Pune Accident Case: Shivani Agarwal अडचणीत तर Sassoon Hospital मधला प्लॅन उघड, नवा ट्विस्ट येणार ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 ноя 2024

Комментарии • 1 тыс.

  • @bomkarj
    @bomkarj 5 месяцев назад +492

    खरा , सच्चा आमदार रवींद्र धंगेकर साहेब...सगळी भ्रष्टाचारी " सिस्टीम " उघडी , नागडी , भोंगळी केली...तावरे , टिंगरे , धनवडे च्या " भ्रष्टाचारी जाती " शोधा.

    • @makarand7925
      @makarand7925 5 месяцев назад +10

      सगळे एका माळेचे मणी आहेत.कोणी चांगलं नाही.

    • @sunilharidas3224
      @sunilharidas3224 5 месяцев назад +11

      इतके वर्ष घंगेकर नगरसेवक महाविकास आघाडीत आमदार होते तेव्हा भ्रष्टाचार नव्हता का?

    • @SP-ds2eg
      @SP-ds2eg 5 месяцев назад +5

      Kahi nahi Political stunt ahe baki kahi nahi... Udya yanchi satta ale ki.. virodhak pn dhangekar sarkh andolan karat basle aste..

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 5 месяцев назад +3

      ​@@sunilharidas3224तुम्ही फक्त विरोधाला विरोध करत बसा.

    • @thoko999
      @thoko999 5 месяцев назад

      😂😂😂😂

  • @ajitbhandare7487
    @ajitbhandare7487 5 месяцев назад +282

    हे सगळे मंत्री आहेत म्हणून आजच समजल ते पण समाजसेवकाला धमकी देताना.....

  • @krishna_raj9331
    @krishna_raj9331 5 месяцев назад +136

    Full support to Mr. Dhangekar.
    भारी माणूस आहे.
    सर्व प्रस्थापित राजकारण्यांना एकटा बहाद्दर वाघासारखा भिडतोय.
    असे चांगले लोक राजकारणात हवेत.

    • @rajupnjkr
      @rajupnjkr 5 месяцев назад +3

      Stuntbaaj! Khangreji upa aani Ma va Li aaghadine night life aani pub sanskruti punyamadhe aanli rujwli v ti fofavliy tya virodhat ya dhangekarne kahi danga mhanje aawaj uthwlyache aathwt nahi.
      Police v itar tapaas yantrna jordaar kamala laglya yache Karan HM Devendrji ni tyanchya sobatchya baithkit tambi dili ki tapas yogy dishene vhyla pahije nasta kontyahi adhikaryachi gay Keli janar nahi.
      Tapas jasjasa pudhe jail tastase agrwalche prasth punyat gelya 20-25 vrshat kase v konachya rajkiy wardhastsne vadhle he halu halu ughad hoil yat sanshay nahi .

    • @yogesharadhye8948
      @yogesharadhye8948 5 месяцев назад +1

      ​@@rajupnjkr10 warshat fekoo aani deshbhaktani kay upatale

    • @rajupnjkr
      @rajupnjkr 5 месяцев назад

      @@yogesharadhye8948 20 vrshe bhrasht mahameru mulla vote bank kanwalu wakdyachya prabhawakhali 20 vrshe gruh mntralay hote

    • @thoko999
      @thoko999 5 месяцев назад

      😂😂😂😂😂

    • @siddharthg8134
      @siddharthg8134 5 месяцев назад

      @@yogesharadhye8948 शेटे उपटलीत आणि ती गोळा करून तुझ्या पप्पूने दाढी बनवून लावली आहे बघ. त्याच पप्पूसमोर मुजरा करतो तुझा धंगेकर आधी ठाकरे १ आणि ठाकरे २ कडे होता आता पप्पूने ठेवलाय त्याला 😂

  • @suparnagirgune-ns4cq
    @suparnagirgune-ns4cq 5 месяцев назад +156

    बाकीचे अजून कोणकोण मित्र गाडी त होते ते नाही कळाले.
    या आगरवाल नी पुण्यात बऱ्याच जणांच्या जमिनी धमकावून ताब्यात घेतल्या आहेत, त्याची पण चौकशी व्हायला पाहिजे पुण्यात बुलडोझर ची खुप गरज आहे

    • @nitinpradhan91
      @nitinpradhan91 5 месяцев назад +6

      टिंगरेचा पोरगा पण होता तेलाच वाचवायला टिंगरे रात्रभर पोलीसचौकीत बसला होता,,,

  • @sms05-05
    @sms05-05 5 месяцев назад +130

    रवी भाऊ खासदार व्हावे हीच ईश्वर चरणी प्रार्थना...

    • @adnyat
      @adnyat 5 месяцев назад +1

      त्यालाही माहितीये खासदारकी हुकलीय. म्हणून आमदारकीसाठी ही नाटकं चालू आहेत. पूजा चव्हाणच्या हत्येच्या वेळेस हा कुठे दिसला होता का?

  • @indian62353
    @indian62353 5 месяцев назад +908

    तो शंभुराज देसाई, आरोपींवर शिक्षा करण्याऐवजी धंगेकरांनाच धमकी देतोय 🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️😡

    • @jivanbansode6815
      @jivanbansode6815 5 месяцев назад +35

      😂खर हाय

    • @omkarmane1999
      @omkarmane1999 5 месяцев назад +39

      पैसे खाल्ले असतील भाऊ.

    • @sms05-05
      @sms05-05 5 месяцев назад +25

      भाऊ तुम्ही खासदार व्हावे हीच ईश्वर चरणी प्रार्थना ❤❤

    • @deepakchougule6094
      @deepakchougule6094 5 месяцев назад +53

      शंभ्या नुस्ता हप्ताखोर आहे.

