"हया अस्ताना कधी येनात नाई... मग जीवाक लागता..."(6:24) आजीच्या ह्या वाक्या ने माझा तिच्या प्रति प्रेम आनखी वढवला. Aniket bhava, I love watching your vlogs 🔥👍.
प्रथम गोष्ट कोकणातली च्या पूर्ण टीम ला सलाम खूप छान होता व्हिडिओ अनिकेत तुझे सर्व मित्र सोबत असले की खूप छान वाटत तुमी खूप धमाल करता आणि तुझे व्हिडिओ पाहिल्या शिवाय दिवस पूर्ण होत नाही. 👌👌👍👍👍❤️💕
Ohhhhh ...yummy n tasty food. Babu n Nagea is very good cook..tasty kabab n yummy chicken...I like d vedio..n almost ur friends together I like to much...always God bless u.ll
Lay bhari vlog 👍... Sagle कूक आहे t... Tumhi hotel ka nahi chalu करत ...मस्तच ..👍 हॉटेल चे नाव कमाल बुवा आमची असे ठेवा..❤️😀😀 सगळे मदत नीस मंडळ आहेत🙏 ग्रेट मंडळ 🙏
आजी म्हणता ,हे सगळे इले काय त्यांका असला कायनुमायनू बनवून घालूक व्होया ! ह्या जुन्याजाणत्या वयस्कर माणसांचा बोलना खूप मायेचा आणि आपुलकीचा वाटता ! दीप अमावस्येच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा !💐
I wish I could join with you people.. BUT ONE 1 DAY I WILL . But whatever..Aaaji is so so sweet.. WE LOVE YOU AAAAJII 😘 GUYS YOU ROCK. GOD BLESS YOU ALL.
दीप अमवसेच्या शुभेच्छा आणि तुझे सर्व मित्रांची एकी पाहून छान वाटले आणि त्यात आजीचा सहवास. तसेच बाबु व नाग्या वेरी गुड कूक व गटारी साजरी केली. तुमची मत्री अशीच कायम राहील ह्यात काही शंका नाही. 👍
वा तू आणि तुझे मित्रमंडळीं लय भारी बांबू आणि नाग्याने खुप छान पैकी चिकन रस्सा आणि चिकन कबाब मस्त पैकी केले आणि खोबरे न घालता एवढ्या छान पध्दतीने पटापट करून दाखवले ह्या दोघांनी हाॅटेल काढले तर मस्त चालेल दोघेही जेवण छान बनतात ह्यांच्या बायका नशीबवान असतील वा बघून तोंडाला पाणी सुटले लय भारी आवडला विडिओ तुझ्या आजीला आराम मिळाला
बाबू आणि नागेश तुमच्या होणारया बायकांची मजा होईल. एकच नंबर चिकन रेसिपी. Both are best cook👌🏻👌🏻👍🏻👍🏻
नाग्या आणि बाबूचा नाद नाय करायचा झक्कास कबाब आणि चिकन........ 👌🙏🏻
ruclips.net/video/lJO0U7TSWX0/видео.html
सर्व जण एकत्र येऊन काम करत आहात मस्त तुझे मित्र परिवार खूपच मस्त 👌
आजी ला 🙏 नमस्कार
आजचा बेत मस्त
Babu's cooking was perfect, with every step And valid explanation.. Grt👍👌
गोष्ट कोकणातील सर्व टीमला माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून श्रावण महिन्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा🙏❣💐💐
नागेश आणि बाबू कबाब , चिकन खूपच छान बिना मसाले वापरून केले खूपच छान आजीने पण टेस्ट करून सांगितले आम्हाला पण हा एपिसोड खूपच आवडला.
"हया अस्ताना कधी येनात नाई... मग जीवाक लागता..."(6:24) आजीच्या ह्या वाक्या ने माझा तिच्या प्रति प्रेम आनखी वढवला. Aniket bhava, I love watching your vlogs 🔥👍.
