LIVE : Pune Car Accident मध्ये ‘तो’ आमदार पुत्र कोण? | Vishal Agarwal | Porche car accident

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 май 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    Check out Tecno Spark 20 - shorturl.at/hkyC1
    Check out Tecno Spark 20 C - shorturl.at/deGV3
    #VishalAgarwal #VijayTaware #PunePorchecar accident #MumbaiLiveTV
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии • 180

  • @vasanttaware752
    @vasanttaware752 Месяц назад +7

    टिगरेचा मुलगा या अपघातात जर मेला असता तर टिगरेनी आरोपाला मदत केली असती का

  • @jaysingkad2459
    @jaysingkad2459 Месяц назад +46

    बिल्डरच्या मुलाची २४ तासात चौकशी करून दुसऱ्या दिवशी इतर सहकारी मित्रांची नावे पोलिस काढून घेवु शकत नाही.. गृहखाते झोपले का?

    • @rafikipli112
      @rafikipli112 Месяц назад +1

      🍉

    • @Harshad-fe9ke
      @Harshad-fe9ke Месяц назад

      सगळे भ्रष्ट आहेत

    • @ravi801g
      @ravi801g Месяц назад +1

      Ho n 😊😊😊

    • @ravi801g
      @ravi801g Месяц назад

      Tarbuj 😅😅

    • @mathuradasmankarnik6450
      @mathuradasmankarnik6450 Месяц назад +1

      Ti nave ch tar gruh खात्याला लपवायचे आहेत ना...

  • @MB-pj8yy
    @MB-pj8yy Месяц назад +63

    टिंगरे घरी बसनार

    • @santoshzure2465
      @santoshzure2465 Месяц назад +3

      लोकं शहाणी असतील तर...😂😂😂😂

    • @mathuradasmankarnik6450
      @mathuradasmankarnik6450 Месяц назад

      पैसा बडी चीज है भाई,..

  • @abdulrahimrakhangi999
    @abdulrahimrakhangi999 Месяц назад +9

    ह्या घटनेच्या अगोदर वेदांत ज्या बार मध्ये त्याच्या मित्रांबरोबर दारू पित बसला होता त्याचं CCTV कॅमेराचा फुटेज काढा सर्व दिसून येईल.

    • @augustafernandes8130
      @augustafernandes8130 Месяц назад

      You are right , Check the CCTV. Y make a big issue ? .It must be Tingre's son , that's the reason he came to the police station .
      And if Congress MLAs know , they should disclose.

    • @mathuradasmankarnik6450
      @mathuradasmankarnik6450 Месяц назад +1

      सीसीटीव्ही फुटेज मिळू नये म्हणून तर लगेच बार उद्ध्वस्त करू टाकले,आता कुठले futej?

  • @shobhadongare4654
    @shobhadongare4654 Месяц назад +53

    टिंगरे यांना मुले किती,

    • @tatyagavhane2452
      @tatyagavhane2452 Месяц назад

      टिंगरेच्या मुलात पण बिल्डर अग्रवालचा सहभाग असणार, टिंगरेच्या मुलांची पण डि एन ए चाचणी करावी म्हणजे त्या मुलात बिल्डर अग्रवालचा सहभाग होता का ते कळेल,कारण आमदार टिंगरे बिल्डर कडे कामाला होता, म्हणून शंकेला वाव आहे, उगीच का बिल्डर कडे काम करणारा माणूस आमदार झाला काय,या टिंगरेच सगळं कमी जास्त बिल्डरच पहात असेल,मग त्यात सगळंच आलं,काय ते वाचकांनी ओळखुन घेणे, आमदार टिंगरेची मुलं बिल्डर सारखी दिसतात का ते पण बघा,

    • @santoshzure2465
      @santoshzure2465 Месяц назад +15

      कागदावर लावलेली लीगल व लपवलेली इल लीगल अशी आहेत...😂😂😂😂

    • @tatyagavhane2452
      @tatyagavhane2452 Месяц назад

      @@santoshzure2465 ती पण त्याच्या एकट्याच्या सहभागातून की वरीष्ठ नेत्यांच्या व बिल्डरच्या श्रमातुन