    • @mukundmurarisarang5747
      @mukundmurarisarang5747 5 месяцев назад +1

      😂

  • @mandarbilpe481
    @mandarbilpe481 5 месяцев назад +212

    हे सर्व फक्त आनी फक्त धनगेकर मूळ शक्य झाल, निवडणूक झाली की मोहोळ आनी मोरे शेपूट घालून चूप बसले पण एकटा वाघ सिस्टमला नडला 🗿🙏💯💯

    • @Kalyankar12
      @Kalyankar12 5 месяцев назад +9

      मोहोळ ला वसंत मोरे ची साथ आहे मुद्दाम वसंत मोरे ला उभं केल bjp ने धंगेकर ची मत divide होण्यासाठी

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 5 месяцев назад +1

      ​@@Kalyankar12बरोबर

    • @adnyat
      @adnyat 5 месяцев назад

      लोकांच्या कामाचं श्रेय घ्यायला हा ढोंगेकर पुढे

  • @vaibhavwarungase6145
    @vaibhavwarungase6145 5 месяцев назад +97

    हे प्रकरण घडल्यापासून मी साऊथ चे सिनेमे बघणे सोडून दिले आहे.
    किती ट्विस्ट, किती सस्पेन्स, किती ॲक्शन बापरे!!!
    हॉलिवूड ला सुध्धा लाजवेल असा कार्यक्रम चालू आहे पुण्यात..

    • @hemlatalad4921
      @hemlatalad4921 5 месяцев назад +2

      😂😂😂😂😂

    • @ayr007
      @ayr007 5 месяцев назад +5

      थोडे दिवस अजून थांबा सिनेमा पण येईल ह्या वरती

    • @seemarawal3842
      @seemarawal3842 5 месяцев назад

      😂😂

    • @kumarjadhav6106
      @kumarjadhav6106 5 месяцев назад +1

      😂😂

    • @narendradabhade5985
      @narendradabhade5985 5 месяцев назад +1

      सिनेमा बनवा एक मराठी भाषा डॉक्युमेंट्री आपले भरपूर यू ट्यूब वर आहेत

  • @YogeshKumar-vw1en
    @YogeshKumar-vw1en 5 месяцев назад +250

    त्यांना पण शिक्षा व्हायला पाहिजे ज्यांनी निबंध लिहिण्याची शिक्षा सुनावली होती.

    • @ShivkumarMitre
      @ShivkumarMitre 5 месяцев назад +5

      Sabse pahle galati jubanail jaz ki hain usko saja honi chahiye baki ka bhanda bhi futega

    • @NaikBrand888
      @NaikBrand888 5 месяцев назад

      🤣🤣

  • @surajmadane2758
    @surajmadane2758 5 месяцев назад +262

    गरीब मुलांचा आईवडिलांचा तळतळाट🙏

  • @mubarakmursal5092
    @mubarakmursal5092 5 месяцев назад +141

    शंभुराजे सत्तेत आहात म्हणजे असं समजु नका कि कायमचंच राहु ,दिवस प्रत्येकाचा असतो

  • @अरूणकुमारश्याममोघे

    माझा एक मित्र आहे.
    2-3 वर्षांपूर्वीची गोष्ट-:
    "त्यानी आपला दुचाकी वाहनाचा मूळ परवाना
    नूतनीकरणासाठी आरटीओ
    कार्यालयीत जमा करून
    रीतसर पोचपावती घेतली.
    काही दिवसांनी पोलिस
    तपासात वाहतूक पोलिसांनी
    लायसन्स मागितला.मित्रानी
    लायसन्सच्या ऐवजी
    लायसन्स नूतनीकरणासाठी
    आरटीओ कडून मिळालेली
    पोच पावती दाखवली. परंतु ही
    चालणार नाही;ही सबब
    सांगून ₹500/- ची पावती
    फाडली. तर ही आहे
    सामान्य माणसाची अवस्था.
    तरमग धनदांडग्याच्या
    कर्ट्यांचं काय?

  • @AAarik415
    @AAarik415 5 месяцев назад +489

    एकटा उरून पुरला पैसा सिस्टीम ला रवी धंगेकर ❤ खरा समाजसेवक ❤

    • @pandurangsalve5152
      @pandurangsalve5152 5 месяцев назад +4

    • @iqmart2974
      @iqmart2974 5 месяцев назад +6

      Samajsevak nahi..taycha pan khara chehara Samor yeil

    • @Nomadic4592
      @Nomadic4592 5 месяцев назад

      ​@@iqmart2974Gandit दम असेल तर आना बाहेर😂😅 छक्क्याओ 😂😂

    • @sharadkarande5746
      @sharadkarande5746 5 месяцев назад +6

      काही बांधव म्हणतात हा स्टंट करतो..ठीक आहे ..
      पण ncp चे महामानव अग्रवाल ला वाचवण्यासाठी काय करत आहेत ते पूर्ण महाराष्ट्र बघतोय...पुणेकरासाठी मनापासून लढणारा एकच रवी भाऊ धंगेकर..🎉🎉❤❤

    • @pravinbhise7095
      @pravinbhise7095 5 месяцев назад +2

      थांब थोड dhanghya स्वतः डीलर आहे wait n वाच

  • @Naresh99more
    @Naresh99more 5 месяцев назад +325

    अरे भ्रष्टाचार नेत्यानो तुमच्या घरातला पण असाच कोन मेला असता तर तिथे पण पैसेच खाल्ले अस्ते का तुम्ही, सगळी लाज कोळून पियालेत का , धंगेकर साहेब एकटा नडतोय तुम्हाला, जनतेला विश्वास आहे न्याय मिळेल म्हणून.

    • @alhadsabadra5568
      @alhadsabadra5568 5 месяцев назад +7

      तिथे हि पैसे खाल्लेच असते

    • @manisherande4568
      @manisherande4568 5 месяцев назад +3

      tyla hissa milala ki kissa band

    • @adityachawande
      @adityachawande 5 месяцев назад +1

      Te pn apli poli bhajun ghetayet masta..houde kharcha, tikde ti bhandare aplya pudhchya ticket chi tayari karat ahe.. case rahila bhalti kade Ani hyachya tyachya vr bota ghalun politics suru ahe masta..

    • @sp13-e6c
      @sp13-e6c 5 месяцев назад +2

      खरंच त्यांनी तीथेपण पैसे खाल्ले असते. म्हटलं असतं मुलगा तर परत येणार नाही, पैसे चं वसुल करा.

