खरचं ताई हे गीत खूप जणांच्या तोंडून ऐकले मी स्वतः पणं खूप जागी म्हणले पणं तुझ्या आवाजात खरच अगदी माता सरस्वती वास करते ताई हे गायन ऐकल्यावर तुझे चरण स्पर्श करावे असे वाटते ............
अगदी गोड आवाजात गायण करणारी गायिका महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका सौ चंद्रभागा ताई यांनी अगदी सुंदर आवाजात गायलेल गीत चंद्रभागा ताई तुमचं मनःपूर्वक अभिनंदन करतो वाघमारे सर
खूप छान आणि गोड आवाजात गायन गायलं ताईडी खूप छान ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खरचं ताई हे गीत खूप जणांच्या तोंडून ऐकले मी स्वतः पणं खूप जागी म्हणले पणं तुझ्या आवाजात खरच अगदी माता सरस्वती वास करते ताई हे गायन ऐकल्यावर तुझे चरण स्पर्श करावे असे वाटते ............
वा काय शब्द रचना केली आहे, आणी तुमच्या आवाजाने मनात घर केलं
खूपच छान आवाज
Mast
खूप खूप छान 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
खुप सुंदर गायलं आहे
खुप छान आवाज ताई❤❤❤
फारच छान आहे आवाज तुमचा ताई अभिनंदन तुमचे
खुपच सूंदर
खूप छान गाणं गायलं
अगदी गोड आवाजात गायण करणारी गायिका महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका सौ चंद्रभागा ताई यांनी अगदी सुंदर आवाजात गायलेल गीत चंद्रभागा ताई तुमचं मनःपूर्वक अभिनंदन करतो वाघमारे सर
😅😅😅😅😅😊
ताई तुमचा आवाज छान तर आहेच पण तुम्हाला साथ देणारे सहकारी यांची साथ सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे आणि त्यांचा सुद्धा आवाज फार सुंदर आहे.👍
जय जिजाऊ 🙏🚩
ए कदम, भा री, , गान गायल, ताई, मि, कोल्हा पूर कर
खुप छान आवाज ताई❤❤❤