सर ,आपला व्यवसायातील प्रवास, चढ -उतार आणि हा अनुभव, मेन्तोरशिप मराठी माणसासाठी खूपच प्रेरणादायी आहे.सर मराठी माणसाने अपयशाची फार मोठी किंमत मोजून व्यवसायाच्या प्रवाहातून भीतीमुळे बाहेर फेकला जावू नये यासाठी शिवछत्रपतींचा आदर्श घेवून मराठी माणूस,महाराष्ट्र पर्यायाने देशाला आणि अंतिमतः मानवतेला पुढे नेत आहात.या तुमच्या कार्याला सलाम. 🙏🙏गुरू म्हणून तुमचे मार्गदर्शन घेवून पुढे जायला आणि इतरांनाही सांगायला निश्चित आवडेन. तुम्ही इव्हेंट पेक्षा मूव्हमेंट घेवून चालला आहात.तुमच्या या समाजोपयोगी अभियानाला खूप खूप हार्दिक शुभेच्छा 👍👍🙏🙏 सुनिल बेनके, नवी सांगवी, पुणे
जय महाराष्ट्र जय शिवराय Sir,खुप छान, मराठी माणसासाठी ची तळमळ दिसून आली असेच speech देत रहा . मराठी, महाराष्ट्र साठी प्रत्येकाने असेच काही तरी करायला हवे
व्यवसाय सुरू करताना खूप जवळचे वाटणारे व्यक्तीच दूर जातात हे तितकेच सत्य आहे. सर तुमचा प्रवास खूपच प्रेरणादायी आहे. इतका मोठा लॉस सहन करूनही तुम्ही तो भरून काढला आणि आज तुम्ही जे जीवन जगतात ते पाहून आमच्यासारख्या छोट्या व्यावसायिकांना नक्कीच प्रेरणा भेटेल. तुमच्या आयुष्यातील घडलेले अनेक प्रसंग ऐकायला नक्कीच आवडेल. यापेक्षा काय बोलावे सर तुमच्याबद्दल... 🙏
सर तुमची जी वर्धेला ट्रिप झाली होती त्या कार्यक्रमात मी होते तुम्ही जे उद्योगाबद्दल माहिती सांगितली तुम्ही जे आम्हाला उद्योगाबद्दल मार्गदर्शन केले आणि तुमची प्रत्यक्षात भेट झाली ही आमच्यासाठी फार मोठी गोष्ट आहे त्यानंतर ठरवलं की बिझनेस करायचा आम्हाला असंच मार्गदर्शन करत रहा सर🙏
सर खुप छान वाटले तुमच्या जिवनातिल क्षन ऐकुन मी हारलो होतों मी आज तुमच ऐकून नव्याने परत सुरुवात आज तुम्ही मराठी माणसाला मदत करता हेच खूप लाख आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय
*_"" छत्रपती शिवाजी महाराज ""_** यांचा विजय असो.* *_" छत्रपती संभाजी महाराज "_** यांचा विजय असो.* *⚔️🛡️**#स्वराज्य** ⛰️🏇* *_" जय मराठा "_* *_" जय मराठी "_* *_" जय महाराष्ट्र "_* *_"" जय छ्त्रपती शिवराय ""_* 🙇♂️🙇♂️🕉️🕉️⛰️🏇🏇🙏🙏
तरुणांनापासून वृद्धानपर्यंत सर्वांसाठी प्रेरणादायी आहात. एक नवी दिशा सापडली. कित्येकाणचा जीवन प्रवास तुमच्या सारखा असेल काहींना भीती वाटते काहींना लाज वाटते तर काही हतबल आहेत पण तुमच्याकडे पहिल्यावर त्यांनाही धीर वाटेल. ग्रेट पेर्सोनालिटी. असेच सर्वांसाठी प्रेरणादायी व्हा. खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🙏🙏
खूप सुंदर सर, मराठी माणसासाठी काही तरी करण्याची तुमची जिद्द खूप आवडली, माझी पण इच्छा आहे कि आपला मराठी माणूस सुद्धा गुजराती, मारवाडी, राजस्थानी माणसांप्रमाणे एक उत्तम व्यावसायिक व्हावा आणि आपण सुद्धा एक मराठी व्यवसायिकांची साखळी किंवा चैन तयार करावी.. जसे ते त्यांच्या व्यवसायिकाला सपोर्ट करतात तसें आपण ही करावे...
