उगाच आपली उच्चली जिभ लावली टाल्याल्या माहिती नाही काही नाही उगाच आपली कमेंट करायची पावसात झाडावर चढने ते तोडने हे ऐक स्किल आहे लगेच नाही जमत कोनाला उगाच आपला न मांगता उपदेश देत बसायचा
जे काम पप्पांनी केलं ..ते तुला ही करता आल असतं ना ...त्यांच्या वयामनाने त्यांना झाडावर चढवून पावसात काम करून घेणे योग्य नाही ...कदाचित त्यांनीच ...मी जातो असे ही बोलले असतील ...पण really hats off आहे काकांना...देव करो त्यांना नजर नको लागायला...उदंड आयुष्य लाभो काकांना...मला तुझ्या फॅमिली मध्ये तुझ्या वडिलांचं कॅरॅक्टर खूप आवडतं ...खूप मेहनती व्यक्ती आहेत हौशी आहेत ...काहीही काम असो आवडीने करायला तयार ...great आहेत... आणि हो...सुरुवातीला बोलली ते थोड्या रागात आणि काकांच्या काळजीत बोलले ..
उगाच आपली उच्चली जिभ लावली टाल्याल्या माहिती नाही काही नाही उगाच आपली कमेंट करायची पावसात झाडावर चढने ते तोडने हे ऐक स्किल आहे लगेच नाही जमत कोनाला उगाच आपला न मांगता उपदेश देत बसायचा
@@mahindramahindraltd5103 तुम्हाला नाही दिला... तुम्ही तुमच्यातील स्किल वाया घालवू नका ... सत्कारणी लावण्यासाठी शिल्लक राहुदेत... येवढं का झोंबल...मी माझी जीभ सांभाळुनच बोलले आहे...रोज त्यांचे व्हिडिओ न चुकता बघणारे बिनपगारी नोकर नाहीत ना किंवा रिकामटेकडे पण नाहीत ..काहीतरी अदृश्य नातं तयार झालं आहे ...त्यामुळे अस वाटणं काही चुकीचं नाही...कोण कशासाठी बोलतं ते समजून घेण्यासाठी तेवढी बुद्धीची क्षमता असावी लागते....माझ्यासारखा विचार व्हिडिओ बघून कित्येकांच्या मनात आला असेलच पण कोणी कॉमेंट केली असेल कोणी नसेल..
अनिकेत..... पप्पाचं.... काम करणं पाहून.... खरं आहे.....बाप नावाचं.... माणूस..... पाठीशी असणं खूप गरजेचं असतं.खरचं हॅट्स ऑफ.....🙏🙏👍 तूझ्या शेतीच्या कामगिरीसाठी तुला, तूम्हा सर्वांना शुभेच्छा, आणि सर्व शेतीची कामं.... श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने..... भरभरून,सुशांत होऊ दे.👌👌🙏👍
अनिकेत भावा....तु माझं म्हणणं मनावर घेतलंस कि रे २-३ दिवसांपासून दररोज आता बोलल्याप्रमाणे विडिओ येत आहेत..मस्त वाटलं लका असं पाहून दिलेल्या प्रतिसादाबद्दल आणि सेवेबद्दल तुझे व तुझ्या परीवाराचे खुप खुप आभार 🙏🏻
वा अनिकेत बाळा तुझे आईबाबा आजी काकी किती मेहनत आहे जरा सुद्धा थकत नाही माझा त्यांना सलाम व तू जो इंद्रायणी भात लावला आहे तो उत्तम वाढेल भरपूर पिक देईल तुला भरपूर यश लाभेल माझा आशीर्वाद आहे देव बरे करो👌👌 👍👍🤚🤚❤❤💯