    • @never_everddiss
      @never_everddiss 5 месяцев назад

      Randya tu kay upatli asti te bol​@@manisherande4568

  • @SarthakSanap.
    @SarthakSanap. 5 месяцев назад +557

    *धंगेकर अग्रवाल याची oneside मारत आहेत* 😂

    • @sureshnaik5862
      @sureshnaik5862 5 месяцев назад +6

      Two side re bhao

    • @xcyberscar4992
      @xcyberscar4992 5 месяцев назад +5

      सगळी कडून 😂

    • @_sarthak_sanap_
      @_sarthak_sanap_ 5 месяцев назад

      Khary bhava 😂

    • @Wellvvisherr
      @Wellvvisherr 5 месяцев назад

      खोलून मारत आहे 🚀

    • @gunwantikhar4272
      @gunwantikhar4272 5 месяцев назад

      सत्याच्या बाजूने आणि अन्यायाच्या विरोधात तसेच भ्रष्ट शासनाच्या विरोधात त्यांचा लढा आहे.

  • @PB4028-f4x
    @PB4028-f4x 5 месяцев назад +67

    अजित दादा चा हात आहे यात म्हणून तर एवढं प्रकरण लांबवलय...✌🏻✌🏻✌🏻

    • @nandkumarbhosale2896
      @nandkumarbhosale2896 5 месяцев назад +9

      अजितदादा ची सुध्दा त्यांच्या उद्योगात पार्टनर शिप असेल

  • @Realthought540
    @Realthought540 5 месяцев назад +575

    पुण्या मधी एकच आमदार आहे वाटत.

    • @indian62353
      @indian62353 5 месяцев назад +36

      बाकी आमदार पैसे खाऊन मोकळे झालेत.

    • @indian62353
      @indian62353 5 месяцев назад +33

      बाकीचे आमदार मॅनेज झाले असणार किंवा
      त्यांंचे अग्रवालशी व्यवसायीक संबंध असणार... 💯

    • @MegaYdb
      @MegaYdb 5 месяцев назад +24

      Sagale tarbuz che 😅

    • @tanmaytol8461
      @tanmaytol8461 5 месяцев назад +11

      सध्या तरी एकच आहे ६ महिंन्यानी हा पण जाईल मग ० 😂😊

    • @akki_khapare96
      @akki_khapare96 5 месяцев назад

      बाकी सगळे भ्रष्टाचारी हे

  • @sachinmapari5796
    @sachinmapari5796 5 месяцев назад +847

    किती खटाटोप एका श्रीमंत मुलाला वाचवण्यासाठी 😮😢

    • @suraj-sg6gq
      @suraj-sg6gq 5 месяцев назад +35

      Dada mi zalelya gosti cha samrthan karat nhi pn kuni hi swatachya mulala vachawanya sathi kahihi kru shakata....
      Pn apan tham rahun doshina shiksha zalich pahije

    • @sachinmapari5796
      @sachinmapari5796 5 месяцев назад +55

      @@suraj-sg6gq अरे पण एकदा गरीब घरातील मुलगा असता तर किती हाल केले असते या लोकांनी ..

    • @suraj-sg6gq
      @suraj-sg6gq 5 месяцев назад +8

      @@sachinmapari5796 gariba cha asata tr he awadha petala nasata....
      3 diwasa purvi 1ka truck ne college janarya 2 students la chiradala... Kharadi la...
      Kay zala mhit pn nasel . Mala hi mhit nhi...
      Mi samrthan nhi krt pn gunhegara la shiksha zalich pahije... Jar to driving krtoy tr to lahan nhi ch...

    • @sachinmapari5796
      @sachinmapari5796 5 месяцев назад

      @@suraj-sg6gq या वरून असे दिसते की लोक किती विकोपाला गेले पैशासाठी

    • @sachinmapari5796
      @sachinmapari5796 5 месяцев назад

      @@suraj-sg6gq आपल्या देशामध्ये श्रीमंता साठी आणि गरिबासाठी वेगवेगळे कायदे आहेत

  • @pankajnakle1245
    @pankajnakle1245 5 месяцев назад +147

    एकटे धांगेकर लढले सर्वांना पुरून उरले🎉🎉 १००% काँग्रेस खासदार रवींद्र धांगेकर होणार पुण्याचे❤❤

    • @rajendramore430
      @rajendramore430 5 месяцев назад

      Mahapurush

    • @Kalyankar12
      @Kalyankar12 5 месяцев назад +1

      मोहोळ ला वसंत मोरे ची साथ आहे मुद्दाम वसंत मोरे ला उभं केल bjp ने धंगेकर ची मत divide होण्यासाठी

    • @adnyat
      @adnyat 5 месяцев назад +1

      खासदारकी हुकली म्हणून आमदारकीसाठीचा तमाशा.
      हा ढोंगेकर पूजा चव्हाणची केस मॅनेज झाली तेव्हा कुठे झोपला होता?

  • @Prashant_P1412
    @Prashant_P1412 5 месяцев назад +381

    किती किती लाजा सोडल्या सगळ्यांनी ... डॉक्टर , पोलिस , सगळे manage झाले होते...पण लोकांनी मुद्दा उचलून धरल्या ने एवढ सगळ उघड पडत आहे

    • @carlos3933
      @carlos3933 5 месяцев назад +13

      Add RTO And Excise department 🏬

    • @manisherande4568
      @manisherande4568 5 месяцев назад +14

      sagle reservation .. quota wallee...

    • @pran10000
      @pran10000 5 месяцев назад +6

      Main Neta aahe maage.
      Tingre ani Mushrif.

    • @pran10000
      @pran10000 5 месяцев назад

      ​@@manisherande4568Te lok sarkari nokri fakt corruption saathi kartat.

    • @Prashant_P1412
      @Prashant_P1412 5 месяцев назад +1

      @@carlos3933 I agree

  • @Pranitmore-j8s
    @Pranitmore-j8s 5 месяцев назад +127

    पुणे मध्ये फक्त 1च आमदार आहे का. बाकीचे 10 आमदार कुठे गेले आहेत. 10 आमदार पब आणि बार वाल्या सोबत मिळालेले आहेत कि काय. पुणे बकास केले आहे.

