पत्याच्या मामाच गाव , दुपारच जेवण , आणि भरमसाट भाजीपाला

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024

Комментарии • 982

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 3 года назад +22

    पत्याच्या मामांचा स्वतःचा धंदा आणि गावी त्यातुन तो तयार कपड्यांचा हे पाहुन आणि ऐकुन अभिमान वाटला. मामांचे अभिनंदन आणि शुभेच्छा.
    💐💐💐💐💐

  • @sanjaymandlik5079
    @sanjaymandlik5079 3 года назад +34

    पत्याच्या मामाचा गाव एक नंबर, तसं मामाचा गाव सर्वांनाच भारी वाटतो. अनिकेत भावा तुला शुभेच्छा

  • @amarwaghire311
    @amarwaghire311 3 года назад +37

    तू भारी समजावतो आम्ही सांगलीकर आहोत पण तुझा व्हिडिओ मुळे मस्त समजते आम्हाला भाऊ ♥️ व्हिडिओ बनवत राहा आम्ही बघत राहू .

    • @SSKING-pe1uh
      @SSKING-pe1uh 3 года назад +2

      आपण पण सांगलीकर

    • @sarangpanaskar6021
      @sarangpanaskar6021 3 года назад

      मी सातारकर(पाटण), माझी सासरवाडी अनिकेतच्या गावाकडे आहे(मालवण)

  • @Sanskar810
    @Sanskar810 3 года назад +6

    दादा आज खरच खुप वेगळे आणि डोळे भरून बघावं अस गाव दाखवलं...त्या लहान मुलीची शाळेत जायची ईच्छा आणि होणारा त्रास पण कळला...खुप गोड मुलगी होती...हसतमुख....तुझा हा vlog बघुन एस.टी प्रशासन लवकर शाळेतील मुलांसाठी व्यवस्था करतील ही अपेक्षा......नेहमी प्रमाणे माझं मन जींकलस.... पत्या चे पण आभार.....😍😊

  • @vaishaliparab9881
    @vaishaliparab9881 3 года назад +11

    अनिकेत खूपच छान व्हिडिओ टाकलास.या निमित्ताने एक वेगळे गाव पाहिले.खूप बरे वाटले.वा म्हणताना किती गोड वाटतोय तू.

  • @supriyarikame6321
    @supriyarikame6321 3 года назад +7

    तुला फिरण्याची आवड आहे आणि माणसाला आपलस करण्याची तुझ्यात कला आहे त्या मुळे तु कुठेही जाऊ शकतोस

  • @ruchii8613
    @ruchii8613 3 года назад +5

    आपल कोकण स्वर्ग आहे आणि कष्ट करून खाणार्‍याक कायच कमी पडाचा नाय छानच निसर्ग 👌👌👌

  • @nirmalasanas2178
    @nirmalasanas2178 3 года назад +8

    अनिकेत लाॅकडाऊन च्या काळात खुपच छान वाटते कोकणात जाऊन आल्या सारखं वाटत

  • @Bhagwan_Gurav_
    @Bhagwan_Gurav_ 3 года назад +8

    दादा खूप भारी♥️मी जास्तीत जास्त पैसा कोकण संपूर्ण बघण्यावर खर्च करेन🥰कारण बाहेरचा देशापेक्षा आपल्या महाराष्ट्र मधील कोकण बघण्यात जास्त आनंद आहे 😍लव कोकण ♥️लव फ्रॉम कोल्हापूर 🤙

    • @suchetadhotre5484
      @suchetadhotre5484 3 года назад +1

      100% khar aahe

    • @Bhagwan_Gurav_
      @Bhagwan_Gurav_ 3 года назад

      @@suchetadhotre5484 हो ना ...आपल्या येथील माणसं आपल्या जवळ इतकं सुंदर आणि इतर देशांच्या पेक्षा सगळ भारी आहे तर दुसरीकडे जातात😊

  • @prafullasawant9285
    @prafullasawant9285 3 года назад +5

    अप्रतिम वीडियो ,अवर्णनीय गाव , जलदेवतेची कृपा असलेले गाव! मेहनती लोक! धन्यवाद अनिकेत आणि प्रथमेश 💐👍

  • @kaverigadekar9918
    @kaverigadekar9918 3 года назад +10

    पपनस हे आम्ही कालच दिवे आगर येथून आणले. खरच खूप सुंदर आहे कोकण कोकणी माणसामध्ये खरच खूप माणुसकी आहे. हे आम्हाला जाणवले.

