सर, तुम्ही किती समर्पक आणि निर्भिड बोलता. खरचं या बोलिमुळेच मी आपला खूप मोठा चाहता आहे. आज त्या लहान मुलीला खरोखर न्याय मिळाला याचा सार्थ अभिमान आहे.🙏🙏🙏
पण सर या प्रकरणात अजून कोण कोण अपराधी आहे त्यांच पण असाच एन्काँटर करायला पाहिजे सर्वांना अशीच शिक्षा झाली पाहिजे माझे अस मत आहे कोण कोण सहमत आहे लाइक करा
Aare pan to nirdosh hota 10 divas jhalele Kamala lagun Mulinvar rep 1 mahinyapasun hot hote mg aaropi kon nahi Gunhegar tr baher firtoy 😊 aabhi nirdosh mela tyachi tyacha jiv kon aanel part
खून झाला तर माणूस एकवेळ मरतो पण ज्या स्त्री ची इज्जत जाते ती आयुष्यभर हजारो वेळा मरते , तिला समाज वेगळ्या नजरेने पाहतो जगणं मुश्कील होऊन जाते म्हणून अशा नराधमांना जगण्याचा काहीच अधिकार नाही .....आमच्या धाडसी पोलिसांना सलाम ...निर्णय घेणाऱ्या महाराष्ट्र सरकार ला सलाम🙏🙏🙏
अशा नराधमाला अशीच शिक्षा मिळाली पाहिजे.आणि बरोबरच त्या शाळेच्या ट्रस्टीला पण शिक्षा व्हायला पाहिजे.माझ्याशी कोण कोण सहमत आहे.(जय शिवराय. जय महाराष्ट्र)🌹🙏👍👍
योग्य शिक्षा मीडाली यात वादच नाही पण हा जो कार्यक्रम झाला आणि त्या शाळेचा संचालक bjp होता जो आजून ही फरार आहे ,त्याने करवला की आजून जुने काही राज निघाले असते तिथले म्हणून ,आधी चौकशी पूर्ण करायला पाहिजे होती ,करण यामध्ये बडे मासे वाचून जातात ,आणि मोठा हाथ असल्याशिवाय असा कार्यक्रम होत नाही कधीच हे ही त्रिकाळवादी सत्य आहे ।मोठे मासे यांचा ही असाच कार्यक्रम झाला पाहिजे ते कधीच होणार नाही 😡😡😡
अशा नराधमाचे लिग आसारी,सल ई ,गरम करून भर पब्लीक मधे ,वेल्डिंग प्रमाणे गाळून टाकावे,,,,,,,असे कठोर निर्णय सरकार ने घेतल्याशिवाय आजची नारी सुरक्षित होणार नाही
एकमेव खरे बोलणारे शिक्षक ❤... हृदयाच्या तळापासून आपले आभार 🙏❤️ तुमच्या मुळे आम्हा सर्वांना प्रेरणा मिळते. कर नाही तर डर कशाला.. ह्या वाक्याप्रमाणे तुम्ही खूप कष्ट घेऊन सर्व काही खर मांडलत ह्यात तुमच सुद्धा खूप धाडस आहे . तुमचा आदर्श मी नेहमी माझ्यापुढे ठेवणार 🙏❤️
वाव सर तुमचे मनापासून अभिनंदन तुम्ही बोलता ते एकदम कणखर पणे बोलता. तुमच्या बोलण्याचा मी अभिनंदन करतो सर मी एक कीर्तन करायला असे बरेच घटना आणि समाजामध्ये सांगतो पण तू लोकांच्या त्या लक्षामध्ये येत नाही. मी बोलले सर तुमचे मनापासून अभिनंदन. तुमच्या पायाला मी दंडवत करतो सर. असा वक्त असला तर खरंच समाजाचा फायदा होईल तुमचे मनापासून आभार. 🙏🙏🙏
अक्षय सारख्या नराधमाचा अंत झाला याचा आनंद आहे सर. पण पोलिस गरीब बकासुराचा वध करणार आणि श्रीमंत बकासुर मोकाट फिरणार या बद्दल पण परखड बोललात तर बर होईल. हीच हिम्मत पोलिस श्रीमंत गुन्हेगारविरोधी दाखवतील का ?