    • @Yashgargirocks
      @Yashgargirocks 5 месяцев назад +11

      बाकीच्या आमदारांचे स्वतःचे हॉटेल पब आहेत, त्यामूळे ते बिळात जाऊन बसलेत.

    • @महाराष्ट्रीयन-कोकणी-हिंदू
      @महाराष्ट्रीयन-कोकणी-हिंदू 5 месяцев назад +1

      बाकीचे आमदार गू खायला गेलेत.
      तो किंचीत आघाडीचा हासदार फेसबुक लिव्ह किंग पुणे की पसंत मोरे वसंत कुठे आहे. की तो पण manage झालाय? त्याला लाज वाटली पाहिजे. त्याने पक्ष बिक्ष विसरून धांगेकर ना साथ दिली पाहिजे होती यावेळी. मूर्ख वसंत साला.

    • @vishaldoiphode2785
      @vishaldoiphode2785 5 месяцев назад +5

      ते जाऊ द्या, आण्णा हजारे कुठे आहेत

    • @adnyat
      @adnyat 5 месяцев назад +1

      बाकीचे आमदार जनतेच्या कामाचे श्रेय लाटत नाहीत

    • @Pranitmore-j8s
      @Pranitmore-j8s 5 месяцев назад

      @@adnyat नक्की काय म्हणायचे आहे तुला.....

  • @ashitoshsadgir8429
    @ashitoshsadgir8429 5 месяцев назад +466

    अक्खी system नागडि झाली 😶‍🌫🥶

    • @manisherande4568
      @manisherande4568 5 месяцев назад +10

      reservation system ne govt weak zali

    • @adityapatil7844
      @adityapatil7844 5 месяцев назад +5

      Reservation? Ky sambandh?

    • @uniqueone4277
      @uniqueone4277 5 месяцев назад +20

      ​@@manisherande4568 sagle upper caste ahet lvdya obc sc st yat koni nahi. Kon ahe te sang

    • @deepakchougule6094
      @deepakchougule6094 5 месяцев назад +8

      नुस्ता नागडी नाही तर उघडी झाली

    • @Misktw
      @Misktw 5 месяцев назад +1

      ​​@@manisherande4568 50% टके कुणबी सुद्धा reservation मध्ये आहे. त्याचे काय करायचे. स्वतःच ठेवायचे झाकून आणि दुसऱ्या चे पाहिचे वाकून. पहिले अनपढ रिक्षा वाल्या मुख्यमंत्री हटवा तो चालतो तुम्हाला...

  • @rajanmane4506
    @rajanmane4506 5 месяцев назад +42

    माझ्या मते पुणेकरांनी विशाल अग्रवाल ह्याच्या कुठल्या ही प्रोजेक्ट मध्ये booking करू नये आणि केलेच असेल तर ते withdraw कराव . हीच अग्रवाल कुटुंबा ला भिकेला लावण्याचा उपाय असेल.

  • @abhijeetsaykhedkar2657
    @abhijeetsaykhedkar2657 5 месяцев назад +78

    मुख्यमंत्री साहेब ना इतके दिवस अग्रवाल यांचे अनधिकृत बांधकाम दिसले नाही वाटत. आपले मंत्री यात सहभागी असतील तर राजीनामे पण घ्या त्वरीत.

    • @surajunhale2325
      @surajunhale2325 5 месяцев назад

      भाऊ आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काही तरी स्टनभाजी लागेन.....

    • @adnyat
      @adnyat 5 месяцев назад

      हे अनधिकृत बांधकाम कोणाच्या काळात झाले?
      राजकीय पाठिंब्याशिवाय कोणी हे करू शकत नाही

  • @mineshsawant628
    @mineshsawant628 5 месяцев назад +25

    अग्रवाल कुंटूबाला पाठिशी घालणाऱ्या सर्व नेते डॉक्टर व दानावडे यांच्या कुटूंबामधे सुद्धा असाच अपघात होवून होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करा.सहमत आहे त्यांनी सहमती दर्शवा.....🙏एक सामान्य नागरीक

  • @sportskeedapro4815
    @sportskeedapro4815 5 месяцев назад +78

    अग्रवाल कुटुंबाने त्यांच्या मुलाला वाचवन्यासाठी एव्हडे कुटाने केले मग त्यांना काय वाटले असेल त्या आपघातात त्यांचे लेकर गेले 😢🥺त्यांनी काय करायला पाहिजे ???😢😢😢😢😢

    • @sportskeedapro4815
      @sportskeedapro4815 5 месяцев назад +5

      मृत्यूदंडाची शिक्षा व्हावी त्याला आरोपी...🔄🙏😢

    • @hindurashhtrabegun5119
      @hindurashhtrabegun5119 5 месяцев назад

      Khar tr purn family golya ghalun marli pahije tya builderchi

  • @bhausahebdighe5691
    @bhausahebdighe5691 5 месяцев назад +41

    सर्व सिस्टीम कामाला लावणारा एकचं आमदार धंगेकर साहेबांना 100 तोफांची सलामी

    • @adnyat
      @adnyat 5 месяцев назад

      मग पूजा चव्हाण, दिशा-सुशांत यांच्या हत्येच्या वेळेस धंगेकर झोपला होता का?

  • @amolsonawale2547
    @amolsonawale2547 5 месяцев назад +27

    Moral of the story... हेच सत्य आहे कि श्रीमंता साठी नेते सरकारी अधिकारी Active आहेत पण गरिबाला न्याय देऊशकत नाही.. 🙏जनतेने लक्षात घ्यावे.... 🙏

    • @mdgaks9215
      @mdgaks9215 5 месяцев назад +1

      साहेब बरोबर बोलतात तूम्ही.

  • @utu986
    @utu986 5 месяцев назад +93

    दिव्यांग प्रमाणपत्र चा देखील खूप मोठा काळाबाजार चालू आहे... सरकारी नौकरी साठी...

    • @Pro-Learner007
      @Pro-Learner007 5 месяцев назад +5

      Mazya sobat study karnara 1 tehsildaar zala baba. Thyala tyachya IAS mitrane idea dileli. Doghe hi fake certificate var job la. 2011 madhe faqt 25000 deaf che certificate. Aata 3 lakh rate aahe😂😂😂

    • @sadneshbomble5406
      @sadneshbomble5406 5 месяцев назад

      Khare aahe

    • @rameshbobade4044
      @rameshbobade4044 5 месяцев назад +1

      ​@@Pro-Learner007कुठे 3 लाख rupee rate सुरू आहे सांगता का,कोणता जिल्हा?

