Prabhakar More in Ambani Wedding | Comedy Sketch |Aasova

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • What if Prabhakar More got invited in Anant Ambani's wedding!🤩
    We bring to you the very funny comedy sketch of Prabhakar More in Ambani Wedding.
    Ah, the Grand Anant Ambani-Radhika Merchant wedding! 🎉 The entire world has been buzzing with excitement. Let’s imagine if Maharashtrachi Hasyajatra fame ‘Prabhakar More’, the renowned Comedy Star received an invitation to this lavish affair. Watch how he gets along with the wedding guests like Rihanna and Orry, How he is connected to Mukesh and Anil Ambani, What is the backstory of Antilia the Ambani Residence. Let’s get to know!!
    Here’s a whimsical take on what might happen?
    Enjoy this hilarious video and don’t forget to Subscribe!!
    CREDITS
    Concept, Writer & Director : Sameer Khandekar
    Direction Of Photography : Suyash Rajendra Mhatre
    Editor : Omkar Rane
    Assistant Editor : Dhananjay Sherkhane
    Sync Sound Recordist : Kailas Bagde
    Camera Assistant : Dhiraj Sodaye & Nikhil Bawiskar
    Color Correction : Suyash Rajendra Mhatre
    Graphic : Be Birbal
    Social Media : Bhavana Manjrekar
    CAST
    Prabhakar More
    Smital Chavan
    Ruchika Tambe
    Shramik Kadhav
    Dhiraj Sodaye
    Follow us on Social Media:
    / aasova_
    / aasova
    🔔Turn on notifications so you never miss an update!
    / @aapalisosalvaahini
    #maharashtrachihasyajatra #prabhakarmore #ambaniwedding #anantambani #antilia #rihanna #radhikamerchant #nitaambani #mukeshambani #ambanifamily #ambani #mhj #chiplun #comedysketch #marathicomedytadka #marathicomedyvideo

Комментарии • 488

  • @AapaliSosalVaahini
    @AapaliSosalVaahini  2 месяца назад +123

    कसं वाटलं तुम्हाला प्रभाकर मोरे आणि अंबानी कुंटुंबाचं Collab? हे आम्हाला लगेच सांगा!!

    • @SayaliPilankarrtg
      @SayaliPilankarrtg 2 месяца назад +12

      @@AapaliSosalVaahini स्मितल चव्हाणसह आणखी व्हिडीओ येऊ द्या. नवे चेहरे अधिक आश्वासक आहेत. शुभेच्छा!

    • @jagannathsurwade4160
      @jagannathsurwade4160 2 месяца назад

      खोटं आहे सगळं

    • @dinath-k
      @dinath-k 2 месяца назад +6

      प्रभाकर मोरे सरांनी एक चांगली कोकणी सिरीयल चालू केली पाहिजे 😊 खूप चांगला अभिनय करतात

    • @nagnathlasune9897
      @nagnathlasune9897 2 месяца назад +1

      Hmm 🤔 ​@@dinath-k

    • @sandeshmhatre670
      @sandeshmhatre670 2 месяца назад +1

      अप्रतिम भन्नाट....😂😂😂😂

  • @96.devambhimthakur40
    @96.devambhimthakur40 Месяц назад +2

    मस्तच कल्पना शक्ती मोरे साहेब उत्तम comedy ...❤❤❤

  • @rajarampatil4771
    @rajarampatil4771 2 месяца назад +19

    एक नंबर😆😆 हसून पुरे वाट झाली प्रत्येकाचा अभिनय अप्रतिम भाषा आपली वाटणारी खूपच मस्त एन्जॉय केलं मी 🙏🙏

  • @prakashsapre6523
    @prakashsapre6523 2 месяца назад +76

    अहो प्रभाकर राव तुम्ही "हास्य जत्रेत" आहात , म्हणून या कार्यक्रमाला शोभा येते .
    जरी एखाद्या एपिसोड मध्ये तुम्ही नसाल ,तर कार्यक्रम झाल्यासारखा वाटत नाही
    .
    तुमचा सहजपणे असणारा अभिनय ,व बाणकोटी भाषेतला गोडवा ,व टायमिंग साधून अचूक केलेली शब्दफेक ,या सर्व गुणांमुळे तुम्ही प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे .
    पुढील वाटचालीसाठी तुम्हाला अनेक अनेक शुभेच्छा !!