आयुष्यात काही तरी करण्यासाठी जर धड पड करतो सर त्याचवेळी मला तुमचे काही विचार माझा मनात येतात सर पण आपल्या सारखेच होते पण मी सुध्दा सरा सारखा कसा उभा राहिल याचं स्वप्न बघतो पण नक्कीच एक दिवस तरी माझा आयुष्यात येईल कि माझा आई वडलांचा अभिमान वाढवेल …🙏🙏
सर, माणसाला जिद्द चिकाटी, काहितरी करण्याची इच्छा असते ती तुमच्यात आहे आणि तीच तळमळ दुसऱ्या साठी करत आहात आणि तुम्ही मरठी लोकांसाठी आय कोन आहात. जय छत्रपती शिवाजी महाराज जय उद्यमी
खुप छान प्रत्येक वाक्यातून प्रेरणा मिळाली. आजच्या युवक आणि युवतींना अश्याच मार्गदर्शनाची गरज आहे. मला स्वतःला मनापासून तुमची प्रत्येक गोष्ट अगदी कुटुंबापासून ते उद्योगा पर्यंत छान वाटली. तुम्ही फक्त उद्योजक नाहीत एक राजकीय आणि समजिक कार्यात अग्रेसर दिसता. तुमच नेतृत्व मला खूप भवल. मला सुद्धा अश्या प्रकारचे समाजसेवक आणि उद्योजक व्हायला खुप आवडेल. तुमच्या हातून नेहमी असेच समाज उदधाराचे काम होत राहूदे. आणि आपल्या महाराष्ट्रात अनेक युवक आणि युवती उद्योजक होऊ दे. जय शिवराय
खूप छान.. तुमची लाइफ चे सर्व किस्से मोटिव्हेशन म्हणुन वाटले. म्हणजे आहेच.. आनि एक नवीन ऊर्जा सुद्धा आली.. ज्यामुळे माझी अजून उत्सुकता वाढली आहे.. खूप छान..
Sir तुम्ही जी so called चार लोकांबद्दल बोललात ते एकदम realistic आहे. तुम्ही उपाशी असाल तर दया दाखवणारे, खिल्ली उडवणारे भेटतील पण काम देणारे नाही. म्हणून कामातच राम आहे. 🙏 अत्यंत मोलाचा सल्ला आणि प्रॅक्टिकल speech. 👍 Superb interview.
This is not fair Mr. Omkar Hari Mali God gifted life is once you don't take serious ness of life you have kept vehicle roadside and place your Thoughts to your lovers. There is no concentration of driving. Your Thoughts is awesome but we have Only one Omkar Hari Mali. You Take a seriousness of my feelings. Thanks.
He shared his real experience, emphasizing the importance of shooting while driving without wasting time, respecting every moment. Despite being insulted by his family members, he chose not to engage in tit-for-tat behavior when the situation reversed. His goal was never profit; he was always busy with work. He honestly accepted his failures rather than seeking escapism.
00:08 Omkar Hari Mali went through significant changes in his life. 02:31 Omkar Hari Mali's transition into business life 05:55 Dr. Omkar Hari Mali's life journey 08:00 सब्सक्राइब करें और व्यावसायिक वातावरण में लाभ लें 12:17 Omkar Hari Mali's journey from depression to success 14:01 Entrepreneurship journey with perseverance and service mindset 16:21 मोटिवेशनल स्पीकर और व्यापार स्टार 17:51 डॉ. ओमकार हरी माळी एक मोटिवेशनल स्पीकर हैं 21:00 Omkar Hari Mali ventured into business life story 23:19 Believe in the necessity of doing business 25:53 Omkar Hari Mali's journey with perseverance and determination 27:41 Dr. Omkar Hari Mali's inspirational life story Crafted by Merlin AI.
sir..खूप खूप छान वाटचाल आहे तुमची.... एकूण मन भाऊक झाले... मी हा व्हिडिओ पुन्हा एकदा पूर्ण फॅमिली सोबत पहिला... सर्वांच्या मनाची तार तुम्ही अलगद छेडली....खूप घेण्यासरखे विचार आहेत तुमचे...तुमच्या सारखी माणसे आजकालच्या युगात भेटणे खूप कठीण आहे....आमचे खरच खूप मोठे भाग्य की तुमच्यासोबत काम करण्याची संधी भेटते आहे....तुमचे असेच अनुभव आमच्या सोबत शेअर करा...आम्हाला आवडतील 🙏
सर....आपल्या सारखे लोक फार थोडे असतात की जे खूप लोकांचे आयुष्य छान करू शकता त्यामुळे आपल्या आयुष्याचे मूल्य खूप मोठे आहे. आपल्याकडे रस्त्यांची किंवा रहदारीचे नियम पाळणे ची अवस्था फार वाईट आहे. कृपया आपण स्वतः ची काळजी घ्यावी, असे स्वतः गाडी चालवत असताना हा व्हिडिओ बनविणे फार संयुक्तिक वाटत नाही. फक्त काळजी पोटी, लहान पोटी मोठा घास जय शिवराय
अतिशय प्रेरांदायक स्टोरी आहे तुमची. त्यामुळे माझ्यासारख्या सीनिअर सिटिझन साठी पण absolutely inspiring to do different business. Definitely attending your webinar on 23rd june
Sir namaskar tumchi story really khub inspiring ahe Ani mala hi aikun khub positive energy bhetli me atta 19 may 2024 che tumche seminar chi membership ghetli ahe I am from cleanest city Indore and I am really very excited to meet you and take your blessings for start export business sir ... Thanks
खुप छान वाटतं खरंच.... परिस्थितीच माणसाला घडवत असते हे नक्की परिस्थिती मधूनच माणसाचं आयुष्य घडत असतं हे मात्र नक्की... मी पण आता याच परिस्थितीमध्ये आहे म्हणून मी बिझनेस करत आहे. पण मला आता तुमच्या सपोर्ट ची गरज आहे मी एक गृहिणी आहे.
