पुन्हा नाही विचारणार 40/41 ब्लाऊज मध्ये आर्महोल (मुंडा) किती घ्यावा |armhole measurement for blouse

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 янв 2025

Комментарии •

  • @seemabhagat8312
    @seemabhagat8312 Год назад +9

    ताई तुला.कधीच कशाची कमी.जाणार नाही कारण इतक्या इमानदारीने कोणीच शिकवत नाही ते तू करत आहे तुझ्या व्हिडिओ मुळे. खूप. जणांना फायदा होईल

    • @khushifashionpointmarathi
      @khushifashionpointmarathi  Год назад +1

      तुम्ही केलेल्या कौतुकाबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद सीमा😊🙏

  • @pallavibhosle6810
    @pallavibhosle6810 Год назад +3

    खूपच छान खुशी एक्सप्लेन करत आहे त्यामुळे छान समजत आहे 👍🙏

  • @shobhai3888
    @shobhai3888 9 месяцев назад

    ताई खूपच छान तु खूपच मेहनत घेऊन विडीओ टाकत असते व खूपच समजावून सांगते काळजी पूर्वक विडिओ असतो

  • @nitapotdar2948
    @nitapotdar2948 Год назад +2

    मॅडम मी तुमच्या पद्धातीनेच कॅस्टमर्स चे ब्लाउज शिवते खूपच छान त्यांना बसतात एकदम परफेक्ट

  • @shailajagtap8256
    @shailajagtap8256 2 месяца назад

    ताई तुम्ही खूप छान माहिती देता,,👌👌👌

  • @smitahajare3432
    @smitahajare3432 Год назад

    खूपच छान समजाऊन सांगितले आहे ताई धन्यवाद ताई

  • @aditisonar9718
    @aditisonar9718 Месяц назад

    khup chan samjvle . ya aadhi bharpur video pahile pan tumcha video mastch

  • @sudeshnade2079
    @sudeshnade2079 Год назад

    खूपच छान माहिती समजून सांगितले धन्यवाद मॅडम

  • @sonalinikam3745
    @sonalinikam3745 9 месяцев назад

    अतिशय सुंदर आणि खुप महत्वाची माहिती दिली ताई तुम्ही ❤

  • @komalkumbhar4612
    @komalkumbhar4612 2 месяца назад

    Kharch tai khup chan mahiti dilit

  • @maheshpatil688
    @maheshpatil688 Год назад +1

    ताई मी सुनंदा महेश पाटील हे सगळे चाट् पाहिले ते अत्यंत महत्त्वाचे आहे खुपच सुंदर माहिती आहे

  • @maheshpatil688
    @maheshpatil688 Год назад

    मी सुनंदा महेश पाटील मी ब्लाउज शिवते पण हि माहिती खुपच सोपी आणि सुंदर माहिती आहे

  • @anjalijadhav5962
    @anjalijadhav5962 Год назад

    Kiti Chan samjaun Sangta...thank you

  • @मजेदारगोष्टी
    @मजेदारगोष्टी 5 месяцев назад

    👌खूप सुंदर👍

  • @sonuskitchen33
    @sonuskitchen33 Год назад

    Tai tumhi sanga te Sagal samajat thanks 👌👌👌👌

  • @smitahajare3432
    @smitahajare3432 Год назад

    ताई खूपच छान माहिती सांगीतली आहे.मी तुझे सगळे व्हिडिओ पाहात असते.मी पण बाहेर ची शीलाई काम घेते कधी अडचणी आल्या तरी मी तुझे व्हिडिओ पाहून त्यावर अभ्यास करून कटींग करते मला तुझ्या व्हिडिओ चार खूपच फायदा होतो.आजपर्यन्त एवढं खोलात जाऊन कुणीही सांगीतले नव्हते.हे चार्ट तर खूपच उपयुक्त आहेत.बंद गळ्यांच्या ब्लाऊज ला पण आसा शोल्डर मुंढा कीतीेे घ्यावा याचे चार्ट बनवा ना.
    धन्यवाद ताई.तू आमची गुरु आहेस.फारफार आभारी आहे.

