सुरक्षा रक्षक मंडळामध्ये भरती चालू आहे का?तर हो
HTML-код
- Опубликовано: 9 фев 2025
- सुरक्षा रक्षक मंडळामध्ये भरती चालू आहे का?तर हो महाराष्ट्रातील संपूर्ण सुरक्षारक्षक मंडळांमध्ये सुरक्षा रक्षक नोंदणी प्रमाणपत्र म्हणजेच भरती प्रक्रिया हे 2002 पासून चालू आहे सुरक्षा रक्षक मंडळ 1981 स*** बनले कायद्यामध्ये जे प्रायव्हेट ठेकेदाराकडे म्हणजेच प्रायव्हेट सिक्युरिटी गार्ड म्हणून जे काम करतात त्यांना पहिले प्राधान्य देऊन सुरक्षा रक्षक मंडळाच्या कायद्यांतर्गत त्यांना घेऊन त्यांची पळूण थांबवावी याकरताच हा कायदा बनला आहे त्याच अंतर्गतच त्यांना घेतले जाते परंतु 2002 पासून सुरक्षारक्षक म्हणून कोणी पण सुरक्षा रक्षक मंडळामध्ये भरती होऊ शकतो कारण कायद्यामध्ये कलम 14 मध्ये बदल करून सुरक्षा रक्षक म्हणून कोणीही भरती होऊ शकतो तेव्हापासून सुरक्षा रक्षक मंडळामध्ये ओपन भरती ही चालू झाली त्यानंतर सुरक्षा रक्षक मंडळामध्ये ऑनलाइन प्रक्रिया सुद्धा चालू झाले परंतु यामध्ये काय गडबड होऊन आर्थिक बाबी उघडकीस आल्यानंतर हायकोर्टाच्या आदेशाने महाराष्ट्र शासनाने संपूर्ण महाराष्ट्र मध्ये भरती प्रक्रिया बंद केली आहे परंतु जे प्रायव्हेट ठेकेदाराकडे काम करतात म्हणजेच प्रायव्हेट सिक्युरिटी गार्ड म्हणून त्यांना सुरक्षा रक्षक मंडळामध्ये भरती करण्याकरता कोणी अढवू शकत नाही करण कायद्यामध्ये तशी तरतूद आहे म्हणूनच सध्या मंडळामध्ये जे प्रायव्हेट ठेकेदार कडे काम करतात अशा सुरक्षा रक्षकांची भरती प्रक्रिया चालू आहे
#pravinvitekar #securityguard #suraksharakshak #motivation
pravin.vitekar83@gmail.com
97020 25048
सर आपल मनपुर्वक अभिनंदन
सर 2019 आता पर्वत गेले 5 वर्ष झाली तरी आता पर्वत नाही कामा वर घेतले तरी पण मंडल अतिशय बोगस आस आहे आणि सुरक्षा रक्षक मंडल मधे भ्रष्टाचार तर खुपच आहे
खूप छान माहित दिली आपण ❤
नियमांची पळवाट शोधून भरती चालूच आहे..पण duty च्या नावाने बोंब आहे....राहिली गोष्ट पिळवणूक ची तर ती आजुन पण होत आहे.. कधी आस्थापना ला भेट देऊन बगा...पण हे आळशी अधिकारी येतील तेव्हा खरे....नुसत्या खुर्च्या गरम करायच काम.
Waiting list var aslele raiged suraksha rakhsakncha kay honar ahe plz update
Very good sir
Sir mala chatrpati sambhaji nagar madhe badli karaichi ahe Pune Varun tar hoil ka sir pliz Ripley dya
Ok.sir
आमच्यासारखे जुने लोक सातवी आठवी झालेली आहे त्या लोकांना ड्युटी भेटत नाही ते लोकं सहा महिने पगार होत नाही अशा ठिकाणी ड्युट्या करत आहेत त्यांना कुठेतरी ड्युटी देण्याचे बघा विटेकर साहेब हा मुद्दा उचलून धरा
🙏🙏🙏
भरती जेवढी करायची तेवढी करा इंटरव्यू सिस्टम बंद करा जुन्या सुरक्षा रक्षकांना प्रथम प्राधान्य द्या आणि जेवढ्या जागा आहेत तेवढ्याच लोकांना ऑर्डर द्या
नवीन तसेच रहुद्या हो ना
सर प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरक्षा रक्षक नेमणुक करणार आहेत त्यांचे काय झाल भरती प्रक्रिया होणार का जिल्हा नंदुरबार
Kiman vetnach kay zal sir
Happy new year pravin
Saheb logo konta ahe samzel ka
बिल्डींग मधील वाॅचमन असलेल्यांच होणार का बोर्ड मध्ये काम होणार का
Payment wadhnar hot tyacha kay zhal sir
I🙏🙏🙏🙏
Payment vadh keli hoti modi sarkarni kamgaranchi tyach ky zhal 1 October pasun te milale nhi ajun pn