Great sir. Ur very very great. Thanks for this vdo n speech. Khup kahi shikayla milale sir. Kharach sir ajun amhala knowledge dya. Jya mule amhi manus mahnun jagu n saglyana help karu.
नमस्ते सर मि सौ दिपाली जालिंदर मोरे हिंजवडी रिहे मला खरचं खूप छान व्हिडिओ अयकायला मिळाला अगदिच म्हणजे कि माझे डोळे भरून आले हे अइकताना आणि खरचं सर तुम्ही माझ्या साठी खूप आदरणीय व्यक्ती आहात धन्यवाद सर
M.G Car चालविताना सर तुम्ही जो व्यवसायात जे अनुभव आले तो प्रवास उस्फूर्त,प्रेरणा देणारा आहे .आपणास आरोग्य पुर्ण आयुष्य मिळो ही परमेश्वर चरणी 🙏God Bless you.
सर तुम्ही तुमच्या जीवना तिल अपयश सुद्धा न लपवता सांगितलं त्यामुळे तुमच्या बद्दल चा आदर वाढला. आपली हार न मानण्याचा स्वभाव व मराठी माणसाने उदयोग करावा ही आपली तळमळ खरंच तुमच्या मनाचा मोठेपणा दर्शवते. SIR, HATS OF YOU 🙏🙏🙏
MG Car चालविताना सर तुम्ही जो व्यवसायात जे अनुभव आले तो प्रवास उस्फूर्त,प्रेरणा देणारा आहे. हार्दिक अभिनंदन सर.धन्यवाद देव आपणास आरोग्य पुर्ण आयुष्य मिळो.ही परमेश्वराकडे चरणी 🙏👌👀💕God Bless you.
Started this video with a will to know about this person, left the video with tears. Such a wonderful journey of life. Loved the way he describes his ups and downs. I look forward to learning more about the export business from you sir ❤
सर आपला आयुष्याचा, व्यवसायाचा प्रवास याबद्दल ऐकायला खूप छान वाटलं. आपल्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा व तसेच सर्वात नैराश्याचा क्षण याबद्दल थोडं सांगा. तसच एक प्रश्न पडतो नेहमी, आपण नावापुढे डॉक्टर लावता तर आपण मेडिकल डॉक्टर आहात की डॉक्टरेट पदवी प्राप्त केली आहे ते सांगा.
Hat's of you sir.... Mazhe pan vichaar exactly tumchya sarkhech ahet....kahitari vegle karnya sathi khoop dhadpad karte.... Job sodave lagle... Nantr barech business kele and ajun karte... But still not getting success.... I know i can do better....i am trying.
Sir aj mazi pn tashich paristhiti ahe. Tumchi journey aikli khup br watl sir. Mi mazya life har nahi manar sir. Khup moth bal bhetl mla aikun . pudhe hi awdel aikayla
सर या व्हिडिओ बदल खूप खूप धन्यवाद. मी सध्या पूर्ण पने हरलो आहे.काय करावे सुचत नव्हते. काल मी तुमचे रविवार चे सेशन जॉईन कर्याचे ठरवले,आणि आज हा व्हिडिओ पाहू अजून हिमत आली. आज माझी परस्तिती अशी आहे की मित्र आणि पाहुणे सगळीकडून पैसे घेतले आहेत. मला कोणीही विचारात नाही. खूप वाईट कंडीशन मधे आहे. रोज अपमान होतो. झोपडपट्टीत राहायची वेळ आली मुलासोबत, जे की 2019 पर्यंत 2BHK मध्ये रहायचो. असो..... आता काही तरी मार्ग दितोय तुमच्या कडून. मला माहित नाही भांडवल कसे उभा करेन. पण तुम्ही जो काही इम्पोर्ट एक्सपोर्ट चा व्यवसाय सगणार आहेत त्यावर काम करायचे ठरवले आहे.