धन्यवाद सर💐💐... या घटने बद्दल विडिओ बनविला तुम्ही... न सत्य बोलून दाखविले न कोणाला घाबरून जाता 💐💐... जय महाराष्ट्र पोलीस💐💐... जय हो शिंदे सरकार की 💐💐💐...
आदरणीय सर आपण ज्या पद्धतीने या किचकट विषयाची मांडणी केली आणि रोखठोक मत मांडले त्याबद्दल सर्वात आधी आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन. राहिला विषय पोलीस प्रशासन सरकार यांना पाठिंबा द्यायचा तर पोलिसांच्या कार्याला खरोखर सलाम करावाच लागेल,व त्यांना पाठबळ जर सरकार देत असेल सर या सरकारच पण अभिनंदन.
100% बरोबर आहे तुमचं बोलण सर , त्या मुलीच्या आई वडिलांना काय वाटले असेल त्या चिमुकल्या मुली सोबत असे कृत्य झाल तेंव्हा , त्या भिकारचोटा सोबत जे झाले ते 100% योग्य आहे
सर तुमच्या या कार्यायाला खरोखर सलाम 🫡🫡 आपल्या देशाला जागा होण्याची वेळ आलेली आहे... आणि यासाठी तुमच्या सारख्या व्यक्तीचे योगदान असेल तर लवकर च नवीन भारत पाहायला मिळेल.. विध्यार्त्यांचे हितचिंतक💯... ❤️....
तुम्ही पोलिसांच मनोधैर्य कमी करतात हे लक्षात घ्या. आपण सुखरूप घरात बसायच आणि भरलेल्या पोटाने ढेकर द्यायचा आणि पोलिसांवर टिका करायची. दुसर काय जमतय तुम्हाला? यात तुमची छकुली असती तर सत्कार केला असता काय त्या लिंगपिसाट माणसाचा?
सर मी तुमचा आदर करतो पण न्यायलात गुन्हा सिद्ध होणे पण गरजेचं आहे. जो पर्यंत गुन्हा सिद्ध होत नाय तो पर्यत तो आरोपी असतो नाणे ची दुसरी बाजू पण असू शकते. शेवटी बाबासाहेब एक वाक्य आहे शंभर गुन्हेगार सुटले तर चालतील पण कुठल्याही निरप्रधला शिक्षा होता कामा नये
अगदी योग्य. कायद्याची योग्य प्रक्रिया करून त्याला फाशी दीली असती तर खूप योग्य झाल असते..कारण ह्यात दुसरे पण आरोपी आहेत ते सुटतील आता..कायदा bypass नव्हता करायचा..
@@XYZ-k3i8q Fast track court मध्ये केस चालू होती...लवकर संपली असती...आता हा अक्षय शिंदे मारला हे योग्य च आहे.पण बाकी लोक पण ह्यात आरोपी हेत..जे मोठे लोक आहेत. ते सुटले..आणि ऐक नवीन पायंडा पाडला .पुढे.सरकार कोणते असो..त्यांच्या डोक्याच्या वर कोणी गेलं तर फेक encounter हे खूप भयानक आहे. ह्याचे समर्थन नाही होऊ शकत ही न्यायाची हत्या आहे.
आपण मागणी अशी करायला पाहिजे त्या शाळा मालकाला अटक करून चौकशी झाली पाहिजे. पण मारला ते चांगलं झालं एक दोन केलेन जरा थोडातरी लोकांना फरक पडेल sir... राजकारण करण्याची बहीण किंवा मुलगी पाहिजे होती त्या पीडित च्या जागेवर.
