Hi अनिकेत, मी अरुण सावंत तुझ्या vlog बघतो. मला खुप आवडतात. माझा तुला सांगणं आहे की तु खुप खुप चागल काम करतो आहेस. माझी विनंती आहे की तू tourism development वरती जास्त काम करावस. त्यामुळे चांगल्या प्रकारे आर्थिक भरभराट होईल. तुला आणि तुझ्या कुटुंबाला खुप खुप शुभेच्छा आणि धनयवाद 😊
अनिकेत तुझे आई-बाबा ,आजी आणि तु पण खुप मेहनत घेताय त्याचे फळ तुला मिळणारच तुझी भरभराट होईल. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा भरभरून प्रेम ❤❤❤❤❤श्वेताने पावभाजी खूप छान बनवली.अनिकेत तुला सर्वांची साथ आहे ,तुझ्या मित्रमंडळींची पण त्यामुळेच तु खूप पुढे जाशील.आई मात्र खूप गोड गोड आहे खुप छान हसते ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
Ata kasala sangail to tyala havo taso pratisad bhaita tyacha virudh mi nhi pan tumcha doghanchi bonding khup bhari hoti tu ti dakhvlis tar ata kay jhale tyache cleatification pan de na bhau karan loke tujhyashi emionally juliyt
वा बाळा तुझ्या बायकोने छान मस्त पावभाजी केली एक नंबर व तू व तुझ्या कुटुंबातील सर्व सदस्य खुप मेहनती कष्टाळू आहे तुमच्या मेहनतीला भरपूर यश लाभणार तुझे मित्रमंडळी व इतर लोक मदत करतात त्यामुळे तुझे काम यशस्वी होणार आणि तुझे वरिष्ठ नागरिकांनबद्दल असलेले प्रेम बघून खुप छान वाटले देव तुझ्या सर्व मनोकामना इच्छा पूर्ण करो सर्व स्वप्ने पूर्ण होवो हीच देवाकडे प्रार्थना देव बरे करो👌👌❤❤👍👍✌✌🎉🎉
Brother Aniket, im asking u one questions, so many ur vedios, ur best friend Patia is not seen any more on ur vedio. .some thing wrin between u n Patia
अनिकेत सत्य सांगतो, ते कडू असते. इंद्रायणी भाताला पूर्ण पाच महिने लागतात. शेवटच्या महिन्यात पाणी कमी मिळाले तर भात पोसत नाही. ठिक आहे रिस्क घेतलीच आहेस तर काळजी घ्यावी लागेल.
Aniket Tu ani tuze friend's take care while swimming Sundela Lonavla - Bhushin Dam la ekach kutumb tali 5 ja gele. Tuze kutumb ekdam chan aahe❤. Sweta chi pav-bhaji baghun Tondak pani sutla. Aai-pappa-ajjila 🙏. Thanks❤🌹🙏 for sharing. Sheti ani zadanchi lagvan. Mala Indrayni tandul 2 kilo. Ami bhajka Malva ni masala 500gr.hava aahe. 2 Varshapurvi aai-pappa gheun aale hote. Aata me tula Address pathavin Ani mag mala pathav.
ABU DHABI che video kadhi taknar, the true story behind the villages is going to empty due to in our KOKAN doesn't have any skill business or tour's and travelling business. Hopefully, it will reverse soon, and the young people will be coming back to the village. For Indrayni rice, all the best to grow your business, Surekha masale will be on demand in all the world.❤
काकांच्या कष्टाला सलाम ❤❤ हसतमुखाने व शांतपणे कसं काय तुम्ही सर्व करतात कृपया मार्गदर्शन करा. माझी आई देविघरी जिऊन१, वर्ष झाले पण मला अजून नहीं सर्व mangeकाम, घरच्या जबाबदाऱ्या,वृध वडील देखभाल,mange करताना खूप चिडचिड होते. कसं जमवू सर्व? नातेवाईक ना त्यातले... मला तुमचं वकाकूंच खूप कौतुक वआदर वाटतो, ज्या तऱ्हेने तुम्ही जीवनातील चढ उताराशी जोडीने लढतात. मनापासून नमस्कार काकाया तुमच्या लहान लेकीचा.
