कारण अधिष्ठाता काळे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्टपणे मंत्रिमंहोदयांचे नाव घेतलेले आहे याच एका कारणामुळे अधिष्ठाता यांना सक्तीच्या रजेवर पाठवले असावे असे वाटते.
हसन मुश्रीफ वैधकिय शिक्षण मंत्री आपल्याकडे असलेल्या खात्याचा कारभार शिफारसी आपली जबाबदारी ब्रह्मदेव वर ढकलत असतील तर त्यानी आपल्या पदाचा राजीनामा देऊन ब्रह्मदेवाची सेवा करावी म्हणजे त्यना आत्मनायन प्राप्त होईल

यात डॉ काळे यांचा कुठे दोष आहे असे वाटत नाही, sit प्रमुखाची नियुक्ति सरकारनेच केलेली असल्याने Sit प्रमुखांनी आमदार टिंगरे यांनी केलेली शिफारस आणि मंत्री महोदयांनी त्या शिफारस पत्रावर नमूद केलेल्या डॉ काळे यांना केलेल्या लिखित सूचनेवर काही ही मत व्यक्त केलेले दिसत नाही!
वरिष्ठांचा निर्देशानुसार पुराव्यांमध्ये हेराफेरी करण्यात आली आहे बिल्डरचा मुलगा निर्दोष सुटला पाहिजे यासाठी पैशाच्या जोरावर हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरू होता यामध्ये सर्व यंत्रणा पोलीस प्रशासन, रुग्णालय प्रशासन या मध्ये सर्वांचा हात आहे
मुशर्रफ पण खोटे बोलतात मला माहीत नाही असे होऊच शकत नाही, समजा ऊधा मोठी घटना घडली तर मुशर्रफ हेच बोलणार का, कुठे ऊधघाटण करायचे असते तर लगेच हजर झाले असते,
सहभागी दोषींना सर्वांनाच शिक्षा होईल का? की जे फरार आहेतं ते तर पार्टी करतच असतिल पिकनिक ला. पुरावे हळू हळू नष्ट होतील.. मग है सगळे सुटतील. फार वाईट आहे हे सर्व
तावरे हे आमदाराच्या व मंत्र्याच्या जीवावर नंगानाच करत होते, म्हणूनच डीनला त्यांनी जुमानले नाही.त्यामुळे डीन जबाबदार नाही.डीनला याबाबत कसलीच माहिती नव्हती.याआधी सुध्दा डीनला त्यांच्या पदावरुन काढून दुसऱ्याची नियुक्ती केली होती तेंव्हा कोर्टाने पुन्हा काळे यांची डीनपदी नियुक्ती केली आहे.
तुमच्या माहिती साठी पुणे पोलीस कमिशनर हे सुद्धा जबाबदार आहेत. तसेच बरेच राष्ट्रवादीचे नेते हे प्रकरण पैश्याच्या ताकदीवर पोलीस तपासात त्रुटी ठेवून हे प्रकरण काही दिवसानी दाबणार यात काही शंका नाही. सद्ध्या तुम्ही तुमच्या पोळ्या भाजुनघ्या.
पुणे अपघात प्रकरणात जे जे जबाबदार व कलंकित आहेत त्यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा द्यावा व जनसेवेसाठी आपल्या राज्यघटनेने बहाल केलेल्या पदाची गरिमा व पावित्र्य राखण्यासाठी सहकार्य करावे.
भ्रष्ट डाॅक्टरांचे डाॅक्टर सर्टीफीकेट कायमचे रद्द करा आणि यांची इडी चौकशी करा! तशी पोलिस,जज,जवळ जवळ सर्वच सरकारी कर्मचार्यांची इडी,इन्कमटॅक्स चौकशी करा देशाला आणि गरीब जनतेला यानी भरपुर लुटले आहेत.
In medical field each department have H.O.D , toh dean kya har baat me interference karega ...its just like ur tv anchor trusting ur ground report ....Dean has clean past record and no political link and also have been target by politicians in past seen youtube regarding same...
हा परदेशात होता म्हणजे काय झालं ,जगात कोठेही असला तरी मोबाईल काय पेटलेत काय .व हा उलट का बोलतोय की आम्ही काय ब्रम्हदेव आहे काय म्हणून ?म्हणजे किती माजलेत हे .आजच्या घडीला खरंच रवींद्र धंगेकर पुण्याला देवमाणूस भेटलाय त्याला बळकट करणं जरूरी आहे .पालक मंत्र्यांची आरती घ्यायला हवीय .किती bjp नं दादा ची हवा काढलीय या माणसाकडे पाहून वाटतच नाही की हाच का दादा ?
