महाराष्ट्र हा शब्द कानावर पडला की आठवतात ते छत्रपती शिवाजी महाराज, संत व महान व्यक्ती जेनी हया महाराष्ट्रत जन्म घेतला आणि ईतिहास रचला.सतराव्या शतकात जेव्हा सह्याद्रीत तोफांचे गडगडाट होयाचा तेव्हा ति गडगडाट सात समुद्र पलीकडे ऐकायला यायची. आज जे देश जगाला ईधन पुरवत आहेत ते देश जगाचे राजा होऊन बसले आहेत, हया देशाना ज्यानी कोणी स्वता भेट दिली असेल तेनि त्याची श्रीमंती बघीतली असेल, 8 ते10 लाईनचे हायवे,आकाशात झेपवणारे ईमारती, मोठ मोठे माॅल, गार्डन ,अत्याधुनिक ईसपितळे,शाळा,महाविद्यालये महागड्या गाड्या. बाजारात कोणतीही वस्तू विकत घ्यायला त्याना कधी विचार करावा लागत नाही . आता आपल्या जवळ पण अशी संधी चालून आली आहे, मुंबईच्या MCL कंपनीने आमच्या समोर सोन्याचा खजिना ठेवला आहे, फक्त गरज आहे ती आम्हाला कष्ट करून हा खजिना उघडुन आपल्याला पाहिजे तेवढे सोन घरी घेऊन जायाचं आहे. MCL कंपनी ने सध्या नापीयर गवता पासून जैविक ईधन CNG,LPG, Organic fertiliser बनवणार आहे . 14 मे 2021 ला भुमि पुजन करून , युद्ध पातळीवर कंपनीची प्रत्येक तालुक्यात उभारणी सुरू आहे, त्याना गरज आहे ती आपल्या सारख्या सामान्य माणसाच्या सहकार्याची, शेतकरी बांधव , तरूण पिढीने आपल्या पडीक जमीनीवर नापीयर गवताची शेती करून दर 40 दिवसांनी कापणी करून आपल्या तालुक्या च्या कंपनीला विकायचे आहे. ही शेती करण्यासाठी आपल्याला कंपनी सगळं सहकार्य करणार आहे. आपल्या तालुक्यात आपणाला स्वतची CNG,LPG, स्वस्थ दरात उपलब्ध होणार आहे, आपल्या गाडय़ा CNG वर चालणार आहेत, एक किलो CNG ची कीमंत 50 ते 55 रुपये असणार आहे, आणि गाडीच माईलेज पण वाडणार आहे. आपल्या देशाचे किती तरी लाख कोटी रुपये वाचणार आहेत. हि बातमी आपण आपल्या शेतकरी , मित्र मैत्रिणी व नातेवाईका पर्यंत पोहोचावावी त्याना फायदे समजून सागावे ज्याने करून एक साखळी निर्माण होणार आणि लवकरात लवकर आपण आपल्या राज्यात जैविक इंधन निर्मिती करू शकतो. जास्त माहिती साठी युट्यूबवर MCL कंपनीचे विडीयो बघावे www.meeracleanfuels.com
महाराष्ट्र हा शब्द कानावर पडला की आठवतात ते छत्रपती शिवाजी महाराज, संत व महान व्यक्ती जेनी हया महाराष्ट्रत जन्म घेतला आणि ईतिहास रचला.सतराव्या शतकात जेव्हा सह्याद्रीत तोफांचे गडगडाट होयाचा तेव्हा ति गडगडाट सात समुद्र पलीकडे ऐकायला यायची.
आज जे देश जगाला ईधन पुरवत आहेत ते देश जगाचे राजा होऊन बसले आहेत, हया देशाना ज्यानी कोणी स्वता भेट दिली असेल तेनि त्याची श्रीमंती बघीतली असेल, 8 ते10 लाईनचे हायवे,आकाशात झेपवणारे ईमारती, मोठ मोठे माॅल, गार्डन ,अत्याधुनिक ईसपितळे,शाळा,महाविद्यालये महागड्या गाड्या. बाजारात कोणतीही वस्तू विकत घ्यायला त्याना कधी विचार करावा लागत नाही .
