अक्षय शिंदे ,भाग 2 तुमच्या प्रतिक्रिया आणि आपलं उत्तर ते तुमचा नातेवाईक असेल

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 ноя 2024

Комментарии • 1,5 тыс.

  • @RiteshSonone-n6t
    @RiteshSonone-n6t 2 месяца назад +657

    रोखठोक भूमिका तुमची कांगणे सर मी सुद्धा 100% समर्थन करतो तुमच खूप छान आहे तुमचं स्टेटमेंट आवडलं मला 👍👍👍👌👌👌🙏🙏🙏🙏

    • @gopalkokani3870
      @gopalkokani3870 2 месяца назад +8

      ❤❤❤❤❤🎉🎉

    • @shreerambansode4609
      @shreerambansode4609 2 месяца назад +9

      बरोबर आहे कांगणे सर,

    • @tushar9261
      @tushar9261 2 месяца назад +8

      @@RiteshSonone-n6t 3 आरोपी फरार यांना अजून त्यांना पकडता नाही आले आणि त्या आधीच त्या मुख्य आरोपीचा एन्काऊंटर केला आता ते लोकं वाचले आणि हे कांगणे या एन्काऊंटर चे समर्थन करतात😑😑😑

    • @rajendramadane7374
      @rajendramadane7374 2 месяца назад +2

      💯कांगणे सर तुमच स्टेटमेंट बरोबर आहे

    • @Boss-pk6dh
      @Boss-pk6dh 2 месяца назад +1

      💯

  • @pravinchandramasram4551
    @pravinchandramasram4551 Месяц назад +8

    आदरणीय कांगणे सर, आपणांस विनम्र अभिवादन! खरोखरच, आपला रोखठोक आणि स्पष्टवक्तेपणा अतिशय आदरयुक्त आहे, यात एक शंकाच नाही. आपण फार मोठे, अनुभवी व बौद्धिक क्षमतेचे विद्वान शिक्षक आहात. आपला या क्षेत्रातील दांडगा अनुभव आणि आपली शिकविण्याची कला पण फारच उत्कृष्ट आहे. एकूणच, आपण लोप पावत चाललेल्या आदर्श शिक्षण प्रणालीचे अपवादात्मक व्यक्तित्व आहात. आपल्या या यु ट्यूब च्या माध्यमातून अनेक चांगले व संस्कारी विद्यार्थी घडतात, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. सर, सध्याच्या तरुणाईकडून वारंवार घडत असलेल्या अनेक अनैतिक घटनांकडे पाहत असतांना, तुमच्यासारख्या प्रामाणिक,परिश्रमी व समर्पित शिक्षकांचे सुद्धा प्रयत्न अपुरे पडतात काय आणि यावर उपाय काय, ते सुध्दा तुमच्या पुढील व्हिडिओ मध्ये अंतर्भुत करावे अशी आपणांस विनंती करतो. तसेच, तुम्ही असले रोखठोक सादरीकरण करत असतांना, तुम्हाला होत असणाऱ्या सर्व नकारात्मक मानसिकतेच्या मुर्दाडांना उत्तर देण्याचे टाळले पाहिजे असे मला वाटते. कारण यात काहीच आऊटपुट किंवा निष्पन्न होत नाही. उलट, यात तुमचाच अमूल्य वेळ, ऊर्जा आणि पैसा खर्ची होत असावा, जो चांगल्या विद्यार्थ्यांसाठी राखून ठेवावा असे मला वाटते. असो, हे 'शिंदे प्रकरण' सध्याच्या निवडणुकीच्या आखाड्यात या राजकारण्यांना एक नुरा कुस्ती सारखा मुद्दा मिळालेला आहे, जो सर्वसामान्यांना भ्रमित करणारा व न परवडणारा विषय आहे, हे तुम्हां आम्हां सर्वांना फार चांगल्या प्रकारे माहिती आहे. तेव्हा कृपया आपण या मुद्यावर सकारात्मक भावनेने बघता, या सर्व नकारात्मक विचारांना बाजूला सारून, एक नवीन आदर्श घडवावा, एवढीच अपेक्षा व भावनिक विनंती करतो. चूकभूल क्षमस्व सर! आपणांस पुनश्च मनापासून आभार अभिनंदन आणि शुभेच्छा ! धन्यवाद! जय शिवराय - जय संविधान !!!