Political leaders he main culprits asatat. Pan vel ali ki adhikaryana balicha bakara banwatat. Je adhikari yanche na aikata honestly kam kartat te yana nako asatat. Tukaram munde he best example ahe. Aapan nagarikani yanchya bhulthapana ani natki panala bali na padata yana election madhe mari dhakhwali pahije. Unfortunately halli sagale wadapav kaaryakarta zale ahet.
Good vdo , पण कुणी हि पत्रकार सुध्दा मृत तरुण-तरूणीं बद्दल त्यांच्या कुटुंब्यांबद्दल , त्यांच्या हक्का बद्दल काहीच बोलत नाही. तिथे नक्कीच पत्रकारांना मोठा गैरप्रकार (म्हणजे त्या दुर्दैवी कुटुंबियांना होणारा त्रास) दिसून येईल. तो गैरप्रकार पण चव्हाट्यावर आणणं गरजेचं आहे.
कुणी गरीब व्यक्ती असता तर डोळे बंद करून शिफारस पत्र दिले असते का????????
Doctor वरच जास्त कारवाई होत आहे, पोलीस, आमदार, judge यांना पण अटक करा...
ब्रह्मदेवाचा आणि हसन मुश्रीफ यांचा संबंध काय ? त्यांनी ब्रह्मदेवाचा हवाला देणे योग्य वाटते का ?
😊😊
जेवढी चर्चा झाली तेवढी शिक्षा ही होऊ दे रे देवा...
Ho na ...nahitar 4 June natar sagle bandh
सर्व आमदार खासदारांचे चौकशी करा,
ब्रम्हदेवा पेक्षा त्याची शैक्षणिक पात्रता होती का?
ब्रह्मा कुठल्या शिक्षण संस्था मध्ये शिकला , डिग्री घेतली होती
शिफारस पत्र बाहेर आल्या मूळे डीन यांना सक्तीच्या रजेवर पाठवले
मिडीयाने गृहमंत्री यांना विचारले पाहिजे??? चौकशी चालू करा???
हा माजोरी मंत्री कसा बोलतो बघा! म्हणून संबंधित मंत्री, आमदार, पोलीस, न्यायाधीश यांची सुद्धा चौकशी करून कारवाई केली पाहिजे.
कारण अधिष्ठाता काळे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्टपणे मंत्रिमंहोदयांचे नाव घेतलेले आहे याच एका कारणामुळे अधिष्ठाता यांना सक्तीच्या रजेवर पाठवले असावे असे वाटते.
रोज नवीन लोकांची नवीन न्यूज येईल.
असं 4 जून पर्यंत चालेल. मग मतमोजणी आणि निकालानंतर नवे खेळ.
मुश्रीफ साहेबांना डीन साहेबांकडून ब्रम्हज्ञान प्राप्त करुन घेता आले असते.स्वत: नाही पण पी.ए.मार्फत.
डाॅ. वर कारवाही होतेय, जज,पोलिसवाले,आमदार याना दत्तक घेतले की काय?
हसन मुश्रीफ वैधकिय शिक्षण मंत्री आपल्याकडे असलेल्या खात्याचा कारभार शिफारसी आपली जबाबदारी ब्रह्मदेव वर ढकलत असतील तर त्यानी आपल्या पदाचा राजीनामा देऊन ब्रह्मदेवाची सेवा करावी म्हणजे त्यना आत्मनायन प्राप्त होईल
हसन मुश्रीफ वैधकिय शिक्षण मंत्री आपल्याकडे असलेल्या खात्याचा कारभार शिफारसी आपली जबाबदारी ब्रह्मदेव वर ढकलत असतील तर त्यानी आपल्या पदाचा राजीनामा देऊन ब्रह्मदेवाची सेवा करावी म्हणजे त्यना आत्मनायन प्राप्त होईल
अजय तावरे नि किती कमावले याचा हिशोब चालू आहे ,
50/50 होईल मग सगळे बाहर ,
हिया समाचार 4 जून पर्यंतच चालणार आहेत , नंतर रात गयी बात गयी
राजकीय नेते सोडून सर्वांच्यावर कारवाई करा
खूपच फास्ट बोलते. मागे कोण लागले आहे.
P0lice आयुक्तांची सुधा चौकशी झाली पहिजे.
