एकदम मस्त जवार पिंडी हा अनोखा पदार्थ मी या आधि तांदळाच्या पाठाचे असे गोळे फोडणी दिलेले पाहीले आहेत पण प्रकार एकदम 👌👌 कधितरी नाष्टा किंवा रात्रीसाठीचे हलके व पौष्टिक खाणे होऊ शकते धन्यवाद 🙏🙏
नमस्कार मी मिसेस आशा ताई हि रेसिपी मला खुपखुप आवडली अगदी सहजसोपी आणी झटपट होणारी भाजी माझ्या तर तोंडाला पाणी सुटले आहे अशाचं आणखीन रेसिपी असतील तर दाखवत रहा हि भाजी मी नक्तीच करून बघेन धन्यवाद ताई तुमचे 👌👌👌👌👌👌👌💐👍👍👍👍👍👍🙏🙏
ताई, तुमची पाककला भन्नाट असतात.अतिशय सोप्या व पौष्टिक असे पदार्थ असतात. तुमच्या कथनात फापटपसारा बिल्कुल नसतो. फारच छान!
खुपचं छान व पौष्टिक पण आहे धन्यवाद
खूप छान व पौष्टिक रेसिपी आहे धन्यवाद
खूपच छान वाटली रेसिपी. कररून बघेन नक्कीच.
खुप छान झान वाटतय यातील प़ कार करुन दाखवल्यास खुप छान वाटेल धन्य वाद
खूप छान, ज्वारीच्या पिठाचा एक वेगळा प्रकार, स्नॅक्स म्हणूनही छान आहे, पटकन होणारा, आज नक्की करून बघणार
रेसिपि खुपच छान व सोपी आहे संध्याकाळच्या नास्त्याला पोटभरीची
छान, सोपी व पचायलाही सोपी आहे. करुन खाल्लीच पाहिजे.
अतिशय सोप्पी आणि सुंदर, चविष्ट ही असेल.
खूप छान आणि पौष्टिक सुध्दा
वेगळी रेसिपी आहे छान मी नक्की बनवते 👌
खूप छान रेसिपी नवीन पदार्थ शिकायला मिळाला.🙏💐
मी ही रेसिपी नक्कीच करून बघेन.खूप छान आणि सोप्पी आहे.
खूप छान. कून पाहणार आहै
खूपच छान रेसिपी आहे ही..
Khoop chan vegla prakar ni paushtik suddha thank u mam
खूप रूचकर आणि पौष्टिक
मी आजच करते
छान आहे रेसिपी करून पाहू 👌
खूप छान रेसिपी दाखवली धन्यवाद👌👌
मस्तच आणि अगदी वेगळी रेसिपी खुप खुप आवडलेली रेसिपी
फारच उपयुक्त आणि पौष्टिक रेसिपी शिकविलीत.धन्यवाद्.
सोपी आणि चविष्ट, पौष्टिक रेसिपी.
खूपच छान, करायला सोपे
खूपच मस्त आहे.
खूप सुंदर, छान रेसिपी आहे.😋😋👌👌🙏
छान रेसिपी अग्धी सोपे आहे.
छान रेसीपी नक्की करणार. खुप छान सांगता तुम्ही.
खूप च छान पौष्टिक आणि पोटभरीची😋
Khupach chan recipe, Dhanywad Aaji
Ekdum mast . Nakki try karnar.
Mastacha aaahe hi javar pindi khup khup aabhar tumche
मधुमेहीं साठी खूप उपयुक्त पाककृती आहे
👌👌delicious recipe,khup chan
खुप छान जवार पिंडी मला खुप आवडली नक्की करेन
Me keli aaj. Nice to have once in a while.
wa क्या baat है. powerful recipe. manchurian cha addiction la एक uttam is paryaya.
Khup chhan ani sopi recipe.
खुप छान ताई रेसिपी, धन्यवाद,
मस्त दिस्तीए आंबील उंडे ही देखील ज्वारीची मराठवाड्यातील रेसिपी आहे आई करायची ती गेल्यावर सांगणारे कोणी नाही
Khup chhan mam👌🏻🙏🏻
Mala tumche pustak pahije aahe
Khupch Chan 😋😋😋
Khupach chaan ahe.
एकदम मस्त !👌👌
मस्त प्रकार आहे.मेथीचे मुटके करतात तसेच वाटले.👌
आवडली मला,मी नक्की करून बघीन, धन्यवाद👌👌👌👍💐❤
100% healthy millet recipe
Pure, authentic, healthy recipes without junk foods.❤
मी आज सकाळी ही रेसिपी केली खूप सुंदर लागले सगळयानी खाल्ले दिवसभर पाेट भरलेलं राहील वजन कमी करण्यासाठी ही उत्तम पर्याय आहे धन्यवाद!
