Sir daftari tur pandhrichi jamini madhe ubhlte ky Kali jmin nahi Karan kmi kalavdhit yete daftari tur Ani pandhrichi jmin madhe batch panyachi vafsa hote
अगदी बरोबर पण शेणखतात मिसळून झिंक सल्फेट आणि फेरस सल्फेट 10+8 किलो द्यावे .तसेच आपण सांगितले आहे त्यापेक्षा मायक्रो न्युट्रीएंट ग्रेड 2 ची 45 दिवसांनी आणि पिक50% फुलोर्यात असताना घ्यावी.जास्त फायदा होइल.
खुप छान माहिती दिली सर आपन
आपले मनपुर्वक धन्यवाद
🙏🙏
Dhanywad
खूच छान माहिती दिली.... धन्यवाद
Dhnywad
खूप छान माहिती दिली धन्यवाद सर🙏🌱🌺🌹
Sir tur la fvarni madhe ful avsta madhe aahe sulpar dila tar jmel ka
धन्यवाद 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
Dhanywad
Pl.send chart so to do
Salphr phvarni tun jamt ka
सर खुप छान माहीती दिल्या बदल खुप खुप धन्यवाद माझी सोयाबिन तुर आहे आता 70 दिवसाची तुरीला खत कोणते द्यायचे सर सागणार का सर दप्तरी तुर आहे सर ....🙏
Dhnywar
भूर्मुट रान आहे शेणखत टाकल की उन्ही लागती तुरीला काय करावं लागेल plz reply 😊😊😢😮😮
Sir ani zinc vaparalantar chalel ka ani kiti kilo ghyayacha
पेरणी सोबत 20 20 13 दिले होते... आता पेरणी पासून तुरीला खत कधी द्यावे..
फुल,कली,शेंग कोणत्या अवस्था मध्ये... द्यावे...
खूप छान महीती दिलात सर धंनेवाद
धन्यवाद
Can use swadheen+isabion+profex super for spraying
माझ्या शेतात १० एकर तूर सलग ५ बाय 2 वर टोपन केले खत दानेदार वयूरीया दीले पहीली छाटनी झाली पूठील वेवसथा खत व फवारनी माहीती देने
येईल चॅनेल वर
माहीती दिली त्या बद्दल धन्यवाद.परतु बाकी विडीओ आटोक्यात घ्या.शेतकरी मिञांनो
तूर 80 दिवसाची झाली 10 26 26 खात दिला एक शेंडे खुलली आहे बुरशी नाशक फवारणी झाली आता काय करावे
चालेल
Planofix spary kru shkto ka tur madhe
हो दादा वापरू शकता
@@krushimitravishal 20 liter pump la kiti ml use karave
12 61 ani chileted zink favarnitun chalel kay
Ho
Mla pahilya pasun shevat paryant khat vyavstapan sanga koradvahu bhari Kali matichi jamin ahe amchi kiti Mara thevaycha te suddha sanga
Like nko vyavstapan sanga bhau
Good suggestion helpful to common farmers
पाण्यात विरघळणारे सल्फर कोणते ते सांगावें.
Relizer ghya
कोणते कोणते खत मिक्स करून टाकायचे त्याचे फ़ोटो टाका खता चे जेने करून अजून चांगल कळेल plz
बर
Sir Bouran kadhi vaparav
Fule laglyavr
Sir daftari tur pandhrichi jamini madhe ubhlte ky Kali jmin nahi Karan kmi kalavdhit yete daftari tur Ani pandhrichi jmin madhe batch panyachi vafsa hote
इक
लवकर तुर पिक येईल असे तुरवाण कोणती आहेत
Nahu
तुर पिकाची उधळण,आळी ,फुलधारणा हे सर्व सांगावे
Br bhau drenching kara redomil gold ekri 500 gram
मी सुद्धा BVSc & AH परभणी कृषि विद्यापीठातून केलं आहे
Okay
Sir 100 divas joun gelet aata turila sulfer+ boron dyave ka????