  • @silentmind9099
    @silentmind9099 2 месяца назад +270

    Salute sir, भूमिका ही अशीच रोखठोख पाहिजे तरच जनता सुरक्षित राहील

  • @nileshdeshmukh2283
    @nileshdeshmukh2283 Месяц назад +1

    Salute sir, जबरदस्त भूमिका मांडली sir

  • @sanjaywagatkar9933
    @sanjaywagatkar9933 2 месяца назад +160

    तुमच्या कार्याला कोटी कोटी सलाम सर.
    काही असतात बालबुध्दी ते विरोध च करणार.

  • @mauli_214
    @mauli_214 2 месяца назад +119

    आणि ह्या काळाला आपण कांगणे मास्टर च्या विचारांवर् चालणारा आहे १००%
    कट्टर समर्थक कांगणे गुरुजी.चा ❤

  • @avinashpawar6066
    @avinashpawar6066 2 месяца назад +30

    सर तुमच्या रोखठोक भुमिकेमुळे तर महाराष्ट्रातील तरुण तुमच्या बाजुने खंबिरपणे उभा आहे. जय हिंद जय महाराष्ट्र.

  • @rajendracreation1435
    @rajendracreation1435 Месяц назад +1

    तुमच्या सारख्या माणसांची गरज आहे या देशाला सलाम तुमच्या कार्याला..👍

  • @tukarammisal610
    @tukarammisal610 2 месяца назад +14

    100% बरोबर कांगणे सर .
    जय महाराष्ट्र.
    आम्हाला असाच महाराष्ट्र हवाय.
    आता इथून पुढे असे नराधम हजार वेळेस विचार करतील.

  • @tanajinagtilak7372
    @tanajinagtilak7372 2 месяца назад +28

    सर आपल्या विचाराला सलाम आज आपल्यासारख्या विचारातून समाजात परिवर्तनाची होणे गरजेचे आहे आणि ते आपल्या विचारतून नक्की होणार

    • @वंदनाचांदने
      @वंदनाचांदने Месяц назад

      सर उलट छान झालं एन्काऊंटर झाला तर काही दुःख नाहीये तुम्ही बोलताय ते खरंच आहे

  • @mukeshsurwademh19
    @mukeshsurwademh19 Месяц назад +3

    सर तुमचा स्वभाव फारच आवडतो मला कारण तुमचे विचार संविधानाला मानतात आताच तुमचा व्हिडिओ पहात आहे सलाम सर तुमच्या वीचारांना जय संविधान

  • @MarutiMadane-f4i
    @MarutiMadane-f4i Месяц назад

    कांगणे सर,, अप्रतिम विश्लेषण आणि बेस्ट विषय घेऊन कायदेशीर पुराव्या सहित दिलेलं लेक्चर खुप खुप आवडले,, पुर्ण सत्य आणि वास्तव सांगितलं आहे,,, जय हिंद,, जय बाबासाहेब,, जय महाराष्ट्र 🌹🙏🙏👍👌👌

  • @Kishorvaindane
    @Kishorvaindane 2 месяца назад +62

    कांगणे सर आम्हाला तुमचं बोलण ऐकून अंगावर काटे आले आणी खरंच खूप ग्रेट आहेत सर

  • @omprakashladda803
    @omprakashladda803 2 месяца назад

    सर खरच आपण विद्वान आहेत व आपल्या बोलण्याने खरच एक सत्य सांगणारा आहे ,याच समाधान वाटले.एक मानाचा त्रिवार वंदन

  • @Art-p29
    @Art-p29 2 месяца назад +20

    या प्रकरणात पोलिसांचे खूप खूप अभिनंदन🎉🎉 आणि सर तुमचं रोखठोक बोलणंच आम्हाला प्रेरित करतो सर तुमचे विचार थोरच होते आणि थोरच राहणार यात काही वादच नाही . तुमचं स्टेटमेंट आवडलं💯🙏🙏👌👍👌

  • @SrirangDevkathe
    @SrirangDevkathe 2 месяца назад

    तुम्ही अगदी बरोबर, खरोकर ,रोखठोक आपली भूमिका मांडली आहे
    तुम्हाला नमन
    मी तेलंगाना येतून श्रीरंग देवकते तुमच मना पासून हार्दिक अभिंदन

  • @dhanajayshinde3290
    @dhanajayshinde3290 2 месяца назад +16

    सर नका लक्ष देऊ या लोकांकडे.....इथून पुढे या महाराष्ट्रात एनकाउंटर अशीच पुढे चालु रहायला हवीत.ज्या दिवशी एखाद्या आरोपीचा सहभाग दिसेल त्याच दिवशी त्याचा एनकाउंटर व्हायला हवा.जर अशा गोष्टीचं समर्थन कोन करत असेल तर त्यांचा पण एनकाउंटर झाला तर आम्हाला अधिक आनंद होईल.नक्की च आम्ही तुमच्या विचाराशी 100% सहमत आहे.