    • @Pro-Learner007
      @Pro-Learner007 5 месяцев назад

      @@rameshbobade4044 Sambhajinagar

  • @krishnaauti5068
    @krishnaauti5068 5 месяцев назад +88

    पोलीस खात्यावर सामान्य लोकांचा विश्वास उडला आहे

    • @deepakg3564
      @deepakg3564 5 месяцев назад +4

      विश्वास उडायला होताच कुठे

    • @ganeshingle8425
      @ganeshingle8425 5 месяцев назад +2

      Police khat fakt khat

    • @sharadtawde6846
      @sharadtawde6846 5 месяцев назад +1

      विश्वास ठेवला आहे कोणी?

  • @chandrakantmane2527
    @chandrakantmane2527 5 месяцев назад +22

    रवींद्र धंगेकर पुणे करणा तुमची गरज आहे ❤❤❤❤❤

  • @SureshKhude-w5m
    @SureshKhude-w5m 5 месяцев назад +175

    खरोखरच सामान्य जनतेचा खासदार रविंद्र धंगेकर. मुरलीधर मोहोळ गप्प का?

    • @ganeshkrishnaraoghadge5742
      @ganeshkrishnaraoghadge5742 5 месяцев назад

      तो छक्का आहे

    • @Feelings1984
      @Feelings1984 5 месяцев назад

      यात फक्त हे बघायचे आहे खरंच प्रामाणिक आहेत की राजकीय इच्छाशक्ती साठी सर्व ..

    • @Kalyankar12
      @Kalyankar12 5 месяцев назад +4

      मोहोळ ला वसंत मोरे ची साथ आहे मुद्दाम वसंत मोरे ला उभं केल bjp ने धंगेकर ची मत divide होण्यासाठी

    • @adnyat
      @adnyat 5 месяцев назад

      पूजा चव्हाणची केस याच पद्धतीने मॅनेज झाली तेव्हा हा ढोंगेकर गप्प का होता??

  • @Omkarugale28
    @Omkarugale28 5 месяцев назад +256

    महाराष्ट्रीय पोलीस व्यवस्था चुकीच्या पद्धतीने काम करते पैश्याशी मतलब 💯

    • @roopvatkumar2001
      @roopvatkumar2001 5 месяцев назад +4

      Khar आहे ...पैसे vasuli करून bar late night पर्यंत चालू ठेवू देतात हे लोक

    • @अरूणकुमारश्याममोघे
      @अरूणकुमारश्याममोघे 5 месяцев назад +2

      अग्रवाल चे वडिल, आजोबा
      पोलिसांशी उद्धटपणे वागत
      आहेत-:
      "बरोबर आहे!!पोट फुटे पर्यंत आणि
      ओकारी येईपर्यंत जर पैसे खाल्ले;
      तर उद्धटपणा सहन करावाच
      लागणार नं.

    • @xcyberscar4992
      @xcyberscar4992 5 месяцев назад +1

      95% bhrashtachari aahet

  • @Jyoti-rk6sj
    @Jyoti-rk6sj 5 месяцев назад +31

    family ने जर आपल्या मुलांना दारू प्यायला, रातभर pub मधे जायला, आणि कमी वय असून पण driving करायला लावतात आणि स्वतः blood report change करायला लावणे शोभायला पाहिजे... जर तुमच्या पोरांचं बरंवाईट झाल असते तर तुम्ही काय केल असत... त्या दोघांना न्याय भेटायलाच पाहिजे.... नुसत निबंध लिहून काय होनरे.... ते दोघं परत येतील का? दोघांच्या family लां न्याय मिळेल का ? असा न्याय असेल तर सगळे लोक आपला बदला पूर्ण करण्यासाठी लहान मुलांचा वापर करतील..... मग न्यायालय किती जणांकडून निबंध लिहून घेत बसणारे...... मोठा गुन्हा असेल तर शिक्षा पण मोठी असायलाच पाहिजे...

    • @kNOwOne.
      @kNOwOne. 5 месяцев назад

      Nirbhaya nntar badlla.
      Ts Vayacha niyam drink n crime satthi 18 varun 16 vr aanla pahije.

  • @vishvajeetpatankar1626
    @vishvajeetpatankar1626 5 месяцев назад +56

    शंभू देसाई न पोराच्या शाही लग्नात करोडो रुपये खर्च केले पैसे आले कुठून. याचा कोणताच व्यवसाय नाही.

    • @pratikshab1798
      @pratikshab1798 5 месяцев назад +3

      साखर कारखाना, कॉलेज आहेत, शिक्षण संस्था आहेत, पेट्रोल पंप आहेत

    • @apekshit2612
      @apekshit2612 5 месяцев назад +3

      पाटण वाले झोपले आहेत काय

    • @vishvajeetpatankar1626
      @vishvajeetpatankar1626 5 месяцев назад +6

      साखर कारखाना सहकारी याचा नाय. शिक्षण सौंस्थ बंद आहे. पेट्रोल पंप आता सुरू केला. पैसे आले कुठून ..?

    • @vaibhavsankpal5943
      @vaibhavsankpal5943 5 месяцев назад

      तुझ्या बापाने तुझ लग्न केले असेल तर त्याला विचार पैसे कुटून आणले

    • @adnyat
      @adnyat 5 месяцев назад +2

      शरद पवारचा कोणताही व्यवसाय नसताना एवढा आलिशान बंगला बांधला कसा?

  • @amar_gore
    @amar_gore 5 месяцев назад +45

    पोलीस, उत्पादन शुल्क विभाग, डॉक्टर, कोर्ट, आमदार, आणि मंत्र्यांनी सर्वसामान्य लोकांच्यासाठी अशी तत्परता दाखवली तर देशाचं भलं होईल.

    • @manisherande4568
      @manisherande4568 5 месяцев назад +2

      kasle kay reservation walle low quality ..