यात डॉ काळे यांचा कुठे दोष आहे असे वाटत नाही, sit प्रमुखाची नियुक्ति सरकारनेच केलेली असल्याने Sit प्रमुखांनी आमदार टिंगरे यांनी केलेली शिफारस आणि मंत्री महोदयांनी त्या शिफारस पत्रावर नमूद केलेल्या डॉ काळे यांना केलेल्या लिखित सूचनेवर काही ही मत व्यक्त केलेले दिसत नाही!
पोलीस आयुक्त अमितेश कुमार, आमदार टिंगरे, मुश्रीफ, फडणवीस आणि अजित पवार यांची पण चोकशी करा
एस आय टी चौकशी व्हायला हवी.
@@gunwantikhar4272कोण करणार 😂😂ED, CBI, Maharashtra police 😂😂
ससूनच्या डीनला सक्तीच्या रजेवर पाठवणे म्हणजे चोराला सोडून सन्यासाला फाशी देणे असा प्रकार आहे.
Very systemic presentation 👍
मला हे कळत नाही, विशाल याला फोन वापरायला करायला पोलीसांनी मुबा का दिली,
झोल कसा आहे हे लक्षात आले की काय?
वरिष्ठांचा निर्देशानुसार पुराव्यांमध्ये हेराफेरी करण्यात आली आहे बिल्डरचा मुलगा निर्दोष सुटला पाहिजे यासाठी पैशाच्या जोरावर हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरू होता यामध्ये सर्व यंत्रणा पोलीस प्रशासन, रुग्णालय प्रशासन या मध्ये सर्वांचा हात आहे
Good explain. Madam
मंत्री साहेब.. अशी घटना तुमच्या जवळच्या नातेवाईकांमध्ये घडली असती तर तुम्ही काय ब्रह्मदेवाला विचारलं असंत का...ज्ञानी..
तावरेला पण dismiss करा service मधून
हसन मुश्रीफ चा राजीनामा घ्या बदली प्रकरणात लाखो रुपये घेतात
मुशर्रफ पण खोटे बोलतात मला माहीत नाही असे होऊच शकत नाही, समजा ऊधा मोठी घटना घडली तर मुशर्रफ हेच बोलणार का, कुठे ऊधघाटण करायचे असते तर लगेच हजर झाले असते,
तावरे यांचे register degree काढून घेतले पाहिजे.आणि मेडिकल प्रॅक्टिस रद्द केली पाहिजे कायम स्वरुपी
प्रामाणिक अधिकारी असल्यास वासावरून लगेच मेडीकल करतोनश पण तेथे सुद्धा ससुन सारखे व्यवहार चालु शकतात : न्याय मागायला कठीण होते
What a beautiful anchor!!!❤
सहभागी दोषींना सर्वांनाच शिक्षा होईल का? की जे फरार आहेतं ते तर पार्टी करतच असतिल पिकनिक ला. पुरावे हळू हळू नष्ट होतील.. मग है सगळे सुटतील. फार वाईट आहे हे सर्व
हसला मतदान करताना विचार करा
डीन ने मंत्र्यांचे नाव इतक्या वेळा घ्यायला नको होत, पाठवलं सक्तीच्या रजेवर
पोलिसांनी छान काम केले आहे...
Ajit पवार यांची नार्को टेस्ट घ्या
सहभागी सर्वाची नार्को टेस्ट करा...
तावरेचे सर्व धंदे बाहेर येतील.. सर्वच ठिकाणी सरकारी दवाखाने मध्ये असेच चालते
डॉक्टर शिपाई यांना कामावरून काढून टाका त्यांच्या घरातील झडती घ्या
Give and do proper invedtigation , he is balik or nabalik?? Mature or not??? Age ??? School certificate??? Birth certificate???? Etc
Give and do proper invedtigation , he is balik or nabalik?? Mature or not??? Age ??? School certificate??? Birth certificate
महाराष्ट्र मधले मुसलमानांच्या ताब्यात देणारे कोणते नेते आहेत
ABP news reporter is great he know we watch last 10days sir yu cantinue darna mat
नायक चित्रपटातील एक डायलॉग - सबके के सब बीके चुके हैं,(अगरवाल के गुलाम)😂😂😂
अरे पहिल्यांदा त्या Judge वर कडक कारवाई करावी, अन्यथा कुंपणाने शेत खाल्ले हा संदेश जनतेपर्यंत जाईल,
शिकलेला नसलेला हुकलेला असलेला पण सिफारशी न नियुक्त होऊ शकतो, त्या पदासाठी परीक्षा वगैरे काही नसते का?