    • @rakeshjadhav4327
      @rakeshjadhav4327 Месяц назад

      😂😂😂

    • @sujathavijaykumar1209
      @sujathavijaykumar1209 Месяц назад

      😅😅😅

  • @atul9734
    @atul9734 Месяц назад +39

    पटोले का घाबरत आहे? सांगा कि नाव माहीत असेल तर नाही तर उगाच publicity 😂

  • @AVINASHP-mo4ju
    @AVINASHP-mo4ju Месяц назад +49

    टिंगरे यांचा सहभाग, आणि आमदार पुत्र गाडीमधे उपस्थती, काय दर्शवते ❓

    • @santoshzure2465
      @santoshzure2465 Месяц назад +1

      आम्ही धंदा करतो...😂😂😂😂

    • @AVINASHP-mo4ju
      @AVINASHP-mo4ju Месяц назад +3

      @@santoshzure2465 बिल्डर सोबत 🤔

  • @Dear_914
    @Dear_914 Месяц назад +45

    टिंगरे चा असेल 😆

  • @user-mm8mh8gc4z
    @user-mm8mh8gc4z Месяц назад +6

    आमदार मुलाला अटक केली जावी आणि अन्य मुलांना अटक करावी.
    सखोल चौकशी करून अजामीनपात्र दखलपात्र गुन्ह्याची नोंद करून जेल द्यावी.

  • @vinodbhosale8315
    @vinodbhosale8315 Месяц назад +31

    कोणी नेता त्याच्यात सामील असला तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे जनतेत रोष भरपूर आहे

    • @santoshzure2465
      @santoshzure2465 Месяц назад +2

      उकाडा वाढलाय त्यामुळे, एकदा पाऊस पडला की आपोआप थंड होतील...😂😂😂😂

  • @sudhirdalvi6478
    @sudhirdalvi6478 Месяц назад +23

    त्या आमदाराच्या मुलाचे नाव जाहीर करावे. त्यासाठी येवढे आदेवेढे कश्याला. नाहीतर बातम्या कश्याला देता.

  • @PrashantSurve-hb7rm
    @PrashantSurve-hb7rm Месяц назад +9

    एक तर तो मुलगा टिंगरे चा किव्हा अजित पवार चा मुलगा असेल

  • @aparnaparanjape2927
    @aparnaparanjape2927 Месяц назад +14

    किती लांबलचक कंटाळवाणे repeatation करताय...महत्वाचे मुद्दे काय तेच कळत नाही
    तेच तेच... नवीन काही च सांगत नाही
    नुसतं viewers वाढवणे हा हेतू दिसतोय

    • @surekharanade270
      @surekharanade270 Месяц назад

      एक ओळ कमीतकमी चार ते सहा वेळा फिरवत रहाणे आणि वेळ काढत रहाणे हा तर नेहमीचाच फंडा असतो।माहिती कमी आणि बडबड जास्त ।

  • @santoshgadge9414
    @santoshgadge9414 Месяц назад +3

    जे 3 मित्र होते त्यांचे नाव अजून मीडिया किवा पोलिसांनी जाहीर का केले नाही

  • @snigdhapandit2352
    @snigdhapandit2352 Месяц назад +3

    ओंकार फार छान विषय मांडताय आपण.खूप छान !

  • @kondiramsapkal9064
    @kondiramsapkal9064 Месяц назад +30

    फडणविस कोठे गेले. ठाकरे सरकार होते तेव्हा बोंबलत होते. पुलिस भ्रस्टाचारी आहेत आणि आता काय पुलिस साव आहेत काय? अत्ता हफ्ते काय वर पर्यंत पोहचत नाहीत काय?