    • @AapaliSosalVaahini
      @AapaliSosalVaahini  2 месяца назад

      मनापासून धन्यवाद❤🙏🏻

    • @shishirp6245
      @shishirp6245 2 месяца назад +8

      Ambani लग्न एकही मराठी कलाकार नाही
      मोदी शपथ सोहळा एकही मराठी कलाकार नाही
      राम मंदीर सोहळा एकही मराठी कलाकार नाही
      Hindi awards एकही मराठी कलाकार यांना बोलावत नाही
      कोण विचारणार प्रश्न??? कोण विचार करणार??? सगळी कडे फक्त bollywood आणि South Indian actor... कुठे हरवले आपले मराठी चित्रपट कलाकार???? कुठे गेला मराठी बाणा??? कुठे आहे मराठी असल्याचा अभिमान??? लाज वाटली पाहिजे अशी गोष्ट आहे आणि मराठी माणूस हसत आहे

    • @sambhajibaravkar2060
      @sambhajibaravkar2060 2 месяца назад +4

      एकदम बरोबर आहे

    • @Santosh-kx4yt
      @Santosh-kx4yt 2 месяца назад

      अगदी खरे

    • @antaranarkar2876
      @antaranarkar2876 Месяц назад

      ​@@shishirp6245Uddhav Thakre hote ajun kay pahije

  • @user-kf7mv2kg1o
    @user-kf7mv2kg1o 2 месяца назад +34

    मला खूप खूप आवडला हा भाग.
    मध्यमवर्गीय कुटुंबाचा बेगाने शादी में अब्दुला दिवाना...
    हसवता हसवता डोळ्यात पाणीही आणतो...
    लेखक कोण आहे?

    • @AapaliSosalVaahini
      @AapaliSosalVaahini  2 месяца назад +6

      धन्यवाद❤🙏🏻 लेखक - समीर खांडेकर

    • @shishirp6245
      @shishirp6245 2 месяца назад +2

      Ambani लग्न एकही मराठी कलाकार नाही
      मोदी शपथ सोहळा एकही मराठी कलाकार नाही
      राम मंदिर उद्घाटन एकही मराठी कलाकार नाही
      Hindi awards एकही मराठी कलाकार यांना बोलावत नाही
      कोण विचारणार प्रश्न? आहे हिम्मत तर विचारा... विचार केला का? सगळी कडे फक्त bollywood आणि South Indian actor... कुठे हरवले आपले मराठी चित्रपट कलाकार??? लाज वाटली पाहिजे आणि मराठी माणूस हसत आहे....

  • @NarayanGaikwad-ub4oh
    @NarayanGaikwad-ub4oh Месяц назад +4

    मोरे ऐकदम सही मुद्दा ऊचलात आणिल केला जंग मुठीत जंग बघतच राहिलो धन्यवाद मोरे दादा ❤❤❤❤❤

  • @AARCH55
    @AARCH55 2 месяца назад +11

    Great मोरे साहेब. एकदम मस्त. बरं या वर्षी देवाक काळजी रे पार्ट 2 रा येणार का.

  • @suhasdamle7975
    @suhasdamle7975 2 месяца назад +11

    Hats off to प्रभाकर मोरं... लेखक कोण..,? त्यांनाही दंडवत..

  • @UpdateInMarathi
    @UpdateInMarathi 2 месяца назад +6

    शालू झोका दे गो रेहना 😂❤👌

  • @poojakatre6803
    @poojakatre6803 Месяц назад +1

    अरे वा!! स्मितल चव्हाण आमच्या जागुष्टे प्रशालेची विद्यार्थिनी!! स्मितलचा अभिनय लय भारी आणि एपिसोड सुद्धा लय भारी

  • @sudhirjoshi2018
    @sudhirjoshi2018 2 месяца назад +3

    चांगल्या कल्पनेसह चांगला vdo बनवला आहे. प्रभाकरजी अभिनयातली सहजता अप्रतिम.

  • @DigambarPatil-vm4ev
    @DigambarPatil-vm4ev 2 месяца назад +26

    वा माझा हास्य जत्रे चा प्रभाकर मोरे अंबानी च्या लग्नाला आल्या मुळे अभिनंदन

    • @shishirp6245
      @shishirp6245 2 месяца назад +2

      Ambani लग्न एकही मराठी कलाकार नाही
      मोदी शपथ सोहळा एकही मराठी कलाकार नाही
      राममंदिर सोहळा एकही मराठी कलाकार नाही
      विचार केला का? वीचाणार का हे प्रश्न? सगळी कडे फक्त bollywood आणि आता South Indian actor... मराठी कलाकार कुठे आहे? ... विचारा जरा.... लाज वाटली पाहिजे

  • @sunilbondre5065
    @sunilbondre5065 2 месяца назад +26

    खुप छान, संपुर्ण मोरे कुटुंबाचा अभिनय १ नंबर, तुम्हा सर्वांना खुप खुप शुभेच्छा ! असंच आमचं मनोरंजन करत रहा

    • @shishirp6245
      @shishirp6245 2 месяца назад

      Ambani लग्न एकही मराठी कलाकार नाही
      मोदी शपथ सोहळा एकही मराठी कलाकार नाही
      राममंदिर सोहळा एकही मराठी कलाकार नाही
      विचारा जरा... विचार केला का? सगळी कडे फक्त bollywood आणि South Indian actor... कुठे आहे आपले मराठी चित्रपट कलाकार..? विचारा जरा.... लाज वाटते

  • @ranjitlalpardeshi7835
    @ranjitlalpardeshi7835 Месяц назад +1

    मोरेनू आपण कोकणी माणसाचं दाखवलेल एसटी प्रेमासाठी धन्यवाद तसेच अंबानी कुटुंबातील विवाह नाट्याचे उत्कृष्ट कोकणी भाषेतील सादरीकरण केल्याबद्दल धन्यवाद!