डीन चा पगार बंद करा कायमचा .....पगार अकाउंट वर आला नाही की मग ...मग पोपट सारखा बोलेल
त्याने आता पर्यन्त् इतके कमवले असतील् तो थोडी पगरावर् अवलम्बुन् आहे
तावरे हे आमदाराच्या व मंत्र्याच्या जीवावर नंगानाच करत होते, म्हणूनच डीनला त्यांनी जुमानले नाही.त्यामुळे डीन जबाबदार नाही.डीनला याबाबत कसलीच माहिती नव्हती.याआधी सुध्दा डीनला त्यांच्या पदावरुन काढून दुसऱ्याची नियुक्ती केली होती तेंव्हा कोर्टाने पुन्हा काळे यांची डीनपदी नियुक्ती केली आहे.
तुमच्या माहिती साठी पुणे पोलीस कमिशनर हे सुद्धा जबाबदार आहेत. तसेच बरेच राष्ट्रवादीचे नेते हे प्रकरण पैश्याच्या ताकदीवर पोलीस तपासात त्रुटी ठेवून हे प्रकरण काही दिवसानी दाबणार यात काही शंका नाही. सद्ध्या तुम्ही तुमच्या पोळ्या भाजुनघ्या.
Action should be taken on Hasan Mushrif.
100%
Eye of the storm pointing towards the MLA of the area is clear, but why this needle of direction is not moving.
पुणे अपघात प्रकरणात जे जे जबाबदार व कलंकित आहेत त्यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा द्यावा व जनसेवेसाठी आपल्या राज्यघटनेने बहाल केलेल्या पदाची गरिमा व पावित्र्य राखण्यासाठी सहकार्य करावे.
कमाई ज्ञानी आहात
भ्रष्ट डाॅक्टरांचे डाॅक्टर सर्टीफीकेट कायमचे रद्द करा आणि यांची इडी चौकशी करा!
तशी पोलिस,जज,जवळ जवळ सर्वच सरकारी कर्मचार्यांची इडी,इन्कमटॅक्स चौकशी करा देशाला आणि गरीब जनतेला यानी भरपुर लुटले आहेत.
हेच शासकीय डॉक्टर दर वर्षी संपावर जातात ....
Yeun kam karun paha 24 tas mag bol
गरिबांना वाली राहिला नाही चाय तिथे न्याय असेच चित्र देशात आहे.खरंच देश स्वतंत्र आहे ही धनदांडग्यांची सत्ता आहे .
Mantri Police Ayukat Amdar Yanchi Enquiry Kadhi?
I want to talk about this
सुनील टिंगल, पोलीस अधीक्षक, दादा,अणाजीपंत यांची नार्को टेस्ट करून, त्यांचे फोन जप्त करून सीबीआय मार्फत चौकशी करण्यात यावी.
सुनील टिंगरे याला यापुढे लोकांनी निवडणुकीत हरवले पाहिजे
Pune police supporting
सक्तीची रजा करामजा
तुमच्या पत्रकाराला CBI, NIA मध्ये पाठवा. देशाचा संरक्षणावरील खर्च कमी होईल.
पोलीस आनी सत्ताधीश.....ऐकनंबचे....यांची खेळी आहे.....पैसा खाऊन......दोन जिव घालवले......गुहमंञालय.....नेता भयानक पैसा खाल्ला....पैसा दे तुझ कसल पन काम करतो......सरकार जबाबदार आहे....गुहमंञीच....हे काम करनार
काळे याला जास्त हिस्सा मिळाला असेल, एवढी घटना झाली असताना काळे रजेवर का गेले किंवा कोणी पाठवले ही पण चौकशी केली पाहिजे,
ते डिन आहेत म्हणून रजेवर पाठवले असावे ह्यात त्यांचा रोल वाटत नाही
त्यांनी मंत्र्याचे नाव घेतल्यामुळे त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे हे पेपरला आले आहे.
Where are the other two friends of Boy/baaal Agarwal?????
डस्टबीन मध्ये च फकायचे होते तर घ्यायचं नाटक तरी कशाला
आमदारावर काय कारवाई केली
गरीबाच्या पोराच्या हातून असा अपघात झाला असता व त्यात बिल्डर, आमदार खासदार मंञी यांच्या नातेवाईकांना चिरडल असत तर काय झाल असत विचार करा
Dean Saple var cases chalu aahe.