  • @navnathkemse3605
    @navnathkemse3605 3 года назад

    अनिकेत खुप छान व्हिडिओ पत्याच्या मामाच्या गावचा आणि तु जे पत्याच्या मामाच्या मुलीसाठी शाळेत जाणे खुप लांब आहे तरीपण व्हिडिओ मधून
    लोकांना जे सजेशन्स दिले ते एकदम मस्त

  • @mangalakumbhar1799
    @mangalakumbhar1799 3 года назад +23

    पत्त्याच्या मामाच्या गावची मुलगी बघ अनिकेत तुझ्यासाठी म्हणजे तुला सारखे सारखे यायला मिळेल फार सुंदर गाव आहे

  • @vishnubargode3825
    @vishnubargode3825 3 года назад

    अनिकेत पत्याच्या मामाचा गाव फार सुंदर तर्‍हेने फिरवून दाखवलास. बारीक सारीक बर्‍याच गोष्टी लक्षात आणून दिल्याबद्दल आभार. फारच छान.

  • @varshachavan618
    @varshachavan618 3 года назад +4

    Tuz sense of timing and sense of comedy awesome aahe jas vagyachi bhaji😂😂and bike parking 😂👍👍

  • @manaswiparab4358
    @manaswiparab4358 3 года назад +1

    खुपचं अप्रतिम विलोग आहे👌
    खुप खुप छान आहे पत्याचे मामाचे गाव,बघून मन तृप्त झाले.
    भाजीचे मळे ,नदी,निर्सग,डोंगर खुप सुंदर आहेत👌

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 3 года назад +7

    अनिकेत मित्रा! तुझ्या व्हिडीयोमध्ये ना ( विशेषतः तुझ्या बोलण्या आणि हसण्यातुन) वास्तवता उभी करतोस म्हणुन ते अधिक भावता त मनाला.
    💐💐💐💐👍👍👍👍👌👌👌👌

  • @dhananjayugale2858
    @dhananjayugale2858 3 года назад +1

    खूपच सुंदर गाव, मला सर्वात जास्त आवडलेली कि त्यांनी डोंगर उतारावरून पाटाने आणलेले शेती साठी पाणी, अगदी नैसर्गिक स्रोत वापरून केलेली भाजी शेती, एक लाईक त्या साठी 👍

    • @nitingurav9776
      @nitingurav9776 3 года назад

      खुप सुंदर गाव आहे

  • @nidhisawant4487
    @nidhisawant4487 3 года назад +10

    मस्त लय भारी. अनिकेत तू सांगतलं माड धरत नसतील तर मिठ घालायचं. अश्याच छोट्या छोट्या टिप्स दे.

  • @virendravaidya7714
    @virendravaidya7714 3 года назад

    स्वप्नातील गाव, फारच छान नदी, पाट, ओहळ ,डोंगर, पक्षी, कौलारू घरे सर्वच काही छान आहे. मजा आली, आभार!!

  • @uvkumar1
    @uvkumar1 3 года назад +4

    Beautiful natural look of malvan great video Aniket. Thanks for your video.

  • @udaymadav1867
    @udaymadav1867 3 года назад +1

    अनिकेत भावा मी जांभवडे गावातील आहे त्यामुळे भरणी हे गाव चागले परिचयाचे आहे आमच्या शाळेचे वनभोजन भरणी ह्या गावात जायचे...तेथील पाण्याचे जे उगम स्थान आहे त्यांना वर्णादेवी असे म्हणतात आणि वर्षभर पाणी वाहत asate....

  • @sandeepparab393
    @sandeepparab393 3 года назад +3

    Finally tu aamchya gaavi aala... bharni aagarwadi...mothe devghar...parabanch ghar...❤👌

  • @snehalchavan4736
    @snehalchavan4736 3 года назад

    एक नंबर.खूप सुंदर .निसर्ग खूप चांगल्या पद्धतीने जपला आहे.

  • @pallavipowar1560
    @pallavipowar1560 3 года назад +3

    आशी घरे फक्त कोकणातच बघायला मिळाली आम्ही पहिल्यांदाच बघतोय

  • @vilasatar2535
    @vilasatar2535 3 года назад

    अनिकेत सर गाव खुप छान आहे मामाचा. नदी भाजी मळा , डोंगर मनाला खुप सुखद अनुभूती देतो. विडिओ खूप छान आहे. आभारी आहोत.