    • @khushifashionpointmarathi
      @khushifashionpointmarathi  Год назад

      खूप खूप धन्यवाद तुमची कमेंट वाचून आनंद झाला😊 आणि तुमच्या पुढील कामासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा💐

  • @sanjivanenagarkar8931
    @sanjivanenagarkar8931 Год назад +1

    ताई तुम्ही खूपच छान सांगितले बा बाही ई आणि कटोरी पण दाखवा

    • @khushifashionpointmarathi
      @khushifashionpointmarathi  Год назад

      बाही कटिंग चे सेपरेट व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेले आहेत आणि 28 ते 48 साईटच्या कटोरी ब्लाऊज चे कटिंग आणि शिलाई चे व्हिडिओज सुद्धा आहेत तुम्ही चेक करा नक्कीच आवडतील तुम्हाला

  • @mahanandafulmbarkar1879
    @mahanandafulmbarkar1879 9 месяцев назад

    Khup chan sangta tai

  • @nilofarshikalgar8558
    @nilofarshikalgar8558 Год назад

    Khupach sunder Tai

  • @shardasabat2894
    @shardasabat2894 Год назад

    Mam, thank you so much gala rundhi chya doubt clear kela baddal.

  • @anjalijadhav5962
    @anjalijadhav5962 Год назад

    Aattaparyant mla mapech kalat nvhati sadedha. ..svvadha... Kse krayche pan Aaj tu khup chan samjaval khup khup aashirvad tula

    • @khushifashionpointmarathi
      @khushifashionpointmarathi  Год назад

      खूप खूप धन्यवाद तुमचे असेच आशीर्वाद कायम असू द्या🙏😊

  • @snehalpatil6173
    @snehalpatil6173 Год назад

    सुंदर एकदम परफेक्ट

    • @khushifashionpointmarathi
      @khushifashionpointmarathi  Год назад

      👍🏻😊 tips for beginners 1,2,3,4,5,6,7,8,9, 10,11,12,13,14 हे सर्व व्हिडिओ प्रमाणे बघा पहिल्या व्हिडिओ पासून सुरुवात करा

  • @anitakavade5234
    @anitakavade5234 11 месяцев назад

    Mam khup chan shikvta mam blause mejarment ghetlyavar looking gyaych ka?

  • @anjalikurhade6206
    @anjalikurhade6206 Год назад

    khup chan information thank you

  • @jayshreepawar9867
    @jayshreepawar9867 Год назад

    तुमचे सर्व व्हिडीओ छान आहेत, padded प्रिन्स कटिंग स्टि्चिंग व्हिडीओ बनवा.. प्लीज ताई

  • @ashwininarvekar5692
    @ashwininarvekar5692 Год назад

    Kup chan sagitale

  • @geeta.h
    @geeta.h Год назад +2

    तब्येतीची काळजी घ्या, आणि व्हिडीओ खूप आवडला, पुढच्या विडिओ ची वाट बघते,

  • @AnaghaDawale
    @AnaghaDawale Год назад

    khup chan tai

  • @vedikabhopale8961
    @vedikabhopale8961 4 месяца назад

    Aani tai yacha aadhi che number pudhil number aastil tar kiti mape ghyachi manje 5/7/9/11/13 aashi aastil tar

  • @seemabhagat8312
    @seemabhagat8312 Год назад

    ताई तुझे मनापासून आभार मानते कारण इतकी बारीसारीक माहिती मला क्ललास मध्ये. सागितलं नाही

    • @khushifashionpointmarathi
      @khushifashionpointmarathi  Год назад

      चायनल सुरू करण्याचा उद्देश ही तोच आहे की सर्व शिलाई कामासंबंधीचे बारकावे सगळ्यांना समजावेत आणि माझ्या सर्व मैत्रिणी शिलाई कामात परफेक्ट बनाव्यात👍🏻😊

  • @sadhanapopatjainvidios7952
    @sadhanapopatjainvidios7952 Год назад

    Super sangtasa tq tai

  • @shardasabat2894
    @shardasabat2894 Год назад

    Mala tumchi sare video avadla, Chan shikavtat tumhi ,RUclips madhe asa kunipan deeply shikvat nahi .pls roj video takat ja me wat pahate

  • @dr.satywansmeshram891
    @dr.satywansmeshram891 Год назад

    Mam armhole round mojtanna marking mojun dakhawle bahibasawli ter armhole motha hoeel please mahite sangha

    • @khushifashionpointmarathi
      @khushifashionpointmarathi  Год назад

      हो बाही मोजताना मार्किंग मोजलेला आहे आणि ते मार्किंग म्हणजे बाहीची शिलाई आहे म्हणजे जिथे आपली शिलाई येते ना ती आणि ही शिलाई मोजली आहे तर बाईची गोलाई किंवा आरमोल ची गोलाई वाढणार नाही.....tips for Beginners chya series madhe कोणत्यातरी व्हिडिओमध्ये मी हे व्यवस्थित एक्सप्लेन केलेलं आहे की मी ही नेमकं काय मोजते त्यासाठी सर्व व्हिडिओ तुम्ही क्रमाने बघा