खुपच छान तुमची रेसिपी आम्हाला डायबेटीज असणारयासाठी फारच मस्त 👌👌
Khup Chan recipe aahe, khup aawadli . thank you
मनचुरियन .ग्रेव्ही छानहोईल
छान! Inoveting recipe!
खूपच छान,!साधी सोपी आणि पौष्टिक रेसिपी धन्यवाद ताई
Khup chan zali dish
Saglyanna khup avadlee
Khup chan navin racipe pahilyandach pahili nakki karnar tyanna kaku 👌🏻👌🏻
खूपच छान आहे ताई रेसिपी ❤🎉
Khup chhan recipe. Thanks for sharing.🙏
मला ही रेसिपी खूप आवडली तुमच्या सर्व रेसिपी छान असतात
ताई खुप छान ज्वारी ची पिंडी खुप छान केली आवडली सुरेख
खूप छान आणि सुटीत रेसिपी 🎉🎉
Tumcha Sagar recipeखुपच छान असतात
Really superb and very different recipe thank you aunty ji.
खूप छान रेसिपी आहे ताई आजची
Kupach mast ahe sadhi ani sopi
काकू मी आज बनवली हि रेसिपी सगळ्यांना खूप आवडली धन्यवाद.तुमच्या सर्व रेसिपीज छानच असतात
खूपचं अनुराधा ताई सोप्पी पध्दत आहे रेसिपी छान आहे सांगितल्या बद्दल धन्यवाद 😢
,,,,,,,,छान रेसिपीज
chan padarth dakhavalat😮😮 thanks.
ताई जवारपेंढी नवीन पदार्थ तुम्ही केला छानच वाटला धन्यवाद
Sagalya recipie chan aahet
छान रेसिपी आवडली हेल्दी आहे
खूप छान मी पण करून बघीन
Khupach Chan recipe !! Mast !! 👌👌
सोपी रेसिपी ❤❤😊
Khup chan kaku
Khup ch chan zali hoti,awadli saglyanna 😊 Kaku tumchya recipes khup ch chan astat.
Like Khup chan recipe
एकदम मस्त जवार पिंडी हा अनोखा पदार्थ मी या आधि तांदळाच्या पाठाचे असे गोळे फोडणी दिलेले पाहीले आहेत पण प्रकार एकदम 👌👌
कधितरी नाष्टा किंवा रात्रीसाठीचे हलके व पौष्टिक खाणे होऊ शकते धन्यवाद 🙏🙏
छान साधी सोपी रेसिपी आहे. करून बघते मला खात्री आहे की माझ्या घरात सगळ्यांना ती आवडेल. पौष्टिक आणि चविष्ट रेसिपी साठी धन्यवाद !
Khup chan navin recipe,nakki karun baghen
Khup chan jrur saglya recipe dakhva🎉🎉
मला तर फार आवडली ही ज्वार पींडी जस वान वेगळ आहे तसेच डीश पण ...मस्त...😋
ताई खूप छान वाटली रेसिपी पौष्टिक आहे धन्यवाद
Khup chan madam 👌
काकू एकदम मस्त आहे 🎉
मस्तच नवीन काहीतरी👌🏻👌🏻😃
खुप छान काकू ज्वारी च्या पीठाची नवीन रेसिपी।👌👍
अप्रतिम
Tai khupch chan avdli dish
खुप छान आहे रेसिपी
ताई तुमची " जवारपिंडी " ही पाककृती मला खुप खुप आवडली.तुम्हाला खुप शुभेच्छा !
Khup shan bhaji
खूप छान Mast
खूपच छान पदार्थ. 👌
Masth,masth recipe!👌👌
खूप छान 👌
Nice recipe
आम्हीही असे मुटके करतो!
पण पिठातच मेथीची पानं तीळ साखर व दही घालून करतो!
ही फोडणीतील ही मेथी छानच दिसतेय!😍👌
मस्त रेसिपी आहे.
नमस्कार मी मिसेस आशा ताई हि रेसिपी मला खुपखुप आवडली अगदी सहजसोपी आणी झटपट होणारी भाजी माझ्या तर तोंडाला पाणी सुटले आहे अशाचं आणखीन रेसिपी असतील तर दाखवत रहा हि भाजी मी नक्तीच करून बघेन धन्यवाद ताई तुमचे 👌👌👌👌👌👌👌💐👍👍👍👍👍👍🙏🙏
नक्की करीन धन्यवाद ताई
आजच जवार पिंडी केली खूप खूप छान झाली
खूप छान ❤