  • @agirlslife8053
    @agirlslife8053 2 месяца назад +22

    भन्नाट कल्पना
    आणि
    अप्रतिम सादरीकरण!

    • @AapaliSosalVaahini
      @AapaliSosalVaahini  2 месяца назад

      मनापासून धन्यवाद❤🙏🏻

  • @arunborghate3785
    @arunborghate3785 2 месяца назад +20

    मोरे भाऊ कीतीतरी वर्षांपासून लोकांचे मनोरंजन करतो, त्यांचा कोणत्यातरी पुरस्कारासाठी विचार व्हायला पाहिजे, काही तरी खास आहे कातील, शालू फेम,चिपलूनचा चिकणा😅😅😅😅😅

  • @rajendrajawali639
    @rajendrajawali639 2 месяца назад +5

    चालत काय माझी सायकल वर जा तेला पण अपना अपना. वाटलं जुने दिवस आठवले पयजी 😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @maheshkaparekar9490
    @maheshkaparekar9490 2 месяца назад +10

    Kamal😂😂😂 lagn amhi pahil aaso wa naso pan ha episode wa hota (AA SO WA) SMITAL❤❤

    • @shishirp6245
      @shishirp6245 2 месяца назад

      Ambani लग्न एकही मराठी कलाकार नाही
      मोदी शपथ सोहळा एकही मराठी कलाकार नाही
      राममंदिर सोहळा एकही मराठी कलाकार नाही
      विचाणार का प्रश्न? विचार केला का? कुठे आहे मराठी कलाकार? सगळी कडे फक्त bollywood आणि South Indian actors... कोणी विचारत नाही असे प्रश्न? लाज वाटली पाहिजे....

  • @pranu2789
    @pranu2789 2 месяца назад +42

    I like katil prabhakar more😂😂😂😂

    • @AapaliSosalVaahini
      @AapaliSosalVaahini  2 месяца назад +1

      व्हय काय? ❤❤❤

    • @shishirp6245
      @shishirp6245 2 месяца назад +2

      Ambani लग्न एकही मराठी कलाकार नाही
      Modi शपथविधी सोहळा एकही मराठी कलाकार नाही
      राम मंदीर सोहळा एकही मराठी कलाकार नाही
      विचारणार प्रश्न? विचारा जरा... आहे हिम्मत.. सगळी कडे फक्त bollywood आणि South Indian कलाकार.... मराठी कलाकार कुठे.... लाज वाटली पाहिजे

  • @dipakkulkarni4413
    @dipakkulkarni4413 2 месяца назад +7

    मोरे एकदम साॅलिड हं...😂😂😂

  • @ComResKi
    @ComResKi 2 месяца назад +4

    This video is more entertaining than the actual wedding🎉❤🎉❤ more zindabad

    • @AapaliSosalVaahini
      @AapaliSosalVaahini  2 месяца назад

      मनापासून धन्यवाद❤🙏🏻

  • @harshadamahajan2012
    @harshadamahajan2012 2 месяца назад +11

    Ek number 😂😂😂

    • @AapaliSosalVaahini
      @AapaliSosalVaahini  2 месяца назад

      धन्यवाद♥️🙏🏻

    • @shishirp6245
      @shishirp6245 2 месяца назад

      Ambani लग्न: एकही मराठी कलाकार नाही.
      मोदी शपत्विधी: एकही मराठी कलाकार नाही.
      राम मंदिर उद्घाटन: एकही मराठी कलाकार नाही.
      कोण विचारणार प्रश्न? सगळी कडे फक्त bollywood आणि south Indian कलाकार... विचार केला का? लाज वाटली पाहिजे

  • @gajajoshi1
    @gajajoshi1 2 месяца назад

    😂😂😂 more zakas 🎉
    Tumhala ambani kadun telachi ek vihir bakshis 😊

  • @user-vu1cs2uy4l
    @user-vu1cs2uy4l 2 месяца назад +3

    उत्तम...... सर्व सामान्य माणसाचं असच स्वप्न असत 😮😮😮😮

  • @piyujiz
    @piyujiz 2 месяца назад

    Hats off to writer and director he touches every corner of wedding in maharashtrian point of view. And prabhakar more is icing on cake.

