@@satishugale9641 दादा तुमचा बघण्याचा दृष्टीकोन बदलावा अस माझं मत आहे आजपर्यंत अपलोड केलेल्या विडीओ मधे माझ्या संचाच नाव शिवपार्वती 👉संगीत संच 👈 आहे त्यामुळे संप्रदायाचा आम्ही स्वताहून अपमान करत आहोत असा खोटा गैरसमज पसरवू नका कारण आमच भजन संगीत भजन आहे हे लक्षात ठेऊनच विडीओ पहावा ...संचात आम्हाला जो बदल गाण्यानुसार करावयाचा आहे तो आम्ही वेळोवेळी करत असतो संप्रदाय भजन पहाण्यासाठी खुप विडीओ आहेत ती पहावी उगच तुमच्या एका कमेंट मुळं आमचा संपूर्ण संच कोलमडून पडतोय याच भान ठेवाव
त्यांना कुणीही काही बोलू नये कारण .त्यांनी फक्त आणि फक्त त्यांचा आवाज आणि चाल त्याच बरोबर हम भी किसिसे कम नहीं .हे दाखवून दिलेले आहे. कदाचित त्या बीच्याऱ्यांना सांप्रदायिक नियम माहीत नसतील. ते जर येवढे सुंदर गाऊ शकतात आणि मग त्यांना विना पखवाज आणि टाळ काय महाग आहे. आपल्याला कुणाचेही पाय ओढायला आवडते. सपोट करायला शिका. धन्यवाद माऊली .खूप छान गायल. पुन्हा हीच पंचपदी तबला पखवाज आणि विना व टाळ हे साहित्य वापरून गा आणि ह्यांच्या नाकावर टिच्ून मारा ताई. पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. राम कृष्ण हरी.🌹🙏🏻🌹
राम कृष्ण हरी ताई महाराज 🎉🎉🎉🎉
🙏🙏🙏 खूप छान पंचपदी माऊली नाली ऐवजी पखवाज पाहिजे होते.... 🙏🙏🙏🙏
खूपच छान आवाज आणि गोड गात आहे ताई धनेवाद
लावुनी मृंदुग श्रृती टाळ घोष !सेवु ब्रम्ह रस आवडीने 🌺🌺🌺🌺
खूप छान ताई खरंच आवाज खूप गोड आहे राम कृष्ण हरी
सुंदर छान..🎉🎉
अतिसुंदर गायन आहे राम कृष्ण हरी 7:29
🎄🎄🎄🎄🎄🎄🎄🎄🎄🎄🎄🎄🎄🎄🎄🎄🎄🎄🎄
दिदि खुपच सुंदर आवाज छान.......शुभेच्छा
Biutifulsistr
Taebiutiful
माझे पण तेच म्हणणे पखवाद पाहिजे एकदम नंबर एकला पंचपदी आवडली
राम कृष्ण हरी माऊली श्री विठ्ठल जयबाबाजी खुप छान पंचपदी गाईली
खुप छान गायन केले आहे ताई
खूप छान माऊली
अतिसुंदर गायन आहे राम कृष्ण हरी
जय हरी खुप छान खुप गोड🙏🙏
खूप छान भजन
ताई तुमच्या आवाजात अमृताचे माधुरी आहे राम कृष्ण हरी ओम नमो नारायणा
अत्यंत सुंदर पंचपदी ..... सादर केले ताई... खुप छान
जय हरी माऊली 🙏🙏🙏
उत्तम गायन आहे ताईसाहेब
अतिसुंदर आहे संगीत कोणतेही असो आपापली आवड असते.
Ek no tai
जय हरी
मस्त ताई ❤
मस्त गायन वादन सर्व टीम चे,👌👌🌺💐🌹
धन्यवाद ताई मस्त चाल
सर्व भजनी मंडळाचे अभिनंदन फुलचंद सावंत जागजी तालुका जिल्हा धाराशिव
खूप सुंदर गायन आहे परंतु पंचपदीसाठी मृदंग वापरावे
4:57 veri nice Tai. Kuni kahi mne tu fakt gat Raha ❤❤ love you My dear sweet sister ❤️
खुपच छान❤
खुप छान राम कृष्ण हरी 🎉
खूप छान ताई अभिनंदन
राम कृष्ण हरी ताई साहेब,🙏🙏🙏🙏🙏
एक नंबर आवाजात म्हणाली ताई राम कृष्ण हरी
Very very nice song
ताईसाहेब संप्रदायाचा तमाशा झाल्यासारखं वाटलं मला मृदुंग असता तर खूप छान वाटलं असतं दादांनी ढोलकी खूप छान वाजवली
अतिशय सुंदर चाली आणि संपूर्ण सादरीकरण 👌💯👍
@@satishugale9641 दादा तुमचा बघण्याचा दृष्टीकोन बदलावा अस माझं मत आहे आजपर्यंत अपलोड केलेल्या विडीओ मधे माझ्या संचाच नाव शिवपार्वती 👉संगीत संच 👈 आहे त्यामुळे संप्रदायाचा आम्ही स्वताहून अपमान करत आहोत असा खोटा गैरसमज पसरवू नका कारण आमच भजन संगीत भजन आहे हे लक्षात ठेऊनच विडीओ पहावा ...संचात आम्हाला जो बदल गाण्यानुसार करावयाचा आहे तो आम्ही वेळोवेळी करत असतो संप्रदाय भजन पहाण्यासाठी खुप विडीओ आहेत ती पहावी उगच तुमच्या एका कमेंट मुळं आमचा संपूर्ण संच कोलमडून पडतोय याच भान ठेवाव
अगदी बरोबर
संगीत भजन कळते काय तुमाला
मग बगुन नको न भाऊ 😂
ऐसा सुख सोहळा स्वर्गी नाही खुप छान ताई
रामकृष्ण हरी खुप छान आवाज आहे
👌👌👌👌
जय हरी माऊली.*जय जय राम कृष्ण हरी* 🙏🙏खुपच सुंदर गायन.