  • @Supriya-zk7dp
    @Supriya-zk7dp 11 месяцев назад

    Tai he map angawrun ghetl aahe tr blause wrun pn hech map ghyaych ka ani 1 - kray h ka

  • @vrushalideshmukh6947
    @vrushalideshmukh6947 9 месяцев назад

    छान ताई

  • @vandanashukla4692
    @vandanashukla4692 Год назад

    Very good explain

  • @shalinibhasme8932
    @shalinibhasme8932 Год назад

    तुह्मचे सर्व व्हिडीओ खूप छान् आहे ताई , प्रत्येक व्हिडीओ मध्ये छोट्या छोट्या गोष्टी सांगत असता त्यामुळे सहज पणे लवकर लक्ष्यात येते . आणी स्वतःची काळजी घ्या , वाट बघत असतो तुह्मचि . धनवाद

    • @khushifashionpointmarathi
      @khushifashionpointmarathi  Год назад

      मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏

    • @KARTIKGAMERZ27
      @KARTIKGAMERZ27 Год назад

      Paune 9 yet nahi mudyache map 10 te 11 yet aahe as kabr

  • @rukminiMisal
    @rukminiMisal 9 месяцев назад

    ताई तू खूप छान शिकवते

  • @reshmakurhade1091
    @reshmakurhade1091 Год назад

    खुप छान आहे विडियो ताई. तुमच्या व्हिडिओ तून खूप छान शिकायला मिळते . मी ब्लाऊज शिवला आहे. तो परफेक्ट येतो. पण भाई मध्ये थोडा आर्म होल पाशी लूज होत आहे. ब्लाउज घातल्यानंतर तो थोडा फुगल्या वाणी वाटत आहे भाई पाशी तर माझं काही चुकलं असेल तर मला तसं सांगा. मी नवीनच शिकत आहे. तुमचे व्हिडिओ खूप छान आहेत आणि खूप शिकण्यासारखे आहेत मला खूप हेल्प फुल वाटतात. धन्यवाद ताई .❤❤🙏🙏

    • @khushifashionpointmarathi
      @khushifashionpointmarathi  Год назад

      या चार्टनुसार तुम्ही मापे टाकलेली असतील तर त्यासाठी शरीरावरून मापे घ्यावी लागतात तेव्हाच हा चार्ट उपयोगी पडेल जर तुम्ही नवीन शिकत असाल तर ब्लाऊज वरून माप घेऊन ब्लाऊज कट करून शिलाई करत जा ब्लाऊज वरून मापे घेऊन ब्लाऊज कसा कट करायचा याचे 28 ते 48 साईटचे सर्व व्हिडिओ आपल्या चैनल वर आहेत ते तुम्ही बघा पहिल्या व्हिडिओ पासून बघायला सुरुवात करा आणि सर्व व्हिडिओ क्रमाने बघा त्यासाठी खुशी फॅशन पॉइंट कटोरी ब्लाऊज क्लास एक असं टाईप करा म्हणजे व्हिडिओ येतील

    • @reshmakurhade1091
      @reshmakurhade1091 Год назад

      @@khushifashionpointmarathi ताई मी व्हिडिओ पाहूनच मापे टाकली आहेत. तुमचा जो 40 साईजचा कटोरीचा ब्लाउज आहे. जशी मापे सांगितलेली आहेत तशीच पद्धतीने घेऊन टाकलेली आहेत. शोल्डर 16इंच आहे. आर्म होल साडे 15इंच आहे.छाती 40आहे.कमर36इंच आहे. माझी तब्येत बरी नव्हती. मी गोळ्या औषधे घेतल्याने माझी तब्येत वाढली आहे त्यामुळे पहिले जुने ब्लाऊज येत नाहीत. मी तुमचे व्हिडिओ पाहून शिवलेला ब्लाऊज पूर्ण परफेक्ट येतो. फक्त भाईचा गोल राऊंड आपण आर्मीहोआला जोडतो त्याच ठिकाणी थोडा फुगार आहे दुसरीकडे परफेक्ट आहे. भाईचा आकार थोडा जर शेप देताना चुकला असेल तर होऊ शकते का

  • @Suhasini101
    @Suhasini101 Год назад

    Aap aise hi raho

  • @vedikabhopale8961
    @vedikabhopale8961 4 месяца назад

    Aani pudhil gala 3/4/5/6/7 Kiva saade 3/4/5/6 aasel tar kiti gala rundhi ghene

  • @truptichavan5400
    @truptichavan5400 Год назад

    Shoulder down fakt back part madhe karaycha ahe ka for deep neck.. Ki front part LA pan..?