    • @amar_gore
      @amar_gore 5 месяцев назад

      @@manisherande4568 कोण आहे Reservation वाले low quality? पैसे देणारे की घेणारे?

    • @manisherande4568
      @manisherande4568 5 месяцев назад +2

      @@amar_gore reservation walle paisa sathi khahi kartil ... low marks low quality

    • @amar_gore
      @amar_gore 5 месяцев назад

      @@manisherande4568 एखादा कुत्रा सांभाळ पण असले गैरसमज नको सांभाळू.😊

    • @Anonymous-ig8wx
      @Anonymous-ig8wx 5 месяцев назад

      धनावडे तुझ्या आईचा नवरा आहे का​@@amar_gore

  • @ashokmunot4220
    @ashokmunot4220 5 месяцев назад +27

    शंभुराजे आपण मंत्री आहात , ऐवढा भष्टाचायॅ होउन ही आपण आमदार ला दम देता ,हे योग्य नाही

  • @Vlogwithpremk
    @Vlogwithpremk 5 месяцев назад +31

    Dhanyavad update det raha,
    He prakaran uchalun theva

    • @khushalmarathe1174
      @khushalmarathe1174 5 месяцев назад +1

      Chahe kuch bhi karlo par upar waleki lathi me aawaz nhi hoti hai. Jay Bharat

  • @rajvardhanpatil9899
    @rajvardhanpatil9899 5 месяцев назад +16

    निर्दोष मुक्तता करा त्या मुलाची... पुढचा न्याय जनता करेल

  • @sharadsitan2503
    @sharadsitan2503 5 месяцев назад +19

    न्याय हा सर्वांना सारखाच पाहिजे

  • @vidhankamble8315
    @vidhankamble8315 5 месяцев назад +24

    मी आजच डीन काळे यांची पत्रकारांशी चर्चा चालू असताना कमेंट केली होती की ब्लड घेतलेली दुसरी व्यक्ती कोण आहे ती समोर आणा आणखी काही खुलासे येतील, कदाचित त्या बेवड्या मुलाची आई ही असू शकते किंवा अजून कोणीही.

  • @Aryan-fk5iy
    @Aryan-fk5iy 5 месяцев назад +11

    निवडणूक निकालानंतर सगळ शांत होणार नाहीतर तोवर दुसरा कायतरी matter काढून सगळ्या लोकांच लक्ष तिकडे खेचन्याचा प्रयत्न होणार आणि सगळेजण हा विषय विसरून जाणार....

  • @youknow1260
    @youknow1260 5 месяцев назад +5

    पुण्याचा ढाण्या वाघ रवींद्र धंगेकर एकटा न्यायासाठी व सामान्य जनते साठी लढतोय.👑🔥👏

  • @PopatraoChavan-li5xc
    @PopatraoChavan-li5xc 5 месяцев назад +4

    फक्त रविंद्र धनगेंकर हेच पुणेचे व जनतेचा विश्वास आशिर्वाद असलेला खासदार आहेत

  • @krishnalondhe5297
    @krishnalondhe5297 5 месяцев назад +34

    किती मूर्खपणा चालला आहे. जनता मूर्ख नाही सगळे समजते आहे जनतेला.

  • @भगवा
    @भगवा 5 месяцев назад +73

    Blood sample बदलेले होते पण वेदान्त च्या आईचे नव्हते, कारण ती पण वेदांत पेक्षा जास्त फंगाट होती त्यादिवशी 😅

    • @Kaka_Patil
      @Kaka_Patil 5 месяцев назад +2

      😂😂

    • @imarief
      @imarief 5 месяцев назад +2

      😂😂😂😂😂😂😂😂

    • @sk10041
      @sk10041 5 месяцев назад +1

      😂😂😂

    • @Anonymous12221
      @Anonymous12221 5 месяцев назад

      😂😂😂

    • @om_teke
      @om_teke 5 месяцев назад

      😂😂😂

  • @avinashdeshmukh6279
    @avinashdeshmukh6279 5 месяцев назад +27

    निबंध लिहिण्याची शिक्षा देणाऱ्यांच्या मुलाचा अपघात झाला असता तर त्याने ह्याच शिक्षा दिल्या असत्या काय
    बाल न्याय मंडळाच्या दानवडे ची चौकशी करून व त्याच्या अपसंपत्तीची चौकशी सुरू करावी .

  • @nitinkathavate9181
    @nitinkathavate9181 5 месяцев назад +11

    कोणीही असुदे सर्व दोषींना कडक शिक्षा होणे गरजेचे आहे.

  • @pradiprane7418
    @pradiprane7418 5 месяцев назад +54

    माझ्या माते तावरे चे encounter करून example सेट kel पाहीजे. म्हणजे परत करणार नाही. कारण हा हे सारखे सारखेच करतोय अशे गुन्हे.

    • @sujitchavan4813
      @sujitchavan4813 5 месяцев назад +2

      ak tavarr mela tar daha tayar hotil, mara tyachya hatala, jyla dharun to he sagale kaand karat aahe..

    • @kasbesurajkasbe3816
      @kasbesurajkasbe3816 5 месяцев назад +1

      एकदम बरोबर असे खरचं झाल पाहिजे

    • @adnyat
      @adnyat 5 месяцев назад +1

      Encounter च करायचे असेल तर पहिले अग्रवालचे करा

  • @devendrasingsolanke9453
    @devendrasingsolanke9453 5 месяцев назад +39

    रवी भाऊ धंगेकर प्रामाणिक माणूस

    • @adnyat
      @adnyat 5 месяцев назад

      पूजा चव्हाणची हत्या झाली, याच पद्धतीने तेव्हा केस मॅनेज झाली... तेव्हा हा प्रामाणिक ढोंगेकर कुठे झोपला होता?