कोणत्या गान्याचा कॉपी
ताई तुमचा संपूर्ण ताफा जबरदस्त❤आहे
❤ जय हरी माऊली 🙏🙏🙏
👌🏿👌🏿❤khup kuap sundar🙏🙏🙏
वा ताई खुप छान आवाज आहे राम कृष्ण हरी ताई
अतिशय सुंदर गायन..👍🌹🙏
अतिशय सुंदर आवाज गवळण भजन छान
अती सुंदर ताई
Tai mast khup aahe gayan
अतिशय सुंदर गायन ताई 🙏🙏
अतिशय छान
खूप, सुंदर, भ जन, गाय ल, ताई,मि, कोल्हा पूर कर
🎉😢😂😮😮😅😅😅😮😮😮😢🎉😂❤
😅😮🎉❤😮😅😂😮
We
❤
अप्रतिम गायन ताई❤
जय जय राम कृष्ण हरी
बरोबर आहे मुदुग गच वाजायला पाहिजे ल
खूप छान एकच नंबर 🌹🌹👍👍 पखवाज पाहिजे होता
काही,असो,पण,कला,बगा,ताई,खुप,चांगल,गायन,आहे,
खूप छान ताई .👌👌🚩🚩
सुंदर पण हेच भजन पखवाद वाजवले असते तर अजून भारी वाटले असते .भजन नेहमी पखवादा वर च गावे
राम कृष्ण हरी माऊली
खुप छान ताई
राम कृष्ण हरी
Khup sundar
Sundar gayan uttam saath sangat
Pakhvajala pn mag takl gholkine .veri nice
खूप छान गाईले
Sundar te dhyan
राग मात्र कायम स्वरूपी राहिला
दोघांचाही आवाज खुप छान आहे..
पण भजन म्हणजे टाळ,पेटि, पखवाज पाहिजेच...
त्यांना कुणीही काही बोलू नये कारण .त्यांनी फक्त आणि फक्त त्यांचा आवाज आणि चाल त्याच बरोबर हम भी किसिसे कम नहीं .हे दाखवून दिलेले आहे.
कदाचित त्या बीच्याऱ्यांना सांप्रदायिक नियम माहीत नसतील.
ते जर येवढे सुंदर गाऊ शकतात आणि मग त्यांना विना पखवाज आणि टाळ काय महाग आहे.
आपल्याला कुणाचेही पाय ओढायला आवडते. सपोट करायला शिका.
धन्यवाद माऊली .खूप छान गायल. पुन्हा हीच पंचपदी तबला पखवाज आणि विना व टाळ हे साहित्य वापरून गा आणि ह्यांच्या नाकावर टिच्ून मारा ताई.
पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद.
राम कृष्ण हरी.🌹🙏🏻🌹
Ram kishan Hari
खूप सुंदर गायन
लाखात एक म्हणजेच माझी ताईडी😍 खूप छान ताई ❤❤🙏🙏
छान आहे ताई
खूप छान गायलं ताई पण त्या ठिकाणी मुदुग आसता खूप खूप गोडवा आला आसता राम कृष्ण हरी आम्ही येळेगाव
जय जय रामकृष्ण हरी
खूप छान व गोड आवाज आहे
Mast tai
Super
सुंदर भजन 🌺🌺
🌹 राम कृष्णा हारी🌹
राम कृष्ण हरी.. माऊली 🙏🙏
Very nice
आवाज खूपच चांगला आहे ❤
Ek number
ताई तुमचा आवाज खूप छान आहे.तसेच भाऊ चा आवाज छान आहे
टाळ मृदंग पाहिजे भजनाला ताई
Chandra Kala Bai khubch chyan punch padi
Jay shri ram
Kadaka
❤ मां
जय हो ताई खुप सुंदर
जय राम कृष्ण हरी फार सुंदर आवाज
G MGM post 😊😊
छान आवाज आहे दोघाचा पण
Khup Chan voice tai ❤❤
🙏🏾🙏🏾👌👌
जय जय राम कृष्ण हरी माउली का या, आवाज आहे ताई
सर्व कलाकारांना एकच ड्रेस पाहिजे
छान आवाज आहे ताई
Tabla asta tar ankhi sundar❤❤❤❤❤
Good gayan
Nal wadan karanara tar khubch mast
छान ताई साहेब