बारा मिनिटात बारा वाजवले | Sushil Kulkarni | Analyser | Devendra Fadnavis

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 авг 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    RUclips - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Комментарии • 1,3 тыс.

  • @bharatithakar8247
    @bharatithakar8247 10 месяцев назад +53

    मोदी आणि शहांप्रमाणे हातात पुरावे मिळे पर्यंत गप्प बसणार मग मात्र प्रत्येक आरोपाचे पुराव्यासकट खंडन. कुठेही आरडाओरडा नाही. शांतपणे, मुद्देसूद पत्रकार परिषदेत उत्तरे देणार !! 👍👍🙏

  • @pramila3959
    @pramila3959 10 месяцев назад +55

    ,आम्हाला अभिमान वाटतो देवेन्द्रजी. इतके मुद्देसूद मांडणी करून सांगितली आहे

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 10 месяцев назад +25

    यांचे कितीही बारा वाजवाले तरी चमचे आणि वडापाव सैनिक देवेंद्र यानाच शिव्या देतात
    आई अम्बे माता त्यांना सद्बुद्धि देवो

  • @mahendrachavan1984
    @mahendrachavan1984 10 месяцев назад +28

    आदरणीय फडणवीस साहेब , हे सगळे कागद जनतेमधे published करावेत म्हणजे यांना लाज वाटेल आणि जनता जागृत होईल .

  • @kaustubhtare5881
    @kaustubhtare5881 10 месяцев назад +41

    अकेला हैं पर सब पर भारी हैं 😅, Hats off Sirji. only DF

  • @user-zt4lw3oi9j
    @user-zt4lw3oi9j 10 месяцев назад +161

    देवेंद्रजींना चांगले आरोग्य आणि भरपूर बळ मिळू दे अशी देवाला प्रार्थना करु या.

    • @narayanp4256
      @narayanp4256 10 месяцев назад +1

      महाराष्ट्राची आणखी वाट लावायला.

    • @user-zt4lw3oi9j
      @user-zt4lw3oi9j 10 месяцев назад +13

      वाट लावणाऱ्याची वाट लावायला.

    • @ashokbare9077
      @ashokbare9077 10 месяцев назад +2

      मग काय तुझ्या चाहत्या नेत्यांनी महाराष्ट्राचे भले केले काय?

    • @sandhyashahapurkar5768
      @sandhyashahapurkar5768 5 месяцев назад +1

      ​@@narayanp4256
      Kiti dwesh karal? Jara parameshwarachi aathawan theva.
      Jyani Maharashtrachi waat laavali te jaatine Brahman naahit mhanun tyana tumhi zodapat naahi.

    • @diwakarlaxmikantdahibhate2966
      @diwakarlaxmikantdahibhate2966 5 месяцев назад +2

      योग्यवेळी उत्तर पुराव्यासह दि
      ले,फडणवीस साहेबांचे आभार यासाठी त्यांना यश मिळत राहोत.ही देवाला प्रार्थना

  • @santoshzure2465
    @santoshzure2465 10 месяцев назад +59

    बारा मिनिटात बारा वाजवून बाराच्या भावात लावले...😂😂😂😂 👌👌👌

    • @madhavshastri1147
      @madhavshastri1147 10 месяцев назад +3

      आनी काळे तोंड घेऊन बारामतीत लपवले.😂😂😊

  • @prabhakarpathak472
    @prabhakarpathak472 10 месяцев назад +22

    वा वा देवेंद्र जी ब्रॅव्हो,याला म्हणतात खरा चाणक्य ❤❤फावड्याची,वाकड्याची, पेंग्विन ची, नाॅटी रौत्या,आंधळी, आणि प्रत्येक प्रकरणी ढवळाढवळ करणार्या शेंबड्यांची थोबाडे एकदाच बंद केलीत.❤❤

  • @shankarsomnathe8777
    @shankarsomnathe8777 10 месяцев назад +75

    अभ्यासु व कर्तव्यनिष्ठ व्यक्तीमत्व... देवेंद्र जी फडणवीस.

  • @pramodkulkarni9397
    @pramodkulkarni9397 10 месяцев назад +198

    एकदम झकास :.. ताई देखलो अकेला देवेंद्र क्या कर सकता है :

    • @s.g.k3338
      @s.g.k3338 10 месяцев назад +8

      ताई म्हणु नये चुगल भटोरी म्हणुया.

    • @pramodkulkarni9397
      @pramodkulkarni9397 10 месяцев назад +2

      @@s.g.k3338 लोक प्रतिनिधींना आदरानेच बोलावं ... मग ते आपल्या विचारधारेचे नसले तरी ... हे माझं मत आहे ...

    • @MangeshInamdar-dd9np
      @MangeshInamdar-dd9np Месяц назад

      @@s.g.k3338 5

    • @hrk3212
      @hrk3212 21 день назад

      Wangi tai mhana..

  • @user-ow5kl2sh6u
    @user-ow5kl2sh6u 10 месяцев назад +64

    सौ सुनार की एक लोहार की, great फडणवीस saheb

    • @user-eh4ph6iw3c
      @user-eh4ph6iw3c 6 месяцев назад +1

      👍👍👍👍👍🥰

    • @YogeshTaskar-mj3ud
      @YogeshTaskar-mj3ud 4 месяца назад

      फडणवीस हेदेवासारखेमाणसआहेतअतयंतपरामाणिकवहुशारनेताआहेपणतेकामलबाडलोकांनपसंतपडतनाही

  • @mohanraokulkarni9688
    @mohanraokulkarni9688 10 месяцев назад +28

    🕉 सत्ता गेली की ह्यांचे असे उद्योग चालू होतात हे जनतेच्या चांगलेच लक्ष्यात आलेले आहे.सुशिलजी व्हिडिओ फारच छान आहे 🕉👌👌👌👍👍👍🙏🙏🙏