  • @vilasrrathod8554
    @vilasrrathod8554 3 года назад +5

    आजच्या व्ही .डी. ओ . मधील भाजीचा मळा आणि त्याबाजूचा परिसर सुंदर . धन्यवाद

  • @nirmalacolaco8015
    @nirmalacolaco8015 3 года назад

    अनिकेत भाऊ,एकदम सुंदर vedio.कोकणचे सौंदर्य अदभुत.भाजीचे मळे,पाटाचे पाणी.नदीचा प्रवाह फारच सुंदर.vedio बघताना मन प्रसन्न होते.तुम्ही खूप नशीबवान.तुम्हाला कोकणचे सौंदर्य जवळून पाहता नी अनुभवता येते.मस्त....गाव एकदम मस्त. जेवण,वांग्याची भाजी👍पापनिस चा असा सडा पहिल्यांदा पहिला.भाऊ मस्त vedio.तुमचे आभार.. गॉड ब्लेस यू👍

  • @vilasjadhav1232
    @vilasjadhav1232 3 года назад +3

    मस्त व्हिडिओ आहे. भरण गाव खरोखरच छान आहे.👌👌👍👍

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 3 года назад +1

    संपन्न गाव आहे. संघटनात्मक शेती केल्यामुळे पाण्याचा फार चांगला उपयोग केला आहे. अनिकेत प्रथमेश च्या मामाचे गाव फार सुंदर आहे 👌👌

  • @balunichite3050
    @balunichite3050 3 года назад +14

    खूप छान विडिओ अनिकेत मस्त

  • @avinashmayekar2210
    @avinashmayekar2210 3 года назад

    पत्याचा मामाच गाव खुपच छान मामाच गावी कपड्याचा कारखाना अभिनंदन त्याचे आणि तुम्हि सर्व हसमुख ऊत्साही तुमचे सुद्धा अभिनंदन छनच

  • @pranatiskitchen6779
    @pranatiskitchen6779 3 года назад +12

    Everything is just perfect in this video!❤️

  • @sushantjadhav8748
    @sushantjadhav8748 3 года назад

    खुप छान आहे हे पन गाव खुप मस्त वाटतात गावचे डोंगर आपल्या कोकणातला निसर्ग लय भारी आपली भाषा बोलतोस लय चांगला वाटता भावा

  • @shraddhaparab6976
    @shraddhaparab6976 3 года назад +4

    हॅलो अनिकेत. आजी आणि आई ला नमस्कार.तुझे सर्व विडिओ खुप छान आहेत. वालाचा बिरड आणि ताकाची कढी रेसिपी दाखव.

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  3 года назад

      Tahnk u aaila aj bar navhat vatat nahi tar aajch karnar hutav

    • @shraddhaparab6976
      @shraddhaparab6976 3 года назад

      @@goshtakokanatli काकू काळजी घ्या. आणि लवकर बरे व्हा.

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 3 года назад +1

    सगळीकडे उन्हाळी शेती असेल तर ढोरा राखणे उत्तम , या गावकऱ्यांचा हा निर्णय मला आवडला.

  • @gauriburadkar8517
    @gauriburadkar8517 3 года назад +3

    Kup Chan 👌 Aniket lovely volg mastch 👍❤️

  • @satishsurve3930
    @satishsurve3930 3 года назад

    खुप मस्त ब्लाँग आजचा काेकणातिल स्वर्गच म्हणवा लागेळ या महीन्यात पण ऐवढे पाणि व ऐवडी हिरवल आहे भाजीचे मळे आहेत त्या मागे तेवडी मेहनत पण आहे आणि ऐकजुट पण आहे हे पाहुण खुप बरे वाटले जुने घर ते पण नल्याचे अप्रतिमच आता हे लाेप पावत चाले आहे ड्राेन शाँट अप्रतिमच ऐकच नंबर नदी पाट खुप मस्त हे सर्व तुझ्या मुळे घरी बसुन बगता आले त्या बद्दल तुझे व पत्याचे मन:पुर्वक खुप खुप आभार जय पावना देवी राग नसवा लाेभ आसावा .