Hi Aniket Lots of love from Coachella We love to watch you Thank you for making us fall in love with monsoon of Konkan One more request, Don't shy to be Shirtless on Camera We love to see Raw and Real you It brings Natural aura and shows beauty of Pure Village Life ❤ Stay Blessed I pray to god for your prosperity
अनिकेत विडीवोची सुरूवात छान केली अनिकेत भरभरून इद्रांयणीच पिक येऊदे हिच आई पावणादेवी चरणी प्रार्थना स॔वानी आपल्या तब्येतीची काळजी घ्या जीव संभाळून काम करा पप्पांनी बरोबर बोलले उदया अमावस्येला शेती करत नाही आईबाबांना नमस्कार आजीला नमस्कार बाबांनी जीवाक संभाळून काम करा बाबांच्या कामगिरीला मनपुव॔क सलाम खुपच मेहनतीने काम करत असतात आई पावणादेवी सगळयांना सुखी ठेव शेता मध्ये भरभराट दे देवबरेकरो
पप्पांनी आता झाडावर चढायचा सोडून द्यावं.. फारच रिस्की आहे ते... बाकी व्हिडिओ फार छान होता 🎉🎉🎉अनिकेत तू माणसं जोडण्याची कला अशीच जोपासत रहा... आई आजी पप्पांना नमस्कार🙏🙏🙏.. बेस पार्ट म्हणजे मला तुमचं जेवण बघायला फारच आवडतं इतकं स्वादिष्ट असतं... डोळ्यांनीच जेवण जेवतो आम्ही😂😂... बाकी शेतीचे ब्लॉग्स फारच सुंदर गावचा निसर्ग फार सुंदर आहे... बॅकग्राऊंडला डोंगर मध्ये शेती आणि शेतात काम करणारी माणसं... पावसात फारच सुंदर 🌨️🌨️🌨️अप्रतिम दिसत सर्व निसर्ग.🌾🌾🌾🌿🌿🌿.. पंढरी काकांच्या भुतांच्या गोष्टींची आम्ही वाट बघत आहोत.. गावातील सर्वांना सप्रेम नमस्कार 🙏🙏🙏 .
Very nice volg 👌👍 aji bhari ahe या वयात सुद्धा किती जोमाने काम करते आणि तुझे पप्पा तर विचारू नकोस किती मेहनत घेतात प्रत्येक कामात पीक भरभरून येऊ देत ही स्वामी चरणी प्रार्थना करते 🙏🙏
कोकणी रानमाणूस म्हणजे खरा कोंकण हे तुमचे बोलणं जरा हास्यास्पद आहे. कोकणात प्रत्येक ठिकाणी वेग वेगळ्या परंपरा रुढी आहेत.प्रत्येक कोकणी यूट्यूबर ज्याचा त्याच जगण दाखवतोय.कोंकणी रानमाणूस प्रॉपर कमर्शियल आहे. तो जसा वीडियो मधे आहे. तसा रियल लाईफ मधे नाही. नुसता दिखावा आहे. आधी पूर्ण माहिती घ्या. मग एखाद्याला जज करा.
वाडा कोलम, इंद्रायणी, चे तरवे मस्त 😊... भात शेती साठी किती मेहनत घ्यावी लागते याची जाणीव झाली.🎉 साठ वर्षे चे तरुणाचा उत्साह जोमात पाहुन थक्क झालो 😊 उत्साही आजीचा उत्साही नातू 😂😂😂..आजीचे गुण नातवात उतरलेत 😂❤... शुभेच्छा व शुभाशीर्वाद 🎉🎉🎉🎉 पंढरी काका नां तुम्ही भुताची गोष्ट सांगेपर्यंत आल्याड पल्याड येऊन त्याचा मुंज्यानो शंभर कोटी कमावले...तुमची भुताची गोष्ट सांगा मग आपणच मुज्याचा पार्ट टु काढू 😂😂😂🫥🫥👻👻👻💀💀💀💀💯
तुम्ही कोकणकर किती नशीबवान आहात तुमच्या कडे वेळेवर पाऊस पडतो आणि भरपूर पडतो मग तुम्ही छानपैकी शेतीची मशागत करतात ,,, त्याहून अधिक तुम्ही निसर्गाच्या सान्निध्यात राहतात.... आणि आमच्या मराठवाड्यात कायम दुष्काळी भाग जायकवाडी धरण जर भरलं तरच आमची शेती नाही तर आमचा आधीच दुष्काळ भाग त्यात पावसाची सतत वाटच पाहावी लागते जेव्हा तो बरसेल तेव्हाच आबाद नाही तर बरबाद 😢😢