Thanks u sir, malaa ak Daa tumchaa export import meeting laa yaychay, mi khup velaa business karyach preytn kelaa, kaahi karname Nae karu shakto, ani mi pan college madhe 😀astana chotaa saa vevhar keltaa , thanks you sir remember thise college Life 😀 THANKS YOU SIR
Tumhi inperation aahatach, & you're selftolk about life gerrny is ejucate straggler aapla manogat hdrday sparshi hota karan to ladhaechi youdya cha anubhav aahe jo vijaya peksha ujwal raktuslvnara aanad v samadan denara aahe😊❤🎉 god bless you sir😊❤🎉
Sir खरंच खूप छान वाटले माझे 2 प्रोजेक्ट fail झालेत. आज मी काही सुरु करण्याचा प्रयोग केला कि ते सर्वाना असं वाटते कि हा आता पुन्हा नवीन काहीतरी स्वतःला दुबावण्याची schem घेऊन आला म्हणून कोणीच सपोर्ट करत नाही.
Namaskar dada, Mi Amit bhosle, tumche videos baghun khup prerna bhette, tumcha video mi majhya vadilanna dakhavla tevha tyanchya lakshat ala ki amhi kahi kama nimitta khup varsha adhi tumchya ghari sudha Yeun gelo hoto, khup June olakh ahe babanchi Ani tumchi, punha ekda bhetnyachi icha ahe jevha tumhala wel asel, dhanyavaad dada.
Sir tumhi jas bolala ki samoracha jasa vagato tas aapan nahi vagayach he 100% barobar ahe Ani karma Is bitch is also true sir .karma he vasulivar alyashivay nahi Rahat tyamule jevadh changal aaplyala karata yeil tevadh aapan karu 🎉💯✅ thank you sir for your video and share your phases 💯🔝
सर ,आपला व्यवसायातील प्रवास, चढ -उतार आणि हा अनुभव, मेन्तोरशिप मराठी माणसासाठी खूपच प्रेरणादायी आहे.सर मराठी माणसाने अपयशाची फार मोठी किंमत मोजून व्यवसायाच्या प्रवाहातून भीतीमुळे बाहेर फेकला जावू नये यासाठी शिवछत्रपतींचा आदर्श घेवून मराठी माणूस,महाराष्ट्र पर्यायाने देशाला आणि अंतिमतः मानवतेला पुढे नेत आहात.या तुमच्या कार्याला सलाम. 🙏🙏गुरू म्हणून तुमचे मार्गदर्शन घेवून पुढे जायला आणि इतरांनाही सांगायला निश्चित आवडेन. तुम्ही इव्हेंट पेक्षा मूव्हमेंट घेवून चालला आहात.तुमच्या या समाजोपयोगी अभियानाला खूप खूप हार्दिक शुभेच्छा 👍👍🙏🙏 सुनिल बेनके, नवी सांगवी, पुणे
जय महाराष्ट्र जय शिवराय
Sir,खुप छान, मराठी माणसासाठी ची तळमळ दिसून आली असेच speech देत रहा . मराठी, महाराष्ट्र साठी प्रत्येकाने असेच काही तरी करायला हवे
पाठांतर करुन अतिशयोक्ती सांगण्यात आणि अनुभवलेले क्षण सांगण्यातला फरक दिसुन आला 👌👌👌
नॅचरल स्पीच. खूपच छान मनापासून
व्यवसाय सुरू करताना खूप जवळचे वाटणारे व्यक्तीच दूर जातात हे तितकेच सत्य आहे.
सर तुमचा प्रवास खूपच प्रेरणादायी आहे.
इतका मोठा लॉस सहन करूनही तुम्ही तो भरून काढला आणि आज तुम्ही जे जीवन जगतात ते पाहून आमच्यासारख्या छोट्या व्यावसायिकांना नक्कीच प्रेरणा भेटेल.
तुमच्या आयुष्यातील घडलेले अनेक प्रसंग ऐकायला नक्कीच आवडेल.
यापेक्षा काय बोलावे सर तुमच्याबद्दल... 🙏
सर तुमचा प्रवास खुप खुप खुप खुप आणि खुपच प्रेरणादायी आहे.
