खुप छान अभंग गायलात आपणास द्यावेत तेवढे धन्यवाद कमी पडतील धन्य ते माता पिता ज्यांनी आपल्या सारखे रत्न जन्माला घातले जे समाजातील भावना स्पर्शी लोकांच्या मनातील भावना जागृत करण्याचे काम केले धन्यवाद साहेब
स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी....❤😂🎉😢😮😅😅😊....माप कया एक आई. वडिलांच्ची सेवा करू शकलो नाही ... पुढच्या जन्मी हाच जन्मत येवो..हीच ईशृ्वर चरणी प्रार्थनास्थळे अरविंद अर्णव अर्पण .जय पुंडलिका.....❤😂🎉😮😅😊😊.,..........
जबरदस्त ❤दैवी देणं ! सुमधुर गोड आवाज व्वाह ❤❤❤
🙏वाह l एकदम कर्ण मधुर, पारमार्थिक एवम नैतिक भजन 🙏
हरि ॐ, धन्यवाद 🙏
खुप खुप छान हृदयाला भिडणारे आई वडीलांची आठवण येणारच
Kuhpch chsn❤❤
अतिशय छान आई-वडीलच आपले देव आहेत हे सर्वांनी लक्षात ठेवा
खुप🎉🎊 छान🎉 कल्पेश सर
खुप छान अभंग आई वडीलाची सेवा हे खर पुंण हे एैकुन खुप छान वाटल धन्यवाद सर तुम्हाला 🙏🙏
अभिनंदन आई वडील हेच खरे दैवत आहे तुमचे चरणी नतमस्तक होऊन साष्टांग दंडवत धन्यवाद
जय सिया राम भाऊ खुप छान आवाज सुंदर भजन 🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏
सर खूप गोड मधुरा आवाजात गाईला अतिसुंदर माता-पित्याच्या साष्टांग कोटी कोटी प्रणाम तुम्हाला
Khup shan😮😅
Tumi sagata te sir satya pan kon kunala kimmat det nahi 😮
❤😂😢😢😮😅😊@@uttammalik22878
😂🎉😢😮😅😊
❤😂🎉😢😮😊😊
very nice
Great
एकदम जबरदस्त सर❤❤
Aae bap astanach seva tyachi pudhe jaun aae bap nahi milt 🎉🎉🎉🎉🎉
🙏 खुप खुप शुभेच्छा 🙏छान गीते ऐकून समाधान झाले
सर खुपच छान त्यामुळे आई वडिलांची आठवण आली खूप प बरे वाटले
Khup sundar khup Chan suresh birajdar
धन्यवाद गुरूजी आपण फार छान आईबाबा ची सुंदर महती काव्यातून सांगितली ❤ फार सुंदर खूप खूप धन्यवाद
खूप खूपछान मनाला भीडणारे अभंगवाणी आईवडीलाची आठण येणारच
😢😢
12:32 12:33 12:34 12:35 12:35 12:40 @@ApurnaShelar
Cc😊😅😅😮😢🎉😂😊😊😊😅 12:12
@@rameshbansodÀ😊
@@rameshbansodaaaàa1 lol 1
Sir
Khupa ch sundar avaj .ganyacha arth ati sundar .asharu galale .aanand vatala .
मानाचा मुजरा करतो❤❤काय आवाज दादा
खुप छान सुंदर रुदयी प्रश करण्यात आले
खुपच छान गीते गायीली.अगदी विचार करायला लावणारी.
जय श्री कृष्ण वंदे.
दंडवत प्रणाम.
Khup chan aahe ek dam ...
सर आईने आपल्यावर केले ल्या मायेची प्रेमची, कष्टाची, यादीच डोळ्यासमोर उभी राहते आणि उर भरून येतोय,भावनेचा बांध फुटतो.प्रणाम सर
Very nice ❤
खुब सुंदर दादा गायल आपन ❤
खुप चछान व सुंदर गाणे डोळ्यात च पाणी आले❤❤
Supar
किती छान वाटत सर हे गाणं सुरू झाले की रडायला येत सर मी माझ्या आई बाबा ना खूप मिस करते 😂😂
ससा.
Bhau khup chhah ❤🙏
अतिशय सुंदर 👌 अप्रतिम
. खुप छान आहे माऊली ❤
Peti ...bolte ..tumachi ..mansasarki...khup chhan...
थँक्यू सर खूप गोड आवाज आहे तुमचा खूप छान गायली आहे पप्पांवर गाणी कोटी कोटी प्रणाम त्या आई-बाबांना🙏🙏🙏
आआआ😊ध
अप्रतिम उत्कृष्ट गोड आवाज आहे अतिशय शुद्ध अंतःकरणाने गीत गायन केले दादा खुपचं छान सुंदर ❤❤👍👍🙏🙏🙏💐💐
Good Morning Good Song And Abhang Jai Hari Mauli
Dada khup chan tumcha voice ❤
खूप छान. पितृ देवो भव.