    • @santoshzure2465
      @santoshzure2465 Месяц назад

      अरे पुलिस नेहमीच भ्रष्टाचारी असतात मग कोणाचे ही सरकार असो...😂😂😂😂

  • @sudhirkadam2452
    @sudhirkadam2452 Месяц назад +8

    अग्रवालच्या मुलाला थर्ड डिग्री द्या सांगेल सोबत कोण कोण होत ते आमदाराचा मुलाचं नावही सांगेल...

    • @chetankshirsagar2643
      @chetankshirsagar2643 Месяц назад

      Mirchyanchi dhuri dya natitar tyre madhe taka porala amd 70 hajar rupayanchi bill madhe kon kon mule hoti underage vali polusana hotel che cc tv tapasale nahi ka

    • @subu2cool
      @subu2cool Месяц назад

      बार मधील cctv फुटेज मध्ये दिसत आहे की

  • @rajendrasonawane6168
    @rajendrasonawane6168 Месяц назад +8

    आरे अग्रवाल चा मुलाला विचारा तो सांगेल कोण सोबत होते.

  • @balwantkhandekar9014
    @balwantkhandekar9014 Месяц назад +8

    अपघातानंतर फक्त राजकारण चालू आहे, त्या दुर्दैवी मुलींच्या घरची माणसे कसे असतील या आपत्तीत हा विचार कोणीही करत नाही.

  • @ManojPrasad_super1212
    @ManojPrasad_super1212 Месяц назад +1

    बाकी मुलांची नाव आना बाहेर आणि त्याच्या वर पण गुन्हा दाखल करा.... कार मध्ये असणारे सगळे गुन्हेगार आहे 😢

  • @atulgundpatil9552
    @atulgundpatil9552 Месяц назад +2

    Tingare... खेल खत्म 😢😂😮परत एकदा आगरवाल कडे कामाला

  • @atul9734
    @atul9734 Месяц назад +8

    सूत्रा च्या माथी मारून तर खूप बातम्या खपवता तुम्ही मग त्या गाडीमध्ये कोण लोक होते हे पण तुम्हाला सांगता येत नाही?
    कसली शोध पत्रकारिता तुमची ?

    • @aj7907
      @aj7907 Месяц назад

      Tumhi ghari basun, half chaddi ghalun, teeka ka karta saheb

  • @sudhirdalvi6478
    @sudhirdalvi6478 Месяц назад +6

    काही ओघम आरोप कश्याला करता याचा मुलगा होता आणि त्याचा होता एवढी भीती वाटते तर नाव कश्याला घेता. आमदाराचा पोरगा होता की खासदारांचा .

    • @prakashpol6424
      @prakashpol6424 Месяц назад

      तुम्हीच काढा की शोधून

  • @sureshmatkar5844
    @sureshmatkar5844 Месяц назад +1

    आमदरचा मुलगा नाही समोर येणार आहे तुम्ही तुमची कितीही ताकत लावा

  • @up1948
    @up1948 Месяц назад +6

    Tingrena मुलगा आहे का ?

  • @sanjaykshirsagar9457
    @sanjaykshirsagar9457 Месяц назад +15

    तुम्हाला माहिती नाही तर कशाला फालतू विडीओ करता

  • @maheshdesai7271
    @maheshdesai7271 Месяц назад +5

    Police अर्धीच माहिती देतात म्हणजे

  • @bharat84440
    @bharat84440 Месяц назад +1

    मुंबईतक वालो आमदाराचे व त्याच्या मुलाचे नाव सांगा आढे वेढे न घेता !की नाव घेताना तुमची ..........होते!

  • @rameshwagh6492
    @rameshwagh6492 Месяц назад +1

    अरे बाबा कोणत्या आमदाराचा मुलगा होता.त्याचे नाव सांगितले जात नाही आणि वेगळेच गुलाब सुरू़ आहे.

  • @user-ls9dm3bq8e
    @user-ls9dm3bq8e Месяц назад +1

    मोबाईल लोकेशन तसेच सीसीटीव्ही तपशील. या प्रकरणी बरीचशी मदत होईल.

