वा खुप छान मस्त वाटले बघून केवढा पाऊस पडतो आहे बघून मजा येते आहे सगळे गावातील मुलं मुंबईतील मुले एकत्र येऊन पावसाळ्यात चढणीचे मासे काढण्यासाठी आले आहे आणि मनसोक्त मजा लुटत आहे वा खुप सुंदर सुरेख मस्त एक नंबर विडिओ आवडला देव बरे करो👌👌❤❤
खुप छान सगळे मित्र एकत्र, कोकणाचे nisarga आणि पावसाळ्यात तर ते अजुन सुंदर. पण अनिकेत sandy नाही दिसला. बाकी मस्तच स्वामी आहेतच आपल्या सर्वांच्या पाठीशी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
खतरनाक पाणी बापरे खूप मस्त व्हिडिओ पावसाची बॅटिंग त्यात तुझी कॉमेडी भन्नाट भरपूर व्हिडिओ बघितला चटणीच्या माशांचे पण हा एकच नंबर लय भारी भावा मन खुश केलस बघून भारी वाटलं बघताना खूप हसले मजा आली😂😂😂😂 असं वाटलं की आम्ही पण त्या पावसात दिसतोय गावची मजाती गावची लय भारी
Aniket panya phors pahuunnach अंगावर काटा आला मी नोट करीत होते हळू हळू पाणी वाढत होते.तुम्ही खुउपाच रिस्क घेतली.आमच्या कडे अशा पावसात धरणाते पाणी जास्त झाले तर नदीत सोडतात आणि गावात सतर्कतेचा इशारा म्हणून गावात भोंगे वाजवले जाते .मशन साठी आपला लाख मोलाचा जीव पण सांभाळा.
Glad to see you upload Konkan vlogs again….otherwise all the time I see you busy travelling abroad.. nothing wrong in that but plenty of other you tubers doing that so it gets repetitive and boring.
Lockdown madhe 1 varsh gavala rahilo tewha maja keli hi sagli, aata he parat baghun tech divas aathavale 😅, pan kamachya wyapat nay jamat gavi yayla aata 😢 ya welela, aata direct Gavapati 🙏🏼
मस्त पाऊस पडतो पाऊसाचा आनंद घेऊन चढणीचे मासे पकडले सर्वांनी व्हिडिओ एक नंबर ❤❤🎉
😊😊0😊😅
पावसाळी वातावरण,मासे पकडण्याची कला,छान व्हिडिओ 👍👍👍
खूप छान वाटलं व्हिडिओ बघून खूप मज्जा आली
खुप छान विडिओ चडणीचे माशे पकडण्याची मजा वेगळीच असते लयभारी
पकडणयाची
पाणी बघुन पोटात गोळा येतो ,अशीच पावसातील मज्जा दाखव छान होता आजचा व्हीडीओ
अनेक गावांमध्ये चाढणीचे मासे पवकडण्याच्ये वेगवेगळे पद्धती आहेत.