अतिशय सुंदर पध्दतीने तुमी समजावून सांगितले खूप छान वाटले❤
सर तुमची जी वर्धेला ट्रिप झाली होती त्या कार्यक्रमात मी होते तुम्ही जे उद्योगाबद्दल माहिती सांगितली तुम्ही जे आम्हाला उद्योगाबद्दल मार्गदर्शन केले आणि तुमची प्रत्यक्षात भेट झाली ही आमच्यासाठी फार मोठी गोष्ट आहे त्यानंतर ठरवलं की बिझनेस करायचा आम्हाला असंच मार्गदर्शन करत रहा सर🙏
सर खुप छान वाटले तुमच्या जिवनातिल क्षन ऐकुन मी हारलो होतों मी आज तुमच ऐकून नव्याने परत सुरुवात आज तुम्ही मराठी माणसाला मदत करता हेच खूप लाख आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय
*_"" छत्रपती शिवाजी महाराज ""_** यांचा विजय असो.*
*_" छत्रपती संभाजी महाराज "_** यांचा विजय असो.*
*⚔️🛡️**#स्वराज्य** ⛰️🏇*
*_" जय मराठा "_*
*_" जय मराठी "_*
*_" जय महाराष्ट्र "_*
*_"" जय छ्त्रपती शिवराय ""_*
🙇♂️🙇♂️🕉️🕉️⛰️🏇🏇🙏🙏
तरुणांनापासून वृद्धानपर्यंत सर्वांसाठी प्रेरणादायी आहात. एक नवी दिशा सापडली. कित्येकाणचा जीवन प्रवास तुमच्या सारखा असेल काहींना भीती वाटते काहींना लाज वाटते तर काही हतबल आहेत पण तुमच्याकडे पहिल्यावर त्यांनाही धीर वाटेल. ग्रेट पेर्सोनालिटी. असेच सर्वांसाठी प्रेरणादायी व्हा. खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🙏🙏
खूप सुंदर सर, मराठी माणसासाठी काही तरी करण्याची तुमची जिद्द खूप आवडली, माझी पण इच्छा आहे कि आपला मराठी माणूस सुद्धा गुजराती, मारवाडी, राजस्थानी माणसांप्रमाणे एक उत्तम व्यावसायिक व्हावा आणि आपण सुद्धा एक मराठी व्यवसायिकांची साखळी किंवा चैन तयार करावी.. जसे ते त्यांच्या व्यवसायिकाला सपोर्ट करतात तसें आपण ही करावे...
आयुष्यात काही तरी करण्यासाठी जर धड पड करतो सर त्याचवेळी मला तुमचे काही विचार माझा मनात येतात सर पण आपल्या सारखेच होते पण मी सुध्दा सरा सारखा कसा उभा राहिल याचं स्वप्न बघतो
पण नक्कीच एक दिवस तरी माझा आयुष्यात येईल कि माझा आई वडलांचा अभिमान वाढवेल …🙏🙏
सर, माणसाला जिद्द चिकाटी, काहितरी करण्याची इच्छा असते ती तुमच्यात आहे आणि तीच तळमळ दुसऱ्या साठी करत आहात आणि तुम्ही मरठी लोकांसाठी आय कोन आहात.
जय छत्रपती शिवाजी महाराज जय उद्यमी
खुप छान प्रत्येक वाक्यातून प्रेरणा मिळाली. आजच्या युवक आणि युवतींना अश्याच मार्गदर्शनाची गरज आहे. मला स्वतःला मनापासून तुमची प्रत्येक गोष्ट अगदी कुटुंबापासून ते उद्योगा पर्यंत छान वाटली. तुम्ही फक्त उद्योजक नाहीत एक राजकीय आणि समजिक कार्यात अग्रेसर दिसता. तुमच नेतृत्व मला खूप भवल. मला सुद्धा अश्या प्रकारचे समाजसेवक आणि उद्योजक व्हायला खुप आवडेल. तुमच्या हातून नेहमी असेच समाज उदधाराचे काम होत राहूदे. आणि आपल्या महाराष्ट्रात अनेक युवक आणि युवती उद्योजक होऊ दे. जय शिवराय
खूप छान.. तुमची लाइफ चे सर्व किस्से मोटिव्हेशन म्हणुन वाटले. म्हणजे आहेच.. आनि एक नवीन ऊर्जा सुद्धा आली.. ज्यामुळे माझी अजून उत्सुकता वाढली आहे.. खूप छान..
Sir तुम्ही जी so called चार लोकांबद्दल बोललात ते एकदम realistic आहे. तुम्ही उपाशी असाल तर दया दाखवणारे, खिल्ली उडवणारे भेटतील पण काम देणारे नाही. म्हणून कामातच राम आहे. 🙏 अत्यंत मोलाचा सल्ला आणि प्रॅक्टिकल speech. 👍 Superb interview.
Pravas ani omkar hari mali sir...khup mst concept ahe sir...
fakta inspiring video nahi aahe tar khup realistic story aahe....🙏🙏🙏🙏 i m waiting to meet u sir.
सर खुप हिम्मत मिळाली व्हिडीओ बघून, धन्यवाद सर 🥰🔥
खूपच प्रभावित सर👍👍👍🇮🇳🇮🇳🇮🇳
This is not fair Mr. Omkar Hari Mali God gifted life is once you don't take serious ness of life you have kept vehicle roadside and place your Thoughts to your lovers.
There is no concentration of driving.
Your Thoughts is awesome but we have Only one Omkar Hari Mali.
You Take a seriousness of my feelings.
Thanks.
साहेब... खुप सुंदर आणि वास्तवा ला धरून बोललात काही फरकाने माझे अनुभव पण सारखेच आहेत...