Tyana SIT head kela aahe, joke of law☹️
Good decision to sack the dean
टिंगरेच टिंगर बडवायला पाहिजे होते त्याला वाचवण्याचा प्रयत्न होतोय अजित पवार पण यात सामील
निवडणूक निकाल लागला की लोक विसरून जातील 4तारखेनंतर हा विषय शिळा होईल
Hasan mushrif किती भ्रष्टाचारी आहे हे किरीट ने सांगितले आहे ?
शक्तीने कमी करायला पाहिजे
Thirddigree?vapra ???
का distrub केलं त्यांना ते बाहेर होते न
Doctor यांचे certificate cancel karun निलंबन केले पाहिजे.आणि अटक केली पाहिजे.डॉक्टर हे राक्षस झाले आहेत.त्यांना धडा शिकवला पाहिजे.
In medical field each department have H.O.D , toh dean kya har baat me interference karega ...its just like ur tv anchor trusting ur ground report ....Dean has clean past record and no political link and also have been target by politicians in past seen youtube regarding same...
अरे बेशरम माणसा तुझ्या सारखा हलकट माणूस ब्रम्हदेव असूच शकत नाही.
माफिया से ब्रहदेव बडा नही
Mushrif kay bolato kalat nahi, retire ho
Halnor, Taware la Doctor mhanu naka. Jallad ahet te.
We know why Hasan has joined aRashtrwadi congress (AjiitPawar)party.
हा परदेशात होता म्हणजे काय झालं ,जगात कोठेही असला तरी मोबाईल काय पेटलेत काय .व हा उलट का बोलतोय की आम्ही काय ब्रम्हदेव आहे काय म्हणून ?म्हणजे किती माजलेत हे .आजच्या घडीला खरंच रवींद्र धंगेकर पुण्याला देवमाणूस भेटलाय त्याला बळकट करणं जरूरी आहे .पालक मंत्र्यांची आरती घ्यायला हवीय .किती bjp नं दादा ची हवा काढलीय या माणसाकडे पाहून वाटतच नाही की हाच का दादा ?
Anuja smart ahe hi konkan chi porgi mashe khate chaan he corruption ahe
तो बल्ड सॅम्पल तावरे डुकराचा होता
"तो" ब्लड सँपल... कुठल्या शाळेत शिकला हा पत्रकार ?
Political leaders he main culprits asatat. Pan vel ali ki adhikaryana balicha bakara banwatat. Je adhikari yanche na aikata honestly kam kartat te yana nako asatat. Tukaram munde he best example ahe. Aapan nagarikani yanchya bhulthapana ani natki panala bali na padata yana election madhe mari dhakhwali pahije. Unfortunately halli sagale wadapav kaaryakarta zale ahet.
Judge व पोलीस च काय
ह्यामुलाने.आजर्पयंत.किती.मुला.मुलींनचे.शाळेतजगणे.मरने
र्तासदेनेर्पयंत.सळो.की.पळो
अशीस्थिती.निर्मान.केली.ह्मणज know
आख्ख जग व्यापी आंदोलन व्हायला हवं
Ajit pawar kuthe ahe
हसन कधी फसन
Amdarache call Recording dakhva
Bramhadeway namaha
Sasuoon hospital la pisa chi keid lagale ahi 😡
तावरे बारामतीचा आहे का?
सातारा
Good vdo , पण कुणी हि पत्रकार सुध्दा मृत तरुण-तरूणीं बद्दल त्यांच्या कुटुंब्यांबद्दल , त्यांच्या हक्का बद्दल काहीच बोलत नाही. तिथे नक्कीच पत्रकारांना मोठा गैरप्रकार (म्हणजे त्या दुर्दैवी कुटुंबियांना होणारा त्रास) दिसून येईल. तो गैरप्रकार पण चव्हाट्यावर आणणं गरजेचं आहे.
,arakshan. Chi. Kamal
Sakti.chaya.rajewar.patwa.aish.karayla.mamla.shant.jhalayawar.punha.ya.tadu.warchi.loni.khayala.naukri.war.ya
Manje.jhale.
ब्रम्हदेव!.😅😅😅
Sarva bhrastachari karbar
Mushrif, kaal tar dhangekar yanla bolat navta
मोठ्या लोकाना सरकारी दवाखण्यात् उपचारास पाठवा परदेशी, मोठी हॉस्पिटल् वगैरे बंद करा म्हंजे समजेल शिफारस, गुण नसता पदे देणे चे परिणाम
हो आख्ख जग बंद करा
सगळ्यांचे pagar बंद करा. Popat बोलायला लागतील