  • @madhavgiri6889
    @madhavgiri6889 Месяц назад

    Barobar ahe sir tumcha manna. Abhyasu vicharvant sir jay sanvidhan 👌👍🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @Padolpatil
    @Padolpatil 2 месяца назад +14

    100% खर बोलतात तुम्ही बाकी कोणी काहीही बोलू आम्ही तुमच्या पाठीशी आहोत सर

  • @sangitadeshmukh3274
    @sangitadeshmukh3274 Месяц назад

    ग्रेट आहात आपण सर असे मार्गदर्शन करणारे आणि रोखठोक बोलणारे माणाचा मुजरा सर आपणास ,या देशात आपल्यासारखे ज्ञान देणारे बोटावर मोजणे इतकेच आहेत धन्यवाद कांगणे सर

  • @spatil4192
    @spatil4192 2 месяца назад +17

    सर तुम्ही खरे बोलत आहे सत्य हे तलवारी चया धारधार पात्या सारखे असते कोटी कोटी सलाम सर

  • @shridharlahane8484
    @shridharlahane8484 2 месяца назад

    मी तुमचे व्हिडिओ आणि भाषण अवर्जून ऐकतो. खूप प्रेरणा दाई आणि रोखठोक भूमिका मांडतात. जय हिंद जय महाराष्ट्र सर.

  • @vaibhavchate2875
    @vaibhavchate2875 2 месяца назад +7

    सदैव कांगणे सरांसोबत उभे आम्ही❤

  • @anilpawar336
    @anilpawar336 Месяц назад +1

    कांगणे सर तुमच्या विचाराला सलाम

  • @santoshambetkar8697
    @santoshambetkar8697 2 месяца назад +15

    श्री. कांगणे सर तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे,राजमाता जिजाऊ ची शिकवण, आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचं आचरण न कळलेल्या लोकांना समर्पकपणे छान उत्तर दिलत. 👍👌

  • @jagandeshamukh341
    @jagandeshamukh341 Месяц назад

    आज या तुमच्या विचाराची खरी गरज आहे कांगणे सर सलाम तुम्हाला

  • @sheshraoshinde5628
    @sheshraoshinde5628 2 месяца назад +11

    धन्यवाद . सरजी . आज मला खरा माणूस जन्मास आलेला दिसला . निभिर्ड . ध्येयवादी . अगदी चांगल्या विचारांचा . विवेक बुद्धीचं व्यक्तव्य मांडणारा . आपल्या सत्यवादी कार्याला सलाम . जय शिवराय .

  • @AryanKhaire-hb2oe
    @AryanKhaire-hb2oe Месяц назад

    श्री कांगणे सर तुमच्या या रोखठोक बोलण्याला मनापासून सलाम जय शिवराय

  • @gautamkamble7248
    @gautamkamble7248 Месяц назад +3

    असले प्रकार बंद करायचे असेल तर इ. ४ थी ते १२ वी पर्यंत च्या शिक्षणामध्ये राज्य घटनेचा अभ्यास घेतला पाहिजे.
    ज्या पार्टीचे सरकार सत्तेत येईल त्या पार्टीच्या नेत्यांनी सरकारी बसेस व प्रायव्हेट बसेस, ट्रक, ऑटोरिक्षा व इतर कोणत्याही वाहनावर आर. टी. ओ. च्या माध्यमातून भारतीय कायद्या चा प्रसार व प्रचार करावा.

    • @लक्ष्मणजाधव-त3त
      @लक्ष्मणजाधव-त3त Месяц назад

      फारच अनमोल विचार मांडले आहे सर 100%समर्थन तुमच्या या भाषणाला.सध्याच्या काळात फारच देखादेखीचे जिवन जगताना भविष्याचा कोणी विचार करित नाही.ज्यावेळी त्यांचा नंबर येईल तेंव्हाच जागृत होतील का, म्हणून तुम्ही घेतलेल्या भाषणाला सलाम,,,,जय महाराष्ट्र

  • @rameshpawar6240
    @rameshpawar6240 Месяц назад

    कांगणे सर नमस्कार..सर आपण मांडलेले सत्य आणि रोखठोक विचार आम्हाला १००% मान्य आहे..