आजचा व्हिडिओ खुपच छान कोकण निसर्ग सौंदर्य पाहून खूप आनंद झालाय असेच व्हिडिओ चित्रीकरण कर.आम्हाला खुपच आवडतात ❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
मासे पकडण्याचा थरारक व्हिडिओ अतिशय सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏
वा खुप छान मस्त वाटले बघून केवढा पाऊस पडतो आहे बघून मजा येते आहे सगळे गावातील मुलं मुंबईतील मुले एकत्र येऊन पावसाळ्यात चढणीचे मासे काढण्यासाठी आले आहे आणि मनसोक्त मजा लुटत आहे वा खुप सुंदर सुरेख मस्त एक नंबर विडिओ आवडला देव बरे करो👌👌❤❤
मस्त🎉 अनिकेत ची Commentry छान👏✊👍😂❤❤ मीते़ष ला १ च मासा मीळाला😂
छत्री वर पावसाच्या आवाजाने, तलावात भरत असलेल्या पाण्याने, सर्वांच्या उत्साहाने व्हिडिओ मस्त झाला
खुप छान सगळे मित्र एकत्र, कोकणाचे nisarga आणि पावसाळ्यात तर ते अजुन सुंदर. पण अनिकेत sandy नाही दिसला. बाकी मस्तच स्वामी आहेतच आपल्या सर्वांच्या पाठीशी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
स्वामिनी असले काही स्टंट करायला सांगितले नाहीत
Wow 🤩आमची माती आमची माणसं ❤❤🙏😊 अतिशय सुंदर निसर्गरम्य कोकणातील वातावरण😇 खुप खुप मज्जा आली हा vlogs बघायला 🤞
गावचा व्ह्यू तर अप्रतिम गावापेक्षा भारी तर काहीच नाही nice volg 👌👍
Jaganyacha khara Aanada hya asha Nisargachya kushit aahe.. ❤🍀👍🏻
❤🎉❤🎉❤ Mast ekdam. Khare aanandi, samadhani aayushya.❤🎉❤🎉❤
Thank u
VIDEO BAGHUN KHUP MAJJA AALI ANI WATALE MI SWATA TITHECH AAHE. VERY GOOD. KEEP IT UP
Ase mase pakadne manje khoopach risky aahe te ,bhayanak vatle baghun, mast video 👌👌👍
ब्लॉग छान 😍👌 तुझ्या विडियो ची आतुरतेने वाट पाहतो.तु काहीही टाक ब्लॉग एक नंबर असतो👍
Thrilling Experience , ek no, mast
Nice video. Nice to see your friends after long time. Don't take risk in flowing water.
Yes, thanks
खुप च नैसर्ग रम्य vidios 🎉व्वा.अनिकेत जी
Tya divshi kankavli shahracha drone shot pahila...khup vaait vatla, vikas vikas karat Kankavlichi Dombivali hot challi aahe.
Ek number bhava khup chhan video zala mazaa aali baghayala. Hela yend pahije mag khup mase milatat.
खतरनाक पाणी बापरे खूप मस्त व्हिडिओ पावसाची बॅटिंग त्यात तुझी कॉमेडी भन्नाट भरपूर व्हिडिओ बघितला चटणीच्या माशांचे पण हा एकच नंबर लय भारी भावा मन खुश केलस बघून भारी वाटलं बघताना खूप हसले मजा आली😂😂😂😂 असं वाटलं की आम्ही पण त्या पावसात दिसतोय गावची मजाती गावची लय भारी
अनिकेत कोकणातील पाऊस आणि निसर्ग सौंदर्य पहायला खूप छान वाटते. हे तूझ्या मूळे शक्य आहे.
ekdm chan ambiance
मस्त खूप मजा आली व्हिडिओ बघायला 👍👌🏻
Bhari majja Chan paus lagatoy aamhi pan gavi aahe
Bhava video Ekdum bhari ha pen jiv sambhalun kayta kara gharakadchi vaat baghtat hya visra nako anhi ratricho video baghuk aavdat 👌👌👌👍😊 Shree swami Samantha 🙏
Aniket patya sobat video banav karan pattya sobat vlog pahayla majjach vegli aste . Doghe punha ekatra yaa . Kahi vaad astil sodun dya . Baki pani khup vadhat ahe kalji ghya
Wow very happy to see how u.ll catching d fish
वातावरन मस्त आहे दादा
Lots of love from jalgaon guys you make me feel refresh...keep it up❤
you can do river rafting, nice flow of river. But have to be careful if river flow increases and meets sea in the end. Buy rafting boat.
Ohkkk
One of the best video in aniket album.
Thank u
Dada madhe phonda ghat marge punyala yet hoto tevha tuz gav lagla hota harkul, aka mansala vicharle suddha aniket rasam yanch ghar kuthe, khup sundar gav aahe, punha yayla pahije👌👌👌
व्हिडीयो खुप छान मजा आली
Thank u
खूप सुंदर विडी.ओ
जय.महाराष्ट्र
Thank u
Khup khup khupch chan video ❤❤❤ take care
Thank u
Aniket panya phors pahuunnach अंगावर काटा आला मी नोट करीत होते हळू हळू पाणी वाढत होते.तुम्ही खुउपाच रिस्क घेतली.आमच्या कडे अशा पावसात धरणाते पाणी जास्त झाले तर नदीत सोडतात आणि गावात सतर्कतेचा इशारा म्हणून गावात भोंगे वाजवले जाते .मशन साठी आपला लाख मोलाचा जीव पण सांभाळा.
