती फडणवीस यांच्यावर विश्वास दाखवताय. किती दिरंगाई. त्याला काही मर्यादा आहे की नाही.आता धस साहेब तुमच्यावरचा देखील विश्वास उडत चालला आहे. काय तो एकदाचा निर्णय घ्या.
Dhas saheb mojak boltat aani main mudda bajula sartoy
ज्याला स्वतंत्र विदर्भ पाहिजे होता तोच वाघ मुख्यमंत्री आहे. महाराष्ट्र जेव्हढा पेटेल तेवढं त्याला मज्जा येईल.. 💯
हा काही करू शकणार नाही हा मिळालेला आहे
Nhyaycha का मग ghari udayla
बीड मधील सर्व शसरं परवाने रद्द करा 👍
10 manje Karad ka bhav
धस तू बोलून जारांगे पाटील च महत्व कमी करू नको पाटलाला नेतृत्व करू दे
302 pan nahi lavla aajun
Valmik karani kuthe kuthe thokle
Sarkar Cha FAILURE ahe, CM and Deputy CM Mr.Ajit Dada Pawar kay roa kay Jante cha Bhalla karnar tumhi
सुरेश धस हुकुमशाही करत आहे
Das hisabat bola amcha javche prakran tumi mitilet
Tu gap xatya
Ajit Pawar Dhananjay Munde yana Maharashtra Ministry madhun expel Kara toch upay ahe but HM ani CM Fadanvis yanchi Evdhi himmat nahi. Hon'ble PM Modiji ani HM Amit Shahaji yani Hastakshep karun ani sadar action ghayvi karan Samanya Janta vyakul ahe Santosh Deshmukh Family la ajunahi Nyay Milat nahi even after Anjali Damania Mauli, Suresh Dhas Saheb, Shivtare Saheb and Swataha Santosh Deshmukh Family ordun ordun sangat ahet, media madhe clear sangitla jat ahe tari Suddha CM ani HM Gappa ahet ya babtit kahihi action nahi, te kunala vachavaycha prayatna karit astil tar Janta he hou denar nahi
अगोदर धस ल मकोका लावा मग बगु
*फडणीस अजित पवार शिंदे तुम्हीं यांना वाचावा आणि आम्हीं काय करायचं ते करतों काय हे ह्या पिढीला पण समजलें पाहिजे मराठे काय हे ते किती दिवस इतिहास शिकवणार आता लाईव्ह दाखू जय शिवराय* 👍🚩🚩🚩
पस्तीस दिवस झालेत. ....तुमच्याने काही होत नसेल तर आरोपी मराठा समाजाच्या ताब्यात द्या . अन बंद करा ही नाटकं.
Dash tumi dushra valmik nirman kamun karta ka tumi amala badnam karta
अद्याप संतोष देशमुख यांना अजून न्याय मिळत नाही, हे महाराष्ट्राला मान्य नाही, एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असते तर आतापर्यंत न्याय मिळाला असला, लोक म्हणतातयत मुख्यमंत्री बदला, ते शक्य नसेल तर शरद पवार साहेबांनी पुढाकार घ्यावा आणि एकनाथ शिंदे साहेबांना आघाडीतून मुख्यमंत्री करावे, याशिवाय महाराष्ट्रात दुसरा पर्याय नाही, पवार साहेब महाराष्ट्र संकटात आहे, पुढे या, आणि शिंदे साहेब तुम्ही ही पवार साहेबांशी चर्चा करा, असे कसे गप्प बसून चालेल
मुंडे नौटंकी बंद कर राजीनामा दे
Dhas nautanki band kar😂😂
धनु ल आणि walyaa la mararun taka
Bar bar😂
Saglyacha mukhya sutradhar dhanya munde ahe