  • @bdrathod4024
    @bdrathod4024 Месяц назад +3

    पुलासाचे अभिनंदन

  • @UjwalaDubal
    @UjwalaDubal Месяц назад

    आपण प्रत्येक व्हिडिओ मध्ये जे सांगितले आणि जे जे बोललात ते खर सत्य आहे हे कुणी तरी अंमलात आणायला पाहिजे खूप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @pandurangvasu
    @pandurangvasu 2 месяца назад +18

    सर खरचं आपल्याला सँल्युट आहे आपण एवढ्या प्रखरपणाने बोलता आपण समाजात नक्की परीवर्तन घडवू शकता.

  • @NagnathBhagat-sf8qs
    @NagnathBhagat-sf8qs Месяц назад

    जय हरी माऊली तुम्ही अगदी खरं बोललात देव तुम्हाला कायम तुमच्या कामामध्ये यश देणार

  • @rushikeshkhokale7061
    @rushikeshkhokale7061 2 месяца назад +34

    मास्तर मानलं तुम्हांला.
    हीच ताकद आहे शिक्षणाची ❤🔱🙏
    जय हिंद
    जय महाराष्ट्र. 🙏

  • @sunilkadam2153
    @sunilkadam2153 Месяц назад

    कांगणे सर मला प्रथम "जय शिवराय,🙏 अप्रतिम तुमचा अभ्यास आहे.
    तुमच्या या स्टेटमेंट मधून मला एक शिकायला मिळाले ते म्हणजे
    "पुस्तकांनी मस्तक सुधारतो आणि ते सुधारलेला मस्त कोणापुढे नतमस्तक होत नाही". अप्रतिम सर

  • @RaviMaske-ij1gy
    @RaviMaske-ij1gy 2 месяца назад +74

    प्रथम कागणे सरांना जय शिवराय 🌹🙏माझ्याशी कोण कोण सहमत असेल मला माहित नाही?परंतु जरा त्या पीडित मुलींचे आई वडील पालक होऊन बघा ना हो.या एन्काऊंटर बद्दल मला खरोखर मना पासून आनंद झाला.अश्या नराधमाला अशीच शिक्षा झालीच पाहिजे.कारण समाजा मध्ये अशा विकृत प्रवृत्तीच्या मनोरुग्णांना आळा बसेल. जय शिवराय 🚩🚩.(जय हिंद महाराष्ट्र पोलिस)🌹🙏

    • @anjaligadekar78
      @anjaligadekar78 2 месяца назад +1

      Ss

    • @anjaligadekar78
      @anjaligadekar78 2 месяца назад +1

      Asech mulinchya nyasathi ladhat Raha sir 🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @amritraj794
      @amritraj794 2 месяца назад +5

      Ho ka mg tyala khat pani ghalnare वाचले की फरार आहेत ते त्यांना पोलिस का पकडत नाही ते का फिरार आहेत सीसीटीव्ही फोटेझ कोणी गायब केलं अस करणारे , बाकी सर्व जे फरार आहेत ते गुन्हेगार नाहीत का मग कारण ते bjp che ahet mhanun tyana kahi hot nahi shiksha ek marayacha Ani 5 वाचायचे असा फडा चालू आहे bjp Ani to success होताना दिसतो आहे

    • @CamlinExam
      @CamlinExam Месяц назад

      Ok 👌 😊

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe Месяц назад

      हुतात्मा अक्षय शिंदे अमर रहे।
      अक्षय तेरे कातिल जिंदा है।
      हम शर्मिंदा हैं ।
      कितने अक्षय मारोगे।
      हर घर में अक्षय शिंदे निकलेगा ।
      इसलिए हम अग्नीविर योजना और भारतीय सेना पर बंदी चाहते हैं । जाती गणना आवश्यक है । भारतीय वायुसेना को राफेल हवाई जेट फाइटर प्लेन नहीं मिलना चाहिए ।
      हिंदू हिंसक होते हैं ।
      अंधभक्तों, अब हमारे एक इशारे पर पाकिस्तानी सेना भाजपा और आर एस एस कार्यालय पर हमला कर सकती है और यह असंवैधानिक सरकार हटाकर आदरणीय उद्धवजी ठाकरे साहब को मुख्यमंत्री बना सकती है ।

  • @MalareRaut
    @MalareRaut Месяц назад +2

    सर तुम्ही बोलताही एक नंबर ही काळाची गरज आहे कोणतेही सरकार येऊ द्या प्रत्येक सरकारने हाच निर्णय घेतला पाहिजे तरच कुठेतरी बलात्कार कमी होतील नाहीतर हे बलात्कार कुठेही थांबणार नाहीत

  • @ramkadam6656
    @ramkadam6656 2 месяца назад +6

    सर ची भूमिका नेहमीच सरळ असते.
    माझ्या मते जे आरोपी शिल्लक आहेत त्यांचा पण एन्काऊंटर करायला पाहिजे.