  • @jaywantkale8088
    @jaywantkale8088 3 года назад +3

    Mla tuzi commentri khupach avdtee video tr nad khulachhh astat always go ahead ✌️👌 ( j.k.Raje Kolhapur )

  • @varshadudwadkar4411
    @varshadudwadkar4411 3 года назад

    अप्रतिम पत्याचे गाव... अनिकेत तुला माणसांशी सुंदर संवाद साधता येतो... बारीक सारीक गोष्टी छान माहिती देताेस... शाळेसाठी बस सुरू व्हायला हवी... पपनस छान .. हेल्दी फळ आहे.. शिलाई चे मेहनती चे काम करतात मामा... निसर्ग रम्य परिसर

  • @mansikokate8940
    @mansikokate8940 3 года назад +4

    Chaan gav aahe tula lagnasathi ya gavachi mulagi baghayala pahije 😀

  • @joytipatole5815
    @joytipatole5815 3 года назад +1

    अनिकेत भावा याच गावातली पोरगी बघुन करूटा टाक म परत परत ऐयाला भेटल तूला सारखे सारखे गाव खुप छान आहे भावा

  • @rohinirane3785
    @rohinirane3785 3 года назад +5

    माझ्या आईच्या आत्याचे घोडगे गाव... खुपचं अप्रतिम vlog..👌👌😍😍👍

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  3 года назад +2

      Ha kay

    • @miteshsawant8888
      @miteshsawant8888 3 года назад

      हे कुठे आहे पण कुडाळ की कणकवली मधे

    • @sampadasawant8383
      @sampadasawant8383 3 года назад

      @@miteshsawant8888.तालुका कुडाळ लागतो पण कणकवलीहुन जवळ आहे फक्त 24 किमी

  • @anitamandavkar3379
    @anitamandavkar3379 3 года назад

    पत्याच घर पण सुंदर आहे आणि पत्याचे मामच घर पण छान आहे
    पत्या खूप लाजाळू आहे
    आणि आपल्या कोकणच निसर्ग म्हणजे जणू स्वर्ग च

  • @dhanashreeS17
    @dhanashreeS17 3 года назад +4

    Maza 200 wa like 👍

  • @chandrakantkadam1002
    @chandrakantkadam1002 3 года назад +1

    मस्तच आहे हे गाव. माझ्या सासऱ्यांच आजवळ आहे. .(वाडी वेगळी आहे. )घोडगे भरणी च्या पायथ्यापासुन वरवर पाजी चढत गेलो की तांब्याची वाडी गाव लागत ते माझ सासर. तेही खुप सुंदर गाव आहे. रांगणे किल्ला आणि शिधाचा डोंगर. अप्रतिम देखावा पाहायला मिळेल तिथे. जा वेळेत वेळ काढुन.

    • @miteshsawant8888
      @miteshsawant8888 3 года назад

      कुडाळ मधे आहे का हे गाव

  • @sachinkarale2176
    @sachinkarale2176 3 года назад +10

    मस्त विडिओ अनिकेत तुजी स्माईल खुप छान आहे

  • @ujwallakeny384
    @ujwallakeny384 3 года назад

    खूपच सुंदर आहे गाव आणि आज ते तुम्ही दाखवत आहे. हया गावची हिरवीगार वनराई म्हणजेच श्रीमंती पाहिली . आभारी आहे तुमची

  • @rammane4627
    @rammane4627 3 года назад +5

    Dada tu chandoli national Park la bhet de एकदा please

  • @shailabagwe393
    @shailabagwe393 3 года назад +1

    अप्रतिम भरणी गाव आहे,नक्की भेट देणार

  • @nehad2308
    @nehad2308 3 года назад +3

    Hii vedio lag ka hotey mi 1080 pixl la pahte mhanun ka vedioch asi ahe hi ...
    But vedios chan astat tujhya

  • @hemantpatekar3866
    @hemantpatekar3866 3 года назад

    पत्याच्या मामाचा गाव एक नंबर, तसं मामाचा गाव सर्वांनाच भारी वाटतो. अनिकेत दादा तुला शुभेच्छा.👌👌👍🙏❤️

  • @dattaprasadchavan9863
    @dattaprasadchavan9863 3 года назад +4

    अनिकेत, जीवन कदम मालवणला येता हा 30 ला येणार काय भेटाक?

    • @shriganeshshree6665
      @shriganeshshree6665 3 года назад +2

      You must try collaborate with him..he too
      Is a famous vlogger.