  • @ranibonde2644
    @ranibonde2644 Месяц назад +2

    त्या आमदाराचे आणि
    त्या मुलाचे नाव घेतले असते तर मानले असते

  • @sudhabhave4630
    @sudhabhave4630 Месяц назад +1

    शोधून काढा ना कोण होता ते. लोकांनी सांगे पर्यंत कशाला वाट बघायची.एवढं अवघड आहे का?

  • @suhasdamle7975
    @suhasdamle7975 Месяц назад +1

    जे मध्यरात्री धावले त्यांचं connection असल्याशिवाय ते कशाला धावतोल...क शावरून आमदार बिल्डर साठी धावले...? गाडीत इतर दोघे कोण होते त्यांचं नाव जाहीर करणं पोलिसात गप्प का..?

  • @AD-hp2sl
    @AD-hp2sl Месяц назад +1

    Police , doctor, hospital karmchari,amdar heckaymache ghari baswa,
    Je gele tyanna nyay milel vatat tr nahi?????
    Maharashtra cha ata vishwas kmi hotoy because nyay vyavstha evadhi lachar ahe ki tyanna 2 murder zalet tyach sudha bhana nahi .....paisa yeto jato .....hi Maharashtra chi sanskruti nahi .
    Laja vatalya nahi paise deun manage krun ghetat😢

  • @deepakbhosale5304
    @deepakbhosale5304 Месяц назад +2

    फालतु लांबड न लावता मुद्द्याचे बोला

  • @sopanchougule837
    @sopanchougule837 Месяц назад +1

    तुमचा मुलगा मुलगी कामानिमित्त बाहेरगावी गली आनी असे घडले तर काय कराल जरा विचार करा की राव

  • @bhatupatil755
    @bhatupatil755 Месяц назад +1

    टिंगरे चा मुलगा असावा

  • @geetapatale9657
    @geetapatale9657 Месяц назад +3

    टिंगरेचा तर नव्हता

  • @mohanbongale8448
    @mohanbongale8448 Месяц назад +1

    Sagle, राजकरणी एकमेकावर आरोप करतात आणि स्वतः सत्ता आल्यानंतर तसेच वागतात

  • @jayashripatil3438
    @jayashripatil3438 Месяц назад

    मित्र कोण होते त्याची नांव का नाही समोर येत नाही त्याची नांव सांगावी

  • @niranjanrasne5986
    @niranjanrasne5986 Месяц назад +2

    टिंगरे चा मुलगा होता का ?

  • @danielsequeira266
    @danielsequeira266 Месяц назад +3

    Pup cctv footage can trace the fourth person as simple as that

  • @user-pb4gc4ln5h
    @user-pb4gc4ln5h Месяц назад +2

    आरे काय गुरहाळ लावून रटाळ पणा आहे

  • @Subhash-fh6ci
    @Subhash-fh6ci Месяц назад +1

    त्याच त्याच गोष्टी घोळवून, फिरवून सांगत आहेत. साप गारूडी खेळ.😂😂😂😂😂

  • @SonaliSharmaPhotography
    @SonaliSharmaPhotography Месяц назад

    उध्वस्त ठाकरे च काय?

  • @sumanpagariya1006
    @sumanpagariya1006 Месяц назад

    दादा त्या मुलाची आई त्या ठिकाणी आई होती तिच्या नात्यातला माणूस घेऊन आली आणी त्याचे रक्त घेण्यास सागितले. आणी रक्त चे अदल बदल केला .