अरे... छोटा मासा, मोठा मासा....या अक्षय ने तुझ्या आई बहीण बायको किंवा मुलीला काही केले नाही म्हणून हे मनात येते तुझ्या....त्या छोटी ला काय त्रास झाला असेल
महाराष्ट्र पोलिसांचे अभिनंदन आणि तुमच्या बोलणे एक नंबर भाऊ 100℅ खरे बोलतात ❤
❤
Zee d@@BalajiKakde-zy5xp
महाराष्ट्र पोलीस चे हार्दिक अभिनंदन ❤❤🎉
सलाम.महायुतीचे.शिंदे.फडणवीस.साहेबाना
Oo@@SurprisedBlueMackerel-ei6vz
सर, तुम्ही किती समर्पक आणि निर्भिड बोलता. खरचं या बोलिमुळेच मी आपला खूप मोठा चाहता आहे. आज त्या लहान मुलीला खरोखर न्याय मिळाला याचा सार्थ अभिमान आहे.🙏🙏🙏
Very good speech
खूप भारी बोलात सर 🙏🙏🙏सलाम तुम्हाला 🙏🙏🙏🙏
शाब्बास . छान बोललात. निःपक्ष विचार. अन्याय्य वर छान बोललात.
बाळाला न्याय मिळाला. 🙏🙏🙏🙏
मी पण 100 टक्के सहमत आहे पण मोठे मासे गळाला लागणार नाही आता आणि पोलिसांची pistol हिसकवणे सहज शक्य नाही
प्रत्येक नराधमाला अशी शिक्षा झालीच पाहिजे.
महाराष्ट्र पोलिस साहेब धन्यवाद ❤
Are pn to nirdosh asel tr mg
सर आपले पण अभिनंदन आपल्यासारख्या रोखठोक आणि खरे बोलणाऱ्या माणसांची देशाला सक्त गरज आहे
एन्काऊंटर केल्या प्रकरणी महाराष्ट्र पोलिसांचे हार्दिक अभिनंदन
Yogya kele
इन्काउंटर ठीक आहे पण त्या शालेय कर्मचाऱ्यांचे काय ज्यानी केस दाबन्याचा प्रयत्न केला होता.
Shriram bhujade malegaon namaste
स्पष्ट आणि कणखर विचार बिन्धास्त मांडले सर ❤
महाराष्ट्र पोलीस तुमचं मनापासून अभिनंदन
महाराष्ट्र पोलिसांना सॅल्यूट 🙏🚨 असल्या प्रत्येक नालायका असाच एन्काऊंटर केला पाहिजे 🚨🚨
एन्काऊंटर झाले... तुमच्या मताशी सहमत आहे....पण या मागचे खरे आरोपी सुटले त्याच वाईट वाटले.... संस्था चालकांची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे....
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजि शिंदे साहेब तसेच महाराष्ट्र पोलीस प्रशासन यांना भाऊचा पंद्दतिशिर पणे कार्यक्रम लावल्याबद्दल खुप खुप धन्यवाद
खारे, आहे, खूप छान
सर कणखर विचार व्यक्त केल्याबद्दल तुमचे आभार मानतो.आज खरंच त्या चिमुकलीला न्याय मिळाला.सलाम सर्व पोलिस बांधवांना.
सर स्पष्ट, कणखर, परखड विचार मांडणी केली,खुप खुप धन्यवाद
एन्काऊंटर केला त्याबद्दल महाराष्ट्र पोलीसांचे अभिनंदन..
आणि जाणुन बुजून एन्काऊंटर केला असेल तर पोलीसांच डबल अभिनंदन...🔥🔥💪💪
मुख्य आरोपी फरार😂😂😂
@@vinodgaikwad5247kon ahe ?
@@vinodgaikwad5247tuzya budala 🔥🔥🔥🔥lagle vatte😂😂😂
कोण? @@vinodgaikwad5247
@@vijaybhai21340 अजून चौकशी केली असती तर अजून आरोपी नक्की सापडले असते आणि त्यो मेला ते बर झाल
एकदम कडक विठ्ठला. धन्यवाद विठ्ठला. असा युट्यूब र पाहीजे. पून्हा धन्यवाद.
अशे ठोस विचार मांडण्याची गरज आहे जे सर तुम्ही करता. मनापासून सलाम तुमच्या मतांना ❤
अगदी मनातील गोष्ट या व्हिडिओच्या माध्यमातून मांडली आपले खूप खूप धन्यवाद 🙏
अतिशय चांगले केले महाराष्ट्र पोलिसांचे आभार
Ha police na Shaurya chakra award dila pahije.....Court madhun fasi deli Asti tr....Ajun bakiche gunegar pn bhetle aste....