Ho
Sir. Mazya turi pivalya padlya aahe tar Kay karave. Upay
बुरशीनाशक ची फवारणी करावी
Konta Burshi nashak
Turivar konta burshinashak marava pivalya padlya
20:20:0:13 चालतन
Sulfer aani boron keva vaprave
69 दिवसांनी
@@krushimitravishalsulfur konnta wapraych danedar ka
10/26/26 + sulfar chalel ka
चालेल
Good
Very nice
kontya veles dyave
80 diwasani
नमस्कार सर आता सल्फर टाकले तर चालेल काय
Ho
Direct 60दिवसानंतर शेंडे खुडणी केली तर चालते का
हो
Turila 80 Divas Purna zale 10 26 26 sobat kay dyave
Magnesium dya
खत कोणत्या अवस्थेत सलफर व बोरान वापरावे
सुरुवातीला
Sulpher khat soyaben la kiti divsani dyave ? Phulamdhe astana khat takave ka
पेरणी करताना
शेंडे खुलली केवळ करावी
60 दिवसांपूर्वी
Rabbi hangam Kanda lagvad
येतील विडिओ
सल्फर बोरॉन कधी द्यायचं सर
70 disani
तूर हे पीक सात ते आठ महिन्याचा असतं तुम्ही खत कोणते टाकावे ते सांगितलं पण पण ते कधी टाकावे हे नाही सांगितलं प्लीज रिप्लाय करा सर
Okay
🙏🚩🇮🇳 shendi khudani nantar konti favarni karayachi te sanga
बुरशीनाशकांची करावी
Sulphur perni cha veles dyacha ka nantar dycha
10.26.26. And magnesium selfed vaparl tr
Chalel
सल्फर किती दिवसांनी द्यावे
फुले लागल्यावर
दादा किती दिवसाने द्याचे सल्फर मी अजून तुरीला कोणताच डोस दिला नाही आहे तुरीला
60
शेतकऱ्यांना मोफत सल्ला देत चला भाऊ पैसे द्या 29रु आमचे अमृत काका अमृत पॅटर्न ते एक रुपया न घेता अंबोडा यवतमाळ आहेत मोफत सल्ला देतात प्लीज हे पहा
Mi kote ghetoy bhau tumhala magiltley ka mi 🙏
भाऊ साहेब सल्फर, बोरान हे सुरवातीला द्यायच कि पेरणी पासून किती दिवसांनी द्यायच हे नाही सांगितलं कृपया मार्गदर्शन करणे धन्यवाद
60दिवसांनी
@@krushimitravishal धन्यवाद भाऊ
60 दिवसांनी ध्यचे दादा
महाधन कपनीच 8ंं.21.21.खत टाकले तर
चालेल का आणि त्यामध्ये आणखी काय टाकावे.
Ky nhi
सल्फर तुर पिकास दुसरा डोस किती दिवसांत द्यावा
60
फुलात असताना तुरीला खत द्यावे का
123216
Kiti divsala Khat takav
Purn mahiti paha
तुरीला पेरणी सोबत 20 20 13 खत दिले होते...
आता 40 ते 45 दिवस झाले...
आता खत दिले तर चालेल का...
10 26 26 + DAP MIX करून टाकले तर चालेल का...
Chalel
Tur vadhisathi konte khat vaprave
हीच टाका
सल्फर आणि बोरॉन केव्हा द्यायचे ते सांगा
Shenga laglyavr
आता सद्या कोणत खत देऊ , विद्राव्य खत कोणत आहे
सांगा ना राव
फुलोरा अवस्थेत खत दिले तर चालेल का
हो
खत व सल्फर कधी द्यावे
तूर 58 दिवसाचे आहे 191919 आणि नॅनो युरिया ची मिक्स करून फवारणी केली तर चालेल का
नाही चालणार
मी माझ्या तूरीला 15,15,15, दिले आहे आणि दुसर आठवत नाही
Br
धन्यवाद भैय्या . पलोरा अवस्थेत दिले तर चालेल का ? आजच्या दिवशी चालेल का?
अगदी बरोबर पण शेणखतात मिसळून झिंक सल्फेट आणि फेरस सल्फेट 10+8 किलो द्यावे .तसेच आपण सांगितले आहे त्यापेक्षा मायक्रो न्युट्रीएंट ग्रेड 2 ची 45 दिवसांनी आणि पिक50% फुलोर्यात असताना घ्यावी.जास्त फायदा होइल.
Nice keep it on
शेती केली आहे का ❓
Mi shetkari ahe newasa lekurwali akhada ghari yave
तुर पिकाला सल्फर ' बोरॉन पिक कोणत्या अवस्थेत असतांना द्यावे ? कालावधी कोणता ?
60 diwasani
सर तूर न खत टाकताच वाढली आहे तर आता खत द्यावे का
Potash chi garaj padel
खत ata 100 दिवसा नंतर दिले तर जमते काय
Ho
बोरॉन
सलफर 10 किती रूपयात बसते
ड्रीप मधून सोडायचे आहे का भाऊ
धन्यवाद विशाल सर आता भेटूत पुढच्या सिझन ला
400 रू 10 किलो
सर तुमचे किती एकर शेती आहे आणि किती एकर वर तुम्ही दूर करता आणि उत्पन्न किती निघाले
Boron konte
तुर ८० दिवसाची आहे ००:५२:३४ ची फवारणी करू शकतो काय
नाही