  • @ahilyashitole9007
    @ahilyashitole9007 Месяц назад +1

    काहीं होणार नाही Ed सीबीआय हे सगळे घरचेच पाहुणे आहेत

  • @sarojinidesaisalvi8679
    @sarojinidesaisalvi8679 Месяц назад +4

    Ak vakya 10 vela ka bolata

  • @sporttalk1773
    @sporttalk1773 Месяц назад

    तसा तर पुणेकर कायम आपल्या हुशारी चे सारखे दाखले देत असतातआमचे सारखे बाहेरुन आलेले लोकाना आणि दुसऱ्या बाजूला सुनील टिंग्रे सारखे आमदार पण निवडुन देतात

  • @sumanpagariya1006
    @sumanpagariya1006 Месяц назад

    आहो ओळकीच्या माणसाला फोन केला आसल्यामुळे माणूस घाबरुन गेले आसतील.सुनिल टिगरे या भागतात आमदार आहेत.रवी धंगेकर तिकडे गेले तर सुनिल टिगरे पण माणूसकी ने आणी ओळखीचेच आसल्यामुळे गेले आसतील

  • @shriniwaskelkar246
    @shriniwaskelkar246 Месяц назад

    Please give the list of all sons of all Pune MLAs Does not matter whether they were involved in Porshe or not...

  • @archanagore1202
    @archanagore1202 Месяц назад

    टींगरेंचा मुलगा असेल नावारस म्हणून तो पाय लाऊन पळत गेला असेल पोलीस ठाण्यात

  • @bm8292
    @bm8292 Месяц назад

    Was Sunil Tingre's son one of the Other person in the poshe car?
    The person speaking in his mobile at the time of the accident Sunil's son.

  • @shivajinavale6549
    @shivajinavale6549 Месяц назад

    अल्पवयीन म्हणजे हा 17-1/2 वर्षाचा घोडा 😮

  • @sanjayvhawal2404
    @sanjayvhawal2404 Месяц назад

    Hats off to Amin Shaikh who helped in time at accedent place.
    sanjay PUNE

  • @paintings151
    @paintings151 Месяц назад

    Alpvain kay mhanta tumhi birt have certificate pahilay ka tyache? Jante chi disha bhul karta tumhi mudiya wale lachar zhalrt sagle.

  • @satishpetkar9552
    @satishpetkar9552 Месяц назад

    Very nice video 👍

  • @dmb8536
    @dmb8536 Месяц назад +2

    खूनी वेदांत अग्रवालचे वय तपासून पाहिले पाहिजे. १२ वी पास मुलगा किमान साडे अठरा वयाचा असतो. वेदांत विशाल अग्रवाल चे नाव पोलिस व मीडिया का घेत नाहीत? तो अल्पवयीन नसेल तर त्याला जन्मठेप वा ७ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा होईल.

  • @nivasgholap2286
    @nivasgholap2286 Месяц назад

    Amdar putrache nav declare hoyale have .sakhol chaukashi zali pahije

  • @madhusudanambardekar7284
    @madhusudanambardekar7284 Месяц назад +1

    Jyachya gadìt ji mule hoti to jivant aahe tyalach nave police ka vicharit nahi.

  • @aparnaparanjape2927
    @aparnaparanjape2927 Месяц назад +2

    ड्रायव्हर कुठे होता

  • @gorakshnathgandal9021
    @gorakshnathgandal9021 Месяц назад

    पैसे घेणारे पोलीसांवर कारवाई करा अटक करा जर हे पैसे गृह मंत्री पर्यंत नसे गेले तर

  • @roopashrisinha8378
    @roopashrisinha8378 Месяц назад

    बघताना चांगले वाटले पन चिंता सुदधा वाटली! आय विटनेस ना असे उघड़पने बोलन्यामुले तुनाच्या जीवाला धोका निर्माण होवू शकतो 😮

  • @ravi801g
    @ravi801g Месяц назад

    Prateksh darshina police protection dya

  • @ashokpatil241
    @ashokpatil241 Месяц назад

    फडणवीस सध्या बिल्डिंग लावत आहेत काय? वेदांत आगरवाल वाचविण्यासाठी

  • @AmolDevkate-lb2tx
    @AmolDevkate-lb2tx Месяц назад

    Anchor became my crushhh

  • @atulgundpatil9552
    @atulgundpatil9552 Месяц назад

    नाना आरे सांग ना नाव नाहीतर उगाच कशाला शो करतोय

  • @arkojyotiraychaudhuri9640
    @arkojyotiraychaudhuri9640 Месяц назад

    Grand Sheraton Hotel Pune station ... Kya wo bhi Agarwals ne illegally occupy kiya hai ?