रायगड सुरक्षारशक 2019 वेठीग लिस्ट संपवा विटेकर साहेब
सर आम्ही कस जॉईन करायच आम्हाला पण काम पायजे आहे ना
Sir court पुडचा आदेश देईल का भरतीचा
मी पण प्राइवेट मध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करत आहो
Namaste sir
साहेब पहले जुने लोक आहेत त्याना 8वि 9वि पास वाले तेने काय करायचे त्याना या वयात कोणी ड्युटी देत नाही युनिट वाले बोलतात के अमला 10वि पास 12वि पास लोक पाहजे कारण याचे मुळे जे जुनी लोक उपाशी मरत आहेत कूर्पा करून त्याचा विचार करा हेच एक विनंती साहेब आपला एक सुरक्षा रक्षक हात जोडून विनंती करत आहे 🙏🙏🙏
सर पण वेटिंग वाले केव्हा होणार
भरतीसाठी वयाची अट किती आहे
चंद्रपूर बोर्ड मद्ये सुरक्षा रक्षक भरती झाली त्याची काही अपडेट आहे का सर
Sir pwd cha 1 year payment nahi zaly
सर रायगड बोर्डात चाललंय तरी काय
Pahla waiting valyana dutya dya
औरंगाबाद बोर्डात 2 लाख रुपये असल्यावर लगेच सुरक्षारक्षक मध्ये भरती सुरू होऊन जाते
वर्दी फिक्स kdhi लागू होणार ah त्यावर बोला
जर आहेत त्यांना मंडळात घेतले तर वेटिंग वर आहेत त्यांना कुठे भेटणार ड्युटी
❤🎉 विटेकर साहेब नमस्कार नवीन वर्षाचा शुभेच्छा
सर आजुन वेटींगची मुले आजुन रुजू नाही होत तो पर्यंत भरती कसी करता येईल
साहेब जरा शूज ची क्वालिटी चा बागा
औरंगाबाद सुरक्षा रक्षक मंडळ मध्ये शिफारस भरती झालेली आहे ते फ्रॉड भरती झालेले दोन दोन लाख रुपये घेऊन त्यात मी पण एक आहे माझ्याजवळ सबूत आहे फ्रॉड अनुभव सर्टिफिकेट घेऊन दोन दोन लाख रुपये घेऊन भरती झालेली आहे 50 लोक आहे
Sambhajinagar
Saheb atta bharati chalu ahe ka
साहेब नवीन काहीतरी माहिती द्या
विटेकर सर आमच्या नागपूर बोर्डाचे काही पॉईंट खाजगीकरन होऊ चाललेल आहे आणि आमच्या बोर्डाचे सुरक्षा रक्षक कमी करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यावर आपणास काही माहिती आहे काय? मग मग आम्हा सुरक्षा रक्षकांचे काय होणार
वर्दी ch बोला saheb
आरोग्य विभागाचे काय दोन च्या जागी तीन कधी घेतील
सर पगार पण वेळे वर पण देत नाही
Happy new year 2025
Demo ani logo dakhva
सर तुमचा मोबाईल नो हवा आहे मी रायगड ला वेटिंग ला आहे
सर पगार वेळेत करायला सांगा तारांबळ hoti तीन-चार महिने पगार होत नाही
सर नमस्कार
Sarv paisa chi kheli ahe bharati ky ny paisa bharun kama kartat 1:50 &2 lakh rs
भरती कधी निघणार
सहा महिने टिकत
साहेब महामंडळ वाल्यांना युनिट भेटतात आणि आपल्याला का नाही त्यांची 10000सुरक्षा रक्षकांची भरती आहे. आपले एक युनिट आणू शकत नाही. आहेत ते पण युनिट महामंडळ किंवा प्रायव्हेट सिकयुरीटी वाले घेताय.
प्रथम मुलाखत जे मंडळाने चालू केले आहे ते बंद करा
तारापूरला भरती करा भरपूर जागा आहेत
Amravti 2020 to 21 chi bharti chi tr joinig kra
Kiti Marks ahe bhau
सर अमरावती मंडल भर्ती काय चालू आहे ते पहा सर
Konihi paise bharu naka बोर्डा मध्ये fukata लागत आसेल तर् जा
2021 मध्ये भरती झाली होती अमरावती मध्ये त्या भरतीचे काय झाले सर आमचे ग्राऊड झाले अंतिम गुणवत्ता यादी पण जाहीर झाली होती पण त्यानंतर भरतीची पुढिल माहिती नाही
त्याच्या संदर्भ मध्येच मी संपूर्ण माहिती दिली व्यवस्थित ऐका
Kiti Marks ahe bhau
🙏🙏🙏🙏
सर प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरक्षा रक्षक नेमणुक करणार आहेत त्यांचे काय झाल भरती प्रक्रिया होणार का जिल्हा नंदुरबार