  • @jotirammane3978
    @jotirammane3978 22 дня назад

    Content kamal ahhe maza favourite dialogue mhantla tr mumbai goa cha vinod wa wa 😂😂😂❤❤❤❤

  • @mangeshshirke
    @mangeshshirke 2 месяца назад +16

    खूप छान! मोरे म्हणजे हास्यlला मिळालेली एक कलl टनीच आहे कोकणावर प्रेम करावे ते मोरेंकडून शिकावे संकल्पनेला सलाम 😄😋

    • @AapaliSosalVaahini
      @AapaliSosalVaahini  2 месяца назад

      धन्यवाद❤🙏🏻

    • @shishirp6245
      @shishirp6245 2 месяца назад

      Ambani लग्न एकही मराठी कलाकार नाही
      मोदी शपथ सोहळा एकही मराठी कलाकार नाही
      राममंदिर सोहळा एकही मराठी कलाकार नाही
      विचार केला का? विचारा जरा.. आहे का हिम्मत.... कुठे गेला मराठी बाणा? सगळी कडे फक्त bollywood आणि South Indian actor.... कुठे आहे आपले मराठी चित्रपट कलाकार??? लाज वाटेल अशी गोष्ट आहे....

    • @shishirp6245
      @shishirp6245 2 месяца назад

      Ambani लग्न एकही मराठी कलाकार नाही
      मोदी शपथ सोहळा एकही मराठी कलाकार नाही
      राम मंदीर सोहळा एकही मराठी कलाकार नाही
      कोण विचारणार प्रश्न? विचार केला का? सगळी कडे फक्त bollywood आणि South Indian actor... कुठे हरवले आपले मराठी चित्रपट कलाकार? ...कोण विचार करणार आहे.... लाज वाटेल अशी गोष्ट आहे

    • @साहित्यसंपदा
      @साहित्यसंपदा 2 месяца назад +1

      ​@@AapaliSosalVaahiniकृपया लेखक, कलाकार आणि बाकी टीम ची नाव शेवट किंवा सुरुवातीला दाखवलं तर बर होईल
      पूर्वी तस व्हायचं पण आता कुठे ही त्यांचा उल्लेख नाही होत

  • @swatiyeshirao8039
    @swatiyeshirao8039 2 месяца назад +131

    अंबानिना तेवढं रिचार्ज रेट कमी करायला सांगा...

    • @AapaliSosalVaahini
      @AapaliSosalVaahini  2 месяца назад +16

      लग्नाच्या गडबडीत असतील नंतर सांगू😂❤

    • @vijaysingrajput4580
      @vijaysingrajput4580 2 месяца назад +3

      😜​@@AapaliSosalVaahini

    • @prashanthande330
      @prashanthande330 2 месяца назад +1

      Same to you 😅

    • @Rajans-y9i
      @Rajans-y9i 2 месяца назад

      ​@@AapaliSosalVaahini😂

    • @Amolraut-qm3pe
      @Amolraut-qm3pe 2 месяца назад +6

      मग पोराच्या लग्नाचा खर्च कसा निघेल

  • @hindustanjindabad809
    @hindustanjindabad809 Месяц назад

    प्रभाकर मोरे म्हणजे एकदम प्रतिभावान व्यक्तिमत्व... खुप छान... सादरीकरण....❤❤❤

  • @mobilegamer883
    @mobilegamer883 2 месяца назад +3

    खुप खुप छान वाटलं की राव 💫💫💥💥💥💥💥💫💫💫💫💫💫💥💥💥💫💫👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌💥💥💥💫💫💫💫💫💫💫💫💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚☺️☺️😚😚😚😚😚😚😚😚😚☺️😎☺️☺️☺️☺️☺️😚☺️☺️☺️☺️😎😎😎😎😎😎😎☺️☺️☺️😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😋😋😋😋😋😋😋😚☺️☺️🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂😍😍😍😍😍🙂😍🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗😘😘😘😘🤗🤗😘🤗🤗🤗🤗🤗🤗😘😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😘😅😅😅😍😎😐🤨😙😎😍😙😎😊😗😎😊😍😎😚😄🤣😗😋😉😅😊😙😄👌☺️😅🤨☺️😘😎🤨🙂😚🤨😶😚🤔😶😐🤔😶😚🙂🥰😂😎😉😗🙂😚🤔😶😚🤔🙂😚🤔🙂😋😗😋😍😆😂😆😃😍😆😊😗😚🙂😚🤔😶🤔😚🙂😚🙂😚🤔🙂🙂😚😚😚😚🤨🤨😎😙😋😗😂😄😗😗🥰😎🥰☺️🥰😗🥰😊😋😗😙😎😙😎🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️😎☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️😎☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️😎😎😎😎😎😎😎😎😎☺️☺️☺️☺️☺️☺️😎😎😎😎😎😃😃😎😃😎😃😃😎😃😎😃😎😎😎😎😎😎😎☺️☺️☺️☺️☺️☺️😎😎😎😎😎😎😎☺️☺️☺️😃😃😃😎😎😎😎😎😎☺️☺️☺️☺️😃😃😎😎😎😎😎😎😎😃😎😎😎😎😃😃😃😃😃😃😃😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎☺️☺️☺️😎😎😎😎😎