  • @bhushanp.6929
    @bhushanp.6929 5 месяцев назад +36

    फक्त धांगेकर

    • @adnyat
      @adnyat 5 месяцев назад

      🔔

  • @panditfarakate
    @panditfarakate 5 месяцев назад +25

    छान माहिती...First व्हिडिओ Watching

  • @kasbesurajkasbe3816
    @kasbesurajkasbe3816 5 месяцев назад +1

    पुण्या च ऐकच ढाण्या वाघ fix 💯 खासदार जनतेचा विश्वास...... रवी धंगेकर साहेब 💯 तुम्हीच खासदार होऊ द्यात अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो

  • @NIRBHAY-nm3kx
    @NIRBHAY-nm3kx 5 месяцев назад +8

    देसाई....धंगेकर यांना नोटीस नाही ती...जागरूक पुणेकरांना नोटीस आहे ती....पुणेकर याचा वचपा काढल्याशिवाय राहणार नाहीत हे लक्षात ठेवा...

  • @atharvahanchate7676
    @atharvahanchate7676 5 месяцев назад +18

    आई वर संशय 🌚🌚 अरे जरा title तरी नीट ठेवा 😂😂

  • @eknathbirari3421
    @eknathbirari3421 5 месяцев назад +11

    🎉🎉🎉 अत्यंत सुंदर माहिती

  • @balugagare6277
    @balugagare6277 5 месяцев назад +11

    चोर तो चोर वरुन शिर जोर हा कुठला न्याय आहे.या नेत्यांचे दिवस भरले आहेत.

  • @sagarkengar7031
    @sagarkengar7031 5 месяцев назад +12

    आता मी या विषय च्या बातम्या बघणार नाही😊कारण या विषयावर direct webseries च बघणार आहे😂

  • @padmakardeshpande2739
    @padmakardeshpande2739 5 месяцев назад +26

    देवमाणूस 2...ह्या डॉक्टरवर येणार आहे.

  • @ranjeetwaghmare5356
    @ranjeetwaghmare5356 5 месяцев назад +14

    हि घटना म्हणजे - RIP लोकशाही, RIP कायदा व सुव्यवस्था.
    तिळा एवढी लाज अन नैतिकता असेल तर मा. गृहमंत्री आणि पालकमंत्री यांनी राजीनामा द्यावा.

    • @3382Sagar
      @3382Sagar 5 месяцев назад +1

      Rip kayda nahi re rip bjp rip open categiri che 9 amdar rip judge as bol paisyapudh sagle fike padale kayda changla ahe pn vapar karnare chukiche ahet

  • @prakashwasankar4771
    @prakashwasankar4771 5 месяцев назад +14

    जे तरूण मृत्यू झालेत त्यांच्या आई वडील यांची काय माहीती आहे ,

  • @Gupta_Dynasty
    @Gupta_Dynasty 5 месяцев назад +17

    "चोर वो नहीं जो चोरी करे, चोर वह है जो पकडा जाये" 😏

  • @avinashdeshmukh6279
    @avinashdeshmukh6279 5 месяцев назад +19

    छोटे मासे गळाला लागले पण मोठ्या माश्यांचे काय त्यांचे वर कार्यवाही करण्याची पोलिस हिम्मत करतील काय

  • @adityanaik4887
    @adityanaik4887 5 месяцев назад +10

    धंगेकरा मुळे हे प्रकरण उघडकीस आले आहे. आणि सगळे न्यूज चॅनेल सोशल मीडिया ही न्यूज लाऊन धरल्यामुळे न्याय मिळेल अस वाटतय

    • @adnyat
      @adnyat 5 месяцев назад

      लोकांनी त्या पोराला पोलिसात दिले, लोकांनी पोलीस स्टेशनसमोर आंदोलन केले, लोकांनी प्रकरण लावून धरले. हा ढोंगेकर फक्त श्रेय लाटायला आलाय.
      पूजा चव्हाणची केस याच पद्धतीने मॅनेज झाली होती, तेव्हा या ढोंगेकरने प्रकरण का लावून धरले नाही?

  • @basweshwarpandagale189
    @basweshwarpandagale189 5 месяцев назад +1

    रविंद्र धगेंकर व सुषमा अंधारे या दोघांनी जे कार्य केले त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद..

  • @chandrashekharjathar7026
    @chandrashekharjathar7026 5 месяцев назад +3

    गोलमाल है भाई सब गोलमाल है....निष्पाप जीव घेणाऱ्यांना सगळ्याचे तळतळाट, शिव्या शाप लागतील....ज्या लाचारीत गाव सोडून आले...मग्रूर झाले....ते परत त्यांच्या गावी लाचारीत जन्मभर जगोत 🙏

  • @kasbesurajkasbe3816
    @kasbesurajkasbe3816 5 месяцев назад +1

    एकटे....धंगेकर साहेब च त्या केस ल न्याय मिळून देतील असे सगळ्या लोकांची आशा आहे..... असे धंगेकर साहेब सगळी कडे पाहिजे यांची गरज सगळी कडे आहे

  • @spiritualmanifestationmagi2508
    @spiritualmanifestationmagi2508 5 месяцев назад +7

    Punekarunu Dhangekar la nivdun ana....kharach lokanchi vishy ghetat .... Ekta ladat ahe❤

  • @maheshnarale18
    @maheshnarale18 5 месяцев назад

    एक लोकनियुक्त आमदार रविभाऊ धंगेकर सगळ्यांवर भारी पडलाय. जर असच विरोधी पक्ष नेता म्हणून जर कोणी राजकीय नेते व्यवस्था उघडी पाडून त्यातील बिंग फोडत असतील तर लोकशाही जिवंत आहे अस मानायला हरकत नाही सलाम रवीभाऊ आपल्या कार्याला 🫡

  • @sudhirwani9957
    @sudhirwani9957 5 месяцев назад +4

    वेदांत बरोबर अपघाताच्यावेळी पोर्श गाडीत बसलेले दोन मित्रांची नावे पोलीस जाहिर का करत नाहीत.प्रसारमाध्यमे हे नाव शोधून काढतील ?

