हे खरं आहे की खोटं जाणून घ्या 25 December 2024
HTML-код
- Опубликовано: 9 фев 2025
- हे खरं आहे की खोटं हे जाणून घ्या सुरक्षा रक्षक मंडळ सानपाडा मुंबई मुंबई मधले सुरक्षा रक्षक सध्या एकच चित्र फिरत आहे ते म्हणजे काकी गणवेश आणि त्यांचा लोगो हा खरा आहे की खोटा हा सुरक्षा रक्षक मंडळाने जाहीर केला आहे अशी अफवा सगळीकडे पसरवत आहे आणि ही खरोखरच अफवा आहे सुरक्षा रक्षक मंडळाने अजून कोणतच गणवेशाची आर्टिकल किंवा लोबो हे जाहीर केलेले नाही थोड्याच दिवसांमध्ये सुरक्षा रक्षक मंडळ सानपाडा मुंबई हे जाहीर करणार आहे तद्वत असे कोणी जाहीर करू नये असे सुरक्षा रक्षक मंडळाची म्हणणे आहे आणि म्हणून सुरक्षा रक्षक संभ्रमा मध्ये आहेत
#pravinvitekar #securityguard #suraksharakshak #uniform
pravin.vitekar83@gmail.com
97020 25048
*वर्दी परिधान केल्यावर काळजी घ्या म्हणजे झालं नाहीतर आपण स्वतःला एवढं खालच्या पातळीचे आहोत हे दाखवून देतोत... दाढी, केस, पायात चप्पल,व्यवस्थित इनशिर्ट नाही कुठेही कसही वावरणे अस्या अवस्थेत वावरताना पाहून काही पाऊले पुढे गेल्यावर तुमचाच एखादा भाऊबंद व्यवस्थित असतो तेव्हा त्या व्यवस्थित असणाऱ्या सुरक्षा राक्षकाकडे त्याच नजरेनं पहिल्या जात जे तुम्ही दाखवलं म्हणून विनंती आहे खाकीच काय तर आहे त्या युनिफॉर्म वरती पण व्यवस्थित रहा 🙏🏻*
नारायण पाटील 100% बरोबर बोले आहे तुम्ही🎉
पाटील साहेब बरोबर बोले 100%
@pravinbhanudasdudhal7071 बाळासाहेबांचे वाक्य आहे ना... पैसा आणि जातो पण नाव एकदा खराब झाले की झाले परत मिळवता येत नाही
मंत्री मंडळ बसला आहे. पगारवाढीचे पण बघा साहेब
लोगो चा बॅकग्राऊंड पॅच ब्लॅक किंवा डार्क निळा असायला हवा गणवेश उठून व रूबाबदार दिसेल तसेच गणवेश परिधान केल्यावर सुरक्षा रक्षकांनचा आत्मविश्वास सुध्दा वाढेल
Ho बरोबर
आहे तसा चांगला आहे ब्ल्यू पोलिस सारखं दिसत पोर गैर फायदा घेईल आणि लोकांना गैरसमज होईल हे पोलिस आहे म्हणून आपण सुरक्षा रक्षक आहे आपली ओळख निर्माण करायची
Ho attacha ahe to khaki dress la sut nahi hoat
धन्यवाद साहेब बोर्डानी दिलेली किट एक नं आहे. क्वालिटीत बोर्डानी सुधारणा केली. आपलं काय मत आहे.
प्रविण सर वर्दी २६ जानेवारीच्या आत मिळाली असती तर बर झालं असतं कारण ती आम्हाला २६ जानेवारीला परिधान करायला मिळाली असती 🙏 विनंती
Mahamandal keva honar ...tevdh bga saheb.....🙏
छान माहिती.. या वरून तरी सुरक्षा रक्षक समजतील
खुप छान माहिती दिली साहेब 👌👌🙏🙏
पगार वाढीचे बघा साहेब आम्हाला ओटी नाही एवढ्या पगारात परवडत नाही
Salary vad.....ani... mahamandal....?