    • @khushifashionpointmarathi
      @khushifashionpointmarathi  Год назад +1

      मागे आणि पुढे दोन्ही बाजूंना आपल्याला शोल्डर उतार द्यायचा आहे डीप नेक मध्ये शोल्डर उतारा हा गळ्याच्या बाजूला देतात

  • @meghasharbidre7145
    @meghasharbidre7145 5 месяцев назад

    खूप छान ताई पण माझा कडे 40 साईज चा blouse आला आहे त्याचं शोल्डर 2:15 इंच आहे अणि पाठी मागचं गळा 11 इचाचा आहे तर पाटी मागचा मुंडा आणि पुढचा मुढा आणि शोल्डर किती घ्यायचं ते सागणा plz

  • @sanmatishendure1867
    @sanmatishendure1867 Год назад

    Mam bluseche sholdar ghetana margine kiti ghyayche please sanga

  • @savitrirahate6494
    @savitrirahate6494 Год назад +1

    खूप छानसमजून सागता ताईं धन्यवाद

  • @tejuborhade9130
    @tejuborhade9130 Год назад

    Ek tari vedio banva plz cutting and stitching plz

  • @Suhasini101
    @Suhasini101 Год назад +2

    Aapke jese koi nahi hai

  • @JyotiMandlik-x4p
    @JyotiMandlik-x4p Год назад

    Sarva mapance balujca cart sanga na

    • @khushifashionpointmarathi
      @khushifashionpointmarathi  Год назад

      आपल्या चैनल वर सर्व चार्ट दिलेले आहेत सर्व साईजचे व्हिडिओ चेक करा टिप्स फॉर बिजनेस च्या सिरीज मधील सर्व व्हिडिओ बघा

  • @madhuripankar5042
    @madhuripankar5042 Год назад

    ताई armhole shape var ek video share kar request आहे बॅक आणि front दोन्हीचे

  • @simabarale
    @simabarale 4 месяца назад

    ❤❤❤❤❤

  • @padmavatisutar1143
    @padmavatisutar1143 Год назад

    ताई तू खूप छान पद्धतीने समजावून सांगते माझा एक असा प्रॉब्लेम आहे माझ्या कटोरीचे उजव्या साईडला उजव्या बाजूचा टक्स व्यवस्थित बसतो परंतु डाव्या साईडला टक्स अर्धा इंच काज पट्टी कडे येतो असं का होतं प्लीज सांगशील

    • @khushifashionpointmarathi
      @khushifashionpointmarathi  Год назад

      तुम्ही काजपट्टी वाढीव लावता का... काचपट्टी चुकीच्या पद्धतीने लावली तर असा प्रॉब्लेम येतो

    • @khushifashionpointmarathi
      @khushifashionpointmarathi  Год назад +1

      Tips for beginners 4 हा व्हिडिओ बघा ब्लाऊज चेक करत करत कसा शिवायचा त्याबद्दल सविस्तर माहिती सांगितलेली आहे

    • @padmavatisutar1143
      @padmavatisutar1143 Год назад

      @@khushifashionpointmarathi धन्यवाद ताई

  • @sandehesai5462
    @sandehesai5462 Год назад

    Mapasathi blouse dila tar kay karawe pudhacha pan bhag ekach veli dhakhawa cutting karayla Barr hoyil

  • @bhavyasindhe2068
    @bhavyasindhe2068 Год назад

    Tayi 4 tuck blouse la pan he mathed use hote ka plz rply

    • @khushifashionpointmarathi
      @khushifashionpointmarathi  Год назад

      तुम्ही कटोरी ब्लाऊज फोर टक्स ब्लाऊज प्रिन्स कट ब्लाउज या सर्व प्रकारच्या ब्लाउज मध्ये पाठीमागचा भागासाठी तुम्ही हा चार्ट किंवा ही पद्धत वापरू शकता👍🏻😊 सर्व प्रकारच्या ब्लाऊज कटिंग साठी हे चार्ट लागू आहेत

