तुमचे वीडियो सर खूप मार्गदर्शन देतात आणि MSF बद्दल अभिमान वाटतो..कारण शेवटी नोकरी महत्त्वाची आहे भले ती कशी ही असो...सर्वांना विनंती आहे की सरांच्या सांगण्यानुसार जर MSF मध्ये ज्यांच काम झाल असेल त्यांनी नक्कीच जॉईन करा..कारण खूप छान संधी आहे
महाराष्ट्र सुरक्षा बला पक्ष 100 पटीने सुरक्षा रक्षक मंडळ हेच चांगले आहे, फरक एवढाच आहे कि महाराष्ट सुरक्षा बल आहे त्यांना वर्दी आर्मी सारखी आहे म्हणून ते उठून दिसतात,पण काम बघायला गेली तर सुरक्षा रक्षक मंडळाच्या जवानांची कामे चांगली आहे.
मी सर्वांना सांगू इच्छितो तुम्हाला भरती द्यायची असेल तर सुरक्षा रक्षक मंडळाची द्या एक हक्काची नोकरी तुम्हाला मिळेल,एम एस एफ हे कंत्राट पद्धत आहे,आणि सुरक्षा रक्षक मंडळाला नवीन खाकी वर्दी चालू केली आहे
#MSF (म.सु.ब.) ही फोर्स महाराष्ट्राच्या गृहखात्याच्या अंतर्गत येते, goverment च आहे, पण 11 महिन्याच्या कंत्राटी पद्धतीने ठेवली गेली आहे, म्हणून MSF ला कायमस्वरुपी करण्यात यावे. MSF ही महाराष्ट्राची आर्मी आहे 🙏🙏🙏
MSF पेक्षा सुरक्षा रक्षक मंडळ बोर्ड हे महाराष्ट्र सुरक्षा रक्षक Act 1981 च्या कायद्याने चालत आहे,आणि सर्वात जुने मंडळ हेच आहे, त्यामुळे नियमा प्रमाणे जर मंडळ आहे तर महामंडळ काढणे चुकीचं आहे,,खरे जवान सुरक्षा मंडळाचे आहे MSF चे नाही,आणि भविष्यात MSF हे पुढे बंद होणार आहे, ते फक्त कंत्राटी पद्धतीवर काम करत आहे.त्यांना वर्दी आर्मी सारखी दिली म्हणून आपण त्यांना आर्मी बोलता हि खरच खूप मोठी खंत आहे.
साहेब तुम्ही अजून एक गोष्ट सांगितली नाही ती म्हणेज म.सु.ब अकरा महिन्याचा करार केलेला असतो व अकरा महिन्यानंतर त्याची सेवा समाप्त करून परत रिजोईनींग केल जातं
Sir bharti tar aaamchi 2019 la zali tyat kiteek por paash pn zalit ti por laglya sivay dushri bharti Kasi hoil pahila weting list walyancha prashn sodva 🙏
सर मी सुरक्षा रक्षक मंडळ 2020 ला अमरावती भरती दिली होती सगळं काही झालं पण तीतला निकाल लागला केव्हा नाही याची काहीच माहिती देत नाहीत आणि दुसरी गोष्ट म्हणजे तेथे पैसे देवून भरती केली जाते म्हणे.... सगळं काही भ्रष्टाचार असतो तेथे
कुठला च सुरक्षा रक्षक मागणी नाही करत की MSF मध्ये विलीनीकरण करा अस, कारण MSF ला खूप कमी पगारात पूर्ण महाराष्ट्रात कुठं पण duty करावी लागते. तस सुरम ला फक्त जिल्याच्या ठिकाणी duty असते. आणि आता वर्दी पण msf पेक्षा छाप पाडणारी खाकी आहे. म्हणून msf पेक्षा काही पटीने सुरक्षा रक्षक मंडळ बेस्ट आहे. Only खाकी........😊
Sir jyanch documents verification 7-10 November chya madhat zal tyanna training sathi kevha bolavnar plz sir sanga khup shodht ahe pn mahiti milali nhi
@@SagarPatil-ix1hq सुरंम हे 1981 च्या कायद्याच्या अंतर्गत चालत दादा म्हणून महाराष्ट्र शासन स्थापित मंडळ आहे, हे मंडळ चालवणार महाराष्ट्र शासन आहे आणि हे कायद्याच्या चौकटीत बसून बनवलेलं मंडळ आहे, महाराष्ट्रा मधील आपली मराठी तरुण मूल आज 50,000 पर्यंत जवाण कार्यरत आहेत.इतर प्रायव्हेट सेकरिटी सारखी नाही, सुरंम हेच सगळ्यात मोठं मंडळ आहे, एमएसएफ हे आता आलं पण ते पण कोणत सरकारी नाही, आम्हाला माहित आहे आम्ही ड्युटी करतो,तुम्ही नीट आढावा घ्या तुम्हालाही समजेल.