  • @RahulGhadge-g3k
    @RahulGhadge-g3k Месяц назад

    सर तुमच्या रोखठोक भूमिकेला माझा सलाम जाहीर समर्थन

  • @subhashbhagat3922
    @subhashbhagat3922 2 месяца назад +11

    अशी शिक्षा जालि पाहीजेत सर हिंमत होणार नाही कोणाची सलाम त्या पोलिसांना

  • @HaribhauDhakne
    @HaribhauDhakne Месяц назад

    एक no कार्यक्रम केल्या बद्दल शिंदे साहेब आणि महाराष्ट्र पोलीस यांना शतशः प्रणाम ❤❤

  • @madhavpatil1769
    @madhavpatil1769 2 месяца назад +12

    100 कागणे सर खुप छान,, सर तुमच मनस्वी अभिनंदन, 🎉

  • @bhanudassuryavanshi4354
    @bhanudassuryavanshi4354 Месяц назад +1

    सलाम आहे सर तुम्हाला याला म्हणतात खानदानी शिवरायांचा मावळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी

  • @surykantgaikwad76
    @surykantgaikwad76 2 месяца назад +24

    सर तुम्हाला मनापासून अभिनंदन सर तुमचेही विचार थोर आहेत जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र ❤❤❤❤

  • @gorakshkhedkar4344
    @gorakshkhedkar4344 Месяц назад

    रोखठोक भूमिका सर मी सुद्धा 100% समर्थन करतो तुमचं खूप खूप धन्यवाद सर

  • @Savidhanadode_423
    @Savidhanadode_423 2 месяца назад +23

    एक नंबर सर 💯✅😎✊

  • @AvinashTale07-ck2vs
    @AvinashTale07-ck2vs Месяц назад

    धन्यवाद सर तुम्ही रोखठोक बोलता व सत्य बाजु माडंता

  • @DnyaneshwarS-xt2uz
    @DnyaneshwarS-xt2uz 2 месяца назад +118

    झाले हे चांगले झाले. 👌

  • @PramodDhavane-q8n
    @PramodDhavane-q8n Месяц назад

    कांगणे सर आपल्या परकड विचारांना सलाम . पोलिस अधिकाऱ्यांना मनापासून सलाम, योग्य न्याय केल्या बद्दल अभिनंदन

  • @nitinkhilare9207
    @nitinkhilare9207 2 месяца назад +16

    कांगने सर आपले knolwage खुप deep आहे . Salute sir

  • @ashokdarade6715
    @ashokdarade6715 Месяц назад +1

    खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद सर .धाराशिव

  • @AkashKamble-jh3nr
    @AkashKamble-jh3nr 2 месяца назад +57

    असाच न्याय मणिपूर ला देखील मिळायला पाहिजे होता मणिपुर आज देखील जळत आहे आणि आज देखील रडत आहे 😢😢😢😢

    • @amritraj794
      @amritraj794 2 месяца назад +1

      As manipur madhe ka hit nahi mg आरोपीला शिक्षा का होत नाही तिथं bjp yanch ch sarkar ahe ki

    • @amritraj794
      @amritraj794 2 месяца назад

      Right dada

    • @amritraj794
      @amritraj794 2 месяца назад

      Right sir

    • @amritraj794
      @amritraj794 2 месяца назад +1

      निवडणुकी पूर्वी लोकांना बाकी गोष्टी पासून भटकणे आणि जरांगे वरून लोकांचे लक्ष hatvane , तेल आणि बरेच खाद्य आणि काही वस्तू महाग झाल्या यावरून लक्ष hatvane या हेतूने encoutar केला आहे तास तास encoutar फेक आहे सर्व त्यालाच encoutar च रूप देण्यात आले आहे