    • @dattaprasadchavan9863
      @dattaprasadchavan9863 3 года назад

      @@shriganeshshree6665 yess bosss

    • @dattaprasadchavan9863
      @dattaprasadchavan9863 3 года назад

      जीवन दादा मालवण कीती वाजता सोडणार आहे मी वाट बघतय आचरा वेगुर्ला रोडला एअरपोर्ट च्या अगोदर देवली ब्रीज

  • @दिनेशपरुळेकर

    अप्रतिम... सुंदर... भावा तुझ्या मुळे कोकणची वारी घर बसल्या होत आहे ..व्वा छानच . कोकण हा असा आहे की पूर्ण समुद्र जसा हाताच्या ओंजळीत बसू शकत नाही तसच कोकणातली संस्कृती,तिथला निसर्ग,तिथली माणसं तिथली भाषा...❣️❣️❣️अनिकेत भावा तुझे आभार ...🙏

  • @MalvaniLife
    @MalvaniLife 3 года назад +24

    First comment 🤣

  • @anjaliprakash7095
    @anjaliprakash7095 3 года назад

    अनिकेत भरनी गाव खूप छान आहे खूपच मस्त आहे गाव मळी बघून खूप छान वाटले मळी मधे पालेभाजी लावली आहे आणि नळाचे घर बघुन आणि छान आहे खूप छान वाटले बघून विडिओ खूप छान आहे खूप सुंदर फोटो छान आहे खूप खूप छान

  • @olympicknethoghar415
    @olympicknethoghar415 3 года назад +6

    Kaay sarvanni first comment first comment laavlay award de re Raasam Yanna saglyanna 😂🤣🤣🤣

  • @anandv4163
    @anandv4163 3 года назад

    सुंदर गाव. भाजीचा मळा बघायला मजा वाटली.
    पपनीस फार औषधी फळ आहे. मालवणी भाषेत ऐकायला बर वाटत.
    A classic upload.

  • @bro_yash
    @bro_yash 3 года назад +1

    Hiiअनिकेत खुपच सुंदर वाटला हे मामाच गाव तस तर आमच पण गाव छान आहे आमच गाव कुपवडे आहे त्यामुळे खुपच भारी वाटला हा विडीयो असेच छान छान विडीयो टाकत रहा 🙂

  • @alkapinto4704
    @alkapinto4704 3 года назад

    धन्यवाद मुला, एवढं सुंदर गाव दाखवल्या बद्दल,पत्याला सांग तुझ्या प्रमाणे तो,त्याची बहीण मला खुप खुप आवडतात, तुम्हा सर्वांना आशीर्वाद, माझं वय ६७ असलं तरी ट्रेकिंगची आवड आहे, जरुर भेट देईन

  • @prachidicholkar5813
    @prachidicholkar5813 3 года назад

    पतयाच मामाच घर भाजी पाला खरच खूप सुंदर आहे छान वाटल

  • @saritanakhrekar7377
    @saritanakhrekar7377 3 года назад

    Apratim video aahe khup Chhan gaon aahe bhaji che Male pahun khup Chhan vatale thank-you aani Prathamesh la suddha video aavadla 👌👌👌👍👍

  • @nilimarane8104
    @nilimarane8104 3 года назад +2

    अनिकेत जाम्भवडे गावात माझे माहेर आहे. त्या गावातून तू पुढे गेलास.👌 thank u

    • @chandasadhale2963
      @chandasadhale2963 3 года назад

      माझ पण माहेर जांभवडे आहे,खुप छान वाटल

  • @rupaliwakode5885
    @rupaliwakode5885 3 года назад

    सुंदर गाव,तुझा मित्र परिवार हि खुप मदतगार आहे, छान पद्धतीने सगळ्या गोष्टी सांगतोस,

  • @shakunroge8095
    @shakunroge8095 3 года назад

    मामा चे गाव ते mama.... Mst patya... Khup sundar

  • @ar4058
    @ar4058 3 года назад

    कोंकण म्हणजे कोकण नच , आपल्या गावा कडची साधी भोळी लोकं,आणि निसर्गरम्य सुंदर अस वातावरण , दोन वेळच जेवण आणि दुपारची मस्त झोप , संध्याकळ कच्या गजाली.त्यासाठी अनिकेत तुझ्या vlogs साठी आतुरतेने वाट बघतो आम्ही.