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye4400 10 месяцев назад +83

    देवेंद्रसारखे अभ्यासू प्रवक्ते हवेत

  • @ranjanalokhande5382
    @ranjanalokhande5382 10 месяцев назад +75

    देवेंद्र फडणवीस साहेब अभिनंदन🎉🎊😊🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👍👍👍👍👏👏👏👏👏✅

    • @vikaspuranik2255
      @vikaspuranik2255 5 месяцев назад

      Fadnvis saheb pakka purava sapdlya sivay bolt nahit ugacka Tyani salag 5 varsa susasan kele

  • @anuradhanatekar1688
    @anuradhanatekar1688 10 месяцев назад +39

    आमचं भाग्य आहे की महाराष्ट्र ला देवेंद्र जी सारखा नेता लाभला ❤ 🙏

  • @sanketshiwankar172
    @sanketshiwankar172 10 месяцев назад +11

    हा Video महाराष्ट्रातील सर्व कर्मचारीवर्ग व सामान्य जनतेपर्यंत पोहोचणे अत्यंत आवश्यक आहे. 🙏🙏🙏

  • @mukundkulkarni8007
    @mukundkulkarni8007 10 месяцев назад +67

    धन्यवाद सुशील जी ही कालची
    पत्रकार परिषद तुम्ही तुमच्या चॅनल वर दाखवल्या बद्दल कारण दिवसभर ही बातमी न्यूज चॅनल वर चालली पाहिजे असे फडणीसांनी सांगून पण मराठी इलेक्ट्रिक आणि प्रिंट मीडिया यांनी काय काशी घालायची ती घातलीच .

    • @shitaloak4362
      @shitaloak4362 10 месяцев назад +1

      मग त्यासाठी सरकार काही करत नाही का त्यांना😮

    • @mukundkulkarni8007
      @mukundkulkarni8007 10 месяцев назад

      @@shitaloak4362 भाजप इथेच कमी पडते किंव्हा असे म्हणता येईल की त्यांना सत्ता राबवता yet नाही.

    • @adnyat
      @adnyat 10 месяцев назад +1

      पाहतेय कोण असले टुकार न्यूज चॅनेल्स

  • @nandkumarhombalkar8914
    @nandkumarhombalkar8914 10 месяцев назад +86

    या साठीच श्री.देवेंन्द्रजी या राजकीय पुढारी यांच्या मेळाव्यात ज्यास्त विश्वसनीय वाटतात,उगीचच नाही त्यांना महाराष्ट्रातील लोकांचा पाठिंबा मिळत असतो,ते विश्वसनीय तर आहेतच....

  • @shirishshukla9577
    @shirishshukla9577 10 месяцев назад +24

    विकवू पत्रकारिता आणि चॅनल हीच महाराष्टातील मोठी कीड आहे. देवेंद्रजी मस्त बारा वाजवले.

  • @vasantmehendale4498
    @vasantmehendale4498 10 месяцев назад +12

    डोळे उघडणारा परखड खुलासा केलात, यांचे समाधान वाटले. तुमची पोस्ट आठ, दहा मिनिटांपेक्षा जास्त नसते पण त्यात मुद्देसुद बोलता हे फार आवडते
    आप बोलते रहो‌ हम सुनते रहेंगे

  • @ashokpatwardhan3572
    @ashokpatwardhan3572 10 месяцев назад +68

    ट्रेनिंग फॅसिलिटीज, महाराष्ट्राचे सुरक्षारक्षक, अप्रतिम आयडिया. उघडं पाडाच देवेन्द्रजी.

    • @vijaysinghrajput3950
      @vijaysinghrajput3950 10 месяцев назад +8

      नुसते उघडे पाडू नका ,योगीजी प्रमाणे चाबकाचे फटके ओढा.

    • @madhavshastri1147
      @madhavshastri1147 10 месяцев назад

      अहो त्या वाकड्या ने असंख्य माणसे संपवली आहेत. आसारामबापू केसचे साक्षीदार, साध्वी प्रज्ञासिंगचा अतोनात छळ केला, राजीव दिक्षित, श्रद्धा, कोपर्डी प्रकरणात स्त्रियांच्या अभिव्यक्तीवर बोलणारे कुठली गायछाप खाऊन गप बसले होते?

  • @pma1161
    @pma1161 10 месяцев назад +41

    वा! फडणवीस साहेब वा! चांगलीच ऊचलुन मारली राव,
    त्यांचीच बोट त्यांच्याच डोळ्यात घातली आणि डोळे फोडले.
    अती ऊत्तम

    • @suryakantgurav8216
      @suryakantgurav8216 23 дня назад

      त्यांची. ड फाडली तरी ते निगरगट्ट सुधारणार नाहीत.

  • @arunutekar9039
    @arunutekar9039 10 месяцев назад +23

    देवेंद्र फडणवीस साहेब.
    Keep it up. Entire Maharashtra is with you.

  • @narendraankush9046
    @narendraankush9046 10 месяцев назад +20

    हुशार आणि प्रामाणिक नेते श्री.देवेंद्र जी .

  • @ranganathdagale8252
    @ranganathdagale8252 10 месяцев назад +38

    माननीय श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब खूपच छान पोलखोल धन्यवाद

  • @nandkumarhombalkar8914
    @nandkumarhombalkar8914 10 месяцев назад +40

    रोखठोक परखड विश्लेषण सुशिल जी आपण केलेले आहे....🙏

  • @vikaskale3042
    @vikaskale3042 10 месяцев назад +15

    आपण वस्तुस्थिती समोर आणलीत.धन्यवाद.अशाच वास्तव बातम्या व त्याबाबतचे मिळावे ही विनंती.