सु.र.म चांगल आहे कारण,कारण सुरम कामरविभाग सरकार द्वारे स्थापन केल आहे,जुनी 1981 मधली फोर्स आहे फक्त वर्दी बदलली पाहीजे
तुमचे वीडियो सर खूप मार्गदर्शन देतात आणि MSF बद्दल अभिमान वाटतो..कारण शेवटी नोकरी महत्त्वाची आहे भले ती कशी ही असो...सर्वांना विनंती आहे की सरांच्या सांगण्यानुसार जर MSF मध्ये ज्यांच काम झाल असेल त्यांनी नक्कीच जॉईन करा..कारण खूप छान संधी आहे
महाराष्ट्र सुरक्षा बला पक्ष 100 पटीने सुरक्षा रक्षक मंडळ हेच चांगले आहे, फरक एवढाच आहे कि महाराष्ट सुरक्षा बल आहे त्यांना वर्दी आर्मी सारखी आहे म्हणून ते उठून दिसतात,पण काम बघायला गेली तर सुरक्षा रक्षक मंडळाच्या जवानांची कामे चांगली आहे.
खर मंडळ हे सुरक्षा रक्षक मंडळ बोर्डाचे आहे,
सु र म हे फक्त पैसे घेऊन कोणाला पण घेतात आणि msf मध्ये ज्याच्यात कॉलिटी व मेहनत आहे तोच लागतो
#कंत्राटी_पद्धतीचा_जाहीर_निषेध
कायमस्वरूपी नोकऱ्या झाल्याच पाहिजेत 🙏🙏🙏
सुरक्षा रक्षक मंडळ हे चांगले आहे फक्त वर्दी बदल झाली पाहिजेत ❤
Zali badal
मी सर्वांना सांगू इच्छितो तुम्हाला भरती द्यायची असेल तर सुरक्षा रक्षक मंडळाची द्या एक हक्काची नोकरी तुम्हाला मिळेल,एम एस एफ हे कंत्राट पद्धत आहे,आणि सुरक्षा रक्षक मंडळाला नवीन खाकी वर्दी चालू केली आहे
महाराष्ट्र सुरक्षा रक्षक मंडळ इस द बेस्ट
फक्त वर्दी खाकी दिली पाहिजे
❤❤❤❤❤❤❤
झाली ना भावा वर्दी खाकी आपली
👍
#MSF (म.सु.ब.) ही फोर्स महाराष्ट्राच्या गृहखात्याच्या अंतर्गत येते, goverment च आहे, पण 11 महिन्याच्या कंत्राटी पद्धतीने ठेवली गेली आहे,
म्हणून MSF ला कायमस्वरुपी करण्यात यावे.
MSF ही महाराष्ट्राची आर्मी आहे 🙏🙏🙏
Msf ही फोर्स नाही ती एक कंत्राटी सुरक्षा रक्षक आहे
चव्हाण ची झोप झाली नाही वाटतं
@@akshaychavan3601तुला पैसे भरून पण msf ची पोस्ट मिळणार नाही....तुझ आयुष्य यातच जाणार आहे...कंपनीत कामाला जा तू....तुझ्यासाठी तेच बेस्ट आहे..