चिमुकलीला न्याय मिळाला महाराष्ट्र पोलीस कमिटीचे खुप खुप आभार तुम्हाला मनापासून सलाम प्रत्येक नराधमाला अशीच शिक्षा मिळाली पाहिजे
Nahi bhetla
दोन पोरीचा बाप आहे भाऊ बातमी ऐकून खूप आनंद झाला कोणी राक्षसी प्रवृती मनत असेल तर खुशाल म्हणु दया पण आशा नीच लोकांना हीच शिक्षा योग्य आहे
धन्यवाद साहेब खरे आहे तुमचे 5:13
पण सर या प्रकरणात अजून कोण कोण अपराधी आहे त्यांच पण असाच एन्काँटर करायला पाहिजे सर्वांना अशीच शिक्षा झाली पाहिजे माझे अस मत आहे कोण कोण सहमत आहे लाइक करा
Aare kon madat Karel 3 varshyaachya mulivar duskarm karnyasathi..
कोण कोण आहे म्हणजे.... जो आहे त्याला शिक्षा भेटली....
ठोकला ते योग्यच केलं त्या चिमुरडीला न्याय मिळाला आता ह्या प्रकरणात शंका घेणे म्हणजे गुन्हेगारांचे मनोबल वाढवणे ठरेल ...
आपटे ,कोतवाल@@nileshwadekar7789
शाळेची ट्रस्टी आपटे का लपून आहे. तो पुढे का येत नाही. त्याला भीती कशाची मग पोलिस त्याचा शोध का घेऊ येत नाही. हा पणं विचार करण्याचा विषय आहे.
सर तुम्ही व्यवस्थित बोलताय तुमच्या बोलण्याला माझा सलाम आहे
आगदी बरोबर यापुढे कुणी असे पाहुल उचलणार नाही .❤
अभिनंदन अभिनंदन महाराष्ट्र पोलीस ❤❤खरी ताकद दाखवून दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
महाराष्ट्र पोलीस यांचे हार्दिक अभिनंदन 🙏
एकच नंबर
पोलिस प्रशासन आणि
मुख्यमंत्री साहेब यांना मानाचा मुजरा
जय हिंद 🙏🏻जय महाराष्ट्र 🙏🏻
कांगणे सरा चे मनापासून आभार
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
दिशा सुशांत चे काय, पेंग्विन फिरतो आहे बोंबलत, जनतेने तिकडेही लक्ष ठेवण्याची गरज आहे. श्री स्वामी समर्थ
बाकी 12 पंचायती करण्यापेक्षा त्याला शिक्षा झाली हीच योग्य
बरोबर
Aare pan to nirdosh hota 10 divas jhalele Kamala lagun
Mulinvar rep 1 mahinyapasun hot hote mg aaropi kon nahi
Gunhegar tr baher firtoy 😊 aabhi nirdosh mela tyachi tyacha jiv kon aanel part
एकदम खरे 100/टक्के शिक्षण घेणे देणे पण विचाराने शिकणे तुमच्यासारख्ये धन्यवाद सर
खून झाला तर माणूस एकवेळ मरतो पण ज्या स्त्री ची इज्जत जाते ती आयुष्यभर हजारो वेळा मरते , तिला समाज वेगळ्या नजरेने पाहतो जगणं मुश्कील होऊन जाते म्हणून अशा नराधमांना जगण्याचा काहीच अधिकार नाही .....आमच्या धाडसी पोलिसांना सलाम ...निर्णय घेणाऱ्या महाराष्ट्र सरकार ला सलाम🙏🙏🙏
👌👌
सलाम ms police
महाराष्ट्र पोलिसांना 100 तोफेची सलामी
अशा नराधमाला अशीच शिक्षा मिळाली पाहिजे.आणि बरोबरच त्या शाळेच्या ट्रस्टीला पण शिक्षा व्हायला पाहिजे.माझ्याशी कोण कोण सहमत आहे.(जय शिवराय. जय महाराष्ट्र)🌹🙏👍👍