Hi अनिकेत, मी अरुण सावंत तुझ्या vlog बघतो. मला खुप आवडतात. माझा तुला सांगणं आहे की तु खुप खुप चागल काम करतो आहेस. माझी विनंती आहे की तू tourism development वरती जास्त काम करावस. त्यामुळे चांगल्या प्रकारे आर्थिक भरभराट होईल. तुला आणि तुझ्या कुटुंबाला खुप खुप शुभेच्छा आणि धनयवाद 😊
अनिकेत तुझे आई-बाबा ,आजी आणि तु पण खुप मेहनत घेताय त्याचे फळ तुला मिळणारच तुझी भरभराट होईल. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा भरभरून प्रेम ❤❤❤❤❤श्वेताने पावभाजी खूप छान बनवली.अनिकेत तुला सर्वांची साथ आहे ,तुझ्या मित्रमंडळींची पण त्यामुळेच तु खूप पुढे जाशील.आई मात्र खूप गोड गोड आहे खुप छान हसते ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
सांगून टाक भावा... पत्या का नसतो व्हिडिओ मधे
त्याच्या चॅनल वर जाऊन विचारुया चला 😂
@@vikassmore1383 नक्कीच
Bahutek masala karnibhoot vattoy..
@@janakighadigaonkar1329 मसाल्यासाठी दोस्ती तुटेल कठीण वाटत,😂
Ata kasala sangail to tyala havo taso pratisad bhaita tyacha virudh mi nhi pan tumcha doghanchi bonding khup bhari hoti tu ti dakhvlis tar ata kay jhale tyache cleatification pan de na bhau karan loke tujhyashi emionally juliyt
पत्या शिवाय व्हिडिओमध्ये मजा नाही
तेच्या चॅनल ची लिंक पाटवा
अनिकेत, श्वेताने छान पावभाजी केली निसर्ग खुप छान व्हिडिओ एक नंबर ❤🎉🎉
इंद्रायणी मार्केट गाजविणार...
😊😊😊
रेकॉर्ड तुटणार
शुभेच्छा
वा बाळा तुझ्या बायकोने छान मस्त पावभाजी केली एक नंबर व तू व तुझ्या कुटुंबातील सर्व सदस्य खुप मेहनती कष्टाळू आहे तुमच्या मेहनतीला भरपूर यश लाभणार तुझे मित्रमंडळी व इतर लोक मदत करतात त्यामुळे तुझे काम यशस्वी होणार आणि तुझे वरिष्ठ नागरिकांनबद्दल असलेले प्रेम बघून खुप छान वाटले देव तुझ्या सर्व मनोकामना इच्छा पूर्ण करो सर्व स्वप्ने पूर्ण होवो हीच देवाकडे प्रार्थना देव बरे करो👌👌❤❤👍👍✌✌🎉🎉
Brother Aniket, im asking u one questions, so many ur vedios, ur best friend Patia is not seen any more on ur vedio. .some thing wrin between u n Patia
अनिकेत दादा इंद्रायणी तांदूळ खूप छान आहे याचे उत्पादन पुणे लोणावळा मावळ या भागात खूप घेतले जाते आणि मि तोच खातो 👌👌
Babanchi energy Aniket peksha pan jabbardast aahe... ❤❤❤
अनिकेत रासम कधी तरी आम्हाला पावभाजी खायला बोलवत जा
Aniket papa khupch huashar aahet ,thu shikun ge❤❤❤ god bless you
पावभाजी एक नंबर श्वेता सगळेच खूप मेहनत करता तुमच्या मेहनतीला सलाम
पावभाजी ला कलर म्हणावा तसा छान आला नाही..बाकी टेस्ट माहित नाही...शेतीचे दृश्य खूपच छान❤
Khup sundar
Khup chhan
Bhendich kala tandul sagle video baghitlet mi khup chan videos astat tuze indrani tandlasathi best of luck 🤞
Tarwa mast
विचारल्यावर कोणीही चांगली आहे म्हणणारच आपणहून कोणी सांगितले नाही पावभाजी कशी आहे?