@@Sagarbhingole bhau aamhi jop udvto
MSF पेक्षा सुरक्षा रक्षक मंडळ बोर्ड हे महाराष्ट्र सुरक्षा रक्षक Act 1981 च्या कायद्याने चालत आहे,आणि सर्वात जुने मंडळ हेच आहे, त्यामुळे नियमा प्रमाणे जर मंडळ आहे तर महामंडळ काढणे चुकीचं आहे,,खरे जवान सुरक्षा मंडळाचे आहे MSF चे नाही,आणि भविष्यात MSF हे पुढे बंद होणार आहे, ते फक्त कंत्राटी पद्धतीवर काम करत आहे.त्यांना वर्दी आर्मी सारखी दिली म्हणून आपण त्यांना आर्मी बोलता हि खरच खूप मोठी खंत आहे.
🎉🎉🎉❤🎉🎉🎉
एकदम मस्त
खुप छान
खुप छान माहिती देता सर❤
सगळी माहिती छान बरोबर सांगता सर तुम्ही
Navin bharti kdhi honar plz sanga sir
He bharati hospital madhe hote ka yanna hospital madhe job lagto ka dusari kade
साहेब तुम्ही अजून एक गोष्ट सांगितली नाही ती म्हणेज म.सु.ब अकरा महिन्याचा करार केलेला असतो व अकरा महिन्यानंतर त्याची सेवा समाप्त करून परत रिजोईनींग केल जातं
Kendrat CISF ani rajyaat MSF.❤
Sir bharti tar aaamchi 2019 la zali tyat kiteek por paash pn zalit ti por laglya sivay dushri bharti Kasi hoil pahila weting list walyancha prashn sodva 🙏
काही असो पण सु. र म ची वाट लावली msf नि 💯
दोघांना पगार आहे का मानधन आहे ? कारण सु. र. मं. वेबसाईट वर wages and allowance अस दाखवत....
सेवा समाप्त झालेल्या जवानना ज्यांनी आपले कारण दाखवून वेऴोवळी अर्ज केले आहे त्यांना पण लवकरात लवकर हजर करावे ही नम् विनंती धन्यवाद....
सुरक्षा .रक्षक
सर मी सुरक्षा रक्षक मंडळ 2020 ला अमरावती भरती दिली होती सगळं काही झालं पण तीतला निकाल लागला केव्हा नाही याची काहीच माहिती देत नाहीत आणि दुसरी गोष्ट म्हणजे तेथे पैसे देवून भरती केली जाते म्हणे....
सगळं काही भ्रष्टाचार असतो तेथे
Ok sir
आणखी की कोण कोण ती Bharti देत येते ..किती प्रकार आहे भरतीचे सांगू शकता काय
@@mayurikhanna hmm
Sar Maharashtra homeguard ka Bharti Madhya Aarakshan aahe ka
Suraksha Rakshak Mandal
फक्त सुरक्षा रक्षक मडळ खुबच भारी बाकी का नाही मग
सर तुमचा नंबर द्या तुम्हाला मी लेटेस्ट महिन्याची पेमेंट स्लिप पाठवतो व एमएसएफ वाल्यांची ही पेमेंट स्लिप लोकांना बघू द्या
Konala payment jast ahe
सर जळगाव जिल्ह्य़ातील भरती कधी निघणार आहे
Homeguard ka Aarakshan aahe ka Bharti Madhya
Sir nagpur bharati kadhee. Honar
सर एम एस एफ पेक्षा सुरक्षा रक्षक मंडळ खूपच चांगली आहे एमएसएफ हे कॉन्ट्रॅक्ट पद्धत आहे व मंडळ परमनंट भरती आहे
सुरक्षा रक्षक मंडळ मग का मागणी करते आमचे MSF मध्ये विलनिकारण करा म्हणून
कुठला च सुरक्षा रक्षक मागणी नाही करत की MSF मध्ये विलीनीकरण करा अस, कारण MSF ला खूप कमी पगारात पूर्ण महाराष्ट्रात कुठं पण duty करावी लागते. तस सुरम ला फक्त जिल्याच्या ठिकाणी duty असते. आणि आता वर्दी पण msf पेक्षा छाप पाडणारी खाकी आहे. म्हणून msf पेक्षा काही पटीने सुरक्षा रक्षक मंडळ बेस्ट आहे. Only खाकी........😊
😂😂@@avinashaher7974बर
सुरक्षा रक्षक मंडळाची वर्दी खाकी झाली आहे.
