सुरक्षा रक्षक यांनी केलेल्या उत्तुंग कामगिरी
HTML-код
- Опубликовано: 9 фев 2025
- सुरक्षा रक्षक यांनी केलेल्या उत्तुंग कामगिरी मुंबईमधील सुरक्षा रक्षक यांनी मंडळामध्ये सुरक्षा रक्षक यांनी जी कामगिरी जीवाची बाजी लावून केली आहे ती लेखन्या जोगी आहे कारण त्यांनी जीविताचे रक्षण मालमत्तेचे रक्षण तसेच सापडलेले पैसे परत केले या सर्व गोष्टी चांगल्या रीतीने काम केलेले आहे म्हणूनच त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे आणि अशा सुरक्षा रक्षकांचे कौतुक आपण नाही करणार तर करणार कोण म्हणून चांगलं काम केलेल्या सुरक्षा रक्षकांचा समाजापुढे आणि शासनापुढे ही यायला पाहिजे हीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण प्रयत्न करत आहोत
#pravinvitekar #securityguard #suraksharakshak #news #motivation
pravin.vitekar83@gmail.com
97020 25048
खुप छान कामगीरी
छान माहिती सांगितली साहेब....धन्यवाद
Khup khup kavtuk te bhavana❤
अप्रतिम कामगिरी.....🎉
साहेब मला देखील ५ दिवसापूर्वी CBD बेलापूर station ला मोबाईल भेटला होता.तो मोबाईल रेल्वे पोलीस यांच्याकडे जमा केला..NNMC येथे आस्थापना मध्ये आहे.सद्या!
Vrdich sanga saheb
मी सुरक्षा रक्षक मुनीर मुल्ला असून माझ्या कामाची दखल आपण ही घेतली आणि सुरक्षा अधिकारी गोपाले साहेब यांनी ही दखल घेतली म्हणून माझी कामगिरी अशीच चालू राहील माझे आपण माझे गुण गौरव साठी आपण माझ्या नावासहित वीडियो बनवला त्या बद्दल आपले आपले शतशः आभार 🙏
सुरक्षा रक्षक श्री मुनीर मुल्ला यांनी चांगलं कामं केल्या बद्दल अभिनंदन 💐👌👍
छान
Saheb,
Gadchirolli gilha,
Alapalli Divejan
Ettapalli s/d marfat 33/11kv la
Surksha rashk mahnun karyat aahot pan ,saptesan la
4 opretar
1surksha gard
1spaigar
Ase thevnar aahet ka saptesan la
Adani kampni
Well done ❤😊
👌👌👌🎉
खूप छान कामगिरी
तुम्हची खूप छान गोष्ठी आहे सर नमस्कार साहेब
जय श्रीराम
Sir court order ne pan mandalat ghetat na ya Process badal thodi mahiti dya
Proud of you N T BHANDARE
काय राव वर्दी च तुमी बोलणंच फिक्स काय सांगना
, 7 डिसेंबर ला वर्दी us करायची hoti
Namaskar vetekar sir 🙏
आपली वर्दी चे काय झाले
Namaskar sir
मत्स्य व्यवसाय विभाग महाराष्ट्र राज्य या विभागातील किनाऱ्यावरील सर्व सुरक्षारक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. ऑगस्ट,सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर डिसेंबर, ह्या पाच महिन्याचे वेतन अध्याप दिलेले नाही.. साहेब आपणास सर्वांच्या वतीने विनंती करण्यात येत आहे की कृपया त्वरित निर्णय घ्यावा.. व सुरक्षारक्षकांना आत्महत्येपासून वाचवावे..
दादा आमचा पण सहा महिने महिने पासून नाही😢😢😢
Sir pn Navin bharti kadi yenar .
नमस्कार साहेब
नमस्कार
Hi
नमस्कार साहेब
Hi
नमस्कार साहेब