हे असे ज्वारीचे गोळे बनवून भरपूर लसूण घालून बनवलेल्या मेथीच्या भाजीत टाकून एक दोन वाफ काढून गरम किंवा गार कसे ही खाल्ले तरी मस्तच लागते 👌👌😋 actually हे कर्नाटकात बेल्लारी, होसपेट, संडुर आणि आंध्रप्रदेश च्या बॉर्डर वर बनवले जाते
अच्छा. धन्यवाद तुमच्यामुळे आम्हाला सुद्धा एका छान रेसिपी बद्दल माहिती मिळाली. पण ही रेसिपी मी कुठेही पाहिलेली नव्हती. माझ्या माझी मुलं ज्वारीची भाकरी फारशी आवडीने खात नाही म्हणून सुचलेली रेसिपी आहे.
गावरान मोहरी बारीक असते, गावरान कोथिंबीरीची पाने बारीक असतात आणि सुवास जास्त असतो गावरान तीळ थोडे काळपट चपटे असतात, कोणत्याही किराणा दुकानात मिळुन जाईल कोथिंबीर भाजी मंडईत मिळेल.
ताई मी ही रेसिपी करून बघितली खूप छान चवीला झाली आवडली मला सांगितल्या बद्दल धन्यवाद 😮
Thank you🌹
5@@SansarikaFoodofficial
Khup sundar apratim
खूप छान, ज्वारी रोज खाणाऱ्यासाठी पण नाविन्यपूर्ण पदार्थ आहे
ज्वारी चे मंच्युरियन, फारच छान झाले आहेत, काही तरी नवीन पदार्थ शिकायला मिळाला
Marathi Manchurian पण n तळलेला. मस्तच. 👌👌
मीआत्ताच. व्हीडिओ पहिला आणि लगेच बनवलं.खूपच मस्त चव आली.अगदी परफेक्ट झाला.धन्यवाद.
Thank you🌹
खूपच छान व एकदमच नवीन रेसिपी आहे. ❤
खूपच छान रेसीपी
खूप खूप मस्त बनवले आहे मी उद्या नक्की बनवणार
ज्वारी च्या पिठाची नवीन रेसीपी खूप खूप छान झाली आहे नक्की घरी करून पाहू धन्यवाद
खुप छान रेसिपी मी नक्की करून बघेन
खूप सुंदर. टेस्टी. मी पण करून पहाणार.
Ati Sundar resipi Sangitali tai
खूप सुंदर आणि पौष्टिक सुध्दा आहे मी रात्री च बनवणार आहे धन्यवाद आभारी आहे
खूप छान आहे नक्की करून बघेन
खूप खूप छान तोंडात पाणी यायल लागलाय धन्यवाद
छान रेसिपी
Apratim
खूप छान ❤
वा काय चविष्ट
खूप छान वाटला पदार्थ
Khup chhan
खूप छान पदार्थ आहे नक्की करून पाहणार
खूप छान चविष्ट पदार्थ .नक्की करून पहायला हवा .
वेगळी रेसिपी आहे , नक्की करून बघणार
मी विडीओ बघुन हा पदार्थ केला सर्वांना खूप आवडला
Thank you
Very good recipe healthy for all thank u
भाकरी येत नसेल तर ही रसीपी करता येईल
खूप पौष्टिक पदार्थ दाखवला
Khup khup Chan. Dhayanvad
VERY NICE N HEALTHY N
LIGHT FOOD FOR ALL EAGED
PERSON..❤❤❤😅😊❤❤❤THANKU SOMUCH
Khupch chan nakki karun baghel..
रेसीपी JAM मस्त ❤❤❤
खुप उत्तम पर्याय आहे nashta👌
वेगळे हेल्दी टेस्टी नाश्ता
jowar manchurian! very nice.
खुप खुप मस्त बनवलेत मी आज नक्की बनवेन
Nice
खूप छान.
खूपच छान आहे
वा मस्त खुप छान😊👌👌👌
शिकवण्याची पद्धत अतिशय ऊत्तम आहे.
Thank you🌹
Khupch sundr dhanyawad
Khup chan aahe ha
Khup sundar
Kupach Shan 🙏👌
हे असे ज्वारीचे गोळे बनवून भरपूर लसूण घालून बनवलेल्या मेथीच्या भाजीत टाकून एक दोन वाफ काढून गरम किंवा गार कसे ही खाल्ले तरी मस्तच लागते 👌👌😋 actually हे कर्नाटकात बेल्लारी, होसपेट, संडुर आणि आंध्रप्रदेश च्या बॉर्डर वर बनवले जाते
अच्छा. धन्यवाद तुमच्यामुळे आम्हाला सुद्धा एका छान रेसिपी बद्दल माहिती मिळाली.