  • @vijayaparab2843
    @vijayaparab2843 3 года назад +1

    खुबज शुंदर गाव ,मस्त

  • @pranalidongre860
    @pranalidongre860 3 года назад

    हे पुर्ण वर्षे कोरोणा मुळे मुंबईत गेल गावी जाता नाही आल पण तुझें विडियो बघुन खुप म्हणजे खुप समाधान वाटल पण आता मी आणि माझी फॅमिली गावी येणार आहे 23 जानेवारीला आमच्या देवीचा गोंधळ आहे 26 जानेवारीला तु ये आमच्या गावी ओरसगाव आहे ना त्याचा पुढे माझ गाव आहे आंब्रड बाजार

  • @mahendrakadam9206
    @mahendrakadam9206 3 года назад

    Farach sunder apratim video...
    Kokani manse mange fanasa sarkhi God madhur agdi tuzayasarkhi...
    Thanks video badal..

  • @crazycrafts-eo3iw
    @crazycrafts-eo3iw 3 года назад

    खुप मजा आली ड्रॉन शूटिंग जबरदस्त.

  • @jyotytalawadekar3658
    @jyotytalawadekar3658 3 года назад +1

    Khup sunder gaav

  • @kanchansubhash9616
    @kanchansubhash9616 3 года назад

    Wow Super 👌 खूप छान वाटले मामा चे गाव कोकण किती सुंदर आहे अनिकेत तुझ्या मुळे आम्हाला पाहेला मिळत आहे हा निसर्ग धन्यवाद अनिकेत 🙏🙏❤️

  • @surekhapanchal6887
    @surekhapanchal6887 3 года назад +1

    खुप सुंदर गाव एक नंबर

  • @ashokthukrul1757
    @ashokthukrul1757 3 года назад +1

    खुप छान विडियो आहे मामा च गाव छान आहे

  • @ishaanshetye8872
    @ishaanshetye8872 3 года назад +1

    आम्ही पण जाभवडे घोडगे गावचे आहोत.खूप छान गाव आहे.धन्यवाद.

  • @sachinchavan941
    @sachinchavan941 3 года назад

    पत्याच्या मामा चे गांव मस्त आहे
    मस्त व्हिडीओ 👌👌👍👍

  • @simmyshaikh2977
    @simmyshaikh2977 3 года назад +1

    गाव, मंदिर आणि मळा बघून मन खरंच तृप्त झाले 🙏🤗🤗🤗

  • @sandhyaangane5042
    @sandhyaangane5042 3 года назад

    पत्या भावाच्या ममचो गाव एकदम भारी आणि निसर्गरम्य आसा, ड्रोन शॉट खूपच मस्त

  • @tanujamodak6003
    @tanujamodak6003 3 года назад +1

    वाह, खूप मस्त गाव आहे. 🤗👌कौले आणि नळे असलेली घरे, भाजीचे मळे, त्यांचे ड्रोन शूट, सर्वकाही मस्त. 🤗👌आणि खरंच तू सांगितल्या प्रमाणे लवकरच मुलांना शाळेत जाण्यासाठी बसची व्यवस्था व्हायला हवी. 👍

    • @sandeepparab393
      @sandeepparab393 3 года назад

      Tikde bus barober pavsalyat network cha pan khup problem asto...online study sathi sagali mule ghodge bajarat jatat...fakt lecture attend karnya sathi.

  • @ganeshtawde-cp4hd7tm4m
    @ganeshtawde-cp4hd7tm4m 2 года назад

    अप्रतिम सुंदर ब्लॉग व गाव

  • @rupeshrane2802
    @rupeshrane2802 2 года назад

    खरंच भारी वाटलं आजचा vlog बघून 😍,कारण पत्याच्या मामाच गाव हे माझाच गाव आहे आणि कधी वाटलं नव्हत माझ्या गावी जाशील ✌️😍💗

  • @pallavipandagale7462
    @pallavipandagale7462 3 года назад +2

    Khup sundar.
    Thank you Tuzya mule aamala kokan baghayla milat.
    Ajun mast mast video banv.
    God bless you ☺☺☺☺☺

  • @poojasawant9482
    @poojasawant9482 3 года назад +1

    खूप च सुंदर कोकणात कौलारू घर च चांगली दिसतात

  • @shubhangishinde2623
    @shubhangishinde2623 3 года назад +1

    मस्त गाव आहे अप्रतिम सौदर्य आहे

  • @deepadhaygude2622
    @deepadhaygude2622 3 года назад

    अप्रतिम नजारा.. खुपच सुंदर.. नशीबवान आहात तुम्ही..