जमलेच तर येकदा समोरासमोर भेटू... 🙏👍
He shared his real experience, emphasizing the importance of shooting while driving without wasting time, respecting every moment. Despite being insulted by his family members, he chose not to engage in tit-for-tat behavior when the situation reversed. His goal was never profit; he was always busy with work. He honestly accepted his failures rather than seeking escapism.
00:08 Omkar Hari Mali went through significant changes in his life.
02:31 Omkar Hari Mali's transition into business life
05:55 Dr. Omkar Hari Mali's life journey
08:00 सब्सक्राइब करें और व्यावसायिक वातावरण में लाभ लें
12:17 Omkar Hari Mali's journey from depression to success
14:01 Entrepreneurship journey with perseverance and service mindset
16:21 मोटिवेशनल स्पीकर और व्यापार स्टार
17:51 डॉ. ओमकार हरी माळी एक मोटिवेशनल स्पीकर हैं
21:00 Omkar Hari Mali ventured into business life story
23:19 Believe in the necessity of doing business
25:53 Omkar Hari Mali's journey with perseverance and determination
27:41 Dr. Omkar Hari Mali's inspirational life story
Crafted by Merlin AI.
तुमच्या बाबतीत अजुन माहिती करून घ्यायला नक्कीच खुप आवडेल.
sir..खूप खूप छान वाटचाल आहे तुमची.... एकूण मन भाऊक झाले... मी हा व्हिडिओ पुन्हा एकदा पूर्ण फॅमिली सोबत पहिला... सर्वांच्या मनाची तार तुम्ही अलगद छेडली....खूप घेण्यासरखे विचार आहेत तुमचे...तुमच्या सारखी माणसे आजकालच्या युगात भेटणे खूप कठीण आहे....आमचे खरच खूप मोठे भाग्य की तुमच्यासोबत काम करण्याची संधी भेटते आहे....तुमचे असेच अनुभव आमच्या सोबत शेअर करा...आम्हाला आवडतील 🙏
Khupach chhan mahiti dili dhanywaad
सर....आपल्या सारखे लोक फार थोडे असतात की जे खूप लोकांचे आयुष्य छान करू शकता त्यामुळे आपल्या आयुष्याचे मूल्य खूप मोठे आहे. आपल्याकडे रस्त्यांची किंवा रहदारीचे नियम पाळणे ची अवस्था फार वाईट आहे. कृपया आपण स्वतः ची काळजी घ्यावी, असे स्वतः गाडी चालवत असताना हा व्हिडिओ बनविणे फार संयुक्तिक वाटत नाही. फक्त काळजी पोटी, लहान पोटी मोठा घास
जय शिवराय
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः 🙏जयगुरुदेव 🙏
Thanks for Guidance Sir, Impressive life and lot of things to be learn form you
खूपच प्रेरणादायक.....स्वतला केलेले प्रॉमीस पूर्ण करण्यासाठीचा मार्ग सापडला खूप खूप आभार जय शिवराय
अतिशय प्रेरांदायक स्टोरी आहे तुमची. त्यामुळे माझ्यासारख्या सीनिअर सिटिझन साठी पण absolutely inspiring to do different business. Definitely attending your webinar on 23rd june
खुप छान आणि प्रेरणादायी मास्तर
Sir namaskar tumchi story really khub inspiring ahe Ani mala hi aikun khub positive energy bhetli me atta 19 may 2024 che tumche seminar chi membership ghetli ahe I am from cleanest city Indore and I am really very excited to meet you and take your blessings for start export business sir ... Thanks
खूप च मस्त माहिती दिलीत आपण सर ...नक्कीच आजून माहिती मिळाली तर मस्त होईल
।।जय शिवराय।।
खुप छान वाटतं खरंच.... परिस्थितीच माणसाला घडवत असते हे नक्की परिस्थिती मधूनच माणसाचं आयुष्य घडत असतं हे मात्र नक्की... मी पण आता याच परिस्थितीमध्ये आहे म्हणून मी बिझनेस करत आहे. पण मला आता तुमच्या सपोर्ट ची गरज आहे मी एक गृहिणी आहे.
Great sir. Ur very very great. Thanks for this vdo n speech. Khup kahi shikayla milale sir.
Kharach sir ajun amhala knowledge dya. Jya mule amhi manus mahnun jagu n saglyana help karu.
नमस्ते सर मि सौ दिपाली जालिंदर मोरे हिंजवडी रिहे मला खरचं खूप छान व्हिडिओ अयकायला मिळाला अगदिच म्हणजे कि माझे डोळे भरून आले हे अइकताना आणि खरचं सर तुम्ही माझ्या साठी खूप आदरणीय व्यक्ती
आहात धन्यवाद सर
सर खूप हिमत मिळाली व्हिडिओ बघुन सर🙏🙏🙏खूप छान अनुभव सांगितले❤❤❤👌👌👌👌सर🙏🙏🙏👌👌
M.G Car चालविताना सर तुम्ही जो व्यवसायात जे अनुभव आले तो प्रवास उस्फूर्त,प्रेरणा देणारा आहे .आपणास आरोग्य पुर्ण आयुष्य मिळो ही परमेश्वर चरणी 🙏God Bless you.