Thank u
आपली आजी खरच निरागस आहे मुला मधे मिसळुन जाते
प्रथम गोष्ट कोकणातली च्या पूर्ण टीम ला सलाम खूप छान होता व्हिडिओ अनिकेत तुझे सर्व मित्र सोबत असले की खूप छान वाटत तुमी खूप धमाल करता आणि तुझे व्हिडिओ पाहिल्या शिवाय दिवस पूर्ण होत नाही. 👌👌👍👍👍❤️💕
टिम गोष्ट कोकणातली आजचा गताहारी व्लाॅग फारंच रुचकर वाटला. नागेश एक नंबर कुक. बाबूपण एक नंबर.
I've spent my entire lockdown watching this channel. ❤️😀
Me too ☺️
@@poonamgodse3366 😀😀😀👍
I'm watching from 1st lockdown...
me too
Me too 😊
Ohhhhh ...yummy n tasty food. Babu n Nagea is very good cook..tasty kabab n yummy chicken...I like d vedio..n almost ur friends together I like to much...always God bless u.ll
अनिकेत तुझे मित्र एक नंबर आहे. नाग्या,पत्या, साहिल,विवेक,मया....
Aniket --- the way you say " waa!" is magical ... nice fun loving friends &family ..god bless you all
ruclips.net/channel/UCSKKzFKTM6LEsyL1aVOtR5w
Babu & nagesh 1 no. Bhava all our tem kamal dhamal bemisal👌👍💐
Thank u
नागेश आणि बाबू दोघांनी मिळून एक हॉटेल सुरू करावे .नागेश परफेक्ट शेफ होईल
Bhare re 1 number chikan banvta re.nice video 👌👌👍👍
खूप छान वाटले व्हिडिओ पाहून छान रेसिपी छान मैत्री छान च, छान वातावरण
One of best chanel.
Gost koknatli.
Wow nice खूप छान गटारी स्पेशल पार्टी
अनिकेत 😁🦀🐟😋
छान झाली गटारी ची पार्टी गटारी अमावस्या ची हार्दिक शुभेच्छा
Ekach no. Chicken kabab, chicken pav.
कमाल बुआ तुमची.
चिकन चा सुगंध इथ पर्यंत आला अनिकेत. 👏👏👏👌😋😋😋
Thank u
खुप छान 👍, बाबु खरच हुशार आहे जेवण करण्यात. चिकन छान केले बिना खोबराचे .
मी पण करून बघेन.👍👍👍
Bhari malvnani mansanchi aagli vegli gatari mastch 👍
your friend circle is very good and helpful
keep the friend circle for ever lasting 😴
मसाला भरपूर वापरताय खूप छान चिकन करी,👍🤗👌
Thank u
आजी थकल्या सारखी वाटते अनिकेत आजीची काळजी घे चिकन मस्त दिसत होत
Aajoba pn gele na.thodi aathvn yet asel tyanchi.
ruclips.net/video/lJO0U7TSWX0/видео.html
Lovely video superb ❣️❣️❣️😍
Khup chaan video Maja ali... All the best team...
1 no. Vedio Big ❤️ to Mr. Nagesh I love him so much
Thanks 😊
Babu and Nagya pro, future restaurant/catering service owners.
ruclips.net/channel/UCSKKzFKTM6LEsyL1aVOtR5w
बाबूने खुप छान वाटन नसलेले चिकन रस्सा बनविले, मित्रमंडळीने व आजीने मिळून गटारी साजरी केलीत खुप छान.