Chan ahe
Very nice maharaj
खूप खूप छान अभंग आई-वडिलांवर ती
राम कृष्ण हरी
खुप छान ,आज काल चा तरुनाने ऐकावे ,
खुपचं छान ❤
खूप सुंदर अभंग गायलेत 👍👍👍👌🌹👌🌹👌🌹🌺🌺🌺🌺
अभिनंदन सुंदर गीत गाय ल ' आहे .
अती सुंदर आणि मोहीम भजन.
Good morning nmskar hiy jadhav sir 🙏🙏🌅👍
हार्मोनियम वर शिकन्यास अतिशय सुंदर चालीत सादरीकरण केले आहे. धन्यवाद 🌹🌹🙏
Kup chan 2:22
खूप छान सर
खूप गोड गाणी आणि मधुर आवाज
हे अगदी खरं आहे
खूप छान अभंग आणि आवाज खूप गोड आहे
Khup chhan,vah !
खुप छान अभंग गायलात आपणास द्यावेत तेवढे धन्यवाद कमी पडतील धन्य ते माता पिता ज्यांनी आपल्या सारखे रत्न जन्माला घातले जे समाजातील भावना स्पर्शी लोकांच्या मनातील भावना जागृत करण्याचे काम केले धन्यवाद साहेब
खुप. अतिशय. सुंदर. आवाज. गोड. आहे❤❤ 27:07
Khup sundar gata sir tumcha aabhang yekla ki aai,babanchi aatvan yete
Khup chan❤
वा खूप सुंदर गायले आहे
व्हेरी व्हेरी नाईस
Khoob Chhan👌👌👌👌👌❤❤
राम राम गुरुजी खरं तुमचा आवाज लय गोड
Khupac shundar git very nice hhhmmm 👍❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
खूप छान कल्पेश महाराज 🌹🌹👏🏻👏🏻
खूपच सुंदर आहे दादा गाणे आई बाबांची आठवण आली
खूप सुंदर आहे तुमचं अभिनंदन साहेब
🙏🙏🙏🙏
खूप सुंदर ऐकून मन तृप्त झाले
Very Nice Awaz❤❤❤
My first good
Khup chhan monthly Aahe mala khup aavadale
मुलांना आपल्या आईला व बापाला विसरून नये.माऊली.
खूपच सुंदर गायले आहे डोळ्यात पाणी येतेच हृदयश्पर्शी गाणे 🙏आईसारखे दुसरे दैवत नाही आई तुला कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
39:07
Thu
खूप खूप छान महाराज धन्यवाद हो बाबा❤❤
Khup chan
खुप छान गायलात सर 🙏🙏
Aai aani babachi khupacha aathavan aali.
अतिशय हृदयस्पर्शी ani sundar
खुप छान वाटत आहे आईविषयी गायल्या बद्दल धन्यवाद. धन्यवाद.
खूप छान वाटले आई-बाबा विषयावर गाणं गायले धन्यवाद सर🙏🙏🙏
फार छान ❤❤
जय श्री राम कृष्ण हरी जय हो जी
खुप छान आहे अभंगवाणी
खूपच छान. .... मर्मभेदी अभंग
खुब,छान, आज कालचे,तरून, मुलान,ही,गानी,ऐकआवई, ओके ❤😊
खूप छान त्यामुळे आईवडीलाची आठवण आली
Atishy sundar abhang gat ahat
Verry. Verry. Good.
❤खुप छान डोळ्यात पाणिआल
😂😂😂छानछान
Khup Chan aai babachi aathavan aali khup radu yete
Khubach chan Gahile Aahe 🎉🎉
खूपचं छान 🎉
स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी....❤😂🎉😢😮😅😅😊....माप कया एक आई. वडिलांच्ची सेवा करू शकलो नाही
... पुढच्या जन्मी हाच जन्मत येवो..हीच ईशृ्वर चरणी प्रार्थनास्थळे अरविंद अर्णव अर्पण
.जय पुंडलिका.....❤😂🎉😮😅😊😊.,..........
Emoji not
❤ अभिवादन गूरु जी❤
वेळ असतानाआई,वडिलाची सेवा करने,अधिक महात्वची असते.👏👏👏
Very nice👌👌🙏
अप्रतिम
धन्यवाद
Super,sar❤❤❤💖🙏👍
खुप खुप सुंदर गीत आहे.माऊली.