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe Месяц назад

      हुतात्मा अक्षय शिंदे अमर रहे।
      अक्षय तेरे कातिल जिंदा है।
      हम शर्मिंदा हैं ।
      कितने अक्षय मारोगे।
      हर घर में अक्षय शिंदे निकलेगा ।
      इसलिए हम अग्नीविर योजना और भारतीय सेना पर बंदी चाहते हैं । जाती गणना आवश्यक है । भारतीय वायुसेना को राफेल हवाई जेट फाइटर प्लेन नहीं मिलना चाहिए ।
      हिंदू हिंसक होते हैं ।
      ऋररलल

  • @renukamalwade2516
    @renukamalwade2516 Месяц назад

    Tumchya aain tumch nav vitthal tevly mla tumchya mdhe khrokhr pandricha vitthal disto bs ajun ky bolaycy tumchya baddal ❤❤ दादा तुमच्या कार्याला माझा कोटी कोटी प्रणाम 😊😊❤❤

  • @sainathkolar7408
    @sainathkolar7408 2 месяца назад +45

    कांगणे सर तुम्ही १००% खरं बोले.. मे १००% सहमत आहे.. 👌🏻👌🏻

  • @GovindKhayernar
    @GovindKhayernar Месяц назад

    खरंच सर तुम्ही रोखठोक बोलणारे आहात त्यातल्या त्यात जनता अज्ञान असल्यामुळे हा फायदा विरोध करत आहेत सर्विस समर्थन करतो आपल्या

  • @Foodychhori
    @Foodychhori 2 месяца назад +5

    सर झालं ते चांगलं झालं त्याचं एन्काऊंटर झालं पण असं एन्काऊंटर प्रत्येक वेळेस होईलच असं नाही त्यामुळे मला असं वाटतं की कायद्यामध्ये सुधारणा होऊन महिनाभरात आरोपीला फाशी आणि ती ही पब्लिक मध्ये झाली तर तर अशा घटनेवर काळा बसेल...

  • @anilraut8204
    @anilraut8204 Месяц назад

    जबरदस्त भाऊ एक नंबर, हे जे काही नेते लोक आपापल्या खुर्ची साठी किंवा पदा साठी राजकारण खेळतात त्यांना या गोष्टी केंव्हा कळणार.😊

  • @anuradhawakode686
    @anuradhawakode686 2 месяца назад +6

    Symbol of knowledge dr Babasaheb Ambedkar ❤

    • @rameshbedhe3450
      @rameshbedhe3450 Месяц назад

      क्या बात है सर सेलेक्ट❤

  • @samadhanvalunj350
    @samadhanvalunj350 Месяц назад

    खूपच छान विचार मांडले कांगणे सर तुमचं मनापासून धन्यवाद.....

  • @anandkokane9975
    @anandkokane9975 2 месяца назад +46

    लईच भारी सर... फुकट ज्ञान देणाऱ्यांची खोलून मारली.. 😂😂

  • @premwagale8971
    @premwagale8971 Месяц назад

    Salam sir 100% समर्थन आहे तुमच्या विचारांना

  • @UmeshShinde-vq2gf
    @UmeshShinde-vq2gf 2 месяца назад +26

    सर आपले विचार खूप प्रगल्भ आहेत
    तूम्हाला मनापासून आभार धन्यवाद

    • @tushar9261
      @tushar9261 2 месяца назад

      @@UmeshShinde-vq2gf प्रगल्भ? संकुचित विचार आहे सरांचे भावनिक विचार नको करू...

  • @shitalkarad9408
    @shitalkarad9408 Месяц назад +1

    एक नंबर मनापासून धन्यवाद😮‍कागनेसर

  • @KaranGavate98
    @KaranGavate98 2 месяца назад +9

    Sir you're absolutely right but (Porsche car accident) nowadays justice is different for poor and rich people . Political save richest people not poor people who is agree my statement

  • @bandumarkad9024
    @bandumarkad9024 2 месяца назад

    महाराष्ट्र राज्य प्रशासनला सलाम कांगणे सर मी 💯 समर्थन करतो महाराष्ट्र पोलीसाला 21 तोफांची सलामी

  • @thoratpatil466
    @thoratpatil466 2 месяца назад +17

    आज पण दिघे साहेबांचे विचार जिवंत आहेत एक नंबर निर्णय

  • @struggleforlife5417
    @struggleforlife5417 Месяц назад

    आदरणीय कांगणे सर आपण जे बोलतात, वागतात ते अतिशय योग्य आणि रोकठोक आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिक आणि गरिबातला गरीब विद्यार्थी तुमच्याशी मनातून जोडलेला आहे..गोर गरीब लेकरांना इतकं जवळून जाणणारा, समजून घेणारा आणि समजून सांगणारा एकमेव मास्तर म्हणजे आदरणीय विठ्ठल कांगणे सर salute तुमच्या हिमतीला आणि कार्याला...❤❤❤❤❤❤❤

  • @ramd.ajegaonkar4528
    @ramd.ajegaonkar4528 2 месяца назад +11

    कांगणे सर Great!
    आम्हाला तुमचा अभिमान आहे!!