खूप छान माहिती दिली साहेब.धंन्यवाद
खूप महत्वाची माहिती सांगितली विटेकर साहेब
खाकी वर्दी लवकर मिळाला हवी
कपडा चांगलाच पाहिजे बोर्ड काय उपकार करत कपडा देऊन 90 हजार वार्षिक लेव्ही घेत्यात
Nice
Tumchya var anhala purna vishwas ahe sir 🙏🏻
खूप छान असे आपले कार्य 🙏🙏🚩
हो....तुमचे आभार पण एक गोष्ट अशी आहे की याआधी जे युनिफॉर्म धीले गेले ते का नाही टेस्ट केले .....
Mahamandal ... zal mhnje khup br hoil....
बरोबर आहे सर
Right
कपडा चागला असून काय करायचे साहेब शिलाई बरोबर झाली तर बरं होईल
Sir bordat navin bharti kevha nighen plz video banva
👌👌👌❤
नमस्कार विटेकर साहेब पगार कधी वाढणार
बरोबर आहे साहेब तुमचं
Thank you parvin Sir 👍🙏
विटेकर साहेब 🙏
दादा पॅन्ट चे जो कमरेचा पटा ला सुस्ता कापड लावतात आणि हुक बटन पण खुप हलके असतात आणि खिसे पण खूप वाईट कापड लावतात तसेच शर्टस च्या खिशाला प्रेस बटन च नसते त्या कडे पण लक्ष द्या ...
नमस्कार साहेब
Saheb mala group madhi add kara
पगार वाडीचा काय मेसेज आहे सर?
Sir Mala message ala ahi ke Your request of UNIFORM for quantity 2 is completed. SGB acha kay
❤
🙏🙏jay hind sir
वर्दी बदलली म्हणजे गोष्टी बदलतील असं नाही, काही लोकांना वाटते खाली युनिफॉर्म मिळाला म्हणजे आम्ही पोलिस झालो.
Namaskar Sir 🙏
लोबो बदल झाला पाहिजे
❤🎉 विटेकर साहेब नमस्कार🎉
सर पगार वाढ कधी होईल
Logo cha background calr blue kivha black pahije
लोगो कसा राहील साहेब
🙏🏻🙏🏻
🎉
विटेकर सर लवकर वर्दी चा सेमपल लवकर तयार करून मंडळ मध्ये लावायला लावा
विटेकर सर
जे आपले गार्ड 26 जनेविरीला मान सन्मानाने परेड करणार आहेत त्यांना पहिला खाकी वर्दी ड्रेस द्या म्हणजे आपल्या बोर्ड ची शान राहील आणि मोठा मान सन्मान मिळेल ❤🙏
जय शिवराय सर 🙏🚩 15:07
लोबो पण चे ब्लॅकग्राउंड हा ब्लॅक किंवा ब्लू कलर मध्ये हवा तरच तो उडून दिसेल
आमच्या ग्रुपमध्येही हे आले आहे!
सर PWD. चा पेमेंट कधी होईल पनवेल
मग SMS कसा काय आला आहे, साहेब
ज्यांनी हा फोटो व्हायरल केला आहे त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे अन्यथा भविष्यामध्ये बोर्डाची अशीच नुस्कान करणारा अजून तयार होतील
साहेब लोगो चेंज केला पाहिजे पहिला होता तसा नको आहे
प्रवीण विटेकर साहेब आपल्याला एक विचारायचं आहे आपला जो पीएफ ची रिसीट आलेली आहे त्याच्यामध्ये थोडी कपात अशी वाटते तर तुमच्या हिशोबाने ते बरोबर आहे का मला सांगशील का आपल्या कोणत्या रकमेवर ती 7%दिले जातात
या पुढेही कायम स्वरूपी Raymend चाच कपडा देतील अशी आशा करतो 🙏🙏🙏
जानेवारी 20 तारखेच्या आत मध्ये कपडे दिले तर बरं होईल कारण सुरक्षारक्षकांना 26 जानेवारीला युनिफॉर्म घालते एवढी विनंती तुम्ही बोर्डाला करा प्रवीण विटेकर साहेब
सर कपड्यात चांगला आहे टेलर बरोबर नाही सिन्नर
सर लोगो कोणता आहे ते तरी सांगा मग
लोगो कसा आहे ते का सांगत नाही अजून.