    • @AapaliSosalVaahini
      @AapaliSosalVaahini  2 месяца назад +1

      खुप खूप धन्यवाद आणि आसोवाकडून भरभरून प्रेम❤❤❤

    • @shishirp6245
      @shishirp6245 2 месяца назад

      Ambani लग्न एकही मराठी कलाकार नाही
      मोदी शपथ सोहळा एकही मराठी कलाकार नाही
      राममंदिर सोहळा एकही मराठी कलाकार नाही
      विचार केला का? कोण विचारणार प्रश्न? सगळी कडे फक्त bollywood आणि South Indian actor आहे.... कुठे गेले आपले मराठी चित्रपट कलाकार? ...लाज वाटणारी गोष्ट आहे...

  • @narayandhobale495
    @narayandhobale495 Месяц назад +1

    काय समजलिव 😂😂😂😂😂😂😂😂❤❤❤

  • @bhalchandraphadtare5008
    @bhalchandraphadtare5008 2 месяца назад +9

    अप्रतिम!अस्सल कोकणी/मिश्किल प्रहसन!
    आता पुढली गोष्ट/visit कोणाच्या घरी?
    रोहित शर्मा?
    विराट कोहली?
    आता पुढल्या गोष्टीची वाट बघतोय

    • @AapaliSosalVaahini
      @AapaliSosalVaahini  2 месяца назад

      नक्कीच❤खूप खूप धन्यवाद🙏🏻

    • @shishirp6245
      @shishirp6245 2 месяца назад

      Ambani लग्न एकही मराठी कलाकार नाही
      मोदी शपथ सोहळा एकही मराठी कलाकार नाही
      राम मंदिर उद्घाटन एकही मराठी कलाकार नाही
      हिंदी award मध्ये एकही मराठी कलाकार यांना बोलावत नाही
      कोण विचारणार प्रश्न? विचारा जरा... आहे हिम्मत? कोण विचारणार??? सगळी कडे फक्त bollywood आणि South Indian actor... कुठे आहे आपले मराठी चित्रपट कलाकार??? कुठे गेला मराठी बाणा??? लाज वाटली पाहिजे आणि मराठी माणूस हसत आहे...

  • @dilipwaghmare1276
    @dilipwaghmare1276 2 месяца назад +10

    मोरेनु पुर्ण परिवार विनोद सादर करतोय धन्यवाद सर.

  • @kalpanapund6175
    @kalpanapund6175 2 месяца назад +2

    Ekch number 😂😂😂😂

  • @gajendrasaware6232
    @gajendrasaware6232 Месяц назад

    वा मोरे सर काय म्हणावं तुमच्या एक्टिंग ला एक नंबरच...👋👋👋
    आज पूर्ण मोरे फॅमिली पाहायला मिळाले ...

  • @shridharpatil9577
    @shridharpatil9577 2 месяца назад +1

    एकदम झकास विडीओ मोरे.

  • @user-oj8mk5fn7d
    @user-oj8mk5fn7d 2 месяца назад +2

    मस्त संकल्पना आहे 😂😂😂❤❤❤

  • @kailaspatil3917
    @kailaspatil3917 2 месяца назад +1

    खूपच छान 😂😅😂😅

  • @vikaszadpide3110
    @vikaszadpide3110 2 месяца назад +2

    खूपच मस्त प्रहसन . प्रभाकर मोरे जबरदस्त कलाकार आहेत.

  • @ashoksurve6969
    @ashoksurve6969 2 месяца назад +1

    Prabhakarrao khup chhan sadarikaran.Great aahat.