केलेल्या मेहनतीला यश देव नक्कीच देतो बळीराजाला आई एकवीरा स्वामी गणपती बाप्पा ह्याचा आशीर्वाद आहे आषाढी महीना चालू होतो म्हणजे पाडूरंगाचा आशीर्वाद आहेच ज्या काय फाद्या कापायच्या असतात त्या मे महिन्यात कापून घे पावसात नको ठिक आहे ह्या पुढे लक्षात असू दे आवडला विडियो
Aniket... intro mdhe tuzya pappancha pn nav ghe.. means tuz full name.. tuzya YT chya prawasat tyacha sudha molacha vata ahe as mla vatt... god bless u 😊
दादा तुला एवढ्या आपुलकीने सगळे जण विचारत आहेत पत्या का दिसत नाही तुझ्या व्हिडिओ मधे काय झालं आहे का तुमच्या दोघांचं. काही तरी सांग ना. लोक एवढ्या आपुलकीने विचारत आहेत काही तरी सांग.
Aniket bhava pavsat jhadavar chadhayla nako deu baba...risk nahi gyaychi yar...baghayla pan bhiti vattae hoti amhala...te adhich todayla have hote ase nako again karu pls
बाप नावाची सावली जो पर्यंत पाठीशी आहे ना दादा तोपर्यंत कोणतेही काम करन कठिण नाही ❤
उगाच आपली उच्चली जिभ लावली टाल्याल्या माहिती नाही काही नाही उगाच आपली कमेंट करायची पावसात झाडावर चढने ते तोडने हे ऐक स्किल आहे लगेच नाही जमत कोनाला उगाच आपला न मांगता उपदेश देत बसायचा
फार छान अनिकेत।
पप्पानासँलूट।आजीचे कौतुक
एक म्हण आठवली
तरण्याची भरली खळी म्हातारीचा हाड बळी।
अन्न दाता सुखी भव।
जे काम पप्पांनी केलं ..ते तुला ही करता आल असतं ना ...त्यांच्या वयामनाने त्यांना झाडावर चढवून पावसात काम करून घेणे योग्य नाही ...कदाचित त्यांनीच ...मी जातो असे ही बोलले असतील ...पण really hats off आहे काकांना...देव करो त्यांना नजर नको लागायला...उदंड आयुष्य लाभो काकांना...मला तुझ्या फॅमिली मध्ये तुझ्या वडिलांचं कॅरॅक्टर खूप आवडतं ...खूप मेहनती व्यक्ती आहेत हौशी आहेत ...काहीही काम असो आवडीने करायला तयार ...great आहेत... आणि हो...सुरुवातीला बोलली ते थोड्या रागात आणि काकांच्या काळजीत बोलले ..
उगाच आपली उच्चली जिभ लावली टाल्याल्या माहिती नाही काही नाही उगाच आपली कमेंट करायची पावसात झाडावर चढने ते तोडने हे ऐक स्किल आहे लगेच नाही जमत कोनाला उगाच आपला न मांगता उपदेश देत बसायचा
कला आहे ती त्याचा वडिलांना लहानपणापासून सवय आहे. म्हणून केलं. नवक्याचा आणि specially बालपण मुंबईत गेलं त्यांची काम नाही ही. शिकेल हळूहळू.
do u have any sense ? b4 blaming some1 please check story behind the scene madam. Evade moth comment Keli ashes.