  • @shobhabhandari3199
    @shobhabhandari3199 3 года назад

    कोकण खूप सुंदर आहे. कष्ट करुन खाणाऱ्यास कायमचं निसर्ग देतच आला आहे.vlog एकदम भारी खूप आवडले भरणी गाव..👌👌

  • @sanjana281978
    @sanjana281978 3 года назад +1

    Tuzhe video baghun mazhya babanche bp normal.hote.Tyana ya lockdown mule gaavala jata aale nahi.. Pan tuzhya video mule te konkan baghatat..aani tyatach aanand mhantat.pan aaj tu ghotga bharnila ggelas aani te kharch khup khush zhale.Thanks ...karan Ghotge mazhe maher.Pudhe ghotge bajarat ka nahi gelas?Tithe mahapurshache mandir aahe?kharach khup mast aahe.jamle tar bhet de

  • @diptigurav1670
    @diptigurav1670 3 года назад

    मस्त गाव आहे पत्या च्या मामाचे दादा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा सॉरी उशिरा शुभेच्छा देते आहे विडिओ छान आहे

  • @Shivam-bv9gu
    @Shivam-bv9gu 3 года назад

    पत्याच्या मामाचं गाव खूप सुंदर आहे. वस्तू मिळतात माणसं भेटतात 😀😀 👌 अनिकेत तू खूप काळा झालास.ड्रोन shots भारीचं 👍👍👍

  • @shyamkumaryesare5706
    @shyamkumaryesare5706 3 года назад +1

    खुप छान व्हिडीओ

  • @vaishalikadam5637
    @vaishalikadam5637 3 года назад

    अनिकेत तुझे व्हिडिओज अप्रतिम असतात.... खरं तर मी तुझी खूप जुनी subscriber आहे...अगदी तुझे हजारमध्ये subscriber होते तेंव्हा पासून.....मध्ये भात लागवडी नंतरचे व्हिडिओ मी खूपच कमी पाहिले.....मी बोलण्या पेक्ष्या आम्ही सर्वांनी.....माझ्या मुलीला तुझा हसण्याचा आवाज किंवा तुझी style माझ्या लहान भावाची आठवण करून देते.... माझ्या फामिलिसह मी वर्षातून एकदा सावंतवाडीला माझ्या नंदेकडे येऊन जाते....ते दोघेही कुडाळ सोशल वर्क कॉलेजवर lecturer आहेत...पण या वर्षी covid मुळे सावंतवाडीला येता आले नाही....ती कमतरता तुझ्या विडिओनी भरून काढली.
    Thanks....
    तुझ्या आजीसाठी मी अशीच भली मोठी कॉमेंट लिहिली होती पण unfoutunetly तू ती पहिली नसाविस.....

  • @reenasawant4259
    @reenasawant4259 2 года назад

    पत्या च गाव amzing mast

  • @oldsonglover3960
    @oldsonglover3960 3 года назад +1

    Khup sunder, samruddha, nisargramya gav aahe. 😍😍🌾🌴🌿🌱🌴🌴🌾. Jithe pani asat tithe Samruddhi asate. Aniket tuzya camera 📷 madhun aamhi Patyach gav pahil👍👍. Thanks. Asech video upload karat ja.

  • @shubhadathakur4197
    @shubhadathakur4197 3 года назад

    लय भारी गांव काेणी ठेवणार नाही नांव पण दिसली नाही कुठे बांव!

  • @vandananirmal3764
    @vandananirmal3764 3 года назад +1

    Hi aniket mama che gav khupcha chhan bajiche male pan chhan nadhi che pani kartar manayche tr lokeshan mast thanks ascha chhan video banv navin varshachaya subechaya happy new year

  • @sheetalsurve518
    @sheetalsurve518 3 года назад +1

    सुपर से उपर एकदम मस्त

  • @bacheerwalale3347
    @bacheerwalale3347 3 года назад +1

    Chaan khub chaan
    Ekda Maja gawala pan zaa khub sunder aahe gawacha nao latvan aahe taluka mandangadh disrt ratnagiri

  • @mansirawool7811
    @mansirawool7811 3 года назад +2

    Mast ha patyachya mamach Gav maz Maher ghodge ghatachya varti ahe patgav

  • @namratachande481
    @namratachande481 3 года назад +1

    Ptyachya mamacha gav mst aahe aani video pn mst hota

  • @pundalikdesai9202
    @pundalikdesai9202 3 года назад

    मस्त व्हिडिओ भावा ... काही नवीन वाह ...
    मजा आली ...