अभिनंदन भाऊ, आम्ही फक्त जरागे पाटील आम्ही वैजापूर, छान, लेखन
योग्य शिक्षा मीडाली यात वादच नाही पण हा जो कार्यक्रम झाला आणि त्या शाळेचा संचालक bjp होता जो आजून ही फरार आहे ,त्याने करवला की आजून जुने काही राज निघाले असते तिथले म्हणून ,आधी चौकशी पूर्ण करायला पाहिजे होती ,करण यामध्ये बडे मासे वाचून जातात ,आणि मोठा हाथ असल्याशिवाय असा कार्यक्रम होत नाही कधीच हे ही त्रिकाळवादी सत्य आहे ।मोठे मासे यांचा ही असाच कार्यक्रम झाला पाहिजे ते कधीच होणार नाही 😡😡😡
@@RavindraGavhale-j4t 😂😂😂
अशा नराधमाचे लिग आसारी,सल ई ,गरम करून भर पब्लीक मधे ,वेल्डिंग प्रमाणे गाळून टाकावे,,,,,,,असे कठोर निर्णय सरकार ने घेतल्याशिवाय आजची नारी सुरक्षित होणार नाही
❤
खरो कर भाउ तुम्हाला धन्यवाद 🙏🙏
एकमेव खरे बोलणारे शिक्षक ❤... हृदयाच्या तळापासून आपले आभार 🙏❤️ तुमच्या मुळे आम्हा सर्वांना प्रेरणा मिळते. कर नाही तर डर कशाला.. ह्या वाक्याप्रमाणे तुम्ही खूप कष्ट घेऊन सर्व काही खर मांडलत ह्यात तुमच सुद्धा खूप धाडस आहे . तुमचा आदर्श मी नेहमी माझ्यापुढे ठेवणार 🙏❤️
वाव सर तुमचे मनापासून अभिनंदन तुम्ही बोलता ते एकदम कणखर पणे बोलता. तुमच्या बोलण्याचा मी अभिनंदन करतो सर मी एक कीर्तन करायला असे बरेच घटना आणि समाजामध्ये सांगतो पण तू लोकांच्या त्या लक्षामध्ये येत नाही. मी बोलले सर तुमचे मनापासून अभिनंदन. तुमच्या पायाला मी दंडवत करतो सर. असा वक्त असला तर खरंच समाजाचा फायदा होईल तुमचे मनापासून आभार. 🙏🙏🙏
रोख ठोक आदरणीय कांगणे sir सलाम निःपक्षपाती बोलता त्याचा अभिमान तुमच्या शब्दाचा सुद्धा अभिमान
कांगणे सर खूप आनंद होतो... शिवरायाच्या महाराष्ट्रत तुमच्या सारख्या व्यक्तीचा खूप गरज... राम राम सर ❤
महाराष्ट्र पोलिसांच अभिनंदन एकच नंबर काम केले💐💐💐👏👏👏👏👏
यालाच म्हणतात न्याय महाराष्ट्र पोलीसांच्या या कामगिरीबद्दल खुप खुप अभिनंदन
महाराष्ट्र पोलिसांचे अभिनंदनआणि जाणून बुजून एन्काऊंटर केला असेल तर आपले डबल अभिनंदन
सरकून खरंच खूप माहिती चांगले दिल्याबद्दल तुमचे धन्यवाद आणि पोलीस पोलिसांना सुद्धा आमच्याकडून धन्यवाद
चिमुकलीला न्याय भेटला 🎉🎉 Salute MH police ❤
Je jhal changalch jhal mi samrtan karato pn bakichya vr pn kasun chaukshi kara...khnje shalecha shikshak jo palun gela aahe
@@madhavboinwad8848मुद्द्याच बोला भाऊ
अक्षय सारख्या नराधमाचा अंत झाला याचा आनंद आहे सर. पण पोलिस गरीब बकासुराचा वध करणार आणि श्रीमंत बकासुर मोकाट फिरणार या बद्दल पण परखड बोललात तर बर होईल. हीच हिम्मत पोलिस श्रीमंत गुन्हेगारविरोधी दाखवतील का ?