@@mahindramahindraltd5103 तुम्हाला नाही दिला... तुम्ही तुमच्यातील स्किल वाया घालवू नका ... सत्कारणी लावण्यासाठी शिल्लक राहुदेत... येवढं का झोंबल...मी माझी जीभ सांभाळुनच बोलले आहे...रोज त्यांचे व्हिडिओ न चुकता बघणारे बिनपगारी नोकर नाहीत ना किंवा रिकामटेकडे पण नाहीत ..काहीतरी अदृश्य नातं तयार झालं आहे ...त्यामुळे अस वाटणं काही चुकीचं नाही...कोण कशासाठी बोलतं ते समजून घेण्यासाठी तेवढी बुद्धीची क्षमता असावी लागते....माझ्यासारखा विचार व्हिडिओ बघून कित्येकांच्या मनात आला असेलच पण कोणी कॉमेंट केली असेल कोणी नसेल..
Hya mumbaichya बॉयलर कोंबड्या yetat काहीही bolun jatat. He jar shikayach asel tar gavi राहावं lagat बॉयलर mam
अनिकेत..... पप्पाचं.... काम करणं पाहून....
खरं आहे.....बाप नावाचं.... माणूस..... पाठीशी असणं खूप गरजेचं असतं.खरचं हॅट्स ऑफ.....🙏🙏👍
तूझ्या शेतीच्या कामगिरीसाठी तुला, तूम्हा सर्वांना शुभेच्छा, आणि सर्व शेतीची कामं.... श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने..... भरभरून,सुशांत होऊ दे.👌👌🙏👍
अनिकेत भावा....तु माझं म्हणणं मनावर घेतलंस कि रे २-३ दिवसांपासून दररोज आता बोलल्याप्रमाणे विडिओ येत आहेत..मस्त वाटलं लका असं पाहून दिलेल्या प्रतिसादाबद्दल आणि सेवेबद्दल तुझे व तुझ्या परीवाराचे खुप खुप आभार 🙏🏻
वा अनिकेत बाळा तुझे आईबाबा आजी काकी किती मेहनत आहे जरा सुद्धा थकत नाही माझा त्यांना सलाम व तू जो इंद्रायणी भात लावला आहे तो उत्तम वाढेल भरपूर पिक देईल तुला भरपूर यश लाभेल माझा आशीर्वाद आहे देव बरे करो👌👌 👍👍🤚🤚❤❤💯
तुझे पप्पा ग्रेट आहेत म्हणजे सर्व कामात हुशार आहेत आणि पडेल ते कष्ट करत असतात.
Papa tuje Iron man आहेत जर तू पापाना हातभार लावत राहिलास तर. तुला कधीच काही कमी पडणार नाही..❤❤
aniket
Always please to watch you especially in monsoon season
🙏👍अनिकेत तुझे बाबा व आजी👍फार मेहनती आहे👍🙏काळजी घेवा एकमेकांची👍🙏 मनःपूर्वक शुभेच्छा👍🙏
Pappansathi ek salute.....
Kharach ha pappanmule tumcha ghar ubha ahe....
Tu, shweta, aji, mummy, tujha bhau, vahini, tumchi choti sagli nasheebvan ahat ki pappansarkha bapmanus tumchya nasheebat ani gharat ahe.....
पप्पा खूप मेहनती आहेत, स्वभाव ही छान, दोन्ही मुलांना आई, पप्पा दोघे ही खूप cooperation करतात,आजी साठी 🙏, nice vlog 👌👍, निसर्ग खूप छान.