  • @sopansomavanshi7790
    @sopansomavanshi7790 10 месяцев назад +89

    फडणवीस साहेबाचे काम एकदम पारदर्शक आहे तरी पण काही लोकांना पचणी पडत नाही कारण त्यांचा लबाड लोकांवर विश्वास आहे

    • @narayanp4256
      @narayanp4256 10 месяцев назад

      फार पारदर्शक आहे.म्हणून चक्की पिसींग म्हणून बोंबलत होता आणि आता अजित ला घेवून सरकार बनवलं. भ्रष्टाचारी त्याच्याकडे आले की गोमूत्र शिंपडून, मंत्र म्हणून पवित्र करण्याची ताकत त्याच्यात आहे.

    • @shitaloak4362
      @shitaloak4362 10 месяцев назад +4

      कारण फडणवीस यांना त्यांच्यासारखी नोटंकी 🎉😢करता येत नाही🤔

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 18 дней назад

      निष्कलंक निष्कपट,कोणताही घोटाळा नाही आताच्या राजकारणातील डॅशिंग नेतृत्व देवाभाऊ आगामी विधानसभा साठी c m साठी हार्दिक शुभेच्छा

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 18 дней назад

      स्वच्छ प्रतिमा असलेला ,अनुभवी शांत संयमीहुशार देवेंद्र जी चांगला कारभार करतात

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 18 дней назад

      1 नंबर पंचनामा करताय चांगले पोल खोल केली

  • @shivkumarjha3056
    @shivkumarjha3056 10 месяцев назад +25

    सक्षम नेतृत्व महाराष्ट्र ला डीसी देवेन्द्र जी त्यागी पुरुष

  • @prakashdesai5125
    @prakashdesai5125 10 месяцев назад +53

    हे असंच सुरूच राहूद्यात... उत्तम व्हीडिओ ❤

  • @malinichinchalkar588
    @malinichinchalkar588 10 месяцев назад +52

    फडणवीस अभ्यासू नेता असल्यामुळे थपडा खाव्याच लागणार.

  • @gopaljadhav1261
    @gopaljadhav1261 10 месяцев назад +12

    ग्रेट विश्लेषण सुशिलजी आणि धन्यवाद मा. देवेंद्र जी

  • @babasonarade9884
    @babasonarade9884 10 месяцев назад +140

    *देवेंद्रजी लगे रहो*
    असेच त्या बोलभांड लोकांना उघडे करत जा.

  • @mchoudhari0359
    @mchoudhari0359 10 месяцев назад +9

    खरे बोलणाराला कधीच हार पत्करावी लागत नाही,एकट्या अभ्यासू माणसाने किती म्हणून आणि किती जणांना तोंड द्यावे,खरंच कमाल आहे देवेंद्रजीची

  • @warudatta
    @warudatta 10 месяцев назад +28

    फडणवीस साहेब, तुमच्या चिरफडीचे सानंद अभिनंदन करतो !😂😂😂😂👍👌👍👌

  • @dattukamble3455
    @dattukamble3455 10 месяцев назад +33

    शरद पवार, ऊदव ठाकरे, आणी काँग्रेस यानी राजकारण सोडून देण्यात याव, किॅवा जनतेनेच राजकारणातून काढून टाकावेत.

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 10 месяцев назад

      जय श्री राम 🌹💐🌹🙏

  • @arunjoshi9676
    @arunjoshi9676 10 месяцев назад +100

    दुर्देव हेच की जनतेला अजून कळत नाही की तरुणांचे खरे नुकसान कोणी केले आहे.

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 10 месяцев назад

      जय श्री राम 🌹🙏

    • @nandinigoregaoker7311
      @nandinigoregaoker7311 10 месяцев назад +2

      काय करणार ह्या गोष्टी नीट ऐकून डोक्यात शिरवायचीसुध्दा कित्येकांना अक्कल नसते.

    • @saritaparelkar3812
      @saritaparelkar3812 10 месяцев назад

      जनता झोपलीय.

  • @avinashdeshpande3011
    @avinashdeshpande3011 10 месяцев назад +22

    देवेंद्र जी अभ्यासु प्रामाणिक व्यक्तिमत्त्व आहे त्यांना छेडने म्हणजे स्वतः च्या पायावर धोंडा पाडून घेणे

  • @dadaramgutal1469
    @dadaramgutal1469 10 месяцев назад +9

    सुशील सर फार जबरदस्त विश्लेषण केले आहे.एकदम जबरदस्त आणि फारच जबरदस्त

  • @DigamberPatil-hn3gs
    @DigamberPatil-hn3gs 10 месяцев назад +5

    पुराव्यानिशी तयार केलेला व्हिडिओ 100% बरोबर आहे तुमचे अभिनंदन आणि शुभेच्छा देखील पुढील वाटचालीस

  • @shraddhakulkarni.
    @shraddhakulkarni. 10 месяцев назад +147

    सर्वांना पुरून उरणारी व्यक्ती Devendra ji

  • @sanjaygosavi3006
    @sanjaygosavi3006 10 месяцев назад +55

    लगे रहो, देवेंद्रभाई

    • @saritaparelkar3812
      @saritaparelkar3812 10 месяцев назад +5

      हम तुम्हारे साथ हैं।

    • @madhavshastri1147
      @madhavshastri1147 10 месяцев назад +2

      हम भी..! 🙏🙏✌️🤣😎🤝

  • @jagannathmorye9328
    @jagannathmorye9328 10 месяцев назад +11

    भारी साहेब. घरकोंबडा आणि नालायक खांता राजाची लक्तरे वेशीवर टांगून ठेवले.

