वा मस्तच ठरलं तर मग गुढीपाडव्याच्या दिवशी गोडा चे जेवण होणारच मग केशरी भात सोपी लोप पावत चालली रेसिपी मी नक्की केशरी भात बनवणार धन्यवाद केशरी भात सोपी पद्धत वापरून माहिती दिल्या बद्दल
विष्णुजी एक विनंती आहे, तुम्ही हा अप्रतिम पदार्थ तुमच्या "विष्णुजी की रसोई " मधल्या मेनू मधे पण ठेवा, ज्या योगे विस्मृतीत गेलेला ह्या पदार्थाची चव लोकांना चाखायला मिळेल
Sir .koknat ha goda bhat ,navra, navri kade God jevnala kartat jhenva mulgi pasand padali ki God Jevan ast aata ghulab jamun kartat ha koknatla parmparik padhrth aahe
Khoop Chaan , sopya padhatine sangitlay. आमच्या आजीची एक टीप - भात झाल्यावर गॅस बंद करायच्या अगोदर त्यावर दोन चमचे साजूक तूप घालावे व एकदा परतून झाकून ठेवावे व लगेच गॅस बंद करावा. भाताला शाइनिंग येते.
जुन्या बायकांची पद्धत का वापरली नाही की गोड पदार्थ बुडाला ओढ बसू नये म्हणून शिजत आल्यावर जुना लोखंडी तवा ठेवून त्यात थोड पाणी घालून भाताच पातेल त्यात ठेवण टेन्शन फ्री भात होउ शकतो न लागता
खूप दिवसापासून या रेसिपीची वाट पाहात होते,अगदी अस्सल पारंपरिक पाककृती आहे. खूप खूप धन्यवाद
खूप सुंदर आणि आवडीची रेसिपी.. अप्रतिमच..आजचे गौरींसाठी नैवेद्याला करतेय.. मनापासून धन्यवाद 🙏🙏
अप्रतिम केशरी भात रेसिपी.खूपच सुंदर दिसतोय.आमच्याकडे उपनयन संस्काराच्या वेळेस मातृभोजनासाठी बनवतात.
Sir khoop chhan sugandh sutala asel bhatacha wah 😋
अतिशय सुरेख केशरी भात
Wow mastch 🤗👌👌👌👌👌👍🙏
Wa wa mastach 👌👌
Yummy recepie
Wow🤔🤔बढिया सर👌🏻👌🏻👍👍😊😊🙏🙏
खूप छान... अ...प्र...ति..म..
विष्णू सर लग्नाच्या पंगतीतला मठ्ठा कसा करायचा... plzzz share करा..
मठ्ठा म्हणजे जिव की प्राण..
Khup chan
Khup mast chan banvlay narli bhat
Tumchi padarth kasa banvaycha he sangnyachi padhat Khupch chan aste
खूपच छान आहे
Mouth watering recipe sir😊
Chaan Vlog Vishnuji
Kai tikhani sakhrecha paak karun ghalatat kutche prakare sopa
Nice recipe 👌👌
छान आहे रेसिपी.तोंडाला पाणी सुटले.धन्यवाद सर.👌👌👍😋❤️
वा मस्तच ठरलं तर मग गुढीपाडव्याच्या दिवशी
गोडा चे जेवण होणारच मग केशरी भात सोपी
लोप पावत चालली रेसिपी मी नक्की केशरी भात बनवणार
धन्यवाद केशरी भात सोपी पद्धत वापरून
माहिती दिल्या बद्दल
खुपचं छान माऊली
बरोबर आहे तुम्ही म्हणता लग्नात असायचाचकेशरी भात आणि श्रावण महीन्यात पण असायचा
Thank you for the video
Khupach chhan
👍testy
Vishnuji tumche pratyek padharta khup chan asatat.Apratim 👌
Dhanyawad
अप्रतिम
Mouth watering sir
I wii try yummy 😊
विष्णुजी एक विनंती आहे, तुम्ही हा अप्रतिम पदार्थ तुमच्या "विष्णुजी की रसोई " मधल्या मेनू मधे पण ठेवा, ज्या योगे विस्मृतीत गेलेला ह्या पदार्थाची चव लोकांना चाखायला मिळेल
Naki
Chan Rang aalay Bhatala aamni Sugandh yethe datvaltoy mast kadak unhat Sumadhur bhata che sevan 🙏🏼🙏🏼🙏🏼👍👍
Dhanyawad happy cooking
Nice recipe.
Wow. Soooooo Nice.👌👌🙏😋😋
Khup chan zala👌
Sir, sakheracha narali bhat recipe share kara
Sir your great😊
Sir .koknat ha goda bhat ,navra, navri kade God jevnala kartat jhenva mulgi pasand padali ki God Jevan ast aata ghulab jamun kartat ha koknatla parmparik padhrth aahe
Ho , dhanyawad
Thanks Sir for recipe
First View Like Comment!
Thank you so much for first comment
Konkanat lagnat madhe asto
Khoop Chaan , sopya padhatine sangitlay.
आमच्या आजीची एक टीप - भात झाल्यावर गॅस बंद करायच्या अगोदर त्यावर दोन चमचे साजूक तूप घालावे व एकदा परतून झाकून ठेवावे व लगेच गॅस बंद करावा.
भाताला शाइनिंग येते.
Wah khup Bhari tip ajinchi
मस्त टीप आहे
Receipe अगदी योग्य दाखविली ..thank u 😂
केव्हढी मोठी सूरी एव्हढासा पिस्ता. 🤣🤣पण 👌👍
Farach uttam
मी हा भात खूप वेळा करून पहिला पण मला तो जमतच नाही, तर मी त्या साठी काय करू. मला तो खूप आवडतो
नमस्कार मंडळी,मला माझ्या आईने शिकवला आहे पहात रहावे वाटतं विष्णू जी ज्योती पाटील नागपूर
तुम्ही एकदा खापरपोळ्या हा विस्मृतीत गेलेला पदार्थ दाखवा प्लिज.
Atta map kayle atta karin
Naki karun paha
👍👌
👌👌🙏🙏
आपल्या रसोई ला ठेवता येईल न रे
Sometimes after adding sugar ,rice becomes hard,why? How to avoid this?
मी साखरेचा गोळी बंद पाक करते नंतर शिजवलेला भात टाकते वरून तूप सोडायच म्हणजे भात खमंग होतो
❤
😌🙏🏻
👌👌😋🙏🏻🌹
नवीन खलबता वरवंट आणलंय ते कसे वापरायचं आणि नवीन aluminum तवा आणलाय ते कसा वापरायचं सांगा चपाती करतेवेळी चिटकत आहे plz टिप्स सांगा
गुळ टाकुन नाही का करता येणार?
Ho karu shakta
तुम्ही जी सुरी वापरता ती कुठे मिळते? त्याची धार कशी टिकते? स्टीलच्या सुय्रांची धार टिकत नाही त्यासाठी काय करावे?
Yawar ek video naki banwu
Thanks
जुन्या बायकांची पद्धत का वापरली नाही की गोड पदार्थ बुडाला ओढ बसू नये म्हणून शिजत आल्यावर जुना लोखंडी तवा ठेवून त्यात थोड पाणी घालून भाताच पातेल त्यात ठेवण टेन्शन फ्री भात होउ शकतो न लागता
कलर आरोग्यास चांगला नाही
विष्णु जी तुमची रेसिपी खूब चांगली आहे पण तुम्ही कलर नाही ठाकला असता तर खुप छान वाला असता