Hi Aniket
Lots of love from Coachella
We love to watch you
Thank you for making us fall in love with monsoon of Konkan
One more request, Don't shy to be Shirtless on Camera
We love to see Raw and Real you
It brings Natural aura and shows beauty of Pure Village Life
❤
Stay Blessed
I pray to god for your prosperity
Kharach....Aniket ugach lajto
Ughada- nagda disla ki gharatloch vatata
Dheri sutli mhanun ky zala
Tu jsa ahe tsa ch amhasni avdta
❤❤
😂😂@@Mind_Body_Soul_Connect
Br br thik ahe
Aniket bhava
Next vlogs ughada ch bnv
Special Request for Aniket
Shirtless Vlogs ...monsoon hois tovar
#ShirtlessAniketRasamVlogs
#shirtlessAniketRasam
#shirtlessvlogs
खूप गोड दिसतोयस या अवतारत 😍 आणि माझे दादा खूप डेरिंग बाज आहेत तुम्हाला खूप खूप शुभेच्छा शेतीची छान पीक होवो ❤️❤️❤️❤️❤️
एक नंबर ब्लॉग, खूप काम आहे, पप्पा साठी 👌👌👌, जबरदस्त
अनिकेत विडीवोची सुरूवात छान केली अनिकेत भरभरून इद्रांयणीच पिक येऊदे हिच आई पावणादेवी चरणी प्रार्थना स॔वानी आपल्या तब्येतीची काळजी घ्या जीव संभाळून काम करा पप्पांनी बरोबर बोलले उदया अमावस्येला शेती करत नाही आईबाबांना नमस्कार आजीला नमस्कार बाबांनी जीवाक संभाळून काम करा बाबांच्या कामगिरीला मनपुव॔क सलाम खुपच मेहनतीने काम करत असतात आई पावणादेवी सगळयांना सुखी ठेव शेता मध्ये भरभराट दे देवबरेकरो
पत्या बरोबर भांडन झाल आहे का
Brother Aniket, tell papa to take care now rainy season when 8s is climbing on d tree.n happy to see Ahjee in d fields...good
पप्पांनी आता झाडावर चढायचा सोडून द्यावं.. फारच रिस्की आहे ते... बाकी व्हिडिओ फार छान होता 🎉🎉🎉अनिकेत तू माणसं जोडण्याची कला अशीच जोपासत रहा... आई आजी पप्पांना नमस्कार🙏🙏🙏..
बेस पार्ट म्हणजे मला तुमचं जेवण बघायला फारच आवडतं इतकं स्वादिष्ट असतं... डोळ्यांनीच जेवण जेवतो आम्ही😂😂... बाकी शेतीचे ब्लॉग्स फारच सुंदर गावचा निसर्ग फार सुंदर आहे... बॅकग्राऊंडला डोंगर मध्ये शेती आणि शेतात काम करणारी माणसं... पावसात फारच सुंदर 🌨️🌨️🌨️अप्रतिम दिसत सर्व निसर्ग.🌾🌾🌾🌿🌿🌿.. पंढरी काकांच्या भुतांच्या गोष्टींची आम्ही वाट बघत आहोत.. गावातील सर्वांना सप्रेम नमस्कार 🙏🙏🙏
.
तुझ्या पप्पा आणि आजीला खरचं मानल खुप मेहनती आहेत दोघेपण
Very nice volg 👌👍 aji bhari ahe या वयात सुद्धा किती जोमाने काम करते आणि तुझे पप्पा तर विचारू नकोस किती मेहनत घेतात प्रत्येक कामात पीक भरभरून येऊ देत ही स्वामी चरणी प्रार्थना करते 🙏🙏
तुम्ही कोकनातली नाही तुम्ही तुमची गोष्ट सागता खरी गोष्ट कोकनी रानमानुस हे चैनल सांगत
कोकणी रानमाणूस म्हणजे खरा कोंकण हे तुमचे बोलणं जरा हास्यास्पद आहे. कोकणात प्रत्येक ठिकाणी वेग वेगळ्या परंपरा रुढी आहेत.प्रत्येक कोकणी यूट्यूबर ज्याचा त्याच जगण दाखवतोय.कोंकणी रानमाणूस प्रॉपर कमर्शियल आहे. तो जसा वीडियो मधे आहे. तसा रियल लाईफ मधे नाही. नुसता दिखावा आहे. आधी पूर्ण माहिती घ्या. मग एखाद्याला जज करा.