अगदी बरोबर बोललेत आपण
रंग दे बसंती बघून कामाला लाग 😂
Correct 💯
1 no q
Barobar
महाराष्ट्र पोलीसांना सलाम, अशा गुन्हेगारांना हिच शिक्षा योग्य आहे. तरच कायदाची भिती गुन्हेगारांना वाटेल!
सलाम
खूप पारखड शब्द... खूप चांगला निर्णय झाला.. असच ह्या पुढे पण व्हावा 🙏🏻
धन्यवाद सर💐💐... या घटने बद्दल विडिओ बनविला तुम्ही... न सत्य बोलून दाखविले न कोणाला घाबरून जाता 💐💐... जय महाराष्ट्र पोलीस💐💐... जय हो शिंदे सरकार की 💐💐💐...
अगदी बरोबर बोलात सर पोलीस साहेबांचा अभिनंदन ज्यांनी एन्काऊंटर केल मनापासून त्या पोलीस साहेबाना सलाम. 🙏🙏
पोलिसांचे खूप खूप आभार व अभिनंदन
छोट्या मानाने आई कशाला घालावी मोठ्या माशांच्या मध्ये मेला बरं झालं नाही तर दुसरीकडे गुन्हा करायला तयार
पोलीसानच मनःपुर्वक अभिनंदन 👏
हो खर बोलले तुम्ही असच ज्यानी कोलकत्ता मध्ये डाॅ.
ताई वर अत्याचार केला त्यांना पण अशीच शिक्षा दिली पाहिजे
खरा न्याय मिळवून दिला पोलीस साहेबांचे हार्दिक अभिनंदन
खरच भाऊ तुम्ही खूप छान विस्लेशन केले पोलीस विभागाचे अभिनंदन
सर नमस्कार! आपले विश्लेषण अगदी स्वच्छ आणि परखड आहे, जर विरोधकांच्या कानापर्यंत जर हा आपला विचार गेला तर त्यांचे विकृत चाळे करणे नक्कीच थांबेल..
पोलीस प्रशासनाचे आभार 💐💐
चमकीला न्याय मिळाल्याबद्दल पोलिसाचे धन्यवाद❤❤❤❤
आश्या लोकांसोबत आसाच झालं पाहिजे म्हणजे पुन्हा कोणी आस करण्याचा विचार पण करू नये.....🫡🔥
रोख ठोक भूमिका घेतली dhanywad सर
महाराष्ट्र पोलिसांचे हार्दिक अभिनंदन💐💐🙏👍
महाराष्ट्र पोलीस अभिनंदन 👍👍 चुकिला माफी नाही
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ जि साहेब तसेच महाराष्ट्राचे पोलीस प्रशासन खूप खूप धन्यवाद
आदरणीय सर आपण ज्या पद्धतीने या किचकट विषयाची मांडणी केली आणि रोखठोक मत मांडले त्याबद्दल सर्वात आधी आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन. राहिला विषय पोलीस प्रशासन सरकार यांना पाठिंबा द्यायचा तर पोलिसांच्या कार्याला खरोखर सलाम करावाच लागेल,व त्यांना पाठबळ जर सरकार देत असेल सर या सरकारच पण अभिनंदन.
सर तुमचे स्टेटमेंट खुप रोखठोक असते असे स्टेटमेंट द्यायला पन हिंमत लागते आणि ती तुमच्या कडे आहे.तुम्ही विरोधकांना तोंडावर पाडले धण्यवाद सर
एन्काऊंटर केल्या प्रकरणी महाराष्ट्र पोलिसांचे खूप खूप अभिनंदन🎉🎉
Court tharval na ka police
@@ravindralandge9269tujhi bhin asti tr
@@ravindralandge9269 20 साल लगेगे..
एन्काऊंटर केला अगदी बरोबर निर्णय
सर खूपचं चांगली बातमी आहे ❤❤ तूमचे धन्यवाद तीला न्याय मिळाला आहे.