  • @SagarPawar-b8c
    @SagarPawar-b8c 5 месяцев назад +1

    ह्या एकस्सीडेन्ट मध्ये जेवढे आहेत तेवढे भेटणार आणि भेटणार कारण सर्व लोक धंगेकर साहेब ह्यांच्या संगती आहेत सर तुम्ही कोणाला सोडू नका जनता तुमच्या पाठी आहे

  • @prabhakaradagale1991
    @prabhakaradagale1991 5 месяцев назад +3

    आमचा खरा नेता रवींद्र भाऊ धनगेकर.. खरा नेता असावा तर आसा. सर्वांचेच बाहेर काढले

  • @dhananjaykulkarni5157
    @dhananjaykulkarni5157 5 месяцев назад +1

    Ravindra Dhangekar ji ko koti koti pranam 🙏🙏🙏

  • @sushant518
    @sushant518 5 месяцев назад +15

    धंगेकर....पॅटर्न

  • @shahidakkalkotkar1157
    @shahidakkalkotkar1157 5 месяцев назад

    धंगेकर साहेब तुमचे सामाजिक कार्य खरचं खूप छान आहे
    आम आदमी की आवाज
    फक्त धंगेकर साहेब

  • @shashikantmmayekar3322
    @shashikantmmayekar3322 5 месяцев назад +3

    अगरवाल कुटुंबाने महाराष्ट्रात इतिहास रचला सगळ्या यंत्रणांना कामाला लावले

  • @devidaskarekar2877
    @devidaskarekar2877 5 месяцев назад +1

    व्हिडिओ छान झाला आहे. खुप धन्यवाद 🙏🙏

  • @ashishjtiwary
    @ashishjtiwary 5 месяцев назад +22

    काय खुप कम्माल केले आहे २०० ml दारूने, किती लोकाना कमावर लावले, आणि किती जड़ाना लाइफ वरुण खाली केले । जय हो दारु, 😮

  • @abhayprabhu2507
    @abhayprabhu2507 5 месяцев назад +1

    सलाम रविंद्र धंगेकर

  • @prashantkale9409
    @prashantkale9409 5 месяцев назад +8

    मला आता समजलं 10 ला परीक्षेत निबंध का येत होते..😂😂

  • @rajendramane932
    @rajendramane932 5 месяцев назад

    खरं म्हणजे ह्या सगळ्या प्रकरणाचा जर खरोखर छडा लावायचा असेल तर त्याचा Chief Investagating Officer म्हणून आपले आदरणीय चिनू भाऊ यांचीच नेमणूक झाली पाहिजे.

  • @SunilPawar-h5j
    @SunilPawar-h5j 5 месяцев назад +7

    धांगेकर नी अगरवाल चा चांगला समाचार घेतला. धागेकर,,,👍

  • @vijaymuley5433
    @vijaymuley5433 5 месяцев назад

    आमदार श्री रवींद्र दंगेकर यांच्यावर कारवाई करण्या ऐवजी आपल्या विभागात काय चालु आहे ॽ हे पहावे ❤❤❤

  • @carlos3933
    @carlos3933 5 месяцев назад +4

    बोल भिडू la छान content मिळाला आहे, पुणे अपघात प्रकरण वर... व्हिडिओ वर व्हिडिओ येत आहेत

  • @smitathakkar1451
    @smitathakkar1451 5 месяцев назад

    Good work frm Dhangekar.

  • @mayurgaikwad2008
    @mayurgaikwad2008 5 месяцев назад +5

    पुण्यात एकच आमदार आहे वाटत

  • @ishwarlonari94
    @ishwarlonari94 5 месяцев назад +1

    Ravindra bhaou dhangekar age badho hum tumhare sath hai

  • @anitapatkar6590
    @anitapatkar6590 5 месяцев назад +3

    ज्यांची लेकरे गेली त्यांचा विचार करा

  • @santurodrigues9976
    @santurodrigues9976 5 месяцев назад

    Thank u so much for keeping us informed n bringing such bad & corrupt people into light..

  • @timtimtim8004
    @timtimtim8004 5 месяцев назад +6

    अजून ४ दिवस.. लोकसभा निकाल लागला की सगळे चॅनल वाले हे प्रकरण बाजूला ठेवतील..

  • @gangadharmane3260
    @gangadharmane3260 5 месяцев назад

    The great M.L.A.....Dhangekar..sir... Lage Raho...

  • @surajmadane2758
    @surajmadane2758 5 месяцев назад +9

    अग्रवाल ला म्हणाव कोणत्या देवाच काय राहिले का पाहा

  • @jasper5016
    @jasper5016 5 месяцев назад

    DHANGEKAR saheb great job

  • @utu986
    @utu986 5 месяцев назад +16

    खरा सूत्रधार फडणवीस, मुश्रीफ, टिंगरे, अजित पवार असणारेत

    • @namdeodudhale9750
      @namdeodudhale9750 5 месяцев назад +2

      गुन्हेगारांना वाचविणारे मुख्य गुन्हेगारांपेक्षाही भयानक आहेत, आणि असे लोक पुरोगामी महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करणार.पक्ष कोणता हे महत्त्वाचं नाही.कोणीही यांतून सुटू नये, आणि निरपराध माणसाला बळीचा बकरा बनवू नये,हीच अपेक्षा.

  • @snkttlrclibnrblule7298
    @snkttlrclibnrblule7298 5 месяцев назад

    Real leader Revindra dhangekar ..Really great 👍👍👍👍👍

  • @akshaycj-l2q
    @akshaycj-l2q 5 месяцев назад +6

    Mast video banvtata

  • @bhausahebdighe5691
    @bhausahebdighe5691 5 месяцев назад

    जर धंगेकर साहेबांनसारखे सर्वच आमदार असेल तर महाराष्ट्रात नक्कीच शिवराज्य येईल

  • @titeekshaaswale9980
    @titeekshaaswale9980 5 месяцев назад +8

    खाऊंगा नहीं auor खाने नहीं दुंगा असे म्हणणारे बाबा कुठे गेले. त्यांना विचारा हे काय चाललंय.

    • @omkargaikwad2808
      @omkargaikwad2808 5 месяцев назад

      ते पागल जप करतंय
      बनावट आवलाद

  • @enjoylife6632
    @enjoylife6632 5 месяцев назад +2

    रविंद्र भाऊ नी सर्व सिस्टम ची पोलखोल केली

  • @bhagwanbhople1289
    @bhagwanbhople1289 5 месяцев назад +7

    निवडणुकीला अग्रवाल करून किती मदत मिळाली किती देणगी मिळाली