  • @shrinvasdeshpande6238
    @shrinvasdeshpande6238 10 месяцев назад +7

    🎉 जय श्रीराम जय हो. शेवटी सत्य आहे तिथे साक्षात परमेश्वर आहे. जसे ज्याचे कर्म तसेच त्याला मिळते फळ. सत्याला मरण नाही म्हणतात अगदी बरोबर आहे तशीच परिस्थिती आहे सुशिल कुलकर्णी स्पष्ट बोलणारे आहेत आणि आता त्यांना त्यांची काळजी घ्यावी लागेल.हे मात्र खरं. देवेंद्रजींन तर बराच वाजवले आहेत दोघांनाही धन्यवाद आणि शुभेच्छा आणि आशीर्वाद जय श्रीराम हो🎉

  • @vaibhavagate1713
    @vaibhavagate1713 10 месяцев назад +204

    बारा मिनीटात, बारा वाजवले,
    आणि नपुंसक विकास आघाडी बाराच्या भावात गेली

  • @manasigokhale7794
    @manasigokhale7794 10 месяцев назад +141

    आपणच कंत्राटी कायदा करायचा
    आणि कोंग्रेस उध्दव ठाकरे आणि
    राष्ट्रवादी यानी आंदोलन करणे
    म्हणजे मुर्खपणाचा अतिशय कळस आहे

    • @ashokshimpi7878
      @ashokshimpi7878 10 месяцев назад +7

      एकदम आणि खरे खरे बोललात धन्यवाद .

    • @vaishalipawar5869
      @vaishalipawar5869 10 месяцев назад +13

      असच आहे माविआ सरकारचं, मागे आदित्य ठाकरे कंपनीने BMC त होणाऱ्या भ्रष्टाचाराबद्दल मोर्चा काढला होता, किती बालबुद्धी आहेत हि लोकं !!🤦‍♀️🤦‍♀️

    • @neelkhanthbal5415
      @neelkhanthbal5415 10 месяцев назад

      आत मधे घ्या आणि पोकळ बांबूचे फटके द्या😂😂😂

    • @sanatani9400
      @sanatani9400 10 месяцев назад +1

      मूर्खपणा चा नाही हरामखोरी चा कळस आहे 😡

  • @satishsidhaye1987
    @satishsidhaye1987 10 месяцев назад +9

    सुशील जी तुमचे सर्व व्हिडिओज मी नेहमी पाहते आणि ते सर्व माहितीपूर्ण असतात या सगळ्याबरोबर त्या जरांगे पाटलांना कोणाचा आशीर्वाद आहे एवढा जोश कुणामुळे येत आहे ते जर सविस्तर ऐकायला मिळाले तर बरे होईल

  • @pravinkulkarni5327
    @pravinkulkarni5327 10 месяцев назад +11

    फडणवीस साहेब विरोधकांना ऊघडे केलेत त्यासाठी धन्यवाद.

  • @asmitakulkarni9464
    @asmitakulkarni9464 10 месяцев назад +72

    सर्व महाराष्ट्र त्यांच्या मागे आहे.

    • @ashokshimpi7878
      @ashokshimpi7878 10 месяцев назад

      अहो त्यांच्या म्हणजे कुणाच्या. मागे आहेत हे स्पट केले नहि.

    • @narayanp4256
      @narayanp4256 10 месяцев назад +1

      तू म्हणजे महाराष्ट्र नाही.फडणवीस ला स्वतःच्या ताक्तीवर एखादी सभा घ्यायला सांगा.आणि ठाकरेंच्या सभेला गर्दी बघा. निवडणूक होऊदे समजेल जनता कोणाच्या बाजूने आहे ते. फडणवीस ने जातीय राजकारण सुरू केले आणि वाट लावली महाराष्ट्राची.

    • @santoshpandit6025
      @santoshpandit6025 10 месяцев назад

      ​@@narayanp4256mag tu bas bomblat 😂😂

  • @aniruddhachandekar1894
    @aniruddhachandekar1894 10 месяцев назад +109

    Very good फडणवीस जी 👌

  • @shashankballal9003
    @shashankballal9003 10 месяцев назад +24

    काय ऊपयोग अशा भष्ट्र लोकांना लाजा कुठे आहे.सामान्य नागरिकाचे भले कोणाला हवे आहे, गलिच्छ राजकारणाचा कहर.खेदजनक 😮

  • @manishanagathan2313
    @manishanagathan2313 10 месяцев назад +7

    मस्त बारा वाजवलेत असेच कानाखाली लगावले पाहिजेत great Devendra ji

  • @pranit241
    @pranit241 10 месяцев назад +255

    देवेंद्रजी, सही कानफटात मारलीत आणि बोलतीच बंद केली. 😄😄

    • @vilasbagwe4108
      @vilasbagwe4108 10 месяцев назад +11

      हा रोहित पवार कोण

    • @santoshsalvi3423
      @santoshsalvi3423 10 месяцев назад

      ​@@vilasbagwe4108महाराष्ट्राच्या राजकारणातला नवीन विदुषक.

    • @padmakarpathrikar6454
      @padmakarpathrikar6454 4 месяца назад

      Verynice

  • @VJP77
    @VJP77 10 месяцев назад +279

    एकमेव प्रामाणिक राजकारणी,...कितीही चिखल उडवले, तरी सत्य लपत नाही...great फडणवीस साहेब...✌️❤️

  • @prashantsawant7550
    @prashantsawant7550 10 месяцев назад +11

    खरे कपट कारस्थान जवाबदार भूतपूर्व सरकार !

  • @janardanbhalekar3946
    @janardanbhalekar3946 10 месяцев назад +20

    या व्यवहारात माजी मुख्य मंत्र्यांनी किती खोके कमावले असतील.याचा विचार करा मराठ्यांनो.

    • @babasahebchavan8431
      @babasahebchavan8431 5 месяцев назад

      त्या सरकारने हा निर्णय मराठयासाठीच
      घेतला होता का?
      इतर समाजाचे युवकांचे नुकसान होणार नव्हते का?

  • @kiranvengurlekar6059
    @kiranvengurlekar6059 10 месяцев назад +6

    फार सुंदर काम फडणवीस साहेबांनी केल.