😂
❤❤ आई पप्पा आले mazza 🎉🎉
शेवटचं वाक्य 😢😢विकास काय कामाचा
बाकी vlog मस्तच 👍❤
Khup khup Chan video 👌❤
mitra tula Goa sun Khup prem❤️🔥🫶🏻tujhe videos baghaun amhala kharch apan koknat ahot kashe vattat🍃🌍
Mastt clime
Ekdam chan tumcha chanel madhe sound mast ahe
Khupach chaan video hota ❤❤❤
खुप छान विडिओ
भातशेती छान करतोस all the best अनिकेत
Mast video 👌
फूल कपडे?
Aai baba khup mehanti ahet
Khup chchan vichar aaji sobat gappa karaychya chchan video
ButtER kontya Company cha hotha
Mast vidio
Chine ,kanagi,Karande,konfal he sagale Ganapatichyaveli milatat rushichya bhajit ghaltat. Chine tasech gharat rahile tari tyacha vel yeto.
Indrayani tayar zalyavar viknar asel tar sang
शेती आणी झाडे पाहून छान वाटले..
Good job Ani , keep it up.
Show us Natrure Beauti which gives us postive engry.
अनिकेत सत्य सांगतो, ते कडू असते. इंद्रायणी भाताला पूर्ण पाच महिने लागतात. शेवटच्या महिन्यात पाणी कमी मिळाले तर भात पोसत नाही. ठिक आहे रिस्क घेतलीच आहेस तर काळजी घ्यावी लागेल.
व्हिडिओ मध्ये आजी दिसल्या की छान वाटतं
आजींना बोलायला सांग व्हिडिओ मध्ये
खूप छान वाटतं
Chan video 👌 👌👌❤️
Mumbai madhe ch nahi aahe paus
Marathi manus❤
मस्त पाव भाजी, व्हिडीओ छान👍👍
Bhava Aami yeto phondyal shukravari Roj
Dada pavsat please bhijoo nakos sardi tapachi sath ahe nandar Dr kade javun injection golya ghyava lagta tevha kalji ghe.
Khub Chan video.saglyanni
Milun jii kahi kandmule v itar jhade lavali so beautiful video 👍
लिंबाचे झाड लावा. रक्तचंदन आहे का? फार महाग झाड आहे. काळजी घ्या. छान पावभाजी पार्टी. छान व्हिडिओ.❤👌🏼👍🏼😊
इंद्रायणी तांदूळ बुकिंग सुरू केले आहे का??
Tumche ghar kuthe?
Bhava aamhi kelay indrayani
एक नंबर दादा आम्हाला बोलवं कधी❤
Yummy yummy pav bhaji
Dada tuze pavsali vlog aale ka kub mast lagato 1 No sukh 😍😘
Nice video.
❤
Mastt paus padtoy Harkulat
अतिशय सुंदर आणि अप्रतिम व्हिडिओ 👍👍🙏🙏
Good vlog
Aniket Tu ani tuze friend's take care while swimming Sundela Lonavla - Bhushin Dam la ekach kutumb tali 5 ja gele. Tuze kutumb ekdam chan aahe❤. Sweta chi pav-bhaji baghun
Tondak pani sutla. Aai-pappa-ajjila
🙏. Thanks❤🌹🙏 for sharing. Sheti ani zadanchi lagvan. Mala Indrayni tandul 2 kilo. Ami bhajka
Malva ni masala 500gr.hava aahe. 2
Varshapurvi aai-pappa gheun aale hote. Aata me tula Address pathavin
Ani mag mala pathav.
