प्रभाकर मोरेचे बेस्ट कोकणी जोक्स | Maharashtrachi Hasyajatra | Prabhakar More | Sony Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024
  • प्रभाकर मोरेचे बेस्ट कोकणी जोक्स | Maharashtrachi Hasyajatra | Prabhakar More | Sony Marathi
    #maharashtrachihasyajatra #sonymarathi #prabhakarmore #saitamhankar
    सोनी मराठी वाहिनीवरील महाराष्टाची हास्यजत्रा या कार्यक्रमातील प्रभाकर मोरे यांचे बेस्ट परफॉर्मन्स पहा.
    Reporter-Shraddha Desai
    Editor- Kavita Mhatre
    Subscribe to this channel and stay tuned:
    / ultramarathi
    ► Like us on Facebook: / ultramarathi
    ► Follow us on Twitter: / ultramarathi
    ► Circle us on G+: plus.google.co...
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 42

  • @BharatPremi47
    @BharatPremi47 Год назад +7

    कोकणी शेलेब्रिटीनी मुंबई गोवा महामार्गावर लक्षवेधी असा विषय घ्यावा हिच कळकळीची नम्र विनंती, महामार्गाच्या दूर्दशेमुळे प्रवास #जीवघेणा ठरला आहे...

  • @nandkumarnalawade5439
    @nandkumarnalawade5439 3 года назад +7

    अभिनय - प्रभाकर !
    आपण कोकणी नमन - वग - नाट्य फार्स ह्यांचा ह्या कार्यक्रमात सुरेख वापर करता !!
    मृदंगाच्या नादावरील आपली शालुची गिरकी अप्रतिम !!!
    अभिनंदन, अभीष्टचिंतन व शुभेच्छा !

  • @kateomkar
    @kateomkar 2 года назад +1

    Great....
    Ashish punha join zale pahijet

  • @akashaymahadev3020
    @akashaymahadev3020 3 года назад +4

    More saheb , best actor

  • @Yogibaba_kapade1998
    @Yogibaba_kapade1998 2 года назад +1

    अप्रतिम

  • @nitinchalke9116
    @nitinchalke9116 3 года назад +4

    मोरे साहेब खूपच छान करता तुम्ही खरच

  • @shivajipawar8767
    @shivajipawar8767 Год назад

    वा, अगदी ग्रेट सामाजिक विषयावर पण स्कीट असावेत ,असे वाटते

  • @nitindeshmukh1209
    @nitindeshmukh1209 2 года назад

    Best platonic...parasmani...
    MHJ ...
    Ashish , BHUSHAN KADU , Sandip Gaikwad Yanna bolva parat....

  • @मनसेकार्यकर्ता-य7श

    मस्त

  • @virajjadhav1781
    @virajjadhav1781 3 года назад +3

    👍 nice

  • @bhaktishelar4410
    @bhaktishelar4410 3 года назад

    Great

  • @ravimalwande7908
    @ravimalwande7908 3 года назад +3

    👍 👍

  • @MohanKumar-pl5ge
    @MohanKumar-pl5ge 3 года назад

    Super

  • @devidasthakare4314
    @devidasthakare4314 Год назад

    I love m h j team

  • @pareshharekar4237
    @pareshharekar4237 3 месяца назад

    मोरे भारि माणूस

  • @amitashelatkar6032
    @amitashelatkar6032 3 года назад

    Best

  • @shraddhasawant9508
    @shraddhasawant9508 11 месяцев назад

    Mayazaya mhanje kay

  • @arivndvaity3679
    @arivndvaity3679 3 года назад

    मोरे इस ग्रेट

  • @yogeshrathod4880
    @yogeshrathod4880 3 года назад +1

    Masttttt more saheb

  • @vishalcreation0878
    @vishalcreation0878 3 года назад +2

    👍

  • @kokanirushi5811
    @kokanirushi5811 3 года назад

    Aadhs 🤗🤗🤗🤗🤗🤗🥰👌😀😀🥰👌😀

  • @ratnakarnashikkar2928
    @ratnakarnashikkar2928 7 месяцев назад

    तुम्ही काय अर्थ लावता, ह्या ही पेक्षा, सर्व सामान्य माणूस त्याच्या कानावर शब्द पडता ऐकायला आजिबात आवडत नाही, व शिवी-गाळ हा सरळ अर्थ लागतो, हे तर लहान मुलं पण ठाम पणे सांगतील, आणी काय जरूर आहे हा शब्द "वसाड्या" वारंवार वापराची. त्या शब्दा शिवाय बोलता येत नाही का.? तुमच्या शब्दकोश मध्ये दूसरे कर्णप्रिय शब्द नाहीत का..? हा "वसाड्या" शब्द कुठल्या अर्थाने का वापरतात, काय जरूर आहे. घालून-पाडून शिवीच आहे ना.? बंद करा हे "वसाड्या"("भडव्या"). हा शब्द हास्यास्पद नाही, पण शब्द वापरणाऱ्या ची मानसिक विकृती व अश्लीलता आहे. प्रत्यक्षात 'भडव्या' शब्द वापरताना Writer-Director ला लाज वाटत असावी, म्हणून कलाकार ह्या असल्या 'वसाड्या' शब्दाचा आधार घेऊन मनाची भडास काढतात. बंद करा "वसाड्या" शब्द. दुनियेत दूसरे फार चांगले शब्द पण आहेत. फक्त अश्लील मानसिकता बदलायला, शिष्टाचारी सालस-सौम्य शब्द वापरायची गरज आहे.

  • @vaishnavinileshkarkhanis9653
    @vaishnavinileshkarkhanis9653 4 года назад +1

    ruclips.net/video/XOcrUKWQ1l8/видео.html
    दसरा , दिवाळी साठी बासुंदी बिना खवा milkpowder

  • @prakashshinde8078
    @prakashshinde8078 3 года назад

    By

  • @shamraorane6737
    @shamraorane6737 3 года назад

    Hippo.

  • @vaishnavigavhane5134
    @vaishnavigavhane5134 3 года назад

    Rew