ग्रेट पपा, माहिती,व्हिडिओ छान 👍👍👍
Aaji la manla kiti mehnati aahe❤❤❤
Ek like papansathi..💪🏽👌🏻
जो पर्यंत चिकल अंगावर उडत नाही तो पर्यंत शेतात काम केल्यासारख वाटत नाही...❤
वाडा कोलम, इंद्रायणी, चे तरवे मस्त 😊... भात शेती साठी किती मेहनत घ्यावी लागते याची जाणीव झाली.🎉 साठ वर्षे चे तरुणाचा उत्साह जोमात पाहुन थक्क झालो 😊 उत्साही आजीचा उत्साही नातू 😂😂😂..आजीचे गुण नातवात उतरलेत 😂❤... शुभेच्छा व शुभाशीर्वाद 🎉🎉🎉🎉 पंढरी काका नां तुम्ही भुताची गोष्ट सांगेपर्यंत आल्याड पल्याड येऊन त्याचा मुंज्यानो शंभर कोटी कमावले...तुमची भुताची गोष्ट सांगा मग आपणच मुज्याचा पार्ट टु काढू 😂😂😂🫥🫥👻👻👻💀💀💀💀💯
तुझ्या पप्पांसारखा मेहनतीला जिद्दी माणूस आज पर्यंत पहिला नाही 😊
श्री गणेशाय नमः पांडुरंग हरी अनिकेत तू खूप मेहनत घेतो❤❤❤❤
तुम्ही कोकणकर किती नशीबवान आहात तुमच्या कडे वेळेवर पाऊस पडतो आणि भरपूर पडतो मग तुम्ही छानपैकी शेतीची मशागत करतात ,,, त्याहून अधिक तुम्ही निसर्गाच्या सान्निध्यात राहतात.... आणि आमच्या मराठवाड्यात कायम दुष्काळी भाग जायकवाडी धरण जर भरलं तरच आमची शेती नाही तर आमचा आधीच दुष्काळ भाग त्यात पावसाची सतत वाटच पाहावी लागते जेव्हा तो बरसेल तेव्हाच आबाद नाही तर बरबाद 😢😢
really its hard work hatsof this type of work.
पंढरीकाकांकडुन ☝️भुताची गोष्ट ऐकूची हा म्हणजे हा हा हा 🙏🙏😊
Aniket watching u from Ireland...mitra lahan panache aathwan Karun detas tiya. dev tujha bhala karo !!
नक्कीच यश येईल. 🙏
Hat's off to all the farmers!!!
केलेल्या मेहनतीला यश देव नक्कीच देतो बळीराजाला आई एकवीरा स्वामी गणपती बाप्पा ह्याचा आशीर्वाद आहे आषाढी महीना चालू होतो म्हणजे पाडूरंगाचा आशीर्वाद आहेच ज्या काय फाद्या कापायच्या असतात त्या मे महिन्यात कापून घे पावसात नको ठिक आहे ह्या पुढे लक्षात असू दे आवडला विडियो
Aniket... intro mdhe tuzya pappancha pn nav ghe.. means tuz full name.. tuzya YT chya prawasat tyacha sudha molacha vata ahe as mla vatt... god bless u 😊
अनिकेत भाई जीवामृत बनाव खूप भारी organic खत स्वस्तात मस्त❤
आम्ही इंद्रायणी भात करतो... चवीला खूप भारी आहे दादा
खुप सुंदर खुप छान व्हिडिओ
Best of luck Aniket aai baba and most important aaji nice video
Aniket aai kambar bari zali. Ranat vakun kaam karav lagt na. Mahanu vicharl
आजी मस्त आहे पपा ❤ मस्त
Lai khashta che kaam rebaba ,lai kashtache🎉
Aajjila namaskar sang. defiantly I will meet her once I come to India.
Hard working family. God bless you'll with all success.
अॉल राऊंडर बाबांना सलाम.👍
भारी शेतात काम करायची मजा काय और च 👌
Papa Na Namste Kalji Gya
Sarvani Khupp Mehant Keli
Parntu Fal Goad Melty
Bhari Blog 👌👌
आज चा व्हिडिओ खुपच छान ❤❤❤❤
Hello sir
Mast video
Kup Sunder
Papa na mhanav kalji ghya ,aamhala pahun bhiti vatat hoti pay ghasarayachi 🫣swami Samarth 🙏
Aahet pathishi sagale kam chan hoil Kamala madat pan milel aamhi javal aasate tar aalo aasato 👍
बेस्ट ऑफ लक
श्री स्वामी समर्थ
श्वेता कुठे गेली
Nashibvan lokkkk....ek no vatavaran
नमस्कार 🙏 हात सडीचा इंद्रायणी मिळेल का?