  • @mahadeozende9993
    @mahadeozende9993 Месяц назад

    Nice

  • @masteraaryarajesharadgarud4026
    @masteraaryarajesharadgarud4026 Месяц назад +1

    कुठल्या बावळट ला माहिती विचारतोय...

  • @rahulkandelkar1070
    @rahulkandelkar1070 Месяц назад

    😢😢

  • @nikeshghuge205
    @nikeshghuge205 Месяц назад

    Are tumhi kashala sagat police la vichara

  • @mohanbongale8448
    @mohanbongale8448 Месяц назад

    हे राजकारणी एकमेकांवर आरोप करतात आनी स्वतःची सता आली कीअसेच वागतात

  • @jyotijoshi3664
    @jyotijoshi3664 Месяц назад

    Rule Ani punishment saglyana sarkhich asli pahijel mg to amdaracha mulga aso ki kontya builder cha

  • @sudhirjagtap6973
    @sudhirjagtap6973 Месяц назад

    ड्रायव्हर डींक्कीत ठेवला होता

  • @rupalibarawkar9898
    @rupalibarawkar9898 Месяц назад

    Pratyakshya darshi chi nave ughad ughad dakhau naka tyanchya jivala dhoka hou shakto.

  • @annaaai577
    @annaaai577 Месяц назад +1

    खूपच महत्त्वाचे मुद्दे आमच्या समोर मांडले आहेत...पण ह्या सर्व गोष्टींचा शोध आणि शेवट आम्हा सर्व सामान्य जनतेला ठाऊक आहे. गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे आणि शिक्षा शिथिल झाली आहे. जन्मतारखेचा दाखला सुद्धा बदलून देण्याची गरज आणि आवश्यकता आणि पुरवठा कित्येक वर्षांपासून सातत्याने सुरू आहे.... फक्त पैशाच्या आमिषा साठी.....

  • @ComResKi
    @ComResKi Месяц назад

    Hyach pratyaksh darshine hyach kapde ani goggle lavun eka dusarya hindi channel la vegalya goshti sangitalya... Jya madhye he had been to FML with 2,3 of his friends. He did not see the accident happening but he quickly rchd there to see the crowd. Some other ppl helped the victims in auto. He did not hand over here juvenile to cops. So it looks like a slightly spiced up story here. Victim's frnd is the first informant according to him.

  • @madhavdalvi9360
    @madhavdalvi9360 Месяц назад

    Tumhi patrakar Garibanchi khabar agadi atah pasun eti paryant front page var deta mag mag ya dhan dandgyanchi nave sudhha tumhi devu shakat nahi! Kasale patrakar tumhi ? Publish kara tya aamdar putrache naav. Kaaydaa faqt sarvsamanyasathi aahe kaa?

  • @nilampansare8220
    @nilampansare8220 Месяц назад +1

    Tingre doshi ahe karvai kara

  • @rajeshshetty9202
    @rajeshshetty9202 Месяц назад

    Suspense thriller movie can be made film name Hit & kill files

  • @jivandhuru1243
    @jivandhuru1243 Месяц назад

    Tumhi aamhala puzzle ka ghalta? Nana Patole la ka pathi ghalta tumhi ? Tyala ka tumhi vicharat nahi ?

  • @UmeshGupta-ut7og
    @UmeshGupta-ut7og Месяц назад

    He was Sunil tingres son see CCTV footage you will see he son was present in blak pub.

  • @rajendrathombare4807
    @rajendrathombare4807 Месяц назад

    Nana la ghya att ani vichara ..... fatke dile ki sagale boltil .....