Mst hoti video🎥🎥🎥
Chan ch👍
Aani chiken 😋😋😋😋😋
❤❤❤❤❤
Aniket tu and tuze friends are really good.excellent cook me pure veg aahe tari tumche video aavdtat
❤️तुझी मित्रमंडळी लय भारी हा रे खुप धमाल करता तुम्ही खुप मज्जा येता व्हिडिओ बघताना असेच व्हिडिओ बनवत रहा भावा👍🏿🙏
ruclips.net/video/lJO0U7TSWX0/видео.html
Ek number bhva 👍
Mast vedio, Mast gat hari, chan
दिप अमावास्येचा शुभेच्छा 🙏🙏🌹🌹🙏🙏 आजी प्रेमपूर्वक नमस्कार 🙏🙏
👌👌👌👌👌🌟
@@sulochanakadu6142 धन्यवाद 🙏
गताहारी अमावास्या. या दिवशी सर्व दिव्यांची पूजा करायची असते.
खूप छान चिकन रेसिपी एक नंबर
Nagyach smithaasy khup chhan vaatat. Komadi paahun tondaalaa paani sutale. Kabaab is my favorite.
Aplo nagya Bhai ek number Achari hy.....ly bhari 😍
Thanks ☺️
Nagesh the great warrior
Thank u
You are great doing this videos👍
Wow kya bhari chikan banavale. Mast yummy ani colour Pan bhari testy zale ch asel...kabab pan el.no.
Aaji...Kalji ghya aaram kara
❤Don Hatancha Cook Pahilyanda Baghitala Khup Bhari Mitr Parivaar Aahe Tuhja. Love you all ❤
Woww Kharvas 😍🤤😋 Cook tr bharich aahe😍 Mastch... Vlog Bghan Pending aahe 😅 But Like & comment is always 1st priority 😃😍
Sagle ekatra yevun dhamal kartat,ekdam mast video khoop chan va aajila 🙏
Zakkas ....enjoy ... 🤗👍
Patya bhai che fan club thokatay n like, thokat java yaar
काळजी घेवा , सोयीनं ह्रावा .
सर्व टीम च अभिनंदन , व्हीडिओ मनापासून आवडला .💐
Khoop chhan & Nice Friends
Waw,bharich yummy dist ahe.
Lay bhari vlog 👍... Sagle कूक आहे t... Tumhi hotel ka nahi chalu करत ...मस्तच ..👍 हॉटेल चे नाव कमाल बुवा आमची असे ठेवा..❤️😀😀 सगळे मदत नीस मंडळ आहेत🙏 ग्रेट मंडळ 🙏
आमल बुवा आमची,,👌👌
ANIKET tuzi team lay bhari re.....👍👍
आजी म्हणता ,हे सगळे इले काय त्यांका असला कायनुमायनू बनवून घालूक व्होया ! ह्या जुन्याजाणत्या वयस्कर माणसांचा बोलना खूप मायेचा आणि आपुलकीचा वाटता !
दीप अमावस्येच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा !💐
Delicious recipe
🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🌹🙏 !!शेतकरी राजा सुखी भव!!👍🏻👍🏻
Shree swami samarth
Superb video Aniket aani tuze friends 👌
Thank u
1नंबर मस्त वीडियो
Bhari gathering shrvanchi subhecha
Nagesh perfect cook ahe, almost saglach mahit ahe👍ani babu sudha
Thanks 😊
तोंडाला पाणी सुटलं चिकन बघून 😍😍😍🤭❤️
Don Grt Chef ani Don grt Combination❤️😋👌🏻, barich😍👍🏻.
Aaji 🥰🤗😘.
बाबु ने कीती छान पद्धतीने चिकन बनवले.खुपच छान. आणि कबाब ही छान बनवले. आजचा व्हिडिओ खुपच छान होता
नाग्या आणि बाबू ची जेवण बनवण्याचे talent पाहून मुली लग्नासाठी लाईन लावणार....😂😂😂
ruclips.net/video/lJO0U7TSWX0/видео.html
नमस्ते अनिकेत आजी तब्येत कशी आहे काळजी घे दिप अमवस्याच्या शुभेच्छा
Thank u
Khup chan video... both recipes 👌👍...all team members 👍👍
Babu and Nagya doghe pan great chef's 👌😋😋😋😋
अनिकेत दादा खूप छान असतात विडियो 🥰🥰
Aj tumchi mst party ahe bro Enjoy tc aaji 👍👌🙏
👌👌👌👌😋😋Mastttt yummy yummy
वाह मस्त केलेत सगळे प्रकार कोंबडी चे 👌👌😋😋
Ek no👌👌👌
Thank u
Nagesh and babu congrats
Thank u
Kupe bharie mast 👌 👌
एक नंबर चिकन रेसिपी.🐓🐓👌👌👍👍👍
.