  • @rrk0710
    @rrk0710 10 месяцев назад +6

    आज आनंद झाला ❤❤❤

  • @sudarshansattigeri5577
    @sudarshansattigeri5577 10 месяцев назад +71

    देवेंद्र जी म्हणजे स्वच्छ चारित्र्य. चारित्र्य संपन्न व्यक्ती आहे.

  • @Kaka_Khanna
    @Kaka_Khanna 10 месяцев назад +25

    जबरदस्त 👌👌
    देवाभाऊचा वऱ्हाडी झटका असा बसते सुसुताई!
    आणि तुम्ही " अकेला देवेंद्र क्या करेगा?" ह्या भ्रमात होत्या😂😂😂😂😂

  • @vijaykumarsharma8700
    @vijaykumarsharma8700 10 месяцев назад +24

    फार चांगला निर्णय 🇮🇳🇮🇳🇮🇳🚩🚩🛕🛕🛕🙏🙏🙏🔱🔱🔱🌹🌹👌

  • @purushottamketkar3493
    @purushottamketkar3493 10 месяцев назад +100

    उबाठा सरकारला असेच नागडे करा देवेन्द्रजी

    • @laxmanmadye1352
      @laxmanmadye1352 10 месяцев назад

      ऊ बा ठा ला नागडा करी पर्यंत फडणविस ची आतली चड्डीच फाटुन जाईल समजणार पण नाही

    • @pramodkatke8089
      @pramodkatke8089 10 месяцев назад

      आणी गोट्या ला गोट्या मारा 😅😅😅

  • @sachinoak5520
    @sachinoak5520 10 месяцев назад +3

    एक नंबर फडणवीस साहेब. खरच तुम्ही चाणक्य आहात

  • @arunshimpi5523
    @arunshimpi5523 10 месяцев назад +4

    सच्चाई छुपनही सक्ती बनावट आसुलोसे,Devendraji your are the greatest politician, go😢 ahead best of luck!💐

  • @subhasha.mahajan6820
    @subhasha.mahajan6820 10 месяцев назад +80

    उबाठा ला खुलासा मागण्याची हिम्मत दाखवतील का एचएमव्ही पत्रकार ? जाणत्यालाही विचारणार नाहीत . रोजी रोटीचा गंभीर प्रश्न आहे.

    • @vilasmengudle1980
      @vilasmengudle1980 10 месяцев назад

      वाकड्याला जाणता म्हणून नका.
      नीच आहे वाकड्या. कपटी नंबर 1.

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 10 месяцев назад +5

      फावड़ा कधी विकासावर बोललेला एयकला आहे का??

  • @RajanPandit-iv1kt
    @RajanPandit-iv1kt 10 месяцев назад +18

    उस्तादोंका उस्ताद 👍🏻

  • @RohitThakur-fh3zx
    @RohitThakur-fh3zx 10 месяцев назад +6

    त्या घड्याळात जे दहा वाजून दहा मिनिटे झाली आहेत, त्यांचे घड्याळ आता कायमस्वरूपी बंद करून दोन्ही काटे 12 वर कायमचे आणून ठेवावेत.

  • @dgovindpathak
    @dgovindpathak 10 месяцев назад +5

    सुशील जी आपल ही कौतुक! आपण, आदरणीय भाऊ, प्रभाकर सूर्यवंशी, OCN Network, आदरणीय पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ व इतरही, अशी नावांची यादी वाढती राहून, खरोखरच जनजागृती उत्तमरीत्या व ज्या बेधडकपणे करतात, ते वाखाणण्याजोगी निश्चितच आहे.❤❤❤

  • @VilasBhawar-tf7sh
    @VilasBhawar-tf7sh 10 месяцев назад +314

    जनता म्हणूनच देवेंद्रजीच्या वर एवढा विश्वास दाखवते❤

    • @saritaparelkar3812
      @saritaparelkar3812 10 месяцев назад +19

      बुध्दिमान .

    • @Jadhav..p
      @Jadhav..p 10 месяцев назад +4

      2023 ला जो BJP ने कंत्राटी विषयी जी. आर. काढला तो कशासाठी होतो. 8%वरून कंपन्याचे कमिशन 16% केले ते याच वर्षात केले गेले.

    • @MrRaghavendrashastry
      @MrRaghavendrashastry 10 месяцев назад +5

      RTI टाका...मग कळेल

    • @tukaramzodage9284
      @tukaramzodage9284 10 месяцев назад +2

      अरे तुझ्यावर कोणताच विश्वास नाही राहिला

    • @Jadhav..p
      @Jadhav..p 10 месяцев назад +3

      @@MrRaghavendrashastry काय टाकायची गरज .आज इंटरनेट वर सर्च करा सर्व पुढे येत..

  • @asmitakulkarni9464
    @asmitakulkarni9464 10 месяцев назад +215

    एकमेव चाणाक्ष, हुशार व जिद्दी नेता👌👍

    • @rameshkhadilkar8663
      @rameshkhadilkar8663 10 месяцев назад +1

      😊

    • @tukaramyadav8439
      @tukaramyadav8439 10 месяцев назад

      याला स्वतःला कधी साधा जण माणसा तील नेता बनला
      ना कोणी नेता बनविला .

  • @sushamaapte7268
    @sushamaapte7268 10 месяцев назад +14

    सुशील जी, आता हाय टाईम आहे.जे लोक फडणवीसांचा सारखा पाणउतारा करत आहेत.सहनशकतीची कमाल मर्यादा कधीच ओलांडली आहे.फडणवीस साहेबांनी आता आक्रमक होण्याची गरज आहे 😢👍👍👍👍👍

  • @prakashyadkikar4208
    @prakashyadkikar4208 10 месяцев назад +10

    सुंदर वस्त्र हरण.माननिय देवेंद्रजी.