  • @adityaaher500
    @adityaaher500 2 месяца назад +3

    Prabhakar more 😍👍👍👍👍

  • @samiksharasal6742
    @samiksharasal6742 2 месяца назад +11

    खूप छान स्मितलएक नंबर 👌👌

    • @shishirp6245
      @shishirp6245 2 месяца назад

      Ambani लग्न: एकही मराठी कलाकार नाही.
      मोदी शपथ सोहळा: एकही मराठी कलाकार नाही.
      राम मंदीर सोहळा: एकही मराठी कलाकार नाही.
      विचारणार प्रश्न? सगळीकडे बॉलिवूड आणि South Indian actor...kon विचारणार... लाज वाटली पाहिजे

  • @marthapoudwal2657
    @marthapoudwal2657 2 месяца назад +1

    Too too good, everyone's acting superb

  • @ARYAN-be7mi
    @ARYAN-be7mi Месяц назад +1

    खरं तर हे स्कीट अतिशयोक्तीची परिसिमा आहे.
    परंतू मोरेंच्या अभिनयातून हे सर्व काही क्षणांकरीता खरचं वाटलं .👍🫡

  • @vishwanathjanwalkar526
    @vishwanathjanwalkar526 Месяц назад

    खूप खूप दादा अभिनंदन आपली मुलाखत पाहून खूप खूप आनंद वाटला आपला परिवार खूप छान आहे पण सिरीयल मध्ये काम सुद्धा अफलातून असतं खूप शुभेच्छा आणि धन्यवाद

  • @shubhangipalande2026
    @shubhangipalande2026 Месяц назад +1

    Prabhakar More rock

  • @dakshata848
    @dakshata848 Месяц назад +2

    टिना वहिनी पहिल्यासारखी बोलत नाही.😂😂😂😅

  • @ambadasdange5511
    @ambadasdange5511 Месяц назад

    मोरे भाऊ खूप खूप छान आपणाला व आपल्या टीम ला खूप शुभेच्छा 🙏💐💐💐💐

  • @avinashbhangale3658
    @avinashbhangale3658 2 месяца назад +2

    😂😂
    आन तिला ...!!

  • @stavankalekar1193
    @stavankalekar1193 2 месяца назад +1

    😂 भारीच हं🎉

  • @ganeshcharaskar6618
    @ganeshcharaskar6618 2 месяца назад

    Kasli bhanta kalpana suchli 1ch no mast story Chan savad ghetal superb Purdue me marthi ❤😊

  • @bapudarade665
    @bapudarade665 Месяц назад

    स मा मोरे साहेब तुम्हाला 💯 तोफांची सलामी तुमच्या सारखा कलाकार होणं नाही खूप छान

  • @ComResKi
    @ComResKi 2 месяца назад +1

    आहेराची वही is ultimate🎉🎉🎉

    • @AapaliSosalVaahini
      @AapaliSosalVaahini  2 месяца назад

      आहेराची वही चेक करणे is Mandatory🤣

  • @mrinalkhatu4582
    @mrinalkhatu4582 Месяц назад

    फक्त हशा😂
    अप्रतिम

  • @sandeepsawant2086
    @sandeepsawant2086 2 месяца назад

    मोरे कुटुंबीयांचे मन:पुर्वक अभिनंदन.... लय भारी

  • @ComResKi
    @ComResKi 2 месяца назад +1

    This is soooo funny... M commenting as i watch ❤❤❤

  • @anand5041
    @anand5041 2 месяца назад +4

    Mukesh Ambani ❌️
    Mukesh Ambekar ✅️

  • @Nilesh-ke3fn
    @Nilesh-ke3fn 2 месяца назад +2

    लै भारी 😂

  • @anuradhasapte1488
    @anuradhasapte1488 2 месяца назад +2

    मस्त लिहिलय. प्रत्येक प्रसंग चपखल बसवला आहे. विनोदा बरोबर विडंबन ही छान वाटल.
    पात्रांची निवड मस्त. मी A S O V A ची Fan आहे. मी सौ. अनुराधा साप्ते वय 67 तुमचे सर्व विडिओ पहाते. Enjoy करते व share ही करते.

    • @AapaliSosalVaahini
      @AapaliSosalVaahini  2 месяца назад

      आसोवावर भरभरून प्रेम करताय यासाठी मनापासून धन्यवाद❤️🙏🏻 हे प्रेम असंच कायम राहो!

    • @shishirp6245
      @shishirp6245 2 месяца назад

      Ambani लग्न एकही मराठी कलाकार नाही
      मोदी शपथ सोहळा एकही मराठी कलाकार नाही
      राम मंदीर सोहळा एकही मराठी कलाकार नाही
      Hindi awards एकही मराठी कलाकार यांना बोलावत नाही
      कोण विचारणार का प्रश्न? कुठे हरवले आपले मराठी चित्रपट कलाकार??? कुठे गेला मराठी बाणा... कुठे आहे मराठी असल्याचा अभिमान??? सगळी कडे फक्त bollywood आणि South Indian कलाकार... लाज वाटेल अशी गोष्ट आहे आणि मराठी माणूस हसत आहे

    • @prakashpatil8856
      @prakashpatil8856 2 месяца назад

      😢​@@shishirp6245

  • @sumedhabane776
    @sumedhabane776 2 месяца назад

    Smital khupch bhari ❤❤ khupch chan kam kela ahes ,👍👍

  • @yogeshkale8541
    @yogeshkale8541 День назад

    एक नंबर👌🏻👌🏻
    खुप हसलो😂

  • @pradeepgupte7898
    @pradeepgupte7898 2 месяца назад

    अप्रतिम कल्पना. उत्तम सादरीकरण. मोरेना तोड नाही.