Khuup mast sir ajun ase video banva sir khuppp inspiration video aahe
खूपच प्रेरणादायी
अतिशय सुंदर व गोड मराठी...
What a great presentation.
great dada.... khup himmat bhetli...
खूप छान अनुभव सांगितले. Great 👍
गोष्ट खरी आहे मी पण विदेशात आहे मे इथले मुले लोक बघतो ते कामाला लाजत नाही....🎉
Truly deserve this position.. proud of you and proud to be working in your team now 🎉
feel very positive
Sir khup changalya prakare tumcha jivan pravas sangitala, dhanyawad sir
Khup chaan vatal ekun sir ajun ekayla aavadenn...aapal swtach motivation aapan swtach asto....
सर तुम्ही तुमच्या जीवना तिल अपयश सुद्धा न लपवता सांगितलं त्यामुळे तुमच्या बद्दल चा आदर वाढला.
आपली हार न मानण्याचा स्वभाव व मराठी माणसाने उदयोग करावा ही आपली तळमळ खरंच तुमच्या मनाचा
मोठेपणा दर्शवते.
SIR, HATS OF YOU 🙏🙏🙏
MG Car चालविताना सर तुम्ही जो व्यवसायात जे अनुभव आले तो प्रवास उस्फूर्त,प्रेरणा देणारा आहे. हार्दिक अभिनंदन सर.धन्यवाद देव आपणास आरोग्य पुर्ण आयुष्य मिळो.ही परमेश्वराकडे चरणी 🙏👌👀💕God Bless you.
Started this video with a will to know about this person, left the video with tears. Such a wonderful journey of life. Loved the way he describes his ups and downs. I look forward to learning more about the export business from you sir ❤
सर खुप inspiring जर्नी आहे. मी IT क्षेत्रात व्यवसाय करतो आहे
तुम्हाला भेटणे शक्य होईल का
सर आपला आयुष्याचा, व्यवसायाचा प्रवास याबद्दल ऐकायला खूप छान वाटलं. आपल्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा व तसेच सर्वात नैराश्याचा क्षण याबद्दल थोडं सांगा.
तसच एक प्रश्न पडतो नेहमी, आपण नावापुढे डॉक्टर लावता तर आपण मेडिकल डॉक्टर आहात की डॉक्टरेट पदवी प्राप्त केली आहे ते सांगा.
Sir खुप छान हे सांगितलेले दिवस आत्ता माझे चालू आहेत बरेच दिवस झाले पण असो हे पण दिवस जातील खुप छान बोलत sir
Hat's of you sir.... Mazhe pan vichaar exactly tumchya sarkhech ahet....kahitari vegle karnya sathi khoop dhadpad karte.... Job sodave lagle... Nantr barech business kele and ajun karte... But still not getting success.... I know i can do better....i am trying.
Sir aj mazi pn tashich paristhiti ahe. Tumchi journey aikli khup br watl sir. Mi mazya life har nahi manar sir. Khup moth bal bhetl mla aikun . pudhe hi awdel aikayla
खुप छान विडियो होता सर प्रेरणा मिळते सर आम्हाला तुमचे विडियो बघुन 🙏🙏 धन्यवाद🙏🙏 अजुन विडियो बघायला आवडेल सर तुमचे आम्हाला ❤❤🙏🙏♥️♥️👍👍⛳⛳
Superb Sir....ur very inspiring...Love from Goa❤❤❤❤
खूप छान सर 🔥🔥
सर या व्हिडिओ बदल खूप खूप धन्यवाद. मी सध्या पूर्ण पने हरलो आहे.काय करावे सुचत नव्हते. काल मी तुमचे रविवार चे सेशन जॉईन कर्याचे ठरवले,आणि आज हा व्हिडिओ पाहू अजून हिमत आली. आज माझी परस्तिती अशी आहे की मित्र आणि पाहुणे सगळीकडून पैसे घेतले आहेत. मला कोणीही विचारात नाही. खूप वाईट कंडीशन मधे आहे. रोज अपमान होतो. झोपडपट्टीत राहायची वेळ आली मुलासोबत, जे की 2019 पर्यंत 2BHK मध्ये रहायचो. असो..... आता काही तरी मार्ग दितोय तुमच्या कडून. मला माहित नाही भांडवल कसे उभा करेन. पण तुम्ही जो काही इम्पोर्ट एक्सपोर्ट चा व्यवसाय सगणार आहेत त्यावर काम करायचे ठरवले आहे.
Mala instagram var DM kara tithe boluya apun
Very inspiring journey sir marathi young generation sati business chi khup sundar mahithi deli 🙏
प्रेरणादायी प्रवास!!