  • @shridharjoshi1291
    @shridharjoshi1291 10 месяцев назад +22

    Devendraji...carry on. Excellent.

  • @vijaykumarsharma8700
    @vijaykumarsharma8700 10 месяцев назад +86

    जो पर्यंत भ्रष्टाचार करणार मंडळी वर कारवाई करने आवश्यक आहे🙏🙏 श्री फडणवीस साहेब च महाराष्ट्र राज्य ची दिशा दशा बदलू शकतात ते ह्या मंडळिना खपत नाही

    • @madhavshastri1147
      @madhavshastri1147 10 месяцев назад

      *अगर नशीब हो गांडू; तो क्या करेगा पांडू..?* 😂😂😢😢
      स्वतः भानगडी करून यांच्यावर दातओठ खाणारच.😊😅😢

    • @Jadhav..p
      @Jadhav..p 10 месяцев назад +1

      2023 ला जो BJP ने कंत्राटी विषयी जी. आर. काढला तो कशासाठी होतो. 8%वरून कंपन्याचे कमिशन 16% केले ते याच वर्षात केले गेले.

    • @dipakvanikar6254
      @dipakvanikar6254 10 месяцев назад +3

      ​@@Jadhav..pकहना क्या चाहते हो?

    • @narayanp4256
      @narayanp4256 10 месяцев назад

      घेवून जा उत्तर प्रदेश बिहार ला. भरपूर विकास करेल तुमचा.महाराष्ट्राचा विकास भरपूर केला त्याने.

    • @Jadhav..p
      @Jadhav..p 10 месяцев назад

      @@dipakvanikar6254 मराठी येत नसेल तर तुम्हाला सांगून काय फायदा..

  • @nairanjanajawale1280
    @nairanjanajawale1280 10 месяцев назад +60

    सत्ता गेल्याने पिसाळलेल्यांना कामं नसल्याने, हे धंदे सुचतात.

  • @malatichougule4431
    @malatichougule4431 10 месяцев назад +1

    आणि सुशील जी तुमचे ही आभार व धन्यवाद या विडिओ बद्द्ल 🙏🙏

  • @ranjanalokhande5382
    @ranjanalokhande5382 10 месяцев назад +14

    😊खुप खुप खुप छान👏✊👍🎉अभिनंदन
    साहेब 👍👌👌👌🙏🙏🙏🙏✅👏👏👏👏👏👏

    • @ranjanalokhande5382
      @ranjanalokhande5382 10 месяцев назад +1

      भाऊ👍🙏🙏🙏 खुप छान👏✊👍

  • @user-dz2zz5ip4v
    @user-dz2zz5ip4v 10 месяцев назад +71

    अश्या भ्रस्टाचारी लोकांना सन्मानीय बोलायची गरज नाही ह्यांची लायकी पण नाही मानाने संबोधने 🙏🏻❤️👍🏻

  • @yogitavaidya7526
    @yogitavaidya7526 10 месяцев назад +4

    डिस्टिंक्शन मिळवलेल्या माणसाला मागे बसावे लागणे.......जनतेच्या दळभद्री पणा चे लक्ष्ण.

  • @sudhakartaras4879
    @sudhakartaras4879 10 месяцев назад +50

    महाराष्ट्राच कणखर स्वच्छ नेत्रुत्व म्हणजेच देवेंद्र फडणवीस साहेब

  • @bhavikakini1008
    @bhavikakini1008 10 месяцев назад +12

    खूप छान पडनीस साहेब हे तूमीच करू शकता ग्रेट

  • @vivekghate3678
    @vivekghate3678 10 месяцев назад +16

    त्यांनी अजून आक्रमकतेने प्रकरणे काढावित.

  • @malatichougule4431
    @malatichougule4431 10 месяцев назад +9

    व्वा देवेंद्र फडणवीस अगदी याची लक्तरे चांगली च वेशीवर टांगलीत
    शाब्बास आर एस एस चे संस्कार. खूप खूप धन्यवाद 🙏🙏👍👍

  • @gajanankarandikar3454
    @gajanankarandikar3454 10 месяцев назад +5

    मराठी मिडीया यावर सत्य असे कव्हरेज कधी करणार?
    की मराठी मिडियाला चाय बिस्कुट सोडताच येत नाही?

  • @rajangurjar2183
    @rajangurjar2183 10 месяцев назад +18

    या राजकारण्यांच एक बर असत आपल्या बरोबरीचे नेते कितीही भ्रष्टाचारी असले तरी ते माननीय आणि सन्माननीय असतात.