  • @sumeetpatharkar7397
    @sumeetpatharkar7397 2 месяца назад

    Khupch chhan 😅😅❤❤ khup majja ali pahtana 😂😂😂

  • @rocket9able
    @rocket9able 2 месяца назад

    उत्तम लिखाण, अप्रतिम अभिनय

  • @Sonalishinde2608
    @Sonalishinde2608 2 месяца назад +2

    Hii vhsadya 😂😂😂

  • @sureshmasurekar8212
    @sureshmasurekar8212 2 месяца назад

    लय भारी .प्रभाकर मोरेनी तर अफलातुन काम केले. संकल्पना मस्तच.

  • @KanishkaMrunal
    @KanishkaMrunal 2 месяца назад +1

    Moren ekch number

  • @pratikghodse5231
    @pratikghodse5231 2 месяца назад +2

    Amazing Personality more sir..

  • @rav5098
    @rav5098 Месяц назад +1

    *More Sir* ❤ Thanks

  • @sudheerchitte4747
    @sudheerchitte4747 Месяц назад

    भन्नाट!!!!!!!❤❤❤

  • @shalinigaike3711
    @shalinigaike3711 Месяц назад

    Bhariiiiiii 😂

  • @surendrask8974
    @surendrask8974 2 месяца назад

    Khuppp khuppp chaan more saheb...❤ Shree dattaguru bless you a lot... Shree gurudev datta...🎉

  • @khuranam13955
    @khuranam13955 2 месяца назад +1

    खूप छान आहे 😂❤

  • @hanamnathraybagewadi3341
    @hanamnathraybagewadi3341 2 месяца назад +1

    Super more jiiiiii🎉😊

  • @kamleshbhaure777
    @kamleshbhaure777 Месяц назад

    orry cha punch bhari hota...😅😅

  • @yogeshwaikul6823
    @yogeshwaikul6823 Месяц назад

    व्वा... अप्रतिम 👌👌

  • @ASHRAH4U
    @ASHRAH4U 2 месяца назад +1

    Jabbardast !!!

  • @GanpatBhalkar
    @GanpatBhalkar 2 месяца назад +4

    बडे लोकांची बडी बाते, आपण सामान्य लोकांनी फार कौतुक करु नये असे वाटते

    • @KalpanapatilKalpana
      @KalpanapatilKalpana 2 месяца назад

      Agdi khare

    • @sandeshmhatre670
      @sandeshmhatre670 2 месяца назад +1

      त्यानिमित्ताने इतके विनोदी कार्यक्रम खांडेकरांनी लिहून मोरे आणि बाकी कलाकारांनी आपल्याला मनसोक्त हसविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे त्याला दाद द्यायला काहीच हरकत नसावी..👌😊

  • @PrakashPatel-iq1rc
    @PrakashPatel-iq1rc 2 месяца назад

    HILARIOUS 😂 😂 😂 VIDEO

  • @akshaysalunkhe4592
    @akshaysalunkhe4592 2 месяца назад +3

    1:28 अंटीला लायटिंग करायचंय 😂

  • @RajuYadav-gy9xd
    @RajuYadav-gy9xd 2 месяца назад

    Ek no more saheb.😅

  • @sheetalhanmante515
    @sheetalhanmante515 2 месяца назад +1

    Khup bhari 😂

    • @AapaliSosalVaahini
      @AapaliSosalVaahini  2 месяца назад

      धन्यवाद♥️🙏🏻

    • @shishirp6245
      @shishirp6245 2 месяца назад

      Ambani लग्न एकही मराठी कलाकार नाही
      मोदी शपथ सोहळा एकही मराठी कलाकार नाही
      राम मंदीर सोहळा एकही मराठी कलाकार नाही
      Hindi awards एकही मराठी कलाकार नाही
      कोण विचारणार प्रश्न? विचार तरी केला का? का नुसते jokes वर हसत बसणार... सगळी कडे फक्त bollywood आणि South Indian actor... कुठे हरवले आपले मराठी चित्रपट कलाकार? विचारा जरा... लाज वाटेल अशी गोष्ट आहे

  • @mugdhanbapat
    @mugdhanbapat 2 месяца назад

    Orry with More 😂

    • @AapaliSosalVaahini
      @AapaliSosalVaahini  2 месяца назад

      Orry ने दिली मोरेंना जुजबी 😝

  • @sagargurav4891
    @sagargurav4891 Месяц назад

    More sir khupch sundar❤

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 2 месяца назад +1

    जय श्रीराम,खुप छान मजेशीर !