    • @bhavyasindhe2068
      @bhavyasindhe2068 Год назад

      Tq tayi 🙏🙏

  • @sonaligaikwad4935
    @sonaligaikwad4935 Год назад

    👌👌👌

  • @Suhasini101
    @Suhasini101 Год назад +1

    Thank you tai

  • @tejuborhade9130
    @tejuborhade9130 Год назад

    Tai purn cutting ani stching eka vedio madhe dakhva na

  • @pradnyadandekar5747
    @pradnyadandekar5747 Месяц назад

    Mala cutting princess cut che .mi call kela ,order sathi message kela no reply

  • @aesthetic_vibespost
    @aesthetic_vibespost Год назад

    Khoop Chan sagital tai as konich explain kart nahi

  • @jayashreekate3702
    @jayashreekate3702 10 дней назад

    ताई जर ह्या मापमध्ये साडे 18 आला तर किती घायचा मोडा

  • @Rajkumarsah201
    @Rajkumarsah201 5 месяцев назад

    😮❤😮😮❤❤😮

  • @seemaborade6369
    @seemaborade6369 Год назад

    Upper chest 42", full bust 46", kamer 33.5" Asel ter please🙏 mape kashi ghyavi. Please🙏 video banval ka. Karan tumche video pahun mi blouse shikale pan hya measurement blouse shivla but to kakhet tite hoto please🙏

    • @khushifashionpointmarathi
      @khushifashionpointmarathi  Год назад

      काखेत टाइट हो तो कारण काखींची गोलाई मंजे आरमोल राउंड चे मेजरमेंट बरोबर घेतले नसेल
      चार्ट फक्त माहिती साठी आहेत चार्ट चा वापर करून कटिंग करता ना थोड़े फेरबदल करावे लगता पूड़ील वीडियो मध्य तुम्हीं बघा👍🏻

    • @seemaborade6369
      @seemaborade6369 Год назад

      Thank you🌹

  • @sandehesai5462
    @sandehesai5462 Год назад

    Mapala blouse dila tar kay karawe pudhacha pan bhag ekach veli dhakhawa cutting karayla Barr hoyil

  • @smitahajare3432
    @smitahajare3432 Год назад

    ताई मला ४२ चेस्टचा बंद गळ्याचा फोरटक्स़ ब्लाउझ शिवायचे आहे.शोल्डर व मुंढा कीतीेे घ्यावा.व गळा रूंदी कीती ठेवावी.

    • @khushifashionpointmarathi
      @khushifashionpointmarathi  Год назад

      शरीरावरून माप घेतल्यानंतर जेवढे शोल्डर येते त्याच्या निम्मी घ्या आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड करा.... व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे प्रत्येकाचा आरमोल राऊंड हा वेगळा वेगळा असतो तर आरमोल राऊंड हा देखील तुम्ही शरीरावरून मोजून घ्या आणि त्यानुसार मुंडा घ्यावा लागेल..... आणि अजून एक गोष्ट बंद गळा किंवा कॉलरचा ब्लाऊज याची कटिंग ही थोडीशी वेगळ्या प्रकारे करायची असते

  • @sandehesai5462
    @sandehesai5462 Год назад

    Galeche bajulashoulder utar dila aani blouse cutting aani stitching kela tar bhahi jadlyawar shoulder war fuga aala

    • @khushifashionpointmarathi
      @khushifashionpointmarathi  Год назад

      ब्लाउज शिलाई चे व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेले आहेत ते बघा म्हणजे तुमच कुठे चुकत हे तुमचं बरोबर लक्षात येईल👍🏻tips for beginners - 4 हा व्हिडिओ बघा ब्लाऊज चेक करत करत कसा शिलाई करायचा हे यामध्ये व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे

  • @rutujapawar1763
    @rutujapawar1763 Год назад

    Magacha gala 7 ani 9 asel tar soldar v muda kiti gene

    • @khushifashionpointmarathi
      @khushifashionpointmarathi  Год назад

      या चार्टनुसार सात इंचाच्या गळ्यासाठी जे चार्ट मध्ये आठ इंचाचे माप दिलं आहे ते घेऊ शकतात तसेच नऊ इंचाच्या गळ्यासाठी चार्ट मध्ये जे दहा इंचाचे माप दिलेला आहे ते तुम्ही घ्या....