इनकाऊंटर केल्या बदल महाराष्ट्र police 🚨 सर्व कमिटी यांचे नेवासा तालुक्याच्या वतीने हार्दिक अभिनंदन
🎉❤
हे पण खर आहे
धन्यवाद सर मुलीला न्याय मिळला महाराष्ट्र पोलीस चं अभिनंदन 🎉
धन्यवाद महाराष्ट्र पोलीस
एक नंबरच मन व्यक्त केलं त मी त्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन सर तुमचा
भाऊ सत्यावान आहात... बरोबर आहे ....अशीच शिक्षा झाली पाहिजे ...छान झाले ...यापुढे लोक करताना विचार करतील ....भाऊ सलाम मानाचा तुरा ....
सन्माननीय महाराष्ट्र पोलीसांचा आभार,
आणि विरोधकांच्या तोंडाची बुच बंद होणार.
त्य्या लहान चीमुक्लिला न्याय भेटला .the great maharastra police
100% बरोबर आहे तुमचं बोलण सर , त्या मुलीच्या आई वडिलांना काय वाटले असेल त्या चिमुकल्या मुली सोबत असे कृत्य झाल तेंव्हा , त्या भिकारचोटा सोबत जे झाले ते 100% योग्य आहे
मुख्यमंत्री आणि पोलिस प्रशासनाचे हार्दिक अभिनंदन
सकारात्मकता निर्माण करणारी ही खरी पत्रकारिता.... खरे लोकशाहीचे आधारस्तंभ!!!!!!सलाम तुमच्या सडेतोड पणाला!!!!!🙏🌹
Agdi barobar aahe sir tumch 🙏🏻
महाराष्ट्र पोलीस यांचे मनापासून अभिनंदन 😊😊❤
सर तुमच्या या कार्यायाला खरोखर सलाम 🫡🫡
आपल्या देशाला जागा होण्याची वेळ आलेली आहे... आणि यासाठी तुमच्या सारख्या व्यक्तीचे
योगदान असेल तर लवकर च नवीन भारत पाहायला मिळेल..
विध्यार्त्यांचे हितचिंतक💯...
❤️....
महाराष्ट्र पोलिसांच्या कामगिरी बद्दल हार्दिक अभिनंदन
अगदी बरोबर आहे साहेब
मुलांना लोकांना प्रशासन शिकवता सर तुम्ही, पण कीव येते तुमची आणि तुमच्या अगाध ज्ञानाची....वा.....
बरोबर
बरोबर मग न्यायालयाची गरज उरणार नाही
स्वयं घोषीत Philosopher आहेत 😂
जरा हा प्रकार तुमच्या बाबतीत घडली असता तर तुमची प्रतिक्रिया काय असती ? ज्याच जळत त्या कळत बाकीच्यांना कायदा, नियम कलम आठवत रहातात
महाराष्ट्र पोलिसांचा विजय असो सर्व नागरिक पोलिसांसोबत आहे ❤️🇮🇳
जबरदस्त भाऊ एक नंबर, हे जे काही नेते लोक आपापल्या खुर्ची साठी किंवा पदा साठी राजकारण खेळतात त्यांना या गोष्टी केंव्हा कळणार.😊
सर इथ पोलिसांनी बरोबर केलं पण असा फायदा पोलीस मोठ्या गुन्हेगारा चे सबुत मिटवा साठी पण करू शकतात
Right bhai
संस्था चालक आणि मुख्यद्यपक सुटतील
तुम्ही पोलिसांच मनोधैर्य कमी करतात हे लक्षात घ्या. आपण सुखरूप घरात बसायच आणि भरलेल्या पोटाने ढेकर द्यायचा आणि पोलिसांवर टिका करायची. दुसर काय जमतय तुम्हाला? यात तुमची छकुली असती तर सत्कार केला असता काय त्या लिंगपिसाट माणसाचा?
महाराष्ट्र पोलीसांचे अगदी मनापासून धन्यवाद
चांगल केलं पोलिसांनी...🎉🎉🎉🎉🎉
सर सॅल्यूट तुमच्या निर्भीड व्यक्तिमत्त्वाला तुमच्या सारख्या लोकांची खूप गरज आहे आजच्या काळात
जय हिन्द महाराष्ट्र पोलीसा चे अभिनंदन
सर तुम्हीं खरच बरोबर बोलत आहे
सर मी तुमचा आदर करतो पण न्यायलात गुन्हा सिद्ध होणे पण गरजेचं आहे.
