स्वादिष्ट मराठमोळा साखर भात | रसरशीत केशर भात | Sakharbhat | Sweet Saffron Rice

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 дек 2024

Комментарии • 33

  • @mangalasohani3565
    @mangalasohani3565 9 дней назад

    Sopi zatpat honari recipie 👌👌

  • @pushpajahagirdar3775
    @pushpajahagirdar3775 3 месяца назад

    खूपच सुरेख तयार झाला आहे साखरभात. मी दुप्पट पाणी. घालते.भात मऊ झाला पाहिजे.

  • @vasantikulkarni5846
    @vasantikulkarni5846 3 месяца назад +2

    भात शिजल्यावर हव्या त्या प्रमाणात साखर घालून वर झाकण ठेवून दणकून वाफ द्यायची. पहिली सर्व कृती सारखीच आहे. ह्याला बैठा भात म्हणतात. ज्यांना पाकाचे तंत्र जमत नाही त्यांच्या साठी ही सोपी पद्धत आहे. 😊

  • @anujagodse3530
    @anujagodse3530 2 месяца назад

    Mouth watering

  • @sunitamudde1627
    @sunitamudde1627 3 месяца назад +1

    Mast zale aahe

  • @garginijampurkar602
    @garginijampurkar602 3 месяца назад

    Khup chan ❤

  • @prabhakarpalaskar8617
    @prabhakarpalaskar8617 3 месяца назад

    👌🏻मस्त

  • @chhayamane8973
    @chhayamane8973 3 месяца назад

    खुपच छान 👌

  • @Geeteditz-s9p
    @Geeteditz-s9p 3 месяца назад

    Khup chan recipe

  • @AnuradhaRokade-dl8vb
    @AnuradhaRokade-dl8vb 3 месяца назад +1

    ताई खूप सुंदर केशर भात बनवला आहे. या रेसिपीसाठी बिर्याणी साठी जो वापरला आहे तांदूळ लांब तांदुळ घेतला तर चालते का.

  • @aparnabehare1851
    @aparnabehare1851 3 месяца назад +1

    खूपच छान, आम्ही बिना पाकाचा बनवतो

  • @indiracookingchannel39
    @indiracookingchannel39 3 месяца назад

    So yummy yummy yummy🎉

  • @karishmapatil5363
    @karishmapatil5363 3 месяца назад

    👌👌👌

  • @savitakarekar1520
    @savitakarekar1520 3 месяца назад

    खूप छान झाला आहे साखरभात. मी नक्की करीन. 👌👌👌

  • @vidyagadgil9438
    @vidyagadgil9438 3 месяца назад

    Khupach mast..mi Anant chturdasi chya divshi karnar ahe...❤

  • @mohinipuranik3858
    @mohinipuranik3858 3 месяца назад

    Nice

  • @MajhyaNavinRecipe9922
    @MajhyaNavinRecipe9922 3 месяца назад

    👌👍

  • @SapnaVadnere-d6i
    @SapnaVadnere-d6i 3 месяца назад

  • @sunitamudde1627
    @sunitamudde1627 3 месяца назад

    Mi pn banvte kadhi kadhi chan hoto mi pn prasad sathi ch banvt

  • @vaishalitambare8484
    @vaishalitambare8484 3 месяца назад

    ताई मी मिठाचे वळिव लाडू केले आहे रवा गव्हाचं पीठ आणि दाळीचं पीठ गरम तेल आणि बेकिंग सोडा घालून केले आहे पण कडू लागत आहे खुप मोठं पिठ केलं आहे तर मला सांगा ना कशामुळे कडू लागत असेल कमी तळून पाहिलं आणि जास्त लाल पण तळून पाहिलं आता काय करता येईल सांगा ना प्लीज ताई रिप्लाय द्या

  • @neelimasagare9977
    @neelimasagare9977 3 месяца назад

    मी साखरच्या पाण्यात ऑरेंज कलर घालते

  • @kalpanadeshpande6037
    @kalpanadeshpande6037 3 месяца назад

    भात कधी कधी कडक होतो.कशामूळे?

  • @mangalghatnekar8461
    @mangalghatnekar8461 3 месяца назад

    मी भात तुमचे प्रमाण वापरून केला , चविला छान झाला पण रबरा सारखा सारखा होतो गार झाल्यावर, त्या साठी काय करावे

    • @VaishalisRecipes
      @VaishalisRecipes  3 месяца назад

      ओलसर वाटला तरी जास्त वेळ परतू नका, थंड झाल्यावर तो मोकळा होतो...आणि झाल्यावर गॅस बंद करुन १० मिनीट झाकून ठेवा... म्हणजे नरम रहातो