  • @prafulrana6018
    @prafulrana6018 10 месяцев назад +214

    बाप ही दाखवला आणि श्राद्ध ही केले ... राष्ट्रवादी नी उ भा ठा पक्षा चे 😂

    • @sureahsangamwar985
      @sureahsangamwar985 10 месяцев назад +1

      😢😮😅

    • @shitaloak4362
      @shitaloak4362 10 месяцев назад +8

      पण जनतेच्या लक्षात हे कधी येणार😮 जनता उद्धव chi साथ कधी सोडणार🤔🤔

    • @prafulrana6018
      @prafulrana6018 10 месяцев назад +2

      वेड्यास ही सोबत हवी ना ....काही राहतील सांगाती

    • @neelkhanthbal5415
      @neelkhanthbal5415 10 месяцев назад +1

      😂😂😂😂

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 10 месяцев назад

      *मज़ारे बनाई कमाई करने के लिए।*
      *मस्जिद बनाई हथियार रखने के लिए।*
      *मदरसे बनाये ट्रेनिंग देने के लिए।*
      *बुर्का पहनाये पहचान छिपाने के लिए।*
      *टोपी पहनाई पहचान बनाने के लिऐ।*
      *बकरे कटबाये निर्दयी बनाने के लिऐ।*
      *मातम मनाये डराने के लिए।*
      *क़ब्र बनाई ज़मीन हथियाने के लिए।*
      *जनसंख्या बनाई देश कब्जाने के लिए।*
      *आतंकवादी बनाये खून-खराबे के लिए।*
      *लब जिहाद का माहौल बनाया हिन्दू लड़कियों को फंसाने के लिए।*
      *और झूठा भाईचारा दिखाया हिन्दू भाईयों को 'चारा' बनाने के लिए।*
      *कृपया सजक रहें, सचेत रहें, दूरी बनाए रखें।*
      *ख़ुद जाग्रत हों, औरों को भी जगाऐं।*
      *सभी हिंदू भाई और बहनों से गुजारिश है कि अपने परिवार में एक मीटिंग करके सबको ज़रूर समझाये कि ...*
      01. नेता *हिन्दू* चुनिए।
      02. दुकानदार *हिन्दू* चुनिए।
      03. सब्जी और फ्रूट वाला *हिन्दू* चुनिए।
      04. मिस्त्री, कारीगर, दर्जी *हिन्दू* चुनिए।
      *आप देश व अपनी आने वाली पीढी के लिए इतना तो कर सकते हो, यही आपका हथियार है ! सब काम मोदी पर मत छोड़ो, कुछ तो आप खुद भी कर लो भाई।*
      *नोट : 10 सनातनी हिन्दू तक यह संदेश शेयर करें। धन्यवाद...* 🙏🏻
      *वंदे मातरम्...*🚩

  • @sateywanpatil4139
    @sateywanpatil4139 10 месяцев назад +3

    आता समस्त राज्यातील सुज्ञ जनतेने देवेंद्र फडणविसा च्या मागे ठामपणे उभे राहिले पाहिजे. बारा मिनीटात बारा वाजवून बारच्या भावात उबाठा ला पाठविले.

  • @bharatihawaldar5311
    @bharatihawaldar5311 10 месяцев назад +212

    दहादहाचे केव्हाच बारा वाजलेत आणि त्यांच्या संगतीने दुसर्‍याचीही मती भ्रष्ट झाली आहे.

    • @vishnupendharkar3832
      @vishnupendharkar3832 10 месяцев назад +1

      या विषयावर संजय राऊत खुलासा करतील काय

    • @sujaybhosale6733
      @sujaybhosale6733 10 месяцев назад

      आता कळले की चहा बिस्कीट वाले पत्रकार म्हणजे कोण तर हा भामाट्या..😂😂

  • @ravindranavre196
    @ravindranavre196 10 месяцев назад +177

    चहा बिस्कीट पत्रकार यांचे आता कान आणि डोळे बंद असणार.सगळ्यांना उघड करा आमची विनंती आहे.

    • @rekhadeshpande9822
      @rekhadeshpande9822 10 месяцев назад

      पत्रकारांना चाय बिस्कुट वाले संबोधून मान देउ नये. ही चणे फुटाणे मिळाले की पायचाटू जमात आहे

    • @jagannathalhat7334
      @jagannathalhat7334 10 месяцев назад +1

      चहा बिस्कीट वाले पत्रकार आता कमी झालेत.आता दारू,चकणा , चिरीमिरी वाल्यांची पत्रकारिता जोरात आहे.

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 10 месяцев назад

      *मज़ारे बनाई कमाई करने के लिए।*
      *मस्जिद बनाई हथियार रखने के लिए।*
      *मदरसे बनाये ट्रेनिंग देने के लिए।*
      *बुर्का पहनाये पहचान छिपाने के लिए।*
      *टोपी पहनाई पहचान बनाने के लिऐ।*
      *बकरे कटबाये निर्दयी बनाने के लिऐ।*
      *मातम मनाये डराने के लिए।*
      *क़ब्र बनाई ज़मीन हथियाने के लिए।*
      *जनसंख्या बनाई देश कब्जाने के लिए।*
      *आतंकवादी बनाये खून-खराबे के लिए।*
      *लब जिहाद का माहौल बनाया हिन्दू लड़कियों को फंसाने के लिए।*
      *और झूठा भाईचारा दिखाया हिन्दू भाईयों को 'चारा' बनाने के लिए।*
      *कृपया सजक रहें, सचेत रहें, दूरी बनाए रखें।*
      *ख़ुद जाग्रत हों, औरों को भी जगाऐं।*
      *सभी हिंदू भाई और बहनों से गुजारिश है कि अपने परिवार में एक मीटिंग करके सबको ज़रूर समझाये कि ...*
      01. नेता *हिन्दू* चुनिए।
      02. दुकानदार *हिन्दू* चुनिए।
      03. सब्जी और फ्रूट वाला *हिन्दू* चुनिए।
      04. मिस्त्री, कारीगर, दर्जी *हिन्दू* चुनिए।
      *आप देश व अपनी आने वाली पीढी के लिए इतना तो कर सकते हो, यही आपका हथियार है ! सब काम मोदी पर मत छोड़ो, कुछ तो आप खुद भी कर लो भाई।*
      *नोट : 10 सनातनी हिन्दू तक यह संदेश शेयर करें। धन्यवाद...* 🙏🏻
      *वंदे मातरम्...*🚩

  • @dattatraygund1415
    @dattatraygund1415 10 месяцев назад +3

    Edhe sonyacha chamchya Nahi tar Abhyasu vyakti matva ahe Maharashtracya Hitasathi
    Salute fadnavis saheb

  • @mohandassonawane4612
    @mohandassonawane4612 5 месяцев назад +1

    देवेंद्र जी आगे बढो हम तुम्हारे साथ हैं!