त्याचा महुर्त कधी काढणार आहेत
साहेब लोगो मध्ये थोडासा बदल झाला पाहिजे
हो आम्ही लढाईत उतरणार आहोत
Your Request uniform quantity 2 is completed
सर , असा मेसेज सुरक्षा रक्षक मंडळ मधून आला आहेत याचा अर्थ काय ❔
याच विषयी आपल्या चॅनेलमध्ये व्हिडिओ आहे पहा
सर कपडे शिवून आले असा मेसेज आला आहे खरा आहे की खोटा
Hi
लोगो बरोबर वाटत नाही साहेब
आम्हाला SMS आलाय दोन ईनिफोम रेडी आसा आला आहे तुमी म्हणता टेलरला कपडा दिला नाही
कुठे भाऊ आम्हाला पण सांगा
पुस्तक कुटे भेटल
कोणत्याही मोठ्या बुक स्टॉल वरती 1981 चा कायदा
Pf govt khatyat jma hvyayla hva mnje retirement nntr pention yojana tri lagu hoil.mandal fukt sat tkkyane pIse vaprty
किट ज्यांचे 500 दिवस भरले असतील त्यांना दिलं पाहिजे
Lavkar sangat jaaa yar
युनिफॉर्म पूर्ण झालाय असा मेसेज येत आहे
साहेब कापड आला तर टेस्टिंग नाही झाली का,, असाच कापड उचलून आणला आहे का,,,,बोर्ड मधी काही पण इतके गट्टे without टेस्टिंग आणले का साहेब
पगार बडाव
साहेब २-४ मिनीटाचा व्हीडीओ होईल .तोच व्हीडीऔ तुम्ही १५ मिनीटाचा करताय. जे काय आहे तै थोडक्यात व्हीडीओ बत जा.
एकदा तू युनिफॉर्म घालून व्हिडिओ कर
लोगो हा असला तरी चालेल पण छातीवरती लोगो नको
विटेकर साहेब आपणास एक विनंती आहे कि 26 जानेवारी 2025 दिवशी छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे सुरक्षा रक्षक मंडळाचे संचलन पथक असते त्या साठी खाकी गणवेश घालून जर परेड झाली तर खूप बर होईल.... कृपया याबद्दल पनं चेरमन साहेबांच्या पर्यंत हि गोष्ट पोचवावी 🙏🙏🙏🙏
Tumhi vrdi ch gheun bsle ahat tumchya potavr pay denyasathi tikde srkarne m s f tyar kel ahe he kdhi klel tumhala..........
Pagar badao sir
सर आपल्या ग्रुपमध्ये काही लोक फेक संदेश पाठवत आहेत.गुरूप मधले लोक लीफट करा
असलं फेक मैसेज पसरवून असं सिद्ध होत आहे कि आपल्याला मीळालेली खाकी वर्दी परिधान करायचं पहिलं च निघून जाईल
आपल्या मंडळाने ठरविले तर वेळ लागतं नाही
आहे तेच युनिफॉर्म घालावं लागणार
नमस्कार विटेकर साहेब 🙏
प्रवीण सर बोर्ड गार्ड मध्ये भरती चालू का बोट गार्ड मध्ये मला जॉइनिंग व्हायचं आहे
फेक न्यूज पसरवणाऱ्या ला कडक शासन झालं पाहिजे तुम्ही खूप छान माहिती दिली नाहीतर सुरक्षारक्षक मध्ये संभ्रम निर्माण झाला असता
कुठला लॅब आणि काय। केव्हा चांगले कपडे दिलेत हे सांगावे। काही नसतं। आता तरी बघू कसे मिळतात ते।
जय शिवराय
जय शंभूराजे
बरोबर आहे साहेब तुमचं
Hi
Hi
Hi