  • @geetapatale9657
    @geetapatale9657 Месяц назад +1

    मग पोलीस का चौकशी करत नाही की हा कोणत्या आमदाराचा फोरगा आहे व प्रसिद्ध करावे

  • @mikedesi5513
    @mikedesi5513 Месяц назад +1

    Harshada ani anuja doghi chaan boltat ani agarwal ne apghat kela corruption cha masli bajar

  • @deshmukh7354
    @deshmukh7354 Месяц назад

    Aju cha tar navta na

  • @tastyfoodlife4371
    @tastyfoodlife4371 Месяц назад

    Baki aamdarani yatun shikav udata tor gheu nahe

  • @ashokdorlikar9254
    @ashokdorlikar9254 Месяц назад +1

    टिंगऱ्याचा टीनपत असेल

  • @pankajgadi
    @pankajgadi Месяц назад +2

    बघा तो आमदार सुरतला पाठवला गेला तर नाही ना?

  • @ShridharanMuthu-pf8sv
    @ShridharanMuthu-pf8sv 2 дня назад

    om nomo shri sai parbu namaha

  • @ba-dum_tss
    @ba-dum_tss Месяц назад

    Tingre la janmathep dya

  • @AkshayKumar-fz7nw
    @AkshayKumar-fz7nw Месяц назад

    Y̊å p̊åt̊o̊l̊e̊ l̊å p̊åh̊i̊l̊å åt̊åk̊ k̊år̊å ån̊i̊ k̊o̊n̊ t̊ẙåc̊h̊e̊ n̊åv̊ b̊åh̊e̊r̊ k̊åd̊h̊å

  • @anandvidyasagar
    @anandvidyasagar Месяц назад

    Ekdam ekta kapoor ka serial bana rakha…. Naam lo….. kaun tha 4th candidate.
    Ya usme bhi kuch paise ka len den baaki hai.

  • @nageshsawant5830
    @nageshsawant5830 Месяц назад

    Te 4 jan kon he Police na Vedant Agarwal sahaj sangu shakatao mag ha time pass ka kartay 😮

    • @nageshsawant5830
      @nageshsawant5830 Месяц назад

      गरीब अपराधी असता तर त्याला टायर मध्ये टाकून विचारले असते ते 4 जण कोण 😏

  • @sumanpagariya1006
    @sumanpagariya1006 Месяц назад

    काग्रेस नाना पटोले या माणसाला जास्त खाज आहे.

  • @geetapatale9657
    @geetapatale9657 Месяц назад

    की टावरेचा मुलगा होता

  • @sanjaysable2006
    @sanjaysable2006 Месяц назад +1

    Nusati bhankasgiri.😡😡😡😡

  • @atulbhalerao9417
    @atulbhalerao9417 Месяц назад

    Madam, Diksha, Sushant chya case madhe ek MLA cha naav ala hota. Tumhi tyacha kadhi follow up ghetla ka ? Ani nasel taar tumchya channel vaar lachkhori, bais news cha aarop laula pahije !

    • @AVINASHP-mo4ju
      @AVINASHP-mo4ju Месяц назад +3

      Disha salian , sushant sing case chi cbi, aani sarv sarkaari yantrana ni choukashi keli , kaahi hatamadhe aale naahi , aata tuch sodhun kaadh kaay navin milate ka tar bagh .tyaa rane kutumbvar disha saliyan chi badnaami chi case dakhal keli paahije .

    • @atulbhalerao9417
      @atulbhalerao9417 Месяц назад

      @@AVINASHP-mo4ju Nahi, tumchya kade chukichi mahiti ahe. Ajun konalahi clean chit dili nahi.

    • @AVINASHP-mo4ju
      @AVINASHP-mo4ju Месяц назад +2

      @@atulbhalerao9417 क्लीन चिट दिली नाही कोनाला, ? मग आरोप सिद्ध करायचं, सरकार तुमचं आहे,

  • @sanjayjagtap8724
    @sanjayjagtap8724 Месяц назад

    PECHAN KON