  • @speaktosameer007
    @speaktosameer007 2 месяца назад +1

    उत्तम मनोरंजन.

  • @sandeepghevade3001
    @sandeepghevade3001 2 месяца назад

    आमच्या कोल्हापुरी भाषेत....
    ...नाद खुळा...😂

  • @bondOO7-ls4xi
    @bondOO7-ls4xi 2 месяца назад

    मोरे भाऊ एक नंबर कडक

  • @vinamogh
    @vinamogh 2 месяца назад

    एकदम भारी. खूपच छान केला आहे.

    • @shishirp6245
      @shishirp6245 2 месяца назад

      Ambani लग्न एकही मराठी कलाकार नाही
      मोदी शपथ सोहळा एकही मराठी कलाकार नाही
      राम मंदिर उद्घाटन एकही मराठी कलाकार नाही
      Hindi awards एकही मराठी कलाकार यांना बोलावत नाही
      कोण विचारणार प्रश्न?? कोणी विचार तरी करणार का?? सगळी कडे फक्त bollywood आणि South Indian actor... कुठे हरवले आपले मराठी चित्रपट कलाकार?? कुठे आहे मराठी असल्याचा अभिमान?? कुठे गेला मराठी बाणा?? लाज वाटली पाहिजे अशी गोष्ट आहे आणि मराठी माणूस हसत आहे

  • @vidhate.kishan
    @vidhate.kishan Месяц назад

    Kadak😂😂😂😂😂❤❤❤❤

  • @ChanduKatkar-kh8le
    @ChanduKatkar-kh8le 2 месяца назад

    No 1 acting Didi.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉GBU.All.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @sankukawale5288
    @sankukawale5288 Месяц назад

    अरे शेवटला एकदम एक नंबर केलात नक्कीच कोकणच्या रस्त्याचा विचार झालाच पाहिजे बोलून बघा अनंताला.. निदान पोराचा शब्द तरी पाळेल बाप 😅

  • @anupkonnur2205
    @anupkonnur2205 2 месяца назад +1

    Nashib katil more hyanchach wedding nahi zhala😂😂😂😂

    • @AapaliSosalVaahini
      @AapaliSosalVaahini  2 месяца назад

      तशी शालूच्या गाण्याने रिहानाला भुरळ पडलेली पण पुढे काय झाल नाही, वहिनी आडव्या आल्या😂

  • @TheCreativeBites05
    @TheCreativeBites05 2 месяца назад +1

    नैसर्गिक अभिनय 👌👍

  • @aniketpanchabhai8865
    @aniketpanchabhai8865 2 месяца назад

    जय हो सोसल वाहिनी जय हो ❤😂

  • @mpatil8877
    @mpatil8877 Месяц назад

    एकदम भन्नाट मोरे सर.

  • @shivanimohite9579
    @shivanimohite9579 2 месяца назад

    Waah Ruchi & Shramik ✨ congratulations 😍

  • @ChanduKatkar-kh8le
    @ChanduKatkar-kh8le 2 месяца назад

    Moryanu kiti bhari asta tumi.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉ekada shalucha dance houn jaudya n.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @anilmhatre1105
    @anilmhatre1105 2 месяца назад +1

    खूप मस्त मोरे, तुम्ही पण राईटर बनू शकता

    • @shishirp6245
      @shishirp6245 2 месяца назад +1

      Ambani लग्न एकही मराठी कलाकार नाही
      मोदी शपथ सोहळा एकही मराठी कलाकार नाही
      राम मंदिर उद्घाटन एकही मराठी कलाकार नाही
      Hindi awards एकही मराठी कलाकार यांना बोलावत नाही
      कोण विचारणार प्रश्न?? कोण विचार तरी करणार का?? आहे हिम्मत.. सगळी कडे फक्त bollywood आणि South Indian actor.. कुठे हरवले आपले मराठी कलाकार?? कुठे गेला मराठी बाणा?? कुठे आहे मराठी असल्याचा अभिमान?? लाज वाटली पाहिजे अशी गोष्ट आहे आणि मराठी माणूस हसत आहे

    • @anilmhatre1105
      @anilmhatre1105 2 месяца назад +1

      मराठी कलाकार लाचारी मध्ये अडकलेत,

    • @shishirp6245
      @shishirp6245 2 месяца назад

      @@anilmhatre1105 अगदी बरोबर आहे.... मराठी चित्रपट awards साठी सुद्धा यांना बॉलिूडमधील stars ची गरज लागते.... कोणत्याही hindi film awards मध्ये मराठी कलाकार यांना बोलावत नाही... इथे तर star kids समोर सुद्धा झुकतात

  • @krishnadeshmukh542
    @krishnadeshmukh542 2 месяца назад

    प्रभाकर मोरे यांचे संवाद खूप छान