  • @udaychavan6962
    @udaychavan6962 8 месяцев назад

    😊

  • @savitrirahate6494
    @savitrirahate6494 Год назад +1

    ताई तुमच्या तब्बेत सांभाळा काळ्जी घ्या खरच आमचें गुरु आहात कारण मी पैसे भरून शिवण काम शिकले तिथे मला काही कळलं नाही पण तुमचं Vdo सर्व बघते ते पूर्णपणे तुम्ही समजून सांगताही जवळ जवळ वीस वर्ष झाली बाऊज शिवते पण माझीच पण एकाही बाऊज बरोबर होतं नव्हते मग मी नेहमी घालायची बाऊज मी शिवत होती आणि चांगली बाऊज बाहेर शिवायला दयाची पण आता आम्ही गणपती साठी गेली आहे तो बाऊज मी घरी शिवला बरोबर बसला थोड्याशा हाताला जुन्या आल्या आहेत बाकी छान बसला ताई मला शिवण कामाची खूप खूप आवड आहे पण तुम्ही ती माझी आवड पूर्ण केली माझं वय 48आहे पण माझी आवड तुम्ही पूर्ण केली त आम्ही कोकणात ले आहोत आमचा गणपती हा सण खूप मोठा आहे आम्ही सर्व गावी जातो ताई तब्बेत काळजी घ्या ताई तूमचे मना पासून आभार मानते माझी ईच्छा पूर्ण केलीत आणि मी पण खूप Vdo पाहिल्या पण तुम्ही भारीच आहात ताई मनापासून सांगता

    • @khushifashionpointmarathi
      @khushifashionpointmarathi  Год назад

      🙏🙏 खूप खूप धन्यवाद ताई तुमची कमेंट वाचून आनंद झाला आपल्या चैनल वर कटोरी ब्लाऊज ची सिरीज आहे ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही क्रमाने बघा नक्कीच आवडतील तुम्हाला तसेच प्रिन्सेस ब्लाउजचे सुद्धा सिरीज आहे ते व्हिडिओ सुद्धा क्रमाने बघा पहिल्या व्हिडिओ पासून बघायला सुरुवात करा आणि नियमित प्रॅक्टिस करत राहा म्हणजे तुमच्या ब्लाऊज मध्ये एकही प्रॉब्लेम येणार नाही

  • @rajashreeyande5872
    @rajashreeyande5872 10 месяцев назад +1

    ब्लाउज ब्लाउज मध्ये घडी कमी किंवा जास्त केल्यावर पुढच्या भागात कितीची घडी घ्यावी

  • @sandehesai5462
    @sandehesai5462 Год назад

    Magill arm hole madhe chunya nahi ka yenar

  • @RupaliKargutkar
    @RupaliKargutkar 10 месяцев назад

    Munday ch mejarment kas geta

    • @khushifashionpointmarathi
      @khushifashionpointmarathi  10 месяцев назад +1

      मुंडेचं मेजरमेंट दोन पद्धतीने घेता येतं छातीच्या मापानुसार आणि शोल्डर च्या मापानुसार त्यावर एक सेपरेट व्हिडिओ बनवते

  • @SIGMAKILLER6990
    @SIGMAKILLER6990 Год назад

    Mam Jo armhole var tirksas resha ka dili jate mi blouse mdhe tirksas resha det naahi

    • @khushifashionpointmarathi
      @khushifashionpointmarathi  Год назад

      त्यासाठी या व्हिडिओची लिंक दिलेली आहे हा व्हिडिओ बघा👇 म्हणजे तुमची सर्व कन्फ्युजन क्लियर होईल👍🏻😊
      ruclips.net/video/QVVdYfRTNyw/видео.html
      तुम्ही जर नवीन सबस्क्राईबर असाल तर tips for beginners 1,2,3,4,5,6,7,8,9, 10 हे सर्व व्हिडिओ क्रमाने बघा👍🏻😊

    • @SIGMAKILLER6990
      @SIGMAKILLER6990 Год назад

      Thanks 🙏🙏

  • @JyotiMandlik-x4p
    @JyotiMandlik-x4p Год назад

    Kushi tai calls ghetaka kaho

  • @preetu4473
    @preetu4473 Год назад

    6 Ani 12 bhaga kasa ghyayacha te sanga plz Tai

  • @anuradhashivratri7367
    @anuradhashivratri7367 Год назад

    Full bust-40, chest-34, sholder-13.5, hight-13.5, pudhil gala-6, Magill gala-9, bahia unchi-6, dand gher-5.5, asech make asech tar katori v prince cut blouse kase banvave

  • @s.s535
    @s.s535 6 месяцев назад

    Losing manje margen ka

    • @khushifashionpointmarathi
      @khushifashionpointmarathi  6 месяцев назад +1