Ho malapan aiekayachi aahe bhutachi gost kakachyakadun
khup chaan video hota but kakan na sanga kalji gheun kaam kara tyanna zhadavr pahun mala bhiti vatat hoti...
पत्या तुझ्या सोबत का नसतो
Ho nakki tu je mehnat gheto tar tyache chaglech phal milel.indrayan rice nakki Chan hoil
Ty satti khup subhechha 🙏👍
दादा तुला एवढ्या आपुलकीने सगळे जण विचारत आहेत पत्या का दिसत नाही तुझ्या व्हिडिओ मधे काय झालं आहे का तुमच्या दोघांचं. काही तरी सांग ना. लोक एवढ्या आपुलकीने विचारत आहेत काही तरी सांग.
Aaji No 1❤
भावा एक tt च इंजेकशन घेऊन टाक.... आणि हो काका ना सांग जरा काळजी घ्या.. त्यांना इतक्या उंच झाडावर चढलेले पाहून इकडे पोटात गोळा येतो....
God bless you and your family and head work 🙏❤️❤❤❤❤
1 no video bhava 👌👌❤
छान व्हिडिओ. फार kastachi कामे आहेत शेतीची कामे. सर्वांच्या kasthachi चांगले फळ मिळोदे. 👌🏼👍🏼😊
लावणीच्या तुला हार्दिक हार्दिक शुभेच्छा
Indrayani tandul milel ka
इंद्रायणी भात पोसायला (तांदूळ तयार होत असताना) लागला की सगळीकडे छान सुवास दरवळत राहतो.😊😊
Mala pan indrayani rice hava aahe. Pan contact kasa Karu. Me Mumbai la Malad yethe rahate.
0.40 सुंदर रोड
Video kuap Chan 👌👌
Chan
👌👌👍❤❤❤❤
पंढरी काका आम्हाला गोष्ट सांगा ना...
स्वामी समर्थ मस्त व्हिडिओ
खूप सुंदर विडीओ भावा 🌹🌹👌👌
Ok bhava mast best nice good 👍👌👍👌
Good video
👌👌
Indrani Rice sathi order deta yeil ka? Pls number dya
दादा पंढरी काकांनी भूताची गोष्ट सांगावी
Very nice video
Mi aajach book karte indryani.mala pahije ahe.
Aniket patya sobat pn ekatra video kadh
Nice Video ❤
आम्ही करतो इंद्रायणी 1 नंबर आहे
अनिकेत तुझे पप्पा भारी झाडावर चढले ते बगुन खुप भीती वाटली पण त्याना सांभाळून काम करायला सांग
हो हा blog मी सकाळी चहा पिताना बघत होती बाबा ना झाडावर बघून खुप भीती वाटत होती त्यांना खाली पाहिलं मग मी चहा प्यायली 😢
Jai shri ganeshay namah
पत्या बद्दल हल्ली काय बोलत नाय तु काय झाला तुमच्या दोघांचा
Im the first ❤ @ Chiplun 😊
Aniket bhava pavsat jhadavar chadhayla nako deu baba...risk nahi gyaychi yar...baghayla pan bhiti vattae hoti amhala...te adhich todayla have hote ase nako again karu pls
Are anya tu tar mansacha wagh kartat tsa vatla pan khup divsani video pahun chan watle aajila pahun bare watle tuzya mehntila dev yash deo
MahenatiAahat Tumhi
First like and then watch 😊
❤❤❤❤
Mla tandul pahije dada
दादा लक्षात आहे का मला पण 20kilo इंद्रायणी पायजे
आम्हाला इंद्रायणी तांदूळ मिळेल का चेन्नई मध्ये
Bhava patya barobar ky zala tuza khy patya disna nay tuzya sobat😂
Khup chan