लय भारी.......
Lovely aniket and goshta koknatli team🌎🥰❤️
Vivek is comedy character in your Chanel 😅
Very best cooking
Wow wow wow so temting
दीप अमावस्येच्या शुभेच्छा 🙏🙏आजीची तब्येत कशी आहे आजी काळजी घ्या. ❤️❤️
श्रावण महिन्याच्या खुप खुप शुभेच्छा 🌹🌹👍
Nagesh ani babu khupach chan chicken gravy ani kabab.....
भाऊ तुमचे cook तर एकदम प्रोफेशनल आहेत.
अगदी एक नंबर बनविले त्यांनी.
Hii dada
Finally aaj timing var aale
♥️ For chinu and aajji
I wish I could join with you people..
BUT ONE 1 DAY I WILL .
But whatever..Aaaji is so so sweet..
WE LOVE YOU AAAAJII 😘
GUYS YOU ROCK.
GOD BLESS YOU ALL.
ruclips.net/video/lJO0U7TSWX0/видео.html
खूप छान चिकन तंदुरी आणि कबाब ...एक दम झणझणीत 😋.. मित्र परिवार एक दम एक से बढकर एक..👌...आणि नेहमीच वाक्य .. love you aaji😘😘😘
All team great👍...... Dada mast very nice chiken.........
Love you all gost kokanatli team😘
Thank u
अनिकेत तुझे सवंगडी भारी तुझ्या साठी किती करतात.तुमच्या मैत्रीला कुणाची नजर लागू नये ही ईश्वरी प्रार्थना.आजीला🙏💓
खूपच छान विडिओ होता. आता तर आम्ही तुझे फॅन झालो आहोत. तुझा एक सुद्धा विडिओ सोडत नाही. खूप फ्रेश होत तुझा विडिओ पहिल्यानंतर. Thankyou.
दीप अमवसेच्या शुभेच्छा आणि तुझे सर्व मित्रांची एकी पाहून छान वाटले आणि त्यात आजीचा सहवास. तसेच बाबु व नाग्या वेरी गुड कूक व गटारी साजरी केली. तुमची मत्री अशीच कायम राहील ह्यात काही शंका नाही. 👍
Nice cooking bro..God blessed u abandoned aji n all
भाई आजींची काळजी घे बस 💕💕
लय भारी रे ........सगळी पोरा लय हुशार आसत सोयेन रवा 👦👦👦👦👦👦👦🧓👍😋😋😋😋😋
अप्रतिम विडिओ.... अनिकेत भाऊ...गटारी स्पेशल
🙏🙏♥️♥️
Thank u
❤❤❤❤👌👌👌👌👌👌👌👌
Thank u
वा तू आणि तुझे मित्रमंडळीं लय भारी बांबू आणि नाग्याने खुप छान पैकी चिकन रस्सा आणि चिकन कबाब मस्त पैकी केले आणि खोबरे न घालता एवढ्या छान पध्दतीने पटापट करून दाखवले ह्या दोघांनी हाॅटेल काढले तर मस्त चालेल दोघेही जेवण छान बनतात ह्यांच्या बायका नशीबवान असतील वा बघून तोंडाला पाणी सुटले लय भारी आवडला विडिओ तुझ्या आजीला आराम मिळाला
Ur frds group is awesome all together with simplicity.....