      नाही लूसिंग वेगळी असते आणि मार्जिन वेगळी असते

    • @s.s535
      @s.s535 6 месяцев назад

      @@khushifashionpointmarathi Sagan locing manje kyn majarment Kashi ghitli nhi samazal

  • @tanajidhumal1443
    @tanajidhumal1443 Год назад

  • @shardasabat2894
    @shardasabat2894 Год назад

    Mam, dress pan shikavnar ka ?
    Pls mala reply Kara

  • @truptichavan5400
    @truptichavan5400 Год назад

    Blouse varun Map 40 ahe
    Arm round 16.5 ahe
    B. Neck 9 ahe
    Shoulder armhole kiti gheu

    • @khushifashionpointmarathi
      @khushifashionpointmarathi  Год назад +1

      ब्लाउज वरून माप घेऊन ब्लाऊज कसा कट करायचा त्यावर एक व्हिडिओ बनवलेला आहे
      Katori Blouse Class 15 हा व्हिडिओ बघा

    • @truptichavan5400
      @truptichavan5400 Год назад

      @@khushifashionpointmarathi Ho baghitla MI pn mala armhole round khup kami aslya mule ani size jast aslyamule problem yet ahe khup paper cuttin karun Pahile pn nahi jamat

    • @khushifashionpointmarathi
      @khushifashionpointmarathi  Год назад +1

      शोल्डर साडेपाच मुंडा म्हणजे आर्म हॉल साडेपाच वर मार्किंग करा मागील मुंडेचा शिफ्ट देण्यासाठी तिरकस रेषा पाऊन इंचावर द्या म्हणजे 0.75 आणि फ्रेंच कर च्या मदतीने शेप द्या म्हणजे बरोबर 16.5 आर्म हॉल राऊंड येतो

  • @Vanitakhamse
    @Vanitakhamse Год назад

    🥰🥰🥰🥰

  • @bhavyasindhe2068
    @bhavyasindhe2068 Год назад

    🙏🙏

  • @AnuRaut-z2y
    @AnuRaut-z2y Месяц назад

    36 size ka princess cutting dakhva

  • @shobhakamble3546
    @shobhakamble3546 7 месяцев назад

    शोल्डर च माप कसे काढले

  • @ashokchaudhari8205
    @ashokchaudhari8205 Год назад

    ताई हि माहीती खुप मोलाची आहे

  • @pallavibhosle6810
    @pallavibhosle6810 Год назад +1

    माझे माप थोडेसे ऑर्ड साईझ आहे चेष्ट ,33 आणि मुंडा राऊंड साडे पधरा किवा सोळा आहे मी मोजून बघितल अंगावरती तर मुंडा किती घ्यावा म्हणजे काखची गोलाई सांगितल्याप्रमाणे येईल मला चेष्त पेक्षा काखेचि माझी गोलाई जास्त वाटते तर मुंडा पण जास्त घ्यावा लागतो एक रिक्वेस्ट पण होती हेच माप माज तुला जमेल तेव्हा हे माप तू दाखवशील याच्यावर व्हिडिओ करशील गळा बॅक साईडचा तयार 8 इंच आहे पुढचा 6 आहे गळा रुंदी मी 2 घेते काय सांगशील खुशी या मापाबदल

    • @khushifashionpointmarathi
      @khushifashionpointmarathi  Год назад

      Ho nakki sangte 👍🏻 शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या प्रश्नाचे उत्तर देते पल्लवी

    • @pallavibhosle6810
      @pallavibhosle6810 Год назад

      Ok 👍🙏

  • @swatisolase3763
    @swatisolase3763 Год назад

    ताई मी ब्लाउज शिवल मी मागचा गळा मोठा घेतला 10चा आणि मुढां मी घेतला 6चा तर माझ ब्लाउज काखेत खुप फिट होत आहे आस का मग