Great story sir
जय जिजाऊ जय शिवराय सर🙏🚩 मला शेती संलग्नित व्यवसाय करून आयात निर्याती मध्ये काम करायचे आहे. आणि मला ते तुमच्या कडून शिकायला आवडेल 🙏
Thanks u sir, malaa ak Daa tumchaa export import meeting laa yaychay, mi khup velaa business karyach preytn kelaa, kaahi karname Nae karu shakto, ani mi pan college madhe 😀astana chotaa saa vevhar keltaa , thanks you sir remember thise college Life 😀 THANKS YOU SIR
Khup Chan margdarshan Sir...Every person is unic in the universe...Thanks for sharing your bussiness life journey...Keep going ahead sir...
खूप छान अनुभव आहे तुमचा
Very inspiring journey sir, Thank you so much for giving us so much hope and positivity...
Tumhi inperation aahatach, & you're selftolk about life gerrny is ejucate straggler aapla manogat hdrday sparshi hota karan to ladhaechi youdya cha anubhav aahe jo vijaya peksha ujwal raktuslvnara aanad v samadan denara aahe😊❤🎉 god bless you sir😊❤🎉
Vayachya 54 varshi mala business karaycha aahe.Tar pudhe kase jaav . Inspirational video
Kharach sir aapan great aahat
Tumcha jeewan prawas prerna denara aahe.
Hya videomule Asankhya lokanna nakkich prerna milel ( Nav-Udyogjak Kharab paristithit hatash honar nahit he nakki)👍🙏
Just saw your video and I must say you are a very good orator. Hope marathi boys n girls take advantage of your skills and experience. Keep it up!👍
मला 2023 च्या नंतर छोटे का होईना सुरुवात करायची तुम्हीचे मार्गदर्शन गरजेचे आहे
धन्यवाद सर...
Yes we think to know how to connect people's..
Sir you are talking same like my Father,I Feel i found GODFATHER in you.
खूप छान...❤ सर
Sir khup bahri🙏🏻
वेळ... हे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे... अणि वेळ बदलते... हया वर विश्वास आहे...
excellent journey Sir ji ! really, really...awesome your thoughts!
U r simply great Sir. U r idol for Maharashtrian youngsters 💐🙏🏻👍🏻😊
very very inspiring journey sir god bless you ☺️
& proude to be a part of udyami maharshtra 🚩🚩
खूप सुंदर समजून सांगितलं उद्योजक होण्यासाठी जे प्रयत्न खूप महत्त्वाचे आहे ते आपल्या अनुभवाचा मी आपणाला भेटण्याचा प्रयत्न करेन फोनवर
Khup cha Chan sir
Sir खरंच खूप छान वाटले माझे 2 प्रोजेक्ट fail झालेत. आज मी काही सुरु करण्याचा प्रयोग केला कि ते सर्वाना असं वाटते कि हा आता पुन्हा नवीन काहीतरी स्वतःला दुबावण्याची schem घेऊन आला म्हणून कोणीच सपोर्ट करत नाही.
कोण म्हणतोय ओंकार माळी कोण आहेत मी सांगू इच्छितो ओमकार माळी तरुणांसाठी देव माणूस माणूस आहे
🙏🙏 खूप खूप छान वाटलं सर 🙏🙏
Dada ,very imotional, inspirational journey 🙏💐 want to meet u one day🙏🙏
सर आपला प्रवास खुप। संघर्ष मय आहे आणि माझा पण सर अजून आपला अनुभव सांगा 👍🙏🙏
What a inspiring video 👍
Loved it
Namaskar dada, Mi Amit bhosle, tumche videos baghun khup prerna bhette, tumcha video mi majhya vadilanna dakhavla tevha tyanchya lakshat ala ki amhi kahi kama nimitta khup varsha adhi tumchya ghari sudha Yeun gelo hoto, khup June olakh ahe babanchi Ani tumchi, punha ekda bhetnyachi icha ahe jevha tumhala wel asel, dhanyavaad dada.
Sir tumhi jas bolala ki samoracha jasa vagato tas aapan nahi vagayach he 100% barobar ahe Ani karma Is bitch is also true sir .karma he vasulivar alyashivay nahi Rahat tyamule jevadh changal aaplyala karata yeil tevadh aapan karu 🎉💯✅ thank you sir for your video and share your phases 💯🔝
Very much motivational experience sir
Sir mala tumhcha ha video khup aavdla , ya video madhun manus khup pudhe jau shakto, sir mala 1 bhetaychy tumhala . Jay Shivray 🚩🚩🚩
Very deep. Need your guidance sir 🙏
He ek khara ahe kontyahi paristitet har manu naka 🙏🏽🚩
Khup chan
नक्कीच सर अजून काही नवीन ऐकायला आवडेल....
Nice life journey sir and your experience is lot of people will appreciate thank you
Greath speech sir❤
Thank you sir🙏