Tandul kadhi vikayala kadnar ahes dada
To good mltra
He ghar konache kaki che??
इंद्रायणी भात चांगलं होतो का ?
Very nice recipe 😋 Tai 😋👌👌❤❤
Nice blog
काका आणि काकी शुक्रवारी कोपरी आनंदनगर ला आले होते मी आवाज दिला होता काकीनी बघितलं पण काकांनी गाडी नाही थांबवली
Mast video 👌👌👍
❤🎉🎉🎉
Tumchya bajuchya gharatali aaji khup chan god n natural bolate
प्रतेक video made aaji cha chotasa part theva,,
I like it
Mast dada
परवा खूप छान आहे मला पण यायचं होतं पण जमत नाही
आम्हाला मिळेल का एन्द्रायाणी तांदूळ किती रुपये आहे?
Dada indryani la khayla Maru nako lagvad jalyovr
Chaan
Patya Ani Sandeep Kuthe Ahet Te Sang.
भया गाव कोणते आहे तुमचे शेती किती एक्कर आहे संपूर्ण
आम्हाला आता पाहिजे पावभाजी
Paheli like
आम्ही बघितलं अक्षय च्या व्हिडिओ मध्ये मिसळ पाव खाताना.
Paty kudhe Gela tyla vidio madhe dakhv
आम्हाला पाऊस नाही रे भावा अजून नगर जिल्ह्यात श्रीरामपुर
पत्या शिवाय व्हिडिओमध्ये मजा नाही 🫶🥹
तो त्याच्या चॅनल मध्ये व्यस्त असतो 😂
Ganpati zalya vr kapay honar bgh.
Jagtli jagtli zada
Tuzhe video bhari asatat .tuzya sobat kon aasa tyachyshi kahi ghena dena nay .loka yetil jatil pan tu aasay taso aamka aavadtas.ajun tuzhi bharbharat houde hich devikade prarthana aasa.
इंद्रायणी खूप गावता भात
ABU DHABI che video kadhi taknar, the true story behind the villages is going to empty due to in our KOKAN doesn't have any skill business or tour's and travelling business. Hopefully, it will reverse soon, and the young people will be coming back to the village. For Indrayni rice, all the best to grow your business, Surekha masale will be on demand in all the world.❤
५० किलो इंद्रायणी तांदूळ पाहिजे
तुझ्या मेहनती ला यश येवू दे
चढणीचे माष्याचा वलोंग टाकलास नाही अजून
पत्ताया बदल सांगुन टाक
पत्या कुठे आहे
काकांच्या कष्टाला सलाम ❤❤
हसतमुखाने व शांतपणे कसं काय तुम्ही सर्व करतात कृपया मार्गदर्शन करा.
माझी आई देविघरी जिऊन१, वर्ष झाले
पण मला अजून नहीं सर्व mangeकाम, घरच्या जबाबदाऱ्या,वृध वडील देखभाल,mange करताना खूप चिडचिड होते. कसं जमवू सर्व?
नातेवाईक ना त्यातले...
मला तुमचं वकाकूंच खूप कौतुक वआदर वाटतो, ज्या तऱ्हेने तुम्ही जीवनातील चढ उताराशी जोडीने लढतात.
मनापासून नमस्कार काकाया तुमच्या लहान लेकीचा.
मला गावातले पाव आडवंतात मेन टेस्ट असते पावला आणि आपला हरकुल चा singham कधी येणार. मस्त vlog.
TU GAV SODU NAKOS...TO HI DIWAS YEIL JEVHA PUDHCHI PIDHI GAVAKADE VALEL AANI GAV PUNHA BHARLELA GOKUL DISEL
सारखे सारखे सो, सो कशाला बोलतो? English ची नुसती style मारू नको. English तर काहीहीई बोलता येत नाही.
😡
❤
Paheli like
❤