Sir jyanch documents verification 7-10 November chya madhat zal tyanna training sathi kevha bolavnar plz sir sanga khup shodht ahe pn mahiti milali nhi
Feb mahe bolvnar
Sir nagpur bharati kadhee honar
चंद्रपूर च्या अर्धा मुलीना डाकुमेट बोलवल बाकी राहिले ल्या मुलीना बोलवतील का नाही सर
सर मि प्राइवेट कंपनी मध्ये जळगाव ग्रामीण येथे सुरक्षा रक्षक म्हाऊन कामाला आहे तर 2024 वेतन वाढ चा धुळे चां GR हवा आहे सर प्लीज तो द्या सर
Sir rahilelya mulana kadhi bolvnar traininig la
Sir Jy update ahe ka amche ayaukaltalaya dokument check zalet kadhi bolavtil ky update ahe ka
सर SBI बॅक मधे पण भरती करा
ज्या दिवशी सुरक्षा रक्षक मंडळाची वर्दी बदली होईल ना त्या दिवसा नंतर महाराष्ट्र सुरक्षा बल कोणी विचारणार नाही
Suram he privet aahe
@@SagarPatil-ix1hq सुरंम हे 1981 च्या कायद्याच्या अंतर्गत चालत दादा म्हणून महाराष्ट्र शासन स्थापित मंडळ आहे, हे मंडळ चालवणार महाराष्ट्र शासन आहे आणि हे कायद्याच्या चौकटीत बसून बनवलेलं मंडळ आहे, महाराष्ट्रा मधील आपली मराठी तरुण मूल आज 50,000 पर्यंत जवाण कार्यरत आहेत.इतर प्रायव्हेट सेकरिटी सारखी नाही, सुरंम हेच सगळ्यात मोठं मंडळ आहे, एमएसएफ हे आता आलं पण ते पण कोणत सरकारी नाही, आम्हाला माहित आहे आम्ही ड्युटी करतो,तुम्ही नीट आढावा घ्या तुम्हालाही समजेल.
बरोबर आहे भाऊ
@@SagarPatil-ix1hqकोणी सांगितल
Are baba bord private aahe
महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महामंडळ 11 महीने करार आहे साहेब सुरक्षा रक्षक मंडळात काही करार नाही
पालघर मध्ये कधी भरती होईल... साहेब
मी सु. र. म. मध्ये आहे पुणे जिल्हा
पगार किती आहे मित्रा
PDF open hot nahi 😢😢😢😢
Msf best
काही गरज नाही सुरक्षा रक्षक मंडळ चांगल आहे
आम्हाला बोलतील नाही सर MSF चंद्रपूर १२ च मुली बाकी का ठेवलेत सर
Sir, board security che pagr regular hot nahi ka
सर मी सु. र. म. 2021 ला फॉर्म भरलाय माझं फिजीकल कधी होईल.
सुरक्षा मंडळ नवीन भरती कधी येणार
MSF कायम हौषकात नाही का 🎉❤❤
sir sc catigirisathi age ani hight vadun milel ka🤔
मी सु र म मध्ये आहे
Sir nambar milel ky
परभणी जिल्ह्य़ात का नाही सुरक्षारक्षक महा मंडळ का नाही
सर होमगार्ड भरती होईल का ?
होईल
@@akshaychavan3601काय syllabus असतो? 😊
Sir nagpur bharati aahe
सु र मंडळ मधून msf मध्ये जाता येईल का
नाय
भर्ती दे जाता येईल
@@avinashaher7974 बरोबर आपल मंडळ बर msf पेक्षा भावा
खोटं सांगतो आहे हा माणूस
सर तुमचा मोबाईल नंबर मिळेल का..
महाराष्ट्र सुरक्षा बल व सुरक्षा रक्षक याच्यात कोणते चागल आहे
MSF
Ok
दोन्ही पण भावा... मी आता सद्या सुरक्षा रक्षक मंडलात आहे 2020 पासून, मी JNPT port, New Mumbai, Uran मध्ये कार्यरत आहे. मस्त आरामात job आहे 👍
सुरक्षा रक्षक
सुरक्षा रक्षक मंडळ
Pdf
Taka