  • @VaijinathJadhav-q9e
    @VaijinathJadhav-q9e Месяц назад

    खरं आहे सर तुमच्या सारखे या जगात थोडेसे लोक आहेत जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद सर

  • @MadhadeoKorake
    @MadhadeoKorake 2 месяца назад +69

    असाच न्याय पाहिजेल 100%समर्थन आहे

  • @vilasaglawe4788
    @vilasaglawe4788 Месяц назад

    Sir tumche manapasun aabhinandan social mediachya madhematun lokanna kelele yogge margdarshan
    Salute to confidential of yours

  • @SudhakarDandekar-y6o
    @SudhakarDandekar-y6o 2 месяца назад +4

    100%टक्के तुमच्या विडिओ ला सर्मथन करतो जय महाराष्ट्र

  • @vaibhavgovardhan5622
    @vaibhavgovardhan5622 2 месяца назад +6

    तुमच्या विचाराची नेहमीच सहमत आणि समर्थनार्थ राहील....धन्यवाद सर

    • @ganeshparwekar3005
      @ganeshparwekar3005 Месяц назад

      तुमचे विचारासी सहमत आहे सर.आणि सहमतच राहील... धन्यवाद सर...

  • @ashishjamdhade8973
    @ashishjamdhade8973 Месяц назад

    सर तुमच्या सारख्या विचारांचे,माणसांची दुनियेमध्ये खूप गरज आहे....

  • @shrikrushnaraut4906
    @shrikrushnaraut4906 2 месяца назад +26

    सर मुलगी सुरक्षित नाही हे बरोबर आहे, पण एकदा इंस्टाग्राम, फेसबुक वरती मुलींचे व्हिडिओ पहा फक्त पूर्ण ओपण व्हायच्या राहिल्या आहे,याच मुळे अशा घटना घडत आहे, मग सोशल मीडिया वर नियम लावणे योग्य नाही राहणार का.....🙏

    • @jayadeepnerkar-3058
      @jayadeepnerkar-3058 Месяц назад +1

      Te tyanchya matani video bnvt aahe

    • @ramraut9938
      @ramraut9938 Месяц назад

      बरोबर आहे माज आहे मुलींना

  • @gopalkokani3870
    @gopalkokani3870 2 месяца назад +6

    विरोध करणारे भरपुर असतील परंतु सर आपणांस विनंती आहे त्यांच्या विरोधात लक्ष देऊ नका सर आम्ही तुमच्या पाठिशी आहो ❤❤❤

  • @s.k.videos.official
    @s.k.videos.official Месяц назад +1

    येणार्‍या काळात प्रत्येकाचीच भूमिका अशी असावी ❤❤

  • @SatishShinde-b7s
    @SatishShinde-b7s 2 месяца назад +6

    कागणे सर खरच तुम्ही देवमाणूस आहात.या काळात तुमच्यासारख्या माणसाची खूप गरज आहे.खरच तुम्ही किती आत्मविश्वास देता आणि लोकांच्या भविष्याचा विचार करून समाजकार्य करता.खरच सर तुमच्या कार्याला माझा सलाम.🙏👍 जयहिंद
    सतीश शिंदे. रा.कंधार.
    ता.कंधार जि.नांदेड

  • @LahuTekale-cj3np
    @LahuTekale-cj3np Месяц назад

    वा भाई वा अगदी रोखठोक आणि निर्भीड भूमिका

  • @jothigadekar6208
    @jothigadekar6208 2 месяца назад +18

    एकदम बरोबर आहे सर I'm sports you ❤

  • @SatishBarasakar
    @SatishBarasakar Месяц назад +2

    Tumchya vicharanshi 100 ℅ agree..
    Jabardast knowledge... Asech videos banvat raha... Amchya shubhecha nehami tumcha pathishi.... ani ho baki cases che pn encounter lvkr hou det... Faisla on d spot... Shivaji Rajansarkha.. No rapist should b😢 spared..... Dokyat pn rape cha vichar nhi aala pahije asa thoka... We are with you Kangane Sir... Always❤

