अतिशय सुंदर गीत रचना केलीस ताई तुझ्या या गायनाला आणि कोटी कोटी प्रणाम खरचं या दारू पाई खूप संसार रस्त्यावर आलेत .............तुझ्या अश्या गायनाने सर्व लोकांवर परिणाम पडणार नाहीत पणं त्या मधील थोडे जरी सुधारले तर त्यांची मुला बाळांचा खूप आशीर्वाद लागलं ताई तुला .....
अतिशय सुंदर आवाज आणि गीत सुधा सुंदर चेंद्रभागाताई 🎤👌
खुप छान
ताई तुम्हाला व र्सव भजनी मंडळी अभिनंदन करतो 🎉🎉🎉
अप्रतिम ताई
सर्व भजनी मंडळाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन खूप छान ताईचा आवाज
खूप छान ताई
ताई उत्तम आपल्या रचणेतुन समाजासाठी उपदेश खुप चाग़ला.ऊपक्रम.आपला.धनयवाद
अतिशय सुंदर आवाजात गायलेले व्यसनवर गीत खूप आवडलं मला.श्री.लक्ष्मण गोपीचंद सूर्यवंशी बोदगावकर वारकरी संप्रदायक
❤
भारी रचना केली ताई 👏👏👏👏👍
अतिशय सुंदर
Khup chan tai ❤❤🙏🙏
खर, हा हे, ताई, दा रूनी, लोका न ची, घरांची, वाट, ला गलि
ताई तुम्ही खुछ मज्हता पण एक साई बाबाची पण म्हणा कि ताई
वाता काय तुझा आवाज
खूप, छा न, ताई, मि कोल्हा पूर कर
ढोलकी नंबर एक वाजवतो👌🥁🪘🎹
सुंदर आवाज सुंदर गीत आणि सर्वात सुंदर म्हणजे गातानाचा एकदम साधेपणा..🙏🌹
🙏👍
अतिशय सुंदर गीत रचना केलीस ताई तुझ्या या गायनाला आणि कोटी कोटी प्रणाम खरचं या दारू पाई खूप संसार रस्त्यावर आलेत .............तुझ्या अश्या गायनाने सर्व लोकांवर परिणाम पडणार नाहीत पणं त्या मधील थोडे जरी सुधारले तर त्यांची मुला बाळांचा खूप आशीर्वाद लागलं ताई तुला .....
राबरोबर
अतिशय सुंदर गायले ताई धन्यवाद😅
Tai karyakramachi fees kiti ahe
आवाजाची जादू गार म्हणजे. चेंद्रभाग मेटकर