    • @khushifashionpointmarathi
      @khushifashionpointmarathi  Год назад

      काखेत फिट होतो म्हणजे आर्महोलची गोलाई तुम्ही गरजेपेक्षा कमी घेतली आहे

    • @swatisolase3763
      @swatisolase3763 Год назад

      @@khushifashionpointmarathi हो तसच होत धन्यवाद ताई सांगितले बद्दल 🙏🙏

  • @rupalibait7280
    @rupalibait7280 6 месяцев назад

    पेपर कटींग २८,५० किमंत किती आहे

  • @truptikudtarkar6509
    @truptikudtarkar6509 6 месяцев назад

    40 साईजचा 4टक्सा ब्लाऊज दाखवा 👌👌🙏🙏

  • @ganeshbhutkar8851
    @ganeshbhutkar8851 Год назад

    Tai tumhi 3/4bahicha chart takana

  • @sawanibhagwat9180
    @sawanibhagwat9180 4 месяца назад

    पुढील आणि मागिल गळा कमी असेल तर मुढा shoulder कीती घ्यावी

    • @khushifashionpointmarathi
      @khushifashionpointmarathi  4 месяца назад

      ताई ते व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितलेला आहे

  • @leelapatil4971
    @leelapatil4971 Год назад

    🙏🌹🙏👌👌👌👌👍👍

  • @geetapokal3024
    @geetapokal3024 Год назад

    डबल कटोरी ब्लाउज 40 इंची पेपर कटींग दाखवा

  • @The_anime_vlogger
    @The_anime_vlogger Год назад

    छाती 36आसेल मागचा गला 12आसेल तर शेलड किती

    • @The_anime_vlogger
      @The_anime_vlogger Год назад

      मुंडा किती घेयचा

    • @khushifashionpointmarathi
      @khushifashionpointmarathi  Год назад

      व्हिडिओ बघून तुम्हीच या प्रश्नाचं मला उत्तर द्या म्हणजे मला अजून आनंद होईल

  • @shitalsawake2105
    @shitalsawake2105 2 месяца назад

    Prince cut blouse cutting

    • @khushifashionpointmarathi
      @khushifashionpointmarathi  2 месяца назад

      खूप सारे व्हिडिओ चैनल अपलोड आहे ते तुम्ही बघा

  • @ujwalakashid3708
    @ujwalakashid3708 Год назад

    3इंचाची बाही लांबी आहे तर 3 घायच 2.50 ते सांगा please

    • @khushifashionpointmarathi
      @khushifashionpointmarathi  Год назад +1

      बाईचा शेप हा तिन्हींचा वर द्यावा लागतो की कधी साडेतीन इंचावर द्यावा लागतो कधी चार इंचावरही द्यावा लागतो.... तीन इंचाच्या बाईला तीन इंचावर कसाच शेप द्यायचा याची एक स्पेशल पद्धत आहे किंवा एक ट्रिक आहे ती मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून नक्की सांगेल

    • @ujwalakashid3708
      @ujwalakashid3708 Год назад

      Thanks🙏🏻

  • @priyankamandalekar3381
    @priyankamandalekar3381 Год назад

    आपण जर अंगावर मुंढा घेतला नसेल आणि मापाचा ब्लॉउज नसेल तर मुंढा किती घेऊ शकतो

    • @khushifashionpointmarathi
      @khushifashionpointmarathi  Год назад

      जर आपण मापे घेतलेली नसली तर छातीच्या मापावरून मुंडे चे माप घेता येते त्यावर एक सेपरेट व्हिडिओ बनवते आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या प्रश्नाचे उत्तर देते

  • @shitalsawake2105
    @shitalsawake2105 2 месяца назад

    Boat neck blouse

  • @AnitaAnita-ou4vw
    @AnitaAnita-ou4vw Год назад

    पुढचा भाग दाखवायला पाहिजे सोबत

    • @khushifashionpointmarathi
      @khushifashionpointmarathi  Год назад

      पुढील भागाची कटिंग बघण्यासाठी म्हणजेच 28 ते 48 साईज ची पेपर कटिंग ब्लाऊज कटिंग आणि संपूर्ण शिलाई चे व्हिडिओ आपल्या चैनल वर अपलोड आहेत ते तुम्ही बघा आणि या व्हिडिओमध्ये मी फक्त मागील गळ्यानुसार शोल्डर आणि मुंडा यामध्ये बदल कसे होतात ते सांगितलेलं आहे

  • @DP-xq5vj
    @DP-xq5vj Год назад

    कुर्ती साठी नाही का चार्ट

    • @khushifashionpointmarathi
      @khushifashionpointmarathi  Год назад +1

      सेपरेट व्हिडिओ अपलोड करते

    • @DP-xq5vj
      @DP-xq5vj Год назад

      @@khushifashionpointmarathi ok ma'am

  • @suandhapawar2166
    @suandhapawar2166 Год назад

    Kupchan

  • @VandanaPatankar-oc6xs
    @VandanaPatankar-oc6xs Год назад

    40छातीचे बलाऊज कटिंग दाखवा