  • @shobhatengaskar4242
    @shobhatengaskar4242 10 месяцев назад +236

    मान गये उस्ताद तुम्ही तर शरद पवार आणि दोन्ही चव्हाण यांचे चांगले वस्त्रहरण केले. पण पवारची कन्या आणि नातवास काही अक्कल येत नाही

    • @dhanjudixit3139
      @dhanjudixit3139 10 месяцев назад +24

      असली तर

    • @divakartadwalkar4392
      @divakartadwalkar4392 10 месяцев назад

      अक्कल असायला डोकं असावं लागतं. कन्या डोक्यात वांगी आणि नातू डोक्यात कांदे घेऊन वावरतात आणि आजोबांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे.

    • @madhavshastri1147
      @madhavshastri1147 10 месяцев назад +12

      ​@@dhanjudixit3139 असली तर! 😂😂😂

    • @dhirajkatdare161
      @dhirajkatdare161 10 месяцев назад

      वेडगावचे अति शहाणे पेडगावला जातात
      आणी बोंब मारतात पण जनता पूर्ण ओळखून आहे ज्याना दिसून न दिसले करायचे त्यांच वेगळ पण बाकीची जनता मूर्ख नाही.

    • @shobhatengaskar4242
      @shobhatengaskar4242 10 месяцев назад +11

      ​@@dhanjudixit3139 हे मात्र खरंय 😂😂😂

  • @pradnyagokhale5840
    @pradnyagokhale5840 10 месяцев назад +10

    एकदम छान ‌हा सूर्य हा जयद्रथ

  • @rajendraparanjape5436
    @rajendraparanjape5436 10 месяцев назад +3

    उबाठा आणि शरद पवार, दोघेही महानिर्लज्ज आहेत. आणि आता हे सगळ्यांना माहीत झालं आहे.

  • @vithalchavan7561
    @vithalchavan7561 10 месяцев назад +4

    शाबास सुशिल जी.... आपणं एकमेव विश्लेषण तज्ञ आहात.. आम्हाला आपला खुप अभिमान आहे,कि तुम्ही मागील भष्ट सरकार चा भष्टाचार बाहेर काढताय,सोबत शांत, संयमी,हुषार, चाणाक्ष फडणवीस साहेब आहेत,ते बारा मिनिटांत बारा भानगडी मस्त काढतायेत.. त्या मविआ सरकार च्या.स्वता पाप करायचा अन् माथी BJP'S च्या मारायचा छान धंदा...उबाठा,... काँग्रेस,...शरद पवार.. यांचा होता.म्हणुन संजय राऊत म्हणायचे हे आमचे सरकार २५ वर्षे चालणार...असे भष्टाचारी आहेत हे..आता जगजाहीर आहे....
    धन्यवाद साहेब 🎉😅😅

  • @ulkachavan5886
    @ulkachavan5886 10 месяцев назад +25

    हो काल विपक्ष ला आरसा दाखवला फडणवीस यांनी.

  • @vijaykumarsharma8700
    @vijaykumarsharma8700 10 месяцев назад +21

    हे असच चालायच, एकाने करायच दुसर्यान भरायच.सत्तआ गेली की कामगारांना उचकावयाच

  • @khushalhatmode4921
    @khushalhatmode4921 10 месяцев назад +2

    सु स्पस्ट भाषेत सांगितले .खुप छान माहिती फडणवीस साहेब.

  • @kalpanachavan281
    @kalpanachavan281 10 месяцев назад +1

    हे सामान्य लोकान पर्यंत पोचत नाही एखादे टीव्ही चॅनल सुरू व्हायला पाहिजे अगदी भाजपचे असले तरी चालेल फक्तं खर्या बातम्या लोकाना समजायला havyat

  • @dipakdande213
    @dipakdande213 10 месяцев назад +200

    प्रामाणिक माणूस कुणालाही भीत नाही.कुठली ही लालसा नाही जे काही करणे आहे ते आपल्या मराठी लोका करिता .सोबत सगळ्या समाज एकत्र घेऊन काम करणार नेता म्ह्णुन अकेला देवेंद्र सगळ्यांना भारी आहे.

    • @rekhadeshmukh8127
      @rekhadeshmukh8127 10 месяцев назад +13

      किती अभ्यासू आहेत विस्तार मांडणी अगदी आकडेवारी सहित
      खरच 🎉🎉

    • @parashrammagar5290
      @parashrammagar5290 10 месяцев назад +2

      मराठा आरक्षण लागू करावा.. तरच आम्ही बीजेपी ला मतदान करू...

    • @ashokshimpi7878
      @ashokshimpi7878 10 месяцев назад

      फडणवीस सारखा मानस विरोधी पक्षनेते च्या डोळ्यात व डोक्यात खुपतो म्हणून खोटे नाटे वाय्फळ आरोप करतात . जय हो देवेंद्र .

    • @ashokshimpi7878
      @ashokshimpi7878 10 месяцев назад +8

      परशुराम मगर जी या अगोदरचे सरकारने( u.ba.tha..ra .va.kangres ) यांना विचारा त्यांनी कां ? आरक्षण चा विचार केला नाही .

    • @vinodwankhade8704
      @vinodwankhade8704 10 месяцев назад

      @@parashrammagar5290 अगोदर उबाठ्या, वाकडोजी, खाँग्रेस ला विचारा, देवेंद्रजींनी मराठा आरक्षण हायकोर्टातुन सहीसलामत सोडवुन आनल्यानंतरही त्यांच्या वसुली सरकारने सुप्रिम कोर्टात भक्कमपणे बाजु मांडनार्या वकिलांना बदलुन दुसर्या वकिलांना नेमलं ते केस हरण्यासाठीच ना. आणि झालं तेच. कशासाठी, तर श्रेय देवेंद्रजींना भेटु नये म्हणून. आपलं सरकार असताना द्यायचं नाही. सरकार गेल्यावर त्याच विषयावर लोकांना भडकवायचं.हिच खासियत आहे साहेबांची.