आता आपल्या जवळ पण अशी संधी चालून आली आहे, मुंबईच्या MCL कंपनीने आमच्या समोर सोन्याचा खजिना ठेवला आहे, फक्त गरज आहे ती आम्हाला कष्ट करून हा खजिना उघडुन आपल्याला पाहिजे तेवढे सोन घरी घेऊन जायाचं आहे. MCL कंपनी ने सध्या नापीयर गवता पासून जैविक ईधन CNG,LPG, Organic fertiliser बनवणार आहे . 14 मे 2021 ला भुमि पुजन करून , युद्ध पातळीवर कंपनीची प्रत्येक तालुक्यात उभारणी सुरू आहे, त्याना गरज आहे ती आपल्या सारख्या सामान्य माणसाच्या सहकार्याची, शेतकरी बांधव , तरूण पिढीने आपल्या पडीक जमीनीवर नापीयर गवताची शेती करून दर 40 दिवसांनी कापणी करून आपल्या तालुक्या च्या कंपनीला विकायचे आहे.
ही शेती करण्यासाठी आपल्याला कंपनी सगळं सहकार्य करणार आहे.
आपल्या तालुक्यात आपणाला स्वतची CNG,LPG, स्वस्थ दरात उपलब्ध होणार आहे, आपल्या गाडय़ा CNG वर चालणार आहेत, एक किलो CNG ची कीमंत 50 ते 55 रुपये असणार आहे, आणि गाडीच माईलेज पण वाडणार आहे. आपल्या देशाचे किती तरी लाख कोटी रुपये वाचणार आहेत. हि बातमी आपण आपल्या शेतकरी , मित्र मैत्रिणी व नातेवाईका पर्यंत पोहोचावावी त्याना फायदे समजून सागावे ज्याने करून एक साखळी निर्माण होणार आणि लवकरात लवकर आपण आपल्या राज्यात जैविक इंधन निर्मिती करू शकतो. जास्त माहिती साठी युट्यूबवर MCL कंपनीचे विडीयो बघावे www.meeracleanfuels.com
🙏🙏🙏😊
मी फुकट देतो.
गाव कोणते
Gaon konta?
गाव कोणते
खुप छान माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद सर
धन्यवाद सर
यापासून CNG बनवतात आता.. तसे प्लांट उभा राहत आहेत
किमतीसाठी काॅल कशाला इथेच बेणे किमत सांगा सर्वाना कळेल
नेपियर लैच भारी आहे राव
धन्यवाद
साहेब तुमच्याशी संपर्क कसा करायचा
व्हिडिओ पोस्ट करण्या साठी
Sbmote556@gmail.com var mail kara kinva mo no. Coment kara me call karato
👌👌 Very Nice 💐💐💐
धन्यवाद सर 🙏
Sir supar nepiar mala lavaycha Ahe kuthe mulel
खूप खूप छान
धन्यवाद सर 🙏
Nice video 👌👌😊
धन्यवाद 🙏🙏😊
1 एकर ला किती बियाणे वापरावे ?
8000 कांडी
Superb
धन्यवाद सर 🙏
1 कांडी किती ला मिळणार
चारा मिळेल का लागवडी साठी
chara nahi bene aste
Distik dhule mdhe 200 kande milelka
मिळतील दिलेल्या नं वरती कॉल करा.
मुरघास बनवता येईल का सर
याचा मुरघास पण बनवता येते
फुकट मिळते कुठे ही
आम्हालाही गवत मिळेल का
दिलेल्या नं वरती कॉल करा
किती रुपयाला चारा आहे
दिलेल्या नं वरती कॉल करा
गवताच भाव काय
एक डोळा केवढ्याला आहे
दिलेल्या नं वरती कॉल करा सर
Mo no dya
संपर्क नंबर पाठवा
9657924497