  • @sknayak1914
    @sknayak1914 2 месяца назад +15

    सर तुम्ही देव माणूस आहात. झाल ते बर झालं आस च होयाला पाहिजे

  • @biradaramol999
    @biradaramol999 Месяц назад

    खुप छान सर, तुमची भुमीका स्पष्ट आहे आणि ते मला आवडलं 🫵🫵🙏🙏

  • @kiranmhaske9496
    @kiranmhaske9496 2 месяца назад +15

    Sir आसच कार्य करत रहा आम्ही तुमच्या पाठीमागे उभे राहू

  • @hemantgarud9578
    @hemantgarud9578 Месяц назад

    खूप छान. एन्काऊंटर झाल्याबद्दल जन्हा वाईट वाटल असेल त्याच्या परिवारावर आसे दिवस याऊ नाही हीच ईशवरचरणी प्रथना.
    सर तूम्ही ग्रेट आहे मी सहमत आहे.
    असे डुक्कर असतातच कुटे ना कुटे

  • @ganeshlandge9746
    @ganeshlandge9746 2 месяца назад +5

    काल चया पेक्षा आज थोडी मवाळ भूमिका घेतली

  • @bharatshirsat2242
    @bharatshirsat2242 Месяц назад +1

    अगदी बरोबर केल सर पोलीसानी

  • @jagdishingole709
    @jagdishingole709 2 месяца назад +9

    काही वर्षांपूर्वी हिंगणघाट मध्ये कॉलेजच्या तरुणीला पेट्रोल टाकून जिवंत करण्यात आले होते, त्याच्यापुढे काय झालं कळलंच नाही

    • @badking817
      @badking817 Месяц назад

      Sutla bhai mst ghumte ky kregi sarkar ghnta😂

  • @AnandSuryawanshi-r2z
    @AnandSuryawanshi-r2z Месяц назад +1

    सर तुम्ही बिलकुल खर बोलतात तुम्हाला सलाम ❤

  • @nagoraoharane8086
    @nagoraoharane8086 2 месяца назад +12

    सर तुम्ही बोलता ते एकदम बरोबर आहे .🙏🏻

  • @mohammedibubere9352
    @mohammedibubere9352 Месяц назад +1

    Salute. To Maharashtra police

  • @mahendranikam4123
    @mahendranikam4123 2 месяца назад +3

    100% खरे आहे अशा नराधमांना जागीच गोळ्या घातल्या पाहिजेत पण थोडे फार उशीर का होईना पण बच्चु ला न्याय मिळाला 🙏👌👌👍

  • @vidyadadekar61
    @vidyadadekar61 Месяц назад +1

    You are right 100 percent we need more people like you God bless you.

    • @vidyadadekar61
      @vidyadadekar61 Месяц назад +1

      Jago india Jago aur dekho sir ko aise insaan chahiye India me rok tok sulute you sir Jai hind.

  • @jln57634
    @jln57634 2 месяца назад +34

    सर अक्षय ला मारला हे बरोबर हे मी या मताशी सहमत आहे पण या केस मध्ये अक्षय एकठा नाही नव्हता ते बरोबर 2ते3 व्यकी आहे ते सध्या फरार आहे तेंच काय झालं

    • @ganeshsalgar0309
      @ganeshsalgar0309 2 месяца назад +3

      तेही सापडतील भाऊ तान नका घेऊ कर्म वाईट झाल्यावर फळ चांगलं लागत नाही कारण एकदा पंगत चुकली की एक वेळच जेवन टळत संगत चुकली की पुर्ण आयुष्य टळतयं

  • @KalyanBaba-o4t
    @KalyanBaba-o4t Месяц назад

    सर चुका फक्त चचांगल्याच्याच काढल्या जातात मुर्खाच्या नाही आपले विचार चांगले आहे

  • @pankajilamkar54
    @pankajilamkar54 2 месяца назад +13

    100/samrthan sir jay bhim

  • @rupalikalvikatte6718
    @rupalikalvikatte6718 Месяц назад +1

    कागंणे सर खुप धन्यवाद

  • @vijaykumarshindereels3797
    @vijaykumarshindereels3797 2 месяца назад +27

    एक नंबर मास्तर सलूट आहे तुम्हाला ❤️❤️

  • @MayaJadhav-y5u
    @MayaJadhav-y5u Месяц назад

    सर अगदी बरोबर बोलतात आणि रोखठोक बोलतात म्हणून खूप खूप धन्यवाद