Thank u
Konta gaav ?
Aniket तुझ्यासारखच पावसाळा म्हणजे ❤आहे माझ्यासाठी
Thank u
Amhi pan bharpur pakdayche mashey kharepatan la pan aathavan rahele kaay karnar mi Kuwait la aahe
Super hit and enjoying thanks 🙏🙏
Abhi majja ayega na bhiduu❤
रात्री चे मासेमारी जमल्यास दाखवा🎉🎉😂😂❤❤
अनिकेत असेच मान्सून चे व्हिडिओ बनवत जा खूप मज्जा येते बग्याला
Glad to see you upload Konkan vlogs again….otherwise all the time I see you busy travelling abroad.. nothing wrong in that but plenty of other you tubers doing that so it gets repetitive and boring.
More to come!
पत्या दीसत नसा 😊😊😊 चढणीचे मासे❤❤❤
Fishing enjoyment an believe
पावसाळी व्हिडिओ कन्टिन्यु अपलोड कर.
Khub majja ali
Thank u
Enjoying can't stop laughing 🤣 keep going 😂
❤❤❤khupch mast video
Thank u
आला रे बाबा एकदाचा दोन दिवसा नंतर.😂😂😂
Very nice video Dada ❤❤❤❤
छान 👍🏻 मस्त..
Khup mast dada tumcha konkan khar swarg ahe ..❤❤❤
Mi vidarbhat rahto ek da altoy koknat Khup miss kartoy love u konkan ❤❤❤
खुप दमाल ब्लॉक दादा ❤👌🙏
Lockdown madhe 1 varsh gavala rahilo tewha maja keli hi sagli, aata he parat baghun tech divas aathavale 😅, pan kamachya wyapat nay jamat gavi yayla aata 😢 ya welela, aata direct Gavapati 🙏🏼
Khupach khatrnak
Thank u
1 vajandaar kandal gheun taka thoda vel lavaay chi bharpur vajan laavun
Khup Majja Aali 1 No
Bhari video ani dusra video nakki banaw ratri cha 👍👍👌👌
राम कृष्ण हरी दादा🙏 जवळपाच्या परिसरात जमीन विक्रीस असेल तर सांगा...5ते 10एकर असावी ..🙏 प्लीज रिप्लाय
Marathi manus ❤
वा छान वाटले पण आपला जीव पण सांभाळा जास्त पाणी असेल तर पाण्यात जाऊ नका आणि गावचा निसर्ग छान दिसत आहे
Beautiful video
Thank you
Video 👌👍
छान आहे
Thank u
To paus ja ikade pan pathv Mumbai madhe garmi ne kantala aaly 😢😢😢
Pathvtay
Laibhari laibhari sairji
आज्जी कुठे दिसत नाही
मी स्पेशली आज्जीला भेटायला येणार आहे ❤
खुप छान विडियो
Wow great ❤
Thanks 🤗
Indrayani Rice will I get? Delivery in Pune District !
याला आमच्याकडे वडाके बोलतात अनिकेत गाव सोनाळी तालूकावैभव.वाडी
Majjach majjach 🎉
खूप छान ब्लॉग
Lay bhari.
Wall qur'an nill hakim ngalun ngahakiman na.
Ek no dada
Khup Chan video 👌❤
खूप भारी
Thank u
@@goshtakokanatli ❤️❤️❤️
Video बघताना खूप मजा आली . पण अनिकेत तू आणी तुझ्या मित्रांनी काळजी घ्या . कारण बघता बघता पाणी वाढलं .
Ithe mumbai madhe paus nahi
Mastt dhamal mase pakdaychi
दादा व्हिडिओ कोणत्या दिवसाचा आहे त्याची date day व्हिडिओ मध्ये टाकला तर बरं पडेल.
Khubch chan bhava
लय भारी
व्हिडीओ छान
Mast❤
Aaji kasha aahet
संदिप ची आठवण आली नाही का?
Gari ne mashe pakda
Vivek is back😊😅
👌👌
Thank u
खूपच छान व्हिडिओ
खुप छान् ❤❤
Majyhach majyha
Latest vlog takala nahi