पण ही रेसिपी मी कुठेही पाहिलेली नव्हती. माझ्या माझी मुलं ज्वारीची भाकरी फारशी आवडीने खात नाही म्हणून सुचलेली रेसिपी आहे.
@@SansarikaFoodofficial तुमची ही रेसिपी खूप छान अगदी चमचमीत आहे त्यामुळे मुले आवडीने खातील अशी👌👌👍😋
ताई,मी ज्वारीच्या पिठाचा पदार्थ केला.खूपच सुंदर 👌👌झाला.सर्वांना आवडला.मस्त 😋😋 धन्यवाद 🙏
Thank you🌹
तिखट जामुन छान आहे
Khup chan akola
Thank you🌹
मस्तच
amazing recipe
खूप छान सोप्पी रेसिपी आहे मी नक्की करून बघेन बघितल्यावर तुम्हाला कमेंट्स द्वारे सांगेन सांगितल्या बद्दल धन्यवाद ❤😢
मी आजच बनवले खूपच छान लागतात
Thank you🌹
खूपच छान
Unique dish ma'am ❤
Mala tar khup khup aavdla mala jwarich khup aavdti tai kup mast mi karate
Karun baghnar nakkich
छान
👌👌👌👍😋😋
Khup ch chan😋😋
Nice resipi.❤
मी फोटो पाहिला मला वाटले की मंचुरीयनची कृती आहे पण एक वेगळा पदार्थ समजला आता करून पाहीन
खूप छान पदार्थ आहे.मी first taim bghte.sopa aani mast aahe mla aavdla.mi nanded vrun bghte.🎉🎉
Thank you🌹
मस्तच भारी 👍
Khupach chhan tai
Mastch
Very nice 👌
नाविन्यपूर्ण
Thodasa pith rahila asel tar chhan ch option ahe👌👌mi asa idli rawyach karun pahilay thodasa shillak hota mhanun rice bolls mhatla ki mula lagech khatat 😊
Ho
Nachani/rice/rawa che pan chhan hotat.
🎉mast
Tempting distay pan thode fry karun mag pudhachi process keli tar ajun chatpatit lagtil as vatay.
Mast
खूप छान नाष्टा
Mast
Mst
Wow
रेसीपी बढीया.टोमॅटो केचप किंवा सॉस ऐवजी काय वापरू शकतो?
टोमॅटो प्युरी
@@SansarikaFoodofficial thanks 👍🚩🚩
इतका खमंग पदार्थ बघूनच लहान मुलांच्याच नव्हे तर मोठ्यांच्या ही तोंडाला पाणी सुटेल.फारच छान.😂😂
Thank you🌹
Display Dakhavli nahi
Aasti tarr sopi zali aasti
Pan he khup mau hot asnar crispy honyasathi tandalchya peethamadhe gjolavale tar
Jast mau nahi hot
Crispy have aslyas talun ghya
Chchan
पिठ कीर्ती वाटी
Video madhe sangital ahe
🎉🎉🎉
मस्त रेसीपी आहे भाकरी येत नाही त्याना ही रेसीपी करता येईल
गावरान मोहरी, कोथिंबीर आणि तीळ कुठे मिळतात. ते नेहमीच्या पेक्षा वेगळे असतात का आणि किमंत जास्त असते का कमी. नक्की उत्तर द्या
गावरान मोहरी बारीक असते, गावरान कोथिंबीरीची पाने बारीक असतात आणि सुवास जास्त असतो गावरान तीळ थोडे काळपट चपटे असतात, कोणत्याही किराणा दुकानात मिळुन जाईल कोथिंबीर भाजी मंडईत मिळेल.
😋😍
तेलकट पदार्थ कमी खावेत असे म्हणतात जो तो असेच पदार्थ दाखवत आहे!
पीठ उकडून न घेता फक्त गोळे करून उकडून घेतले तर चालतील का
तसे केले तर दाताला चिकटतात. पाणी कमी वापरून करून बघू शकता
आवाज चांगला असल्या मुळे ऐकायला बरं वाटलं
dok kharab
😂😂
खूपच छान नक्की करून बघीन
Very nice 👍
Mast
Mastch
Mast
Mast