जो पर्यंत गुन्हा सिद्ध होत नाय तो पर्यत तो आरोपी असतो
नाणे ची दुसरी बाजू पण असू शकते.
शेवटी बाबासाहेब एक वाक्य आहे
शंभर गुन्हेगार सुटले तर चालतील पण कुठल्याही निरप्रधला शिक्षा होता कामा नये
सर् त्याने गुन्हा कबूल केला होता
अगदी योग्य. कायद्याची योग्य प्रक्रिया करून त्याला फाशी दीली असती तर खूप योग्य झाल असते..कारण ह्यात दुसरे पण आरोपी आहेत ते सुटतील आता..कायदा bypass नव्हता करायचा..
@@er.anantshindepatil5374Fashi kadi bhetat nahi 20 ,25 varsh khtla chalto
@@XYZ-k3i8q
Fast track court मध्ये केस चालू होती...लवकर संपली असती...आता हा अक्षय शिंदे मारला हे योग्य च आहे.पण बाकी लोक पण ह्यात आरोपी हेत..जे मोठे लोक आहेत. ते सुटले..आणि ऐक नवीन पायंडा पाडला .पुढे.सरकार कोणते असो..त्यांच्या डोक्याच्या वर कोणी गेलं तर फेक encounter हे खूप भयानक आहे. ह्याचे समर्थन नाही होऊ शकत ही न्यायाची हत्या आहे.
बरोबर आहे.
मोठया माश्यांना वाचवण्याची छोट्या माश्याचा बळी तर दिला नसेल?
बाकी पोलिसांना सलाम 🫡
True'
आपण मागणी अशी करायला पाहिजे त्या शाळा मालकाला अटक करून चौकशी झाली पाहिजे. पण मारला ते चांगलं झालं एक दोन केलेन जरा थोडातरी लोकांना फरक पडेल sir... राजकारण करण्याची बहीण किंवा मुलगी पाहिजे होती त्या पीडित च्या जागेवर.
अरे... छोटा मासा, मोठा मासा....या अक्षय ने तुझ्या आई बहीण बायको किंवा मुलीला काही केले नाही म्हणून हे मनात येते तुझ्या....त्या छोटी ला काय त्रास झाला असेल
@@indiancitizen8297 खरं तेच बोललो आहे मी
आपले म्हणणे एकदम बरोबर आहे सर!
अश्या प्रत्येक नराधमांना हिच शिक्षा झाली पाहिजे
सर्व महाराष्ट्र पोलीस बांधवाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि स्वागत जे केलं ते चांगलं याचं राजकारण करु नयेत 🎉🎉🎉🎉🎉
महाराष्ट्र पोलीस यांचे हार्दिक अभिनंदन....
१नंबर सर 👌 salute पोलीस यंत्रणा 🙏🙏❤❤
महाराष्ट्र सरकार व महाराष्ट्र पोलिसांचा आम्हाला अभिमान आहे जय महाराष्ट्र.
आदर्श शाळेत असलि घानेरडी कृत्ये योग्य नव्हेच करेक्ट कार्यक्रमच केलेला आहे. समर्थन आहेच सर तुम्ही खूपचं छान विश्लेषण करून सांगितले आहे आज .salute 🫡
अगदी बरोबर, हे खूप दिवसा पुर्वी व्हायला पाहिजे होते. सॅल्युट त्या पोलिसांना. शत शत नमन🙏💐💐
पोलीसांनी चांगले कामच केले.🙏 छान मुद्दा मांडले आपण, धन्यवाद.
अभिनंदन सर तुम्ही जे बोलता येते 100% खर आहे अशा अशा लोकांचा एन्काऊंटर होणं फार महत्त्वाचं आहे
महाराष्ट्र पोलीस यांना सलाम
खरं आहे दादा ह्यांच्या सारखे दलिंदर आहे म